मकरंद sir खरचं तुमचे विचारांची अमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे...मलाही असं काम करायला खूपच आवडेल...माझी तशी इच्छा आणि प्रयत्न आहे...योग्य संधी शोधून अशा कामांसाठी आमची तयारी आहे...
@@koustubhashtekar9969मूर्ख आहात तुम्ही......गीता वाचली नाही म्हणुन बुद्धीचा विकास झाला नाही तुमचा.....तुम्ही वाचला काय ड्राफ्ट??त्यात फक्त गीता आणि श्लोकच आहेत काय?किती मूर्ख आणि संकुचित बुद्धीचे आहात तुम्ही....sc आहात काय??
महाराष्ट्र वाचवा, मराठी माणसाला जागं करा, स्वयंरोजगार हाच पर्याय, उद्योग धंदे उभारा इस्राएल, आणि चीन कडून आधुनिक शेती शिकण्यासाठी होतकरू तरुणांना तिकडे पाठवा
हे समाजातील लोकांना देखिल सांगायला हवं दादा. मुलं शेती करायला तयार आहेत. पण लग्न करायला मुली मिळतं नाही किंबहुना मुली लग्न करायला तयार होतं नाहीत. बर शेतातील कामं ह्यांना हिन दर्जाचं वाटतं. समाज देखिल त्यांना तेचं सांगतो की शहरात जा काय शेती करतो? लग्नाला मुलगी मिळायची नाही... अशा विविध प्रसंगातून त्याला जावं लागतं म्हणून मग तो टेन्शन मध्ये येतो. आणि मग शहरातील चमकेगिरी कडे वळतो. तिकडे गेल्यावर काय होतं हे सांगायला नको.
सर्वप्रथम नाम फाउंडेशन ने सुरू केलेल्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... आमचे कलाकार मित्र मकरंद अनासपुरे यांचा तसेच आदरणीय नाना पाटेकर सर यांचे देखील मनापासून अभिनंदन
जयभीम मकरंद अनासपुरे सर अगदी सध्य परिस्थीती योग्य विचार मांडलेत , जाती व्यवस्थेवर सडकुन प्रहार केलात .तरूण वर्गाची कान उघाडणी वा फारच मार्मिक भाषण केले धन्यवाद सर.
सर आपले काम उत्कृष्ट आहे, शतकऱ्यांना आपल्या नाम फाऊंडेशन खूप अपेक्षा आहेत मी एकंबा ता हिमायतनगर येथील रहिवाशी आहे, गावा जवळून पेनगंगा नदी आहे पवसाळ्यात आमच्या जमीन खरडून जातात उन्याळ्यात पाणी प्या्याला भेदात नाही इसापूर धरण बुलढाणा येथे आहे काही पर्याय फॉउंडेशन तर्फे होत असेल तर सर्व नदीकिनारी राहणारे सर्व नागरिक आपले ऋणी राहतील, धन्यवाद,
खुप सुंदर अस भाषण मकरंदजी यांनी के राजकारणाच्या पलीकडे असलेलं नाम फाउंडेशन हे एकमेव आपल काम खुप चांगल्या पद्धतीने करीत आहे खुप खुप अभिनंदन सर आपल्या कामाबद्दल 👌🏻👌🏻💐🙏🏻
गावातील लोक शहराकडे कशामुळे जात आहेत त्याचं कारण त्यांना पिकवलेल्या सोन्याला शासन योग्य ते भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही विकण्यापेक्षा मंजूर दारू सुखी आहेत किसान जय
शेतकरी बांधवां ना हाथ जोडून विनंती आहे की आपण छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे सर्व विसरून शेतकरी म्हणजे शेतकरी हि भावना ठेऊन एकजुटीने काम करत आपल्या हक्कासाठी एकजट झाले च पाहिजे अन्यथा हे राजकीय नेतेच आमचा सत्यानाश करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही मी सुद्धा शेतकरी आहे पण लहान
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर एक उत्कृष्ट कलाकारच नाहीत तर शेतकऱ्यांचे मनापासून दुखः जाणणारे समाजसेवक आहेत....सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला. पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा सर्व काही गगनाला भिडणार असूनही पाय जमिनीवर व नात मातीशी,सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा...
