सिलिंग जमीन वर्ग एक होईल का || भोगवटा वर्ग 2 कोणत्या जमिनींचे होईल ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सिलिंग जमिनीचे भोगवटा वर्ग 2 मधुन भोगवटा वर्ग १ मध्ये रुपांतर होईल का आणि सन 2019 चा शासन निर्णय कोणत्या परिस्थितीत व कोणत्या जमिनींना लागू होतो यासंदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओ येणार आहोत.
    #जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #सिलिंगजमिन #ceilingland
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर फोन करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
    Email advkishorpatil15@gmail.com
    Thanks for watching 🙏

КОМЕНТАРІ • 100

  • @spsolarsystem8158
    @spsolarsystem8158 Місяць тому

    1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...

  • @AbdulrajjakPatel
    @AbdulrajjakPatel 2 місяці тому

    Sir forest jamin 2 chi 1 karne ahe, nazrana kiti?

  • @azshortv292
    @azshortv292 Рік тому +6

    सिलींग कायद्याच्या वर्ग 2 मधून 1 मधे येईल का नाही हाच महत्वाचा मुद्दा तुम्ही 2:55 पासून confuse केला.... आणि 2:01 मधे 1 चे रूपांतर 2 मधे कस करायचं इथे पण confuse होतील लोकं

  • @aniljain-wm9qt
    @aniljain-wm9qt 9 місяців тому +1

    पाटिल साहेब सीलिंग मधे मिळाली जमीन.. 50%भरना केल्या नतर विकत घेतली.. आता परत विकायची आहे किंव्हा भोगवटदर 1करायची असेल तर होईल का ?

  • @inamullakhanKhan-xu3wx
    @inamullakhanKhan-xu3wx Місяць тому

    सीलिंग में गई हुई जमीन वापस मिलती है या नहीं छुट्टी है या नहीं मालूम करें

  • @umeshbaviskar1514
    @umeshbaviskar1514 2 місяці тому

    प्रकल्प,ग्रत,गेलेली,जमीन,वीकली,गेगेली,,आहे,ती,परत,काशी,मिलते

  • @AtoZ-cg3rk
    @AtoZ-cg3rk Рік тому +4

    सर खुप महत्वाची माहीती दिली पण सिलिंग मध्ये मिळालेल्या जमीनी विकतनाची पुर्ण प्रोसेज काय उदा जाबजबाब पंचनामा वार्षिक दाखला नोटीस पुर्ण माहीती द्या

    • @hakimpathan1526
      @hakimpathan1526 Рік тому

      सीलीगजमीन.विकत.घेणेसाठीवयची.अट.अहेका.तेसागासाहेब.हि.वीणतीजमीन.चुलती
      .चि.आहे

  • @rajeshsawratkar8057
    @rajeshsawratkar8057 7 місяців тому

    Nice and good

  • @Spardha.pariksha
    @Spardha.pariksha 2 місяці тому

    सर सीलिंग जमिनी किती एकर पर्यंत वाटप केली जाते कारण आम्हाला सीलिंग जमीन ६. एकर ०५ गुंठे आली आणि ७/१२ वर ५. एकर १६ गुंठे आहे तर काय करावे भूमी अभिलेख ल पण २.हेक्टर १६ आर आहे तर बाकी २९ गुंठे कुठे गायब केले काय माहित नाही

  • @azshortv292
    @azshortv292 Рік тому +2

    50% नजराणा फक्त हसतांतरणा साठी आहे कि वर्ग 2 मधून 1 मधे येण्या साठी..?. आणि वर्ग दोन मधल्या कोणत्या जमिनी साठी प्रत्येक हसतांतरनास 75% नजराणा आहे?

  • @SujitGawand0001
    @SujitGawand0001 Рік тому +2

    नमस्कार सर, मी एक जागा खरेदी करत आहे, ती जागा बिनशेती भोगवटादार वर्ग २ प्रकरा मध्ये आहे. आणि त्या जागेवर दुमजली इमारत आहे, जी बांधण्याकरिता कलेक्टर परवानगी घेतली गेली नव्हती, परंतू प्लॅन हा आर्किटे्ट ने केलेला आहे. सध्याचा मालक ग्रामपंचायतीला दंड सुद्धा भरत आहे. तर मला काय सल्ला द्याल, मी ही प्रॉपर्टी खरेदी करावी की नको आणि घेतल्यावर माझ्या वर सरकारी कारवाई होवू शकते का? आणि मी ह्या प्रॉपर्टी ला कलेक्टर ला दंड भरून अधिकृत करू शकतो का? तसेच नजराणा या समंधी मार्गदर्शन करू शकता का?

