Maharashtra Land Ceiling Act:सिलिंग कायदा काय आहे? याद्वारे मिळालेल्या जमिनीचं हस्तांतरण करता येतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2024
  • #BBCMarathi
    भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींच वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं, याची सविस्तर माहिती बीबीसी मराठीनं गावाकडची गोष्ट क्रमांक 112 मध्ये सांगितली होती.
    त्यानंतर या व्हीडिओवर ज्या काही कमेंट्स आल्या त्यात अनेकांनी सिलिंग कायद्यान्वये मिळालेल्या जमिनींविषयी माहितीची विचारणा केली होती.
    त्यामुळे या व्हीडिओत आपण सिलिंग कायदा काय आहे? या कायद्यान्वये मिळालेल्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करता येतं का? याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.
    ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११३.
    लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 47

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko 5 місяців тому +4

    सीलिंग जमिनी वर्ग 1 करण्यासाठीचा सरकारने जो GR 8 फेब्रुवारीला काढलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे.... अशी विनंती🙏🙏

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 6 місяців тому +3

    सर विधानसभा मधे मंत्री विखेपाटील सर नी सिलिंग जमिन संदर्भात माहिती दिली आहे वर्ग एक करण्यासाठी....पण तुम्ही यांचा उल्लेख केला नाही व ही माहिती अपुरी आहे असं मला वाटतं....

  • @marutilondhe7071
    @marutilondhe7071 27 днів тому

    सिलिंग कायद्यामध्ये झालेल्या बदलाबाबत ची संपूर्ण माहिती द्यावी

  • @milanhub2771
    @milanhub2771 7 днів тому

    सर मंत्री विखे पाटील साहेबांनी सिलिंग मध्ये जमिनीच्या कायद्यात पण तरतूद केलेली आहे ती माहिती तुम्ही सांगितलेली नाही ही माहिती अपुरी आहे कृपया त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा धन्यवाद सर अधिक माहिती दिल्याबद्दल

  • @sunilbhople9241
    @sunilbhople9241 6 місяців тому

    फार छान माहिती दिली सर

  • @rixgamer5748
    @rixgamer5748 16 днів тому +1

    Property card(maalmatta patrak) kaise banaye maharashtra me ispe video banao

  • @santoshpatilbangale3924
    @santoshpatilbangale3924 6 місяців тому

    Good information

  • @user-co2hx9ss3k
    @user-co2hx9ss3k 5 місяців тому

    एकदम छान माहिती दिली सर 💐

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 місяців тому

  • @PanditAswar
    @PanditAswar День тому +1

    Waqf bord jaminicha roadcha maveja kulala kasa milel

  • @shekharparkhe5387
    @shekharparkhe5387 6 місяців тому +3

    भोगवाट वर्ग 2 जमीन कुल कायद्या ने प्राप्त जमिनी बाबत माहिती भेटेल का

  • @manikwanjari7766
    @manikwanjari7766 2 місяці тому +1

    वारसान हक्काने प्राप्त सीलिंग ची जमीन जर हक्क सोड पत्राने एका वारसाणास दिल्यास ते कायद्याने मान्य आहे काय, कृपया माहिती देण्यात यावी.

  • @ashishgawali4439
    @ashishgawali4439 6 місяців тому +2

    नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष पदाचे 2022 या वर्षी आरक्षण सोडत (रोस्टर)open catagory चे निघाले होते.... माझा प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अडीच वर्ष राहते.... नंतर पुढील अडीच वर्षा करिता रोस्टर निघते का ?
    Please याबाबत आपण महिती सांगा...
    तसेच दलीत वस्ती बाबत एक व्हिडिओ घ्या .....
    ज्या नगरपंचायतच्या प्रभागामध्ये sc ची catogary ची लोकसंख्या 44 टक्के असून सुध्दा त्या प्रभागांमध्ये दलीत वस्ती चा निधी खर्च करता येत नाही असे सांगण्यात येते......हे दोन प्रश्न clear करा.....