मकरंद अनासपुरे सर खूपच सुंदर असे विचार आहेत प्रत्येक गावातील सरपंच यांनी गावाला देश समजून काम केलं पाहिजे आणि गावातील लोकांची जात एकच कष्टकरी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे ❤
मकरंद सरांचे मोलाचे मार्गदर्शन. नाम फाउंडेशन यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. झाडें लावा झाडें जगवा पानी आडवा पानी जिरवा 👍🏼👍🏼👏🏼👏🏼🌿🌿जय भारत
साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही झाडे लागवड केली होती आम्ही त्या झाडांची लागवड विनामूल्य ही केली होती परंतु आमच्या गावातले ग्रामपंचायत मी त्या झाडांची संरक्षण केले नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन केले की झाडे तोडली जात आहे ते अतिक्रमण केले जात आहे तरीही ग्रामपंचायतने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि उलटे वृक्ष लागवड करणाऱ्या आम्हालाच खोट्या केस दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले
अनासपुरे साहेब निवडणुका आल्या की गावाकडील शेतकर्यांना महा दुष्काळ पडतो कारण महागाई वाढु नये म्हणून शेतमालाचे भाव पाडले जातात. इतके पाडले जातात की उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. आणि तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतो शिवाय शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे सर्वात भयानक सत्य आहे
स्वयंरोजगार ही काळाची गरज ओळखून ग्राम समृद्ध झाली तरच देश विकसित होईल या दृष्टीकोनातून नाम फाउंडेशन चे काम उल्लेखनीय आहेच,तरुण पिढीने याचा बोध घेऊन कष्टातच राम शोधण्याचा प्रयत्नही जरूर करावा.
मकरंद भाऊ आपले म्हणने शंभर टक्के बरोबर आहे पण व्यास पिठावर बसलेले महाजन साहेब आहेत त्याना विचाराकी आपण रोड विस्तारा साठी झाडे तोडली नविन किती झाडे जगवली
अनासपुरे जी व नाना तुम्ही खरच कौतुकास्पद काम करत आहात .तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन झाडे लावतच त्यात मात्र शंख नाही पण जे झाडे आहेत ते कसे टिकवायचे .अगोदर लाकडी मिशन मिल्स बंद करा मंत्र्यांना सांगा.
अनासपुरे साहेब तुम्ही ग्रेट आहात तुमचे मार्गदर्शन खुप उपयुक्त आहे. जातीयवाद आम्ही करत नाही. जातीयवादावर तुम्ही जे बोलले ते बरोबर नाही . तुम्ही कितीही संसाधन निर्माण करा लोक जातीय आधारित भयंकर वेगाने लोकसंख्या निर्माण करत आहेत. पाणी, घरं, जागा किती दिवस पुरेल? तरी पण तुम्ही सांगता त्याप्रमाणेच वागणे योग्य आहे.
राम कृष्ण हरि माऊली कामगिरी खूप सुंदर केली आहे आपल्या कलाकारांचं महाराष्ट्रातले कलाकारांचं खूप खूप अभिनंदन मराठी माणसांचा मराठी मातीचा नाना पाटेकर साहेब मकरंद अनासपुरे साहेब खूप अभिमान आहे आपला आम्हाला माऊली नाम फाउंडेशन मुळे शेतकऱ्यांची कल्याण झाले आहे
एक विनंती आहे नाम ला विनाकारण वाहून जाणारे मोठ्या नद्यांचे पाणी मराठवाड्या साठी किंवा जिथे पाण्याची कमी आहे तिथे आणावा सहकार्य करावे तुम्ही पुढे आलात तर लोक समोर येतील
उत्तम विडिओ, तळमळीने आणि उत्कट इच्छा शक्तीने अनासकर बोलले.खूप सुंदर आणि व्यावहारिक विचार.अंतिम ध्येय काय असले पाहिजे याचे स्पष्ट चित्र आणि तसे आचरण अभिनंदन आणि कौतुकास्पद कामगिरी
मकरंदजी, आपण सर्व सरपंचसना खूप मोलाचे व गावचे विकासाचा रोड मॅप दिला आहे असे झाले तर गावाचा व राज्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, खूप खूप धन्यवाद💐💐💐💐💐
मला त पटलं. Majha प्लॉट आहे मी तिथे पीक, भाजीपाला पिकावणार त्रास आला रासायनिक खत वापरलेला भाजीपाला खाऊन 😡तोंडाला चव्हाच नाही. झाडे लावा अभियान सुरु. 🇮🇳🇮🇳🇮🇳वंदे मातरम.