  • @sachinbhosale527
    @sachinbhosale527 Рік тому +1

    कुळ कायद्याचे भोगवतदार वर्ग 2 जमीन वर्ग-एक मध्ये रूपांतर होते व इतर हक्कातील शेरा सुद्धा कमी होतो

  • @devendraraut3978
    @devendraraut3978 Рік тому +2

    भोगवटा न2चीजमीवर घर बांधायचे असल्यास काय करावे

  • @vijayshardul
    @vijayshardul Рік тому +2

    Sir 50% नजराणा रक्कम म्हणजे नेमकी किती?

  • @amarutkar3587
    @amarutkar3587 10 місяців тому +2

    सिलिग ची जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये झाली आहे
    ती आम्ही विकु शकतो का

    • @IrfanShaikh-wq1bb
      @IrfanShaikh-wq1bb 7 місяців тому

      सिलिंग च्या अंतरगत जामिन भोगवता वर्ग 1 होत नहि न तुमहि काशी केली

  • @user-jc5or4vb2m
    @user-jc5or4vb2m Рік тому +2

    आदरणीय सर माझ्या वडिलपारजितईनामवरग 2खा महार कामगार वतनअसे आहे तर ते महार कामगार नाव कमी करू वर्ग 1 करून माझे नाव लावण्यात यावे सर ही जमिन ची री गेरढ झालेलीच नाही तरी मला नजणारा भरावे लागले का किती डकके भरावे हे सांगा किंवा मार्गदर्शक तुमच्या सेवा सल्ला आनमोल द्यावा सर जी ही माझी आग्राची नम्र विनंती आहे धन्यवाद सरजी 🌹🌹🙏🙏

  • @manojnargade9800
    @manojnargade9800 Рік тому +1

    Sir mazha vadilani murutu patr banun tewale aahe aani ti mazha mulala dili aahe ti jameen seeling chi aahe te shaky aahe ka

  • @mohant2807
    @mohant2807 7 місяців тому

    Bhudhan jamin varg 1 hote

  • @HGH2261
    @HGH2261 Рік тому +11

    पाटील साहेब माझ्या वडिल माजी सैनिक होते त्यांना 1972 साली सिलिंग कायद्या अंतर्गत जमीन मिळाली होती, वडील हयात नसल्यामुळे माझे नाव वारस म्हणून 7/12 वर आलेले असून ही जमीन भोगवता 2 मध्ये आहे, मला ही जमीन विक्री करून माझ्या सोईच्या ठिकाणी पुन्हा घ्यायची आहे तर मला काय करावे लागेल कोणाकडे अर्ज करावा लागेल किती पैसे भरावे लागतील ह्या बाबत थोडं मार्गदर्शन करावे आपला आभारी राहील सर...

  • @prakashtumkunte7084
    @prakashtumkunte7084 5 місяців тому

    महाराष्ट्र शासनाने सन 2022 - 23 सुधारणा कायद्या नुसार सिलिंग ची जमीन भोगवटदार 1 करता येते काय? करता येत असल्यास अटी व शर्ती काय आहेत कृपया कळवावे

  • @user-ly6nv6eg7r
    @user-ly6nv6eg7r 9 місяців тому

    Tahshidar ne 7/12wril Siling shera kmi kra asa aadesh dila tr kmi krta yeyil ka

  • @Pavanuike21
    @Pavanuike21 10 місяців тому +1

    Sir, आमची 2 एकर शेती सीलिंग act. Mdhe गेली आहे 30-40 वर्षा आधी ते आपल्याला परत मिळवता येणार का

  • @amittayde4286
    @amittayde4286 8 місяців тому

    Dadasaheb sablikaran yojne antergat 20011 milalelya zameeni bhohota varg 2 madhu 1 hotil ka aani kasha hotil

  • @azshortv292
    @azshortv292 Рік тому +1

    नवीन अविभाज्य शर्ती मधे प्रकार आहेत... फक्त नवीन अविभाज्य शर्त असा शेरा असून उपयोग नाही त्यात फोरेस्ट वाटप असेल तर ती जमीन वर्ग 2 मधून 1 मधे येत असेल तर नक्की सांगा

  • @maheshsawant1303
    @maheshsawant1303 Рік тому +2

    सर मी मागच्या महिन्यात माझी जमीन B2 to B1 मध्ये केली तर नजराणा म्हणून 75%रक्कम भरली आहे पन आता GR 50% रक्कम निघाला आहे तर माझी 25 % रक्कम परत मिळू शकेल का क्रुपया मार्गदर्शन करावे.

    • @vijayshardul
      @vijayshardul Рік тому

      Hi

    • @maheshsawant1303
      @maheshsawant1303 Рік тому

      @@vijayshardul hii sir

    • @vijayshardul
      @vijayshardul Рік тому

      Sir b2 ची जमीन b1 करताना एक्झॅक्ट किती रक्कम भरावी लागली तेवढे मार्गदर्शन करा

    • @raje9471
      @raje9471 9 місяців тому

      Hii

    • @raje9471
      @raje9471 9 місяців тому

      Hii

  • @jivantayade4059
    @jivantayade4059 Рік тому +1

    भुमिधारी हक्काने प्राप्त जमिनीचे वर्ग 1 मध्ये रुपांतर होते का?

  • @dipakkadu7523
    @dipakkadu7523 Рік тому +1

    सर गावठान जमिनीवर घरकुला करिता २०११ च्या नंतर च नियमाकुल होत त्या करिता काही मार्गदन मिळेल का

  • @bharatnevge2646
    @bharatnevge2646 5 місяців тому

    नमस्कार सर भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे कुळ लागले आहे कलम (29) १ ती आम्हाला विकणे आहे तर साठे करार रजिस्टर होईल का कृपया करून सांगणे धन्यवाद

  • @user-tt9tp9sv8u
    @user-tt9tp9sv8u 8 місяців тому

    Gure charnikade jamin navavar karta yeil ka

  • @user-qp2gp1jd5f
    @user-qp2gp1jd5f 8 місяців тому

    महार वतन जमिनीचे खरेदीखत झाले असेल तर भोगवाद 2 वरून भोगवटा 1 कसे करायाचे

  • @kaliramgaikwad9361
    @kaliramgaikwad9361 8 місяців тому

    कोणत्या वर्षी मिळालेल्या सिलिंग च्या वाटप जमिनी वर्ग एक केल्या जातात?

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 8 місяців тому

    माझे कडे 1944 पासून पेरेप्तक .1952 मद्ये svrxit कूळ 58 मद्ये कूलाचे हकक 14.10.61 मद्ये संस्था 17.1 .61 मद्ये जमीन अतिरिक्त घोषित .17.1.64 मद्ये माफिचे प्रमाण पत्र त्रस्टला मिळाले आता 2021 मद्ये खरेदी केली आता ट्रस्ट m.r.t.apil kay hoil

  • @omkarmiraje6138
    @omkarmiraje6138 Рік тому +1

    गृहनिर्माण संस्थांच्या जमीनीवर सरकारी कब्जा असेल तर काय करावे? जमीन खरेदी किंवा विक्री होऊ शकते का? तर काय करावे लागेल?

  • @radhakrushnashinde2788
    @radhakrushnashinde2788 Рік тому +1

    सर वन जमीन वाटप भोगवटादार2 ती वर्ग1 होईल का

  • @Ayush80055
    @Ayush80055 Рік тому +1

    भोगवटा वर्ग 2 जमीन कर्जासाठी तारण ठेवू शकतो का?

  • @pravindeore7121
    @pravindeore7121 8 місяців тому

    साहेब माझ्या सातबारावर कुकाञैचाळीस असा उल्लेख आहे तर मिकाय करावे

  • @GajananAvare-ig5xl
    @GajananAvare-ig5xl Рік тому

    8march2022chyagr pairmane 50 takke chalan

  • @marathichannel1106
    @marathichannel1106 Рік тому

    सर 7/12वरील राखीव वन शेरा कसा कमी करावा निर्वनिकरण कसं करावं या बाबत म्हायती सागा व कुठे करव plz Ripley

  • @user-ln9in8we9f
    @user-ln9in8we9f 6 місяців тому

    आपका अड्रेस और व्हिजिटिंग कार्ड डिस्क्रिपशन मे डालो साब. 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 8 місяців тому

    मी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी वनविभागाकडून अभिप्राय मागितला. वनविभागाने जमिनीचे निर्वनीकरण झालेले नाही असा अभिप्राय दिला आहे.
    यावर काही पर्याय आहे का सर.

  • @AshokPund-us2ij
    @AshokPund-us2ij Рік тому +5

    वन विभागाच्या जमीनीचे भोगववटादार 1 मधे होईल का

  • @sureshkamble2272
    @sureshkamble2272 11 місяців тому

    Mahar vatani Jamin varg 1 hoil ka.
    Najarana kiti bharava lagel.

  • @Shankarsul
    @Shankarsul Рік тому

    ceiling chi jamin vikri sathi malkachi age criteria ky ahe. Sir, please suggest.

  • @AtoZ-cg3rk
    @AtoZ-cg3rk Рік тому +1

    भो व 2 ची जमीन परत घेन्याची पुर्ण प्रोसेज काय

  • @sumatilalshah6729
    @sumatilalshah6729 Рік тому

    Bhetne karita appoinment milelka Aple gav konte I am from kolhapur

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 8 місяців тому

    सर सरकारी पड जमीन आमचे ताबेत गूली 50वर्ष आहे तर ती नावावर कशी होईल सांगा

  • @kedarpatwari6764
    @kedarpatwari6764 Рік тому

    Dewasthan jamin bhogwatdar warg 2 che 1 hoil kaay

  • @tusharchaudhari8242
    @tusharchaudhari8242 8 місяців тому

    साहेब तुम्ही अमळनेरचे आहात का?

  • @bapuraoggvcshivdas7184
    @bapuraoggvcshivdas7184 8 місяців тому

    Mi maji sainik ahe 1972 madhe 15 akar jamin manjur zali pan navavar zali nahi konakade dad magu.

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 Рік тому

    सीलिंग चि आहे 50%najarana भरला माझ्या सहीचा chalan आहे आता विक्री करायची आहे वर्ग 1 होईल का. /

  • @maheshgavali1381
    @maheshgavali1381 11 місяців тому

    पाटील सर नमस्ते ( शासकीय पड). भाडेपट्टयाने मिळालेली जमीन थकित संपुष्टात आलेला भाडेपट्टयाचे नूतनीकरन करण्याचे आधिकर कोणाला आहेत किंवा भाडेपट्ट्या ची थकबाकी अर्ज कोणाकडे करायचा विनंती सर

  • @atulgangawane
    @atulgangawane Рік тому

    Mahar watan jamin ahe shart bhang dand ha konta bharaycha chalu bajar bhawacha ki dastawar ahe tya rakmecha

    • @azshortv292
      @azshortv292 Рік тому

      चालू बाजारभावाच्या

  • @virendramane9671
    @virendramane9671 Рік тому

    Mulaki pad bhogwatdar 1 hoil ka

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 8 місяців тому

    भोगवटा नं२ मयत अगोदरच झाला असेल तर वारसांचे काय.

  • @latahole8653
    @latahole8653 Рік тому

    Forest vibagaci jemin 1 madhe hote ka

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 8 місяців тому

    भूदान जमीन आहे, खरेदी विक्री होते काय,असा काही कायदा कळविणे.

  • @shivajikale7348
    @shivajikale7348 8 місяців тому

    सर आमची जमीन शिलिंग मध्ये गेली आहे, आमचे जमीन वाटपही (रजिस्टर वाटप आहे)सण 17/10/1978 ला झाले आहे, तरीही आम्हाला शिलिंग लागले आहे.पण आमचे जमिनीचा ताबा दुसर्‍या ना दिला आहे,ती जमीन आम्हाला शिलिंग वगळून कशी मिळविता येईल मार्गदर्शन करावे अशी विनंती, सर

  • @sourabhbhilare7547
    @sourabhbhilare7547 11 місяців тому

    वर्ग 2 जमीन नवीन अविभाज्य शर्त जमिनीवर घर बांधू शकतो का सर

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 11 місяців тому

    त्या मूळ मालकाचे वारस ती जमीन परत मागतात,आम्ही मागील 40, वर्षपसून ती जमीन आम्ही लावतो

  • @santoshdurge6659
    @santoshdurge6659 Рік тому +1

    सर माझ्या चुलतीक्या नावे भोगवटा २ची जमीन आहे . माझे नाव वारस हक्क म्हणून लागेल का तिने माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे .
    सध्या तिचा संभाळ मी करत आहे .

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 8 місяців тому

    आपण नागपूर येथे अहा काय आमच्या केसेस m.r.t येथे सुरू आहे आम्हला वकील पाहिजे कुठे यावे मी यवतमाळ येथे असतो

  • @kolimt4448
    @kolimt4448 Рік тому

    जमीन विकायची नाही,वर्ग 2 आहे असा ठेऊन भावामध्ये फुटखाती करायचे आहे तर त्या साठी वर्ग 1 करण्याची गरज आहे का?

  • @manojvaste9269
    @manojvaste9269 Рік тому

    X servisman la govt kontya prakarchi jamin dete.....????

    • @azshortv292
      @azshortv292 Рік тому

      स्वातंत्र सैनिक.. भूमिहीन.. शेतमजूर
      तगाई बडिग अशी जमीन वर्ग 2 ची दिली जाते...

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 11 місяців тому

    Sir आमच्या कडे 99 वर्ष chya भाडे तत्वावर आधारित जमीन आहे त्याचे वर्ग 1 मध्ये करता येते का

  • @bababhandari7284
    @bababhandari7284 10 місяців тому

    Sr miltrri kdun. Wdilana jmin milali hoti wdil warlya nantr.warsane amha kutumbiyanchi nondi laglya ahet utaryawr amchi nawe lagli ahet ata amhala itr jmin sudha aslene miltrri kdun milalelya jminichi warg 2 che warg 1 krun vikrri krawyachi ahe tr warg2 chi warg 1 houn vikrri prwangi milel ka sr pilise klwa aiche wy 80 chya pude ahe bhawache heart opreshn zhale ahe MLA mnkyacha trras ahe Kay krawe

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 11 місяців тому

    काय करता ये इल कृपया सल्ला द्यावा

  • @bhaskarraosawdadkar4744
    @bhaskarraosawdadkar4744 Рік тому

    सर,कुळ कायदा वर्ग 2 ची विदर्भ प्रदेश ची जमीन भोगवटदार वर्ग 1 होईल का?

  • @user-ru9re9sd9u
    @user-ru9re9sd9u Рік тому

    देवस्थान इनाम जमीन आहे 7/12वर भोगवटा दार वरग 1असे आहे. हे कसे काय?

    • @azshortv292
      @azshortv292 Рік тому

      हे कस शक्य आहे...?

  • @ravichavan3959
    @ravichavan3959 Рік тому +2

    सर स्वतंत्र सैनिकाला मिळालेली जमीन कोणत्या प्रकारचे असते.. तिची विक्री करता येते का? कृपया मार्गदर्शन करावे

  • @AtoZ-cg3rk
    @AtoZ-cg3rk Рік тому

    जमीन खरेदि किमती पेक्षा कमी किंमत दिल्यास खरेदि खत रद्द होते का

  • @kiranjangam9369
    @kiranjangam9369 Рік тому

    देव इनाम वर्ग 3 चे भोगवठा 1 मधे होते का?,,,,,

    • @azshortv292
      @azshortv292 Рік тому

      याआधी तुम्हाला ती जमीन विश्वस्थ देवस्थान ची आहे कि खाजगी देवस्थान ची आहे हे पाहावे लागेल ..आणि 3 मधून 1 मधे का घायची जर ती विकायची असेल तर शक्य नाही आणि हसतांतरण बंदी आहे....अशे जवळपास 7 वर्ग आहेत...

  • @shoukatnadaf6078
    @shoukatnadaf6078 Рік тому

    साहेब महार वतन जमीन पेट्रोल पंप साठी NA करता येते का

  • @AtoZ-cg3rk
    @AtoZ-cg3rk Рік тому

    भो ग व 2 मिळालेल्या जमीनीवर बायको मुलांचा हक्क असतो का ते हरकत घेऊ शकतात का

    • @azshortv292
      @azshortv292 Рік тому

      वर्ग नवीन अविभाज्य असेल तर शर्ती अटी भंग झाला असेल तर दावा करू शकतात

  • @hasanmulla1590
    @hasanmulla1590 Рік тому

    Sir call karaycha ahe Hasan Mulla at post vita tal. Khanapur dist.sangli

  • @prasadmalage2859
    @prasadmalage2859 Рік тому +1

    सर वर्ग 1 करण्याची मुदत आहे का ?

  • @vaybhavpatil6973
    @vaybhavpatil6973 Рік тому

    पैसे जासत भार वो लागले

  • @user-wu7xy1cb8l
    @user-wu7xy1cb8l Рік тому

    सिलिंग जमिनीचा 50% नजराणा भरून खरेदी घेतली आहे. आता विक्रीसाठी अजून 50%नजराणा भरावा लागतो की फक्त परवानगी घ्यावी लागेल.

  • @sanasagro1136
    @sanasagro1136 8 місяців тому

    Sir pl contact me