  • @pankajchohale4141
    @pankajchohale4141 6 місяців тому

    Saheb jya vektikalu jamin ghetala tya jamin siling chi ahe.kahi karnastav tya malkane jamin vikala.bGheteveles siling chi jamin navavr hot naslyamule satyam paper var 99 varshacha baund lihila Ani nuksan bharpayicha sahmati paper lihila tr ti jag aplya navavari karta yeto ka? Yet asel tr kasa karta yeil?

  • @vishvanathjadhav2259
    @vishvanathjadhav2259 6 місяців тому +1

    नमस्कार सर
    जहागिरदाराने बक्षिस दिलेली जमिन आहे अगोदर आमच्या नावावर होती नंतर पोकळ वारसदार ५११ ने सातबारा वर नाव लागले आहे भोगवटदार २ ची जमिण कुळ आहे नावावर कसे करावे मार्गदर्शन करावे

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 5 місяців тому

    Gayran varg 2 chya jamini varg 1 made karta yetil ka ? Vedeo banava

  • @kailaswarghade5486
    @kailaswarghade5486 5 днів тому

    सिलिंग कायदा अन्वये सरकार जमा केलेली जमीन जर अल्प भुधारक, भुमीहीन शेतमजूर, यांना वाटप केली नाही तर ती जमीन पुन्हा मुळ मालक वा अन्य इसम, कंपनी यांना काही अटी शर्ती वर मिळू शकते का?

  • @modernorganicfarming5402
    @modernorganicfarming5402 6 місяців тому +1

    Sir amhi bhumi hin ahot v siling madhe13 ekr jamin geli hoti tya jaminicha shrt bhang zala v ti maharastr shasn chya navavr zali ahe amhi ti jamin 2013 pasun kast/vahiti kart ahot tri ti jamin amchya navavr hoil ka ani kashi ti mahiti havi hoti

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 6 місяців тому

      Open obc mele tari tyala jamin nahi milat संविधान की krupa

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 Місяць тому

    खुप वेळ लागतोय सरकारने सिलिंग जमिन वर्ग एक करण्यासाठी कायदा केला पण अंमलबजावणी केव्हा होणार काय माहित

  • @nityanandsawant6829
    @nityanandsawant6829 18 днів тому

    Vag2 cha jamini lease 20 year gheta yete ka

  • @ytnews93
    @ytnews93 3 місяці тому

    ज्या सातबारावर सरकार लागलं असेल तर ते जमिनी वर्ग एक मध्ये करता येते का अनिताची प्रोसेस प्लीज व्हिडिओ बनवा माझी जमीन धरणा लागत व आजोबांपासून वडिलोपार्जित आहे कोल्हापूर मध्ये

  • @user-dh8eg1ne7b
    @user-dh8eg1ne7b 6 місяців тому

    Vanvibhag chi patyachi Jamin varg 1 madhe karta yete ka

  • @TANAJISALGAR-ic3zx
    @TANAJISALGAR-ic3zx 5 місяців тому

    1970 ला फोड झालेली आहे 35 एकर वडिलांच्या नावावरील जमीन सीलिंग मध्ये अधिकाऱ्यांना गैर कानूनी मध्ये घातलेली आहे

  • @sandippawar9734
    @sandippawar9734 6 місяців тому +2

    कुळकायदा ची जमीन कशी नावावर करता येते

  • @soumyajamadar8035
    @soumyajamadar8035 Місяць тому

    Ceiling act maharashtra ha shetkarya var kelela sarkarne ek prakar cha anyay aahe
    Dukandar, karkhandar ani itra vyavsayla kontach ceiling act nahi pan shetila rajkaran mukta kara vilasrao Deshmukh yani urban ceiling act maharashtra radd kela ani builder lobby cha Fayeda kela shetkari matra upashi hota aahe aani rahil ase disun yete

  • @rahulchavan2411
    @rahulchavan2411 5 місяців тому

    सर माझी जमीन खरेदी करताना वर्ग 1 मध्ये होती व मी ती खरेदी केल्यावर वर्ग 2 मध्ये गेली आहे तर मला आता ती जमीन एक मध्ये करता येईल का