मकरंद सरांना खरोखर च निसर्गाचा नियम ओडखला आहे त्या नुसार त्यांनी त्याची माणूस म्हणून जी कर्तव्य आहे ती आपणास सर्वांना सांगितले आहे... खरोखर खूप दूरदृष्टी वाले व्यक्तिमत्व आहे... 🙏🙏🙏
ना मी फौंडेशनच्या मध्ये नाना पाटेकर यांच्या पुढे जो म येतो तो मकरंद अनासपुरे आहे. पण मकरंद यांनी ते सांगीतले नाही. गर्व नाही अभिमान नाही, अतिशय उत्तम काम चालू आहे नाम फौंडेशनच्ं.
नाना पाटेकर सर आणि मकरंद अनासपुरे सर ह्या दोन व्यक्ती खूप चांगले नट आहेतच पण समाजाशी बांधीलकी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल आहेत धन्यवाद
पण आपल्य ला त्यान्हा साथ दयावी लागेल
❤😊
😊😊
उत्कृष्ट अभिनेता आणि एक सुजाण नागरिक म्हणून आम्हाला तुम्हा दोघांचं कायमच अभिमान आहे
अभिमान वाटतोय अनासपुरे साहेबांचा....🙏🙏🙏
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
9😊@@parasnathyadav3869
@gorakshanathkarvandw'wre251 7:03 3
एवढे मोठेअभिनेते असून सुद्धा साधेपणा चांगले विचार गावाविषयी आपुलकी
मकरंद sir खरचं तुमचे विचारांची अमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे...मलाही असं काम करायला खूपच आवडेल...माझी तशी इच्छा आणि प्रयत्न आहे...योग्य संधी शोधून अशा कामांसाठी आमची तयारी आहे...
Sm
महाराष्ट्रात शाळेत कृषी विषय टाकावा.. आणि तो विषय शिकवण्यासाठी कृषीचे शिक्षण घेतलेल्या मुलांना संधी द्यावी...😊😊😊
अहो कृषी कशाला पाहिजे, त्या पेक्षा गितेचे श्लोक पाठ करावे, मनुस्मृती अमलात आणावी, कट्टर हिंदू बनू, शेती कुठे घेऊन बसलात!
काय खाणार मग...कागदाचे तुकडे....
@@bhaganagaremadhav1239
तसेच होणार आहे राजा. सध्याचा SSC च्या अभ्यासक्रमाचा draft वाचला नाही का?
😂 जय हिंदुत्ववाद 😂
@@koustubhashtekar9969मूर्ख आहात तुम्ही......गीता वाचली नाही म्हणुन बुद्धीचा विकास झाला नाही तुमचा.....तुम्ही वाचला काय ड्राफ्ट??त्यात फक्त गीता आणि श्लोकच आहेत काय?किती मूर्ख आणि संकुचित बुद्धीचे आहात तुम्ही....sc आहात काय??
Sharad Pawar is busy in divided Maharashtra with caste politics and take muslim vote by doing muslim appeasement
खरच मकरंद जी देश जर कोणी बदलू शकतो तर तो आहे गावचा सरपंच
महाराष्ट्र वाचवा, मराठी माणसाला जागं करा, स्वयंरोजगार हाच पर्याय, उद्योग धंदे उभारा इस्राएल, आणि चीन कडून आधुनिक शेती शिकण्यासाठी होतकरू तरुणांना तिकडे पाठवा
होतकरू तरुण नाही ही राजकारणातील बांडगुळ जातात इस्राइल ला.
हे समाजातील लोकांना देखिल सांगायला हवं दादा.
मुलं शेती करायला तयार आहेत. पण लग्न करायला मुली मिळतं नाही किंबहुना मुली लग्न करायला तयार होतं नाहीत.
बर शेतातील कामं ह्यांना हिन दर्जाचं वाटतं. समाज देखिल त्यांना तेचं सांगतो की शहरात जा काय शेती करतो? लग्नाला मुलगी मिळायची नाही... अशा विविध प्रसंगातून त्याला जावं लागतं म्हणून मग तो टेन्शन मध्ये येतो. आणि मग शहरातील चमकेगिरी कडे वळतो. तिकडे गेल्यावर काय होतं हे सांगायला नको.
योग्य विचार आहेत तुमचे.
सर्वांना सद्बुद्धी मिळो व मराठी माणसं आणि महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करो व प्रगतीत अग्रेसर रहावो.
सर्वप्रथम नाम फाउंडेशन ने सुरू केलेल्या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
आमचे कलाकार मित्र मकरंद अनासपुरे यांचा तसेच आदरणीय नाना पाटेकर सर यांचे देखील मनापासून अभिनंदन
❤मकरंद अनासपुरे व नानांचे खूप छान कार्य आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
आपल्या अभिनयाने यशाच्या उच्च शिखरावर पोहचणारे दोघेही पण शेतीशी मातीशी नाते घट्ट ठेवणारे महाराष्ट्राचे वाघ आम्हाला अभिमान आहे तुमचा🎉🎉🎉
खरच मंकरद सर आपण महाराष्ट्रातील सरपंचांना केलेलं मार्गदर्शन फारचं मोलाचं आहे.महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी हा आदर्श समोर ठेवून काम करावे.🎉🎉🎉🎉❤❤
जयभीम मकरंद अनासपुरे सर अगदी सध्य परिस्थीती योग्य विचार मांडलेत , जाती व्यवस्थेवर सडकुन प्रहार केलात .तरूण वर्गाची कान उघाडणी वा फारच मार्मिक भाषण केले धन्यवाद सर.
माझा गाव हाच माझा देश
उत्कृष्ट आणि प्रत्येकाने मन:पुर्वक ऐकून अमंलबजावणी करण्यासारखे मनोगत❤❤❤
Great मकरंदजी अनासपुरे साहेब.🙏🙏🙏
अनाजपुरे आपण भाषण प्रथमच ऐकले. अतिशय तळमळीने आणि त्याचवेळी ज्या समूहाला जागरूक करायचेय त्यांच्याशी समर्थ पणे जोडले जाणारे शब्द, खूपच परिणाम कारक
या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा न दिल्यामुळे शेती आज करायला कोणी मागत नाही
अगदी बरोबर, घरातली पोरं साधी झाडू हातात घेत नाहीत त्यामुळे त्यांना श्रमाच महत्वच समजत नाही.
आम्ही दोघी निराधार बहिणी घरापासून लांब असलेली 10किलोमीटर लांब ची जंगलाla लागून असलेली शेती करतो..पण सरकारने कोणताच पुरस्कार दिला नहीं
अगदी बरोबर बोलले साहेब 🎉
. मी एका प्रतिष्ठित CBSE/CIE शाळेत शिक्षक आहे. शाळेतील मुलांचे आणि पालकांची वर्तणूक पाहून मी या विचाराशी पूर्णतः सहमती दर्शवतो.
खूप खूप धन्यवाद सर ज्या विषयकडे सगळे खालच्या नजरेने आणि तुछ समजतात त्यांना आपल्या सारख्या मातीची नळ असलेल्या लोकांनी समजून देणे खूप आवश्यक आहे
सर आपले काम उत्कृष्ट आहे, शतकऱ्यांना आपल्या नाम फाऊंडेशन खूप अपेक्षा आहेत मी एकंबा ता हिमायतनगर येथील रहिवाशी आहे, गावा जवळून पेनगंगा नदी आहे पवसाळ्यात आमच्या जमीन खरडून जातात उन्याळ्यात पाणी प्या्याला भेदात नाही इसापूर धरण बुलढाणा येथे आहे काही पर्याय फॉउंडेशन तर्फे होत असेल तर सर्व नदीकिनारी राहणारे सर्व नागरिक आपले ऋणी राहतील, धन्यवाद,
You are great____ Nana Patekar sir and Makarand Anaspure Sir.
सलाम मकरंद दादा तुम्हाला गावातल्या प्रत्येक मुलाने, माणसाने बगावा असा व्हिडीओ आहे खूप छान ❤️
खुप सुंदर अस भाषण मकरंदजी यांनी के राजकारणाच्या पलीकडे असलेलं नाम फाउंडेशन हे एकमेव आपल काम खुप चांगल्या पद्धतीने करीत आहे खुप खुप अभिनंदन सर आपल्या कामाबद्दल 👌🏻👌🏻💐🙏🏻
वा मकरद साहेब 100 टके महाराष्ट्र मराठि
गावातील लोक शहराकडे कशामुळे जात आहेत त्याचं कारण त्यांना पिकवलेल्या सोन्याला शासन योग्य ते भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही विकण्यापेक्षा मंजूर दारू सुखी आहेत किसान जय
मुळावर घाव घातला भावा. मुलामा नको, शेतमाल निर्यात सुरु करा, free trading!
शेतकऱ्यांनी एकत्र या लढा उभारा नहीतर भविष्य अवघड आहे शेतीशिवाय भारत देशाला दुसरा पर्याय नाही आपली लोकसंख्या 140 कोटी आहे
जरा नेटवर सचॅ करा सरकारी केंद्रावर कीती भाव शासन देत बोनससहीत ते पहा मग बोला
शेतकरी बांधवां ना हाथ जोडून विनंती आहे की आपण छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे सर्व विसरून शेतकरी म्हणजे शेतकरी हि भावना ठेऊन एकजुटीने काम करत आपल्या हक्कासाठी एकजट झाले च पाहिजे अन्यथा हे राजकीय नेतेच आमचा सत्यानाश करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही
मी सुद्धा शेतकरी आहे पण लहान
शेती करणे हे काळाची गरज आहे
मला अगदी जवळून ऐकता आलं हा विशेष आनंद.... यशवंतराव सभागृह मुंबई
अभिमान आहे सरपंच आपला 👍
वास्तविक सत्य मंकरद सर
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर एक उत्कृष्ट कलाकारच नाहीत तर शेतकऱ्यांचे मनापासून दुखः जाणणारे
समाजसेवक आहेत....सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला.
पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा सर्व काही गगनाला भिडणार असूनही पाय जमिनीवर व नात मातीशी,सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा...
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech 🎉
मकरंद अनासपुरे सर खूपच सुंदर असे विचार आहेत प्रत्येक गावातील सरपंच यांनी गावाला देश समजून काम केलं पाहिजे आणि गावातील लोकांची जात एकच कष्टकरी सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे ❤
मकरंद सरांचे मोलाचे मार्गदर्शन. नाम फाउंडेशन यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. झाडें लावा झाडें जगवा पानी आडवा पानी जिरवा 👍🏼👍🏼👏🏼👏🏼🌿🌿जय भारत
साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही झाडे लागवड केली होती आम्ही त्या झाडांची लागवड विनामूल्य ही केली होती परंतु आमच्या गावातले ग्रामपंचायत मी त्या झाडांची संरक्षण केले नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन केले की झाडे तोडली जात आहे ते अतिक्रमण केले जात आहे तरीही ग्रामपंचायतने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि उलटे वृक्ष लागवड करणाऱ्या आम्हालाच खोट्या केस दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले
अनासपुरे साहेब निवडणुका आल्या की गावाकडील शेतकर्यांना महा दुष्काळ पडतो कारण महागाई वाढु नये म्हणून शेतमालाचे भाव पाडले जातात. इतके पाडले जातात की उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. आणि तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतो शिवाय शेतकरी मुलाचं लग्न होत नाही हे सर्वात भयानक सत्य आहे
स्वयंरोजगार ही काळाची गरज ओळखून ग्राम समृद्ध झाली तरच देश विकसित होईल या दृष्टीकोनातून नाम फाउंडेशन चे काम उल्लेखनीय आहेच,तरुण पिढीने याचा बोध घेऊन कष्टातच राम शोधण्याचा प्रयत्नही जरूर करावा.
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत हे फक्त ग्रामीण भागात राहिलेला व्यक्तीस बोलू शकतो..
मकरंद माणूस अनमोल बोलला 🌹👌🙏🙏
वृक्ष लागवडीचे महत्व व गावचा विकासाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या सरपंच यांना उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या नाम फाउंडेशन चे सुद्धा धन्यवाद!
