2024 मध्ये el nino effect मुळे India मध्ये Drought पडणार का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #newyear2024 #elninoeffect #maharashtradrought
    2024 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षात मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नोआ (National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेनं याबाबतचा अंदाज काही दिवसांपूर्वी दिला आहे.
    या व्हीडिओत आपण सुपर एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.
    तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१११
    लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 137

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 9 місяців тому +73

    निसर्गाला त्रास दिला की असे होणारच

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 9 місяців тому +33

    ठिकठिकाणी तीव्र पाणीटंचाई व दुष्काळ , भूकंप नाकारता येणारच नाही.
    दिवस कठिण येत आहेत.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 9 місяців тому +38

    1997-98 ला
    महाराष्ट्रात भरपूर पाऊस झाला होता
    मराठवाड्यात तर भरपूर झाला होता

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 9 місяців тому +64

    पर्यावरण खाते काही काम करत नाही प्रदुषण व वृक्षतोड याबद्दल काही माहिती नाही त्यांच्याकडे 😢😢

    • @Bhushan661
      @Bhushan661 9 місяців тому +2

      सगळे खाते फक्त खातात

  • @babasahebkatkar2968
    @babasahebkatkar2968 9 місяців тому +13

    सर अशा बातम्या देत असतांना महाराष्ट्र व विभाग वार सविस्तर माहिती दिली पाहिजे.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 9 місяців тому +33

    अरे भाई बोलना क्या चाहते हो ? 😂
    मार्च ते मे २०२३ हा काळ होवुन गेलेला आहे
    तुम्हाला २०२४ सांगायचे आहे का ?

  • @keshavpawar9258
    @keshavpawar9258 9 місяців тому +14

    का घाबरता आहात, सुपर अल निनो मे24 नंतर निगेटिव्ह होत आहे.

  • @सुर्यरावसुर्यराव

    हे नैसर्गिक संकट चालूच असतात पन शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये.

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 9 місяців тому +1

      अरे मुर्खा एलनींनो व भाजपचा काहीही समंध नाही, ज्याला वाटेल तिकडे तो म तदान करी
      शकतो. अशीच वै फलग्रस्त वक्तव्य केल्यानेच
      भाजपचा झाला तर फायदाच होतो...

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 9 місяців тому +4

      Hych vegl ch chalu ahe😂😂

    • @VishalBhosale-vg8uj
      @VishalBhosale-vg8uj 9 місяців тому +2

      yedach hay

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 9 місяців тому +2

      @@VishalBhosale-vg8uj
      अंधभक्त होन्यापेक्षा बरं आहे.

    • @RagnerWood
      @RagnerWood 9 місяців тому

      ​@@rameshwarsomvanshi8792
      Tuy ky chalu ahe te sang andbhakta 😂😂

  • @prakashsalvesalve1828
    @prakashsalvesalve1828 9 місяців тому +4

    माहित खूप छान दिली सर 2024 मध्ये मराठवाड्यात पाऊस पडेल का ह्याची ऐक बातमी बनून द्या साहेब 🙏

  • @ravishankarchavan3304
    @ravishankarchavan3304 9 місяців тому +3

    सगळच जर येणाऱ्या काळात समजणार असेल तर व्हिडिओ करून काय उपयोग झाला....तुमचाही आणि आमचाही वेळ वाया घालवला.... चांगला content द्या

  • @prakashwagaj6619
    @prakashwagaj6619 9 місяців тому +1

    फारच छान माहिती दिली आहे. असेच वरचेवर शेकऱ्याच्या माहितीचे vdo देत चला. Thanks.

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 9 місяців тому +2

    2024 मध्ये दुष्काळ पडणार का❓, सुपर एल निनो चा भारतीय पावसावर परिणाम होणार का❓असा प्रश्न होता आणि साहेब उत्तर काय देत आहे.. शेतकरी वर्गात फक्त संभ्रम निर्माण करण्याचे काम चालू आहे🙏

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 9 місяців тому +6

    चांगली गोष्ट आहे, शेतकर्‍यांना व शेतीला आराम मिळेल,

    • @CryptoMitra2
      @CryptoMitra2 9 місяців тому +2

      तुमच्या पोटाला ही ..😂😂

    • @dipakpatil2904
      @dipakpatil2904 9 місяців тому +2

      @@CryptoMitra2 नाही तरी शेतीआई आमच्या घरा पुरते देते

  • @bharatshinde1910
    @bharatshinde1910 9 місяців тому +7

    चांगली माहिती दिलीत

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 9 місяців тому +7

    1.03 मार्च ते मे २०२३ नव्हे २०२४.....