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 5 місяців тому

    BBC च्या माध्यमातून सरकार ला विचारत आहे की,
    विषय :-भोगवटा २ च्या देवस्थानी जमिनीत इतर हक्कात वारस नोंद सुरू करण्यात यावी ह्या बद्दल .
    उदाहरण :- इतर हक्कात मागील ४० वर्षा पासून असलेली नावे व त्या व्यक्ती आज हयात नाही आहेत व वारस नोंदणी बंद असल्याने त्यांचा वारसांची सुद्धा नावे लागत नाही आहेत..उद्या जर वारस सुद्धा मयत झाले तर मग पुढली पिढी रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही कारण शासनच उलट प्रश्न विचारेल ७/१२ वर असलेली व्यक्ती तुझे आजोबा आहेत हे सिद्ध कर कारण तुझ्या वडिलांचे नावच नाही आजोबांच्या नंतर ७/१२ वर..कृपया सरकार ने बंदी उठवावी लोकांच्या व आमच्या सुद्धा वारस नोंदी खोळंबल्या आहेत..आम्हाला तेवढीच जमीन आहे वडिलोपार्जित..
    धन्यवाद..

  • @shampawar232
    @shampawar232 Місяць тому

    सर माझे वडिलांनी १९५९ ला सिलींग जमीन घेतली आहे ते जमिनीची राजस्टरी झालेली आहे पण फेर बाकी आहे तर फेर कसा करावा पिज सांगा मा मोबाईल ९८९०२२७६८६

  • @yashavantraopatil3010
    @yashavantraopatil3010 6 місяців тому

    Class २ madhun class १ karun NA karun vikta yete ka?

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 6 місяців тому

    लेव्ही च्या कायदा. जमीन विक्री किंवा भोगवटादार १होऊ शकते का. या बाबत माहिती.

  • @dipakraut3836
    @dipakraut3836 4 місяці тому

    वडीलांच्या नावावरची सीलिंग ची जमीन मुलांच्या नावावर करता येते का?

  • @modernorganicfarming5402
    @modernorganicfarming5402 6 місяців тому

    Please

  • @tusharwaghmare7210
    @tusharwaghmare7210 Місяць тому

    सिलिंग जमीन वर पीक कर्ज मिळते का

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 Місяць тому

    सर केव्हा येणार जीआर

  • @sureshdeshmukh3216
    @sureshdeshmukh3216 6 місяців тому

    Shasnane 1961madhye aka wyaktila 0.50 jamin watap keleli ahe. Parantu mahasul vibhagane 7/12 war watpachi nind keleli nawhati tyamule jyala jamin dili tyane time jamin vikri keli. Tyanusar itar 12 wyaktini tyat plat kharedi kele ahe 7/12 war sarwanchi nave ahet. Ti jamin niymanukyl karnesathi amhi tahasildarkade prastao sadar kelela ahe. Tya samdhi margdarshan dene.

  • @Sudhakar50
    @Sudhakar50 6 місяців тому

    जर भोग वर्ग दोन ची जमीन खरेदी केली, तर समोर चया काळात तेची त्याला वापस जाईल का,?

  • @ranjitthombare6636
    @ranjitthombare6636 6 місяців тому

    ७/१२ मध्ये आजीच्या नावावर आहे बाकी वारस इतर अधिकार मध्ये आहेत तर मुल रकाण्यात कशी घेता येतील

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 6 місяців тому

    सीलिंग जमीन अतिक्रमण करून लोकांनी घरे बांधली असल्यास शासनास अतिक्रमण केलेल्या लोकांना देता येईल का?

  • @rohankhade8394
    @rohankhade8394 3 місяці тому

    साहेब आपला फोन नंबर द्या

  • @kanifnathaher756
    @kanifnathaher756 6 місяців тому

    निर्वानिकरण न झालेल्या जमीन वर्ग एक करता येते का

  • @Whocaress20
    @Whocaress20 6 місяців тому

    Sahakari shansta yache rupataran NