Rahul Gandhi Budget Speech मध्ये असं काही बोलले की निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात लावला...
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- #bbcmarathi #rahulgandhi #nirmalasitharaman #budget2024 #ombirla
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाषणादरम्यान गांधींनी एक फोटो दाखवत 'बजेटचा हलवा'वरून वक्तव्य केलं. यावर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी डोक्याला हात लावला.
काय म्हणाले विरोधी पक्षनेते राहुल गांधी?hi
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
राहुल गांधी यंदा भाजपला सुट्टी देत नाही😅❤💪🏻
Divas bhar Jat Jat kartat , Bhajap tyamulech Nivdun Yetai.
Congress ne Nivadnuk Jinkaicha nava Formula Shodhla aahe. Jat Jat aani Jat.
Pappu gandha rahul ghadhi
@@chetanpol4287 bhar tax bc
काँग्रेस च नेहमी प्रमाणे जातीत divide करायला बघतय
त्यामुळे आपल्या देशात हिंदू एकत्र होत नाही आणि म्हणून आपल्या शिवरायांचे गडकिल्ले हातातून जात चालले आहेत
Waqf board सारख्या संस्थेला एक अशी पॉवर आहे जे supreme court ला सुद्दा काही करू शकत नाही
काँग्रेस हा आपल्यात हिंदू धर्मा मध्ये जातीत भांडन लावण्यात बघत आहे
😂😂@@PrimeBoy-u3g
मला कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षाच समर्थन करण्याची ईच्छा नाही
चुकीचा अर्थसंकल्प मांडुन लोकांचा रोष ओढवून घेतला
स्वतः च घर विकणाऱ्या माणसाला टॅक्स भरावा लागणार असा निर्णय घेतला
हे कितपत योग्य आहे
एखाद्या माणसाला 60 लाख रुपयाची अर्जंट गरज पडल्यास
त्याने घर विकल्यास
त्या घर विकणाऱ्यांकडुन टॅक्स वसुल करायचा
घर विकत घेणाऱ्यांकडुन देखील टॅक्स वसुल करायचा
हे कितपत योग्य आहे
शेवटी देशात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे
सितरमणाला सुट्टी ध्या जाऊदे तिला घरी अर्थ संकल्प मध्ये आगणवाडीच नाव घेतल नाही त्या म्हतारीन उलट म्हटली तर मेल्यावर विमा मिळणार मेल्यावर मड्यावर ठेव ठेवायला सागा तिला तुझं वारस कोण असेल त्याना
हे केल नाही तर पैसे कुठून येणार फुकट वाटण्या साठी. 60-65% लोक वेग वेगळ्या स्किमचा लाभ घेत आहेत.
@@Kingkeshava.224bharatache companies poonjivadianna vikle naste tar tikdun ale aste paise
हे असंच चालणार आहे.सेंगोल राज सत्तेच प्रतिक लोकांनी धर्माच्या गुंगीमुळे चालवून घेतलं. लक्षात ठेवले पाहिजे आपण धर्मनिरपेक्ष संविधान असलेल्या देशात रहात आहोत.
फायनान्स मिनिस्टर को इस्तीफा देना चाहिये
Aur tuze apoint karna chahiye😂
पप्पु गांधी को जाण देणी चाहिये
Kyou Uncle???
हस रही है अभी, महाकाल इसका क्या करेगा समय ही तय करेगा
Rahul Gandhi sahi bol hai.
70 वषों से हलवा ही बांट रहे थे आप, बस देश को जातियों में विभाजित करो नेता जी आप
बिल्कुल सही बात कही है राहुल गांधी जी ने।
😂😂😂😂😂😂😂
Constipation to backward class ke aadmi ne likha to phirbhi ye halat Kyun hai😂😂😂😂
@@Attttatttttconstipation??? 🥸😱🤯😂😂😂
@@feroze43 wo humara English thoda kamjor hai
Waise aap batayiye constipation ko constipation hi kehate hai na
@@AttttatttttConstitution hota hai... Bk
@@shreedada9562
Wahi to bol rha hu Bhos...Dike
Constipation
गरीब, आदीवासी, पिछडावर्ग यांचे नाव घेऊन राजकारण बाकी आपण किती हुशार आहे हे आपले संसद मधील भाषण ऐकून कळते
अर्थ मंत्री के बचाव मे देश के संरक्षण मंत्री इतिहास मे पहली बार 😂
ह्यानीच जातीचे राजकारण पहिल्या पासून केल आहे आणि जाती मध्ये देशाला वाटून ठेवले आहे
जनता को दिखाते नहीं है 👎
छान शाळा चालली आहे व विषय धर्म जाती वरून देश विदेश मुद्दे या वर लक्ष दिले पाहिजे हक्क हे आहे तसेच मिळाले पाहिजे नाहीतर ओबीसी पुढे व ओपन मागे असं होईल नोकरी इतर क्षेत्रात वेळी च विचार करा ओपन वर अन्याय करू नका व ओबीसी स्विकारायला लावू नका स्पष्टच बोलते राग नसावा मुसलमान हिंदू ना मुसलमान करतात तर तुम्ही ओपनला ओबीसी करता का जसं आहे तसंच हक्क ठेवा नाही आहे त्यांना प्रमाणपत्र हवं त्या नाच द्या दुसऱ्या वर आपली मतं लादून स्विकारायला लावू नका आताची जनता सुशिक्षित आहे अडानी नाही जय महाराष्ट्र धन्यवाद
फायनान्स मिनिस्टर रिटायर होणा चाहिये था
Finance Minister ko hakal do.
राजकारण करणाऱ्या लोकांना रिटायरमेंट नाही ते मरेपर्यंत खुर्चीला चिकटून राहतात मेल्यावर सुद्धा सुविधा असती तर ते खुर्ची सोबत घेऊन गेले असते पण तशी सुविधा उपलब्ध नाही
हे चुकीच्या पद्धतीने मुद्दे भरकटत नेले आहे लक्षात घ्या
१९८० पासून हे चालू केले आहे हलवा ceremony आता ची नाहीये
ओम बिर्ला आपण त्या पदाच्या लायकीचे नाहीत विरोधी पक्षाचे काम आहे विरोध करणं आणि त्यांना लोकांना टीव्हीवर दाखवलं पाहिजे तुमचे हेच विचार भाजपला संपवतील
Lok sabha procedure , rules mahit pahije bolnya agodr 😂
विरोध मुद्देसूद असावा. खणखणीत असावा. राहूल बुद्धीहीन आहे. च्यूत्या आहे. जोकर जोकर.
Bewakoof logon ka mukhiya
Bhakt spotted kitna tax de rahe bhakt
LoL 😂 😆 😆 @@sahilKhatikvines
ओम बिर्ला जैसे लोग लोकसभा अध्यक्ष रहेंगे तब तक भारत का असली चेहरा कभी नहीं दिखेगा...जय हिंद जय भारत....भारत माता की जय
खरं खरं तुम्ही आरसा दाखवून दिले आहे जय महाराष्ट्र जय भवानी
काय आरसा दाखवला याला अक्कल आहे का
😂😂
जतनीहाय जनगणना करणे हा महाराष्ट्रासहित पूर्ण भारताचा महत्त्वाचं मुद्दा आहे त्यामुळं जात गणना व्हायलाच पाहिजे
जात certificate navel tari sc st madhe join karushato ka?
ओम् बिर्ला वर विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला पाहिजे
ये लोगो ने राजनीती को खेल बना दिया
सगळ्याच पक्षाच्या नेत्यांवर आणायला पाहिजे
खरे म्हणजे लोकांनीही आवाज utavala पाहिजे तरच उपयोग होईल.
सभापती अपका रवया ठीक नहीं लग रहा... आपका कार्यका ल bjp के बाजू मे बोलणे मे ही चला गाय..
जाती जातीत भांडण लावून राजकारण सुरूय हे योग्य नाही.
आपण भारतीय आहोत विसरलो आपण .
मा.वामन मेश्राम साहेब यांनी भारतभर ओ.बी.सी ची जनगणना करण्यासाठी तीन वेळेस भारत बंद केला होता.आज संसदेत राहुल गांधी नी जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला.🎉
छान आता कुठे चांगला नेता भेटला आहे. 💪👑🔥
😂😂
Chor he
पा ग ल
hyala changla neta bhetla ahe.....pappu cha friend.....😃😃
चार पैर वाला
100%सही
एका गंभीर मुद्द्यावर राहुल गांधी बोलत आहेत, त्यावर सभापती हरकत घेत आहे आणि ही अर्थमंत्री बाई दात काढून हसत आहे? बाईचं नाव नक्की निर्मला आहे की निर्ल्लजा आहे??😤
हलवा ,
😂 गंभीर मुद्दा 😂..
Right 😂😂
हसो मत मैडम वाट लावली तूम्ही
पहिली बार राहुल गांधी की बातें सही लग रही है
because the first time you watched his original video....😅
Lagta h modi ka tel ab kaan m dalna band kr diya😂
Baat to sahi karta hai but samazte nahi log
Finance minister drama
Good point rahul sir halwa ka ♥️
वारे व्वा राहुल भैया हम आपको मान गये शब्बांस
Rahul Gandhi ji jindabad jindabad jindabad jindabad 👍🇮🇳
संरक्षण मंत्र्यानी देशाचं संरक्षण करायंचं बघावं , संसदेत अर्थमंत्र्याचं नाही
आपले दुर्भाग्य आहे की यांच्या पूर्वजांनी आपल्यावर राज्य केलं असे पिसे लोकं या देशातच नाही पाहिजे
Wa
👍👍
अतिशय महत्वपूर्ण राहुल गांधी बोलत आहेत.गंभीर पणें मुद्दे मांडत आहेत.ते ज्या वर्गा बद्दल बोलत आहेत, तिथपर्यंत भाजपच्या नेत्यांना पोहोचणे या जन्मात शक्य नाही.
🤚💯rahul gandhi pm
जेव्हा जेव्हा राहुल गांधीं जी भाषण देतात तेव्हा टीव्ही मध्ये दाखवत नाहीत
godi media
सहमत
Pappu ch kon aikat
@@सनातनी-थ2नkhara pappu kon ahe saglyana mahit ahe😅😅
@@सनातनी-थ2न पप्पू तुम्हाला झेपणार नाही .. त्याला ऑक्सफर्ड आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारे आईकतात.
तुमच्या चौथी नापास ला तर लोक फुकट मध्ये रेडिओ वत पण आईकात नाहीत. 😂😂😂
बहोत खूब Raga...
RAHUL GANDHI ❤❤
आपने क्यू नही कराई जाती जन गणना ८ 60 साल में ?
Excellent analysis Rahil ji. Dhanyavaad🎉
Best stroke sir
डोक्याला हात नाही, तर shot 💉🥃 लागायला पाहिजे होता.....
👌
जातीगणना होगी तो निर्मला सिताराम को पता चलेगा कि देश मे कितने लोग प्याज खाते है.
IT मध्ये ज्यांचा वर्क experience 5 वर्षे च्या पुढे आहे त्यातले 80% employees middle-class आहेत ते 30 % income tax देतात, आणि त्यांनी Gst पण द्यायचा तर मग शेवटी हातात काहीच राहत नाही.
बरोबर आहे
चुकीच्या निर्णयाला रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
Total tax evadha jato ki vaat lagte sarv 😂
मी स्वतः सगळं calculate करून पाहील आणि समजलं की मी 30% tax नाही तर जवळ जवळ 52-55% tax देतो ...that means direct and indirect tax...
आणि आज अवस्था अशी आहे की मी स्वतः साठी एक cycle घेऊ शकत नाही..जबाबदारीचं ओझ मला हे सगळं घेण्यापासून प्रवृत्त करत 😌😞
देश मे पहिली बार इतना सच बेबाक बोलणे वाला नेता मिला है राहुल गांधी. आज तक किसी न नहि बोला 2,3,percent वाले लोग 2,3,percent लोगो ko पुरे देश कि संपत्ति बाटी जा रही हैं।
मंद बुद्धी बालक
स्वातंत्र्य मिळल्यानंतर ५०पेक्षा ज्यास्त वर्ष सत्ता असलेला पक्षाचा प्रधान नेता बोलतो ७३% लोक हे मागास आहेत. मग ही परिस्थीती का आहे हे आपल्या पक्षातील नेत्यांना विचारले पाहिजे.
राहुल गांधी ठोक रहा हें मोदी को, good job rahul ji
खरचं आज मनाला राहूल गांधीला 👍👍
हा लोकसभा अध्यक्ष आहे की भाजपचा कार्यकर्ता म्हणून बसला आहे या खुर्चीवर पक्षपाती पणा करतात हे भारतीय लोकशाही मध्ये योग्य आहे का
Rahul Gandhi Get Sharp Day By Day never let go Oppositions
बहुत ही जोरदार प्रदर्शन मा. राहुल सर, जय जोहार
या देशात जातिवाद सोडून काहीच नाही. जाती जातीत भांडण लावून आपलं राजकारण करायचे हीच सगळ्यांची रीत आहे. इथे देशाचं भलं कुणी करायला नाही. प्रत्येकाला वैयक्तिक फायदा हवा आहे.