  • @maheshsalunke5353
    @maheshsalunke5353 9 місяців тому

    तमाम न्युज वाले ज्यांना शेतकर्यांची फार काळजी आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 9 місяців тому +7

    प्रचंड रस्तासाठी खोदाई .झाडें तोडली जातात ती पुन्हा नव्याने लावली जात नाहीत तरी रस्ता तयार करण्यापूर्वी नवीन 🌲 झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावावीत म्हणजे रस्ता तयार होताना झाडे पण मोठीं होतील व सावली पण ‌मिळेल फक्त शो ची झाडे लावू नयेत .

  • @Portugals25
    @Portugals25 9 місяців тому +3

    El nino मे जून मध्ये neutral होयचे 60% chances आहेत. म्हणजे 2024 चा पावसाळा 2023 पेक्ष्या चांगला राहण्याचे chances जास्त आहेत.

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 9 місяців тому +7

    अशा बातम्या देवून शेतकऱ्याचा जीव टांगणीला नका लावू साहेब. आधीच सरकारने शेतकऱ्यांचे खूप हाल केले आहे

  • @maheshjadhav4512
    @maheshjadhav4512 9 місяців тому

    Dr sabale sirs mansoon prediction is right I have experienced

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 9 місяців тому

    ....हे खर आहे कारण अत्यंत थंड मानणाऱ्या शिशिर ऋतूत गारमी जाणवायला सुरुवात झाली आहे......ज्या काळात आपल्याकडे दिवसभर थंडी असते अशा ऋतूत, शिशिर ऋतूत आपल्याकडे गरम होत आहे.....काहीही होऊ शकते सतर्क रहा...सावध रहा.....यात फक्त शेतीप्रधान देशच जगणार

  • @prakashtupe3502
    @prakashtupe3502 8 місяців тому

    जून मध्ये पाऊस पडणार नाही का

  • @Pingpong143
    @Pingpong143 9 місяців тому

    ह्या बद्दल भविष्यमलिका मध्ये खूप अगोदर स्पष्ट सांगितले आहे..

  • @namdevchavan6815
    @namdevchavan6815 9 місяців тому +8

    याचा अर्थ भरपुर पाऊस होईल

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 9 місяців тому +10

    भारताचे ऋतूमान बदललेले आहे व भारतात दुष्काळ मात्र २०२७ ला पडणार आहे.

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 9 місяців тому +2

    ह्या वर्षी पण सगळे खर झाले पण त्या पंजाब ढख मुळे दुष्काळ जाहीर केला नाही

  • @geetakamath4249
    @geetakamath4249 9 місяців тому +1

    Keep Faith in God everything will be Ok.

  • @sanketsjadhav236
    @sanketsjadhav236 9 місяців тому +2

    Navin Varshachi Suruvat Changlya Aani Positive News ne Karavi hee Apeksha

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 9 місяців тому

      BBC kadun hi apeksha karu naye 😂😂

  • @shrinivaskulkarni322
    @shrinivaskulkarni322 9 місяців тому

    March April 2023? Mag chinta kashala

  • @its_Rupesh15
    @its_Rupesh15 9 місяців тому +2

    बाकीचे नाव तरी का मराठीत लिहिले आहे, Drought manhe

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 8 місяців тому

    वृक्ष तोडीवर गंभीर कायदा करा नाहीतर परिणाम भोगावे लागतील

  • @dattatraysathe8024
    @dattatraysathe8024 9 місяців тому

    छान माहिती.

  • @SachinKahane-qh9uc
    @SachinKahane-qh9uc 9 місяців тому

    छान

  • @ahfazmohd6983
    @ahfazmohd6983 6 місяців тому

    Correct

  • @prabodhkutumbe6885
    @prabodhkutumbe6885 9 місяців тому

    मार्च 2023तर होऊन गेले,किती मोठी चूक.

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 9 місяців тому +1

    Thanks 👍👍👍

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 9 місяців тому

    Thanks for covering this subject.

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 9 місяців тому +1

    महत्वपूर्ण

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 9 місяців тому +1

    हवामान खात सांगतय परवा दिवशी अवकाळी पाऊस पडणार आहे.३ ते ७ तारखेला

  • @vinodzanjurne1426
    @vinodzanjurne1426 9 місяців тому +1

    Excellent information

  • @AdhyatmaBhakti
    @AdhyatmaBhakti 7 місяців тому

    रोड तयार केले पण मोठमोठी झाडे तोडली मग असे होणारच

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 9 місяців тому +9

    2023 नाही 2024 करेक्ट करा

  • @sunilmali5603
    @sunilmali5603 9 місяців тому

    2024 चे सोलापूर सिद्धेश्वर महाराज यांचे भावनिक दाखवा

  • @ameyadivreker9608
    @ameyadivreker9608 9 місяців тому +5

    लोकांनी प्रदूषण वाढवण्याच्या गतिविधि ना आळ आणण्यासाठी जगभवती सगळीकडे शासनाने कठोर कायदे आणले पाहिजे

  • @bhaktarajgarje9336
    @bhaktarajgarje9336 9 місяців тому

    माहितीपूर्ण😊

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 9 місяців тому +2

    अस काही होणार नाही पाऊस चांगला होणार आहे काळजी करू नका धन्यवाद

  • @RajeshPattanshettiDR
    @RajeshPattanshettiDR 9 місяців тому

    Ekonavishhe? 1:22 1:23 1:25

  • @user-om6xx3uj6d
    @user-om6xx3uj6d 9 місяців тому +2

    पहिल्यांदा लेकर जन्माला घालण्यावर नियंत्रण करा. आपली आर्थिक ताकत जेवढी तेवढीच जन्माला घाला.

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 6 місяців тому

    🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 місяців тому

    अल नीवो फाल निओ काही नाही हे सगळे हवामान बदला मुळे होत जंगल तोड़ हा एकमेव कारण आहे. पृथ्वी चे तापमान वाढले की अशी घटना होणारच 👍म्हणून झाडे लावणे गरजेचे आहे.
    आमच्या कड़े 2015-16 पाऊस जोरात झाला होता 👍

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du 9 місяців тому

    Jevha pani he bharta madye petrol⛽ sarakhe vaparale janar tevha pani dushakaal honar nahi

  • @anildeshmukh1654
    @anildeshmukh1654 9 місяців тому

    Ok

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du 9 місяців тому

    Ghara chya Chhapra varti Pani padate tevha vaya jau denar tyala store karat nahi 😂 pani jirvnya sathi kahi kart nahit

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 9 місяців тому +1

    नूतन वर्षांतील पहिला विनोद !

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 9 місяців тому

    दुस्काळच,पडनाहीय

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 9 місяців тому +4

    मुळात हा काळ पावसाळ्याचा नाही .

  • @arunmuthal9985
    @arunmuthal9985 9 місяців тому

    The year given in news is 2023 please verify

  • @vish5718
    @vish5718 9 місяців тому

    मग यंदा शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेऊन शहरात कामाला जावे

  • @AnjaliNarvekar-p8f
    @AnjaliNarvekar-p8f 9 місяців тому

    March.may.2o23.or2024.which

  • @sanjaymore221
    @sanjaymore221 9 місяців тому

    Super El nino

  • @nanachilgar8039
    @nanachilgar8039 9 місяців тому

    Jhade lava nisargachi kalji gheu paradishan Kami karne

  • @naphadechetan988
    @naphadechetan988 9 місяців тому

    वृक्षारोपण करण्यात आले पाहिजे.

  • @bahubali9799
    @bahubali9799 9 місяців тому +1

    घ्या गाडी घ्या, बंगला बांधा, शेती विकून development करा.. मग निसर्ग तुमची बरोबर मारतो..

  • @prasadshinde6843
    @prasadshinde6843 9 місяців тому

    Now I know why china banned BBC from their country.

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh 9 місяців тому +5

    जंगले झाडे तोडून building बांधता खा आता घराच्या विटा

  • @Samadhanbagal8011
    @Samadhanbagal8011 9 місяців тому

    🙏🙏🙏

  • @nanachilgar8039
    @nanachilgar8039 9 місяців тому +3

    Beautiful

  • @mukeshbhosale466
    @mukeshbhosale466 9 місяців тому

    Hi

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 9 місяців тому

    पाऊस कमी झालेला आहे 100%दुष्काळ पडणार

  • @honpranav5411
    @honpranav5411 9 місяців тому +3

    भाउ २०२३ होऊन गेला आहे..आत्ता २०२४ चालू आहे😂😂

  • @RagnerWood
    @RagnerWood 9 місяців тому

    Hasdev sarkhe van dya mhna ajun modani la mg sagle balence rahtil

  • @gajananjadhao5823
    @gajananjadhao5823 9 місяців тому +1

    हे चुकीचं आहे, अल निनो 2 वर्ष सलग येत नसतो

  • @गणेशघुले-ज5झ
    @गणेशघुले-ज5झ 9 місяців тому

    2024

  • @hanumantthengade4754
    @hanumantthengade4754 9 місяців тому

    March te me 2023 nahi 2024 Mna ...20233 varsh sapalahe

  • @santtoshshinde25
    @santtoshshinde25 7 місяців тому

    2023 कि 2024

  • @mandarp9472
    @mandarp9472 9 місяців тому

    पृथवी 800 कोटी लोकांचा भार सोसू शकत नाही.

  • @EknathIjgire-yh5eq
    @EknathIjgire-yh5eq 9 місяців тому

    Vruksharopan karna

  • @hygienedsouza553
    @hygienedsouza553 9 місяців тому +1

    Instead of investing in water preservation the PM is busy with Mandir

  • @Hindu-Planet
    @Hindu-Planet 9 місяців тому

    Asa kay hot nahi

  • @dadajikhare457
    @dadajikhare457 9 місяців тому

    भारतामध्ये अयोध्येत राम मंदिर होणार आहे म्हणून दुष्काळ पडणार नाही

  • @nileshladkat2026
    @nileshladkat2026 9 місяців тому

    नैसर्गिक dusakal परवडेल पण bjp cha सुकाळ shekar la परवडणार नाही

  • @amitpatil3702
    @amitpatil3702 9 місяців тому +4

    काय बातम्या देताय पहिल्या दिवशी....जे घडतंय ते दाखवा ना आधी......
    डोक्याला ताप

  • @navnathpawar2064
    @navnathpawar2064 9 місяців тому

    2023नाही 2024 लिहा

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 9 місяців тому

    सगळेच उशिरा कळणार असेल तर आज कशाला बडबडत आमचा वेळ घेतला.

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 9 місяців тому

    दरवर्षी करोडो झाडे तोडली जातात, मग दुष्काळ येणारच

  • @kunalpatil6236
    @kunalpatil6236 9 місяців тому

    23 ki 24

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 9 місяців тому

    निसर्गगIशी खेलनारी जनते मुले सर्वना हवामानचा फटका बसतो होली जIलने बंद करI

  • @pranavindulkar
    @pranavindulkar 9 місяців тому +2

    Atleast navin varshachi survaat jara changli baatmi n kara re...🤦🏻‍♂️

  • @sandeshumtal6391
    @sandeshumtal6391 9 місяців тому

    Saheb kashala videshi lokana badnam karta evda bhashan denya adi pavaacha niyojan kara pani sathva vihiri bandha talava bandha maothe kalve bandha kashala pani kami padel bhava

  • @kartarsingrabde7651
    @kartarsingrabde7651 9 місяців тому

    0:36

  • @abhijitsadalkar3289
    @abhijitsadalkar3289 9 місяців тому

    तरी पण मोदीच एनार 🚩🚩💪💪

  • @sureshkharpade476
    @sureshkharpade476 9 місяців тому

    2023 म्हणू नका 2024

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 9 місяців тому

    Panvati don mantri L mahnaje shinde ani nino devender sankat tar yemarch

  • @Pingpong143
    @Pingpong143 9 місяців тому +1

    भविष्यमालिका 😢

  • @anandbhandarkar
    @anandbhandarkar 9 місяців тому

    dont spread anti india statements

  • @yogeshpatil5267
    @yogeshpatil5267 9 місяців тому +3

    हे समदं मोदीला निवडून दिल्यानं झालंय.मोदी हा राहु आहज भारताला लागलेला

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 9 місяців тому +3

      2024 la pan Modi yenar… Ashru rakhun theva

    • @Akash_9834
      @Akash_9834 9 місяців тому +8

      आता तुझं जन्म पण मोदी मूळ झालाय एवढं बोलू नको म्हणजे झालं😂

    • @shreevitthal0977
      @shreevitthal0977 9 місяців тому

      😂😂​@@Akash_9834

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 9 місяців тому +7

    पंतप्रधान मोदी असताना आम्हाला कसली भीती. तुम्ही किती हि आग लावायचा काम केलात तरी २०२४ मध्ये परत मोदी च येणार.

  • @गणेशघुले-ज5झ
    @गणेशघुले-ज5झ 9 місяців тому

    ओलदबेस्ट 2023
    😂

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 9 місяців тому

    Kon sangtsy la nina yeil tu negative boltoy

  • @RamkrushnJadhav-p5t
    @RamkrushnJadhav-p5t 9 місяців тому

    He.sarkar.ahe.ka.hitler.kahihi.kayde.kadjto.sarwanna.vetis.dharlele.ahe