छान उपक्रम
ग्रेट विचार मकरंद सर
सरळ साधी दोन माणसं पण विचार मात्र अनमोल आहेत खुप खूप धन्यवाद नाम टीम
अप्रतिम सर जय जवान जय किसान 🙏🌱🌾
मकरंद सर खुप छान आणि मार्मिक बोललात.. तुमच्या कामास खुप शुभेच्छा.. माझी पण अशी लोकांना मदत करण्याची तयारी आहे ❤
अतिशय सुंदर उदबोधक भाषण ऐकायला मिळाले धन्यवाद मकरंद अनासपुरेजी
मकरंद भाऊ आपले म्हणने शंभर टक्के बरोबर आहे पण व्यास पिठावर बसलेले महाजन साहेब आहेत त्याना विचाराकी आपण रोड विस्तारा साठी झाडे तोडली नविन किती झाडे जगवली
नाम फाउंडेशन ला कोटी कोटी सलाम
शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव असणारे नेतृत्व
आपणास विनंती शेतकऱ्यांच्या माला ला बाजारपेठ व खर्चावर आधारीत भावा मिळावा सरकार ला जाणीव करून द्या
खरंच खूप छान विचार आणि प्रयत्न आहेत सर तुमचे❤
खूप छान अनुकरण करण्या सारख व विचार करायला भाग पाडण्यासारख विलक्षण बोललात सर 🙏👍💯
अतिशय सुंदर अंतकर्णापासून केलेले मार्गदर्शन धन्यवाद
धन्यवाद !तुमच्या कार्याला ❤🎉
नाना पाटेकर & मकरंद अनासपुरे हे दोन्हि ही कलाकार खुप छान आहेत अशा लोकनमुले तर अभिमान वाटते मराठी असल्याचा 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 👑💯
Khup. Chan. Lok. Jagruti.
Apratim. . Vichar. Pragat. Kele
Dhanyvad. . Anasapure. Sar.
Va. AP. Sah...., Jay. Ho
खुप छान प्रेरणादायी भाषण.मकरंद दादा
अनासपुरे जी व नाना तुम्ही खरच कौतुकास्पद काम करत आहात .तुम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन झाडे लावतच त्यात मात्र शंख नाही पण जे झाडे आहेत ते कसे टिकवायचे .अगोदर लाकडी मिशन मिल्स बंद करा मंत्र्यांना सांगा.
अनासपुरे साहेब तुम्ही ग्रेट आहात तुमचे मार्गदर्शन खुप उपयुक्त आहे.
जातीयवाद आम्ही करत नाही. जातीयवादावर तुम्ही जे बोलले ते बरोबर नाही . तुम्ही कितीही संसाधन निर्माण करा लोक जातीय आधारित भयंकर वेगाने लोकसंख्या निर्माण करत आहेत. पाणी, घरं, जागा किती दिवस पुरेल? तरी पण तुम्ही सांगता त्याप्रमाणेच वागणे योग्य आहे.
नाना पाटेकर सर, व मकरंद सर आपण उत्तम अभिनेते आहातच आणि सुजाण नागरिक आहात, तुम्हाला सलाम !!!
नमस्कार सर तुमचे खुप खुप अभिनंदन
राम कृष्ण हरि माऊली कामगिरी खूप सुंदर केली आहे आपल्या कलाकारांचं महाराष्ट्रातले कलाकारांचं खूप खूप अभिनंदन मराठी माणसांचा मराठी मातीचा नाना पाटेकर साहेब मकरंद अनासपुरे साहेब खूप अभिमान आहे आपला आम्हाला माऊली नाम फाउंडेशन मुळे शेतकऱ्यांची कल्याण झाले आहे
एक विनंती आहे नाम ला
विनाकारण वाहून जाणारे मोठ्या नद्यांचे पाणी मराठवाड्या साठी किंवा जिथे पाण्याची कमी आहे तिथे आणावा सहकार्य करावे तुम्ही पुढे आलात तर लोक समोर येतील
#@नाम फाऊंडेशन 👍👍
वास्तविक सत्य मांडले आहे, परंतु आज असा विचार कोणीच करत नाही
खरं आहे साहेब आज काल विषय कचठंलाही ते बारकाईने विचार न करता शिव्या देतात व विश्वास ठेवला जातो सोशलमिडीया मुळे
उत्तम विडिओ, तळमळीने आणि उत्कट इच्छा शक्तीने अनासकर बोलले.खूप सुंदर आणि व्यावहारिक विचार.अंतिम ध्येय काय असले पाहिजे याचे स्पष्ट चित्र आणि तसे आचरण
अभिनंदन आणि कौतुकास्पद कामगिरी
Khup chan speech,Atishaya mamrmik,sunder Abhinay karnara nut 👌💐🎉
जांभळाचे झाड लावले तर भरपूर पैसा मिळेल अनासपुरे सरा नी सांगितले त्याप्रमाणे लिहिले धन्यवाद अनासपुरे सर
काय विशेष विचार सरणी आहे सरांची..