राजनाथसिंह आदिमानव है! ओ मोदिके तलवे चाट रहे है!
राहुल गांधीजींसे ओ सवाल पूछना चाहिये. काँग्रेस काल में बॉण्ड्री एरियामे क्या सहुलते मिली. और बीजेपी सत्ता में आनेके बाद जो प्रगती हुई है. उसपर सवाल पूछना चाहिये. प्रतिपक्ष नेता की जो जिम्मेदारी है ओ निभावो
अनपड भाजपाई अर्थ मंत्री को बजट क्या होता है कैसे होता है यही पता नही, हर जाती समाज को अपना हिस्सा मिले बजट मे ताकी उस समाज का विकास हो उन्नती हो,
अबे चु ये पहिले अर्थ मंत्री का एज्युकेशन तो पता कर 😂😂😂😂😂
अरे भाड खाऊ त्यांची education किती झालं बघं 😂 तूझ्या खानदानित कोणि शिकले नसेल... आरक्षण जीवी 😅
She obtained a Bachelor of Arts degree in economics at the Seethalakshmi Ramaswami College, Tiruchirapalli in 1980, Master of Arts degree in economics and M.Phil. from Jawaharlal Nehru University, Delhi in 1984.
Ab samaaj ke hisab se budget aayega 😅
Wahh re tum jaiso ki soch pe laanat hain.
Kl 100 bacche paida krke apna samaj badhaoge toh finance ministry iss hisab se aapke aulado ko hi milni chahiye 😢
अतिशय गंभीर मुद्दे मांडले आहेत राहुल गांधी यांनी.. we all need to support him❤
Congress jar asti yapeksha jast gambhir mudde aste bhava😅
😂
अर्थमंत्री स्वतःच्या बजेट वर हसत आहेत आणि सामान्य जनतेला टॅक्स चा बोजा दिला आहे, राजीनामा द्यावा अशा अर्थमंत्रीने जर जनतेला चांगल्या सरकारी शाळा हॉस्पिटल रस्ते पाणी वीज कमी दरात देता येत नसतील तर
लोकाना सगळे फुकट पाहिजे हा जो राहुल गांधी स्वतःला शहाणा समजतो त्याच्या आजी ने पण देशाची वाट लावली. आणि ह्याच्या पक्षाने पण काही vegal नाही kelelel
त्या राहुल गांधी ला हसत आहे,
दात दिसले
बेशरम अर्थमंत्री
@@bnsmarathi9578हरामी आहे, ती नालायक..
Very good speech Rahul Ji...
जननायक राहुलजी गांधी देश की जंनताकी आवाज संसदमे उठाते हुए
नियम असतात संसदेत विरोधी नेते पदावर असताना असे लहान मुलासारखे रडारड करतोय 😂😂
बाकीचे chutiya लोक अर्थसंकल्प माहीत नाही पण नुसती बडबड
जबरदस्त
भाजपा हटाव देश और जनतंत्र बचाव
Congress hatav desh bachav dedence mai bhi ghotala kiya hai congress ne
very nice speech
Jay india yes barobar sar,
पानोती शासन पुर निस्त्नभुत केले.
BBC news thanks
निर्मला घरी ज्याला हा वे
देश का सर्वनाश कर दीया मोदी ने
Kaise
Rahul gandhi sudharega kya
माननीय राहुल गांधी बिगड़े ही कब थे?
Rahul gandhi is wel educated M.Phil from Trinity college, cambridge (England
@@sumedhwathore7622 wathore tumhi jara google kara.....naki khari mahiti ki chukichi mahiti ahey tumchya kade.
Ani degree tar ajj kal pan tapri walya kade pan aste
Right sir
ग्रेट राहुल गांधीजी
Right 👍👍👍👍
#* सध्याचं अर्थसंकल्प बजेट हे केवळ २५ टक्के लोकांच्या हिताचं असून यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते.मात्र ७५ टक्के सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी यात ठोस विशेष उपाययोजनांची तरतूद दिसत नाही.!* याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविण्याचा जोरदार प्रयत्न करुन शासनाला धारेवर धरले.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
25 parsent hi tax bharte mehant. Kare koi haram khave koi
Koi halava batu nahi jati ye sab 70 sal me dadi ke raj me chal raha tha
थर्ड क्लास अर्थमंत्री
Bhai ek dum se badal gaye...abhi fully matured speech kar rahe hai..RG
जब तक जनसैलाब नहीं आयेगा भाजपा बेशर्मी नहीं छोड़ेगी 🔥🔥
प्रतिपक्ष नेता का ये हाल तो जनता का धीरे धीरे क्या होगा सोचने क़ी बात है 😞
Sab mst hai ..log khush hai political pareshan hai.
सही बात कि
जातिवाद काँग्रेस की ब्लड मे ही है... वह जातिवाद करना नहीं छोडेगी
Rahul Gandhi.... ❤
100% agreed 👍
Om बिर्ला को hatao
पहिले निर्मला बाईला हटवा ❤❤❤❤
Rahul Gandhi rocks
Real talk
Super Brain Rahul a ji😂😂😂
जय हो राहुल गांधीं.
Sitaraman is foolish finance minister ever india has got...
Your leader of opposition is idiot he is doing casteism in parliament
न्युज पेपर ला काय नाही यातलं
BBC news धन्यवाद 👌🙏
सालाना 7 लाख आमदनी के उपर 5% टॅक्स लगाया है ओ गलत है , मंहगाई इतनी बढ गई है, Education फीस , दवाई , अस्पताल् का खर्चा middle class की कमर टूट जाती है ,जीवनाश्यक वस्तू दाल् , चावलं, तेल,सिलेंडर के उपर GST नही चाहिये ! हम लोग रोजाना GST देते है हर चीज पे !!!
5% नहीं 30% बढाया है
@@vijaykumarbalajirao7490 दादा 3 से 7 तक 5% और 15 के उपर 30% है! 7 लाख सालाना कोई बडी Income नही है! husband, wife और 2 बच्चें वाले middle class परिवार में !!!!
Quality ekdam bhangar sabki😂
Right
Great speech
क्षत्रिय समाजासाठी कोणी बोलणार आहे का?
यार ये निर्मला सोचती होगी मेरा किससे पाला पड गया हैं..... अच्छा होता मै अर्थमंत्री nhi होती 😂😂😂😂
Agale pach vatsh esahi chalta rahenga enko jbab dena padega 😊👍👍
यह बराबर अभी अपना असली रंग दिखा रहा है किसी की तरह हिंदू जाति जनगणना करो और हिंदू को छोटे छोटे टुकड़े करो
पर कभी यह नहीं कहेंगे कि हिंदुस्तान सेजाति हटाओ
जय हिंद जयभारत
निर्मला या निर्लजा
तुमचा युवा नेता मूर्ख आहे अक्कल नाही अजिबात
😂😂😂
सदन ची मर्यादा असते,लहान मुलांचा खेळ आहे का
निर्मला ताई कधी निरागस असल्या प्रमाणे हसतात, कधी मी कांदे खात नाही म्हणतात, कधी डोक्याला हात लावतात. मग आम्ही पण आमच्या डोक्याला हात लावून बसतो!
थोडा screw dhila lagta hai
Rahul Gandhi on fire 🔥❤
RG mind-blowing🎉
India❤
Bohat badiya...🎉
सत्तेसाठी जातीवादाला प्रोत्साहन
बिजेपी हटाओ देश बचाव
ओम बिरलाच्या मुलीला परीक्षा न देता IAS अधिकारी बनवल मोदी नी.....मेकप करून मॉडेलिंग करणारी मुलगी, देशातल्या सर्वात कठीण आणि महत्त्वाच्या परीक्षेत ते पण पहिल्याच attempt मध्ये ६५ वी rank घेते 😂... कसं शक्य आहे हे...देशाचा सर्कस बनवून ठेवलंय ह्या मोदी नी....
अरे कोणी तरी राहुलचा मेंदु तपासून आणा,He doesn,t know how to talk ,where to talk ,
@@sureshpatil6449 तूम्ही तुमचा उपचार करून घ्या 😂
खर झोंबल का@@sureshpatil6449
अरे .... तुला कधी अक्कल येणार? ठाकरे आहे म्हटल्यावर शक्यता कमीच आहे.... पण चुकीच्या अफवा तू you tube वर पाहून डोक्यात घेत आहेस. थोडे चेक करून बघ कळेल. कितवी रँक आहे त्या मुलीची....
काय पण बोलायचं वी .😂😂😂😂