Selute..
ग्रेट अनासपुरे साहेब, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत🙏🙏👍
नाना भाऊ तुम्ही दोघांची या मराठ्याला अत्यंत गरज आहे
मकरंदजी,
आपण सर्व सरपंचसना खूप मोलाचे व गावचे विकासाचा रोड मॅप दिला आहे असे झाले तर गावाचा व राज्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही,
खूप खूप धन्यवाद💐💐💐💐💐
शेवटचा डायलॉग एकच नंबर आवडला आपल्याला😂 19:38 बाकी उत्तम होत मकरंद सर😊
बरोबर आहे मकरंद अनासपुरे साहेब 🎉🎉
अतिशय मार्मिक अनासपुरे सर
मकरंद अनासपुरे सर, खूप छान speech
खुप छान विचार आहेत धन्यवाद सर
नाम फाउंडेशन म्हणजे नामदेव मुक्ताई प्रेम आपुलकी नवलाई
आपले भाषण खुप छान आपले अभिनंदन
महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यासाठी झटणारे अनासपुरे सर्व पाटेकर सरांना अभिनंदन जय जवान
नाम फाउंडेशन लाख धन्यवाद 🌹🙏
सजीव सृष्टीला सध्या ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे ते कार्य .सल्युट आपल्या कार्याला
वा किती छान भाषण केले अनासपुरे सर यांनी .
खूप छान मकरंद सर खूप खूप धन्यवाद नाना पाटेकर सरांचे पण खूप खूप धन्यवाद 💐💐🙏🙏
Good Speech Makrand Sir.. Thanks 🙏
मला त पटलं. Majha प्लॉट आहे मी तिथे पीक, भाजीपाला पिकावणार त्रास आला रासायनिक खत वापरलेला भाजीपाला खाऊन 😡तोंडाला चव्हाच नाही. झाडे लावा अभियान सुरु. 🇮🇳🇮🇳🇮🇳वंदे मातरम.
मकरंद सरांना खरोखर च निसर्गाचा नियम ओडखला आहे त्या नुसार त्यांनी त्याची माणूस म्हणून जी कर्तव्य आहे ती आपणास सर्वांना सांगितले आहे... खरोखर खूप दूरदृष्टी वाले व्यक्तिमत्व आहे... 🙏🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन सर🌹🙏🙏
A great lines u speak & it's true...
🌱🌾जय जवान 🇮🇳 जय किसान 🪖⚔️
खूप छान माहिती मिळाली
आपला आभारी आहे ❤❤❤
खरंच खूप चांगले काम तुम्ही व नाना करत आहे त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद
नाम फाऊंडेशन चे पाण्याचा विषयी कार्य अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे
खूप छान साहेब अभिनंदन
खूपच सुंदर चिंतन ऐकायला मिळाले🌹🙏
जय जवान जय किसान
नाम फौंडेशनच्या वतिने आमच्या गावात २ बंधार्याचे काम पुर्ण झाले ❤
ना मी फौंडेशनच्या मध्ये नाना पाटेकर यांच्या पुढे जो म येतो तो मकरंद अनासपुरे आहे.
पण मकरंद यांनी ते सांगीतले नाही.
गर्व नाही अभिमान नाही,
अतिशय उत्तम काम चालू आहे नाम फौंडेशनच्ं.
धन्यवाद सर जय महाराष्ट्र
खूप छान विषय आहे. गावे samarudhha zali पाहिजेत. जय हिंद
धन्यवाद मकरंद भाऊ
श्रम संस्कार महत्वाचे आहे आज
खूप छान विचार आहेत सर ❤
खूप छान मोलाचे मार्गदर्शन केले धन्यवाद सर
#Thank you so much sir (Great person)and God bless you sir
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांना गावाविषयी आपुलकी पाहून फार आनंद झाला त्यांच्या कामास मनःपूर्वक शुभेच्छा
# मकरंद अनासपुरे यांचे भाषण नेहमी प्रेरणादाई अस्ते आणि जास्त तर गरीब आणि शेतकरयावर अस्ते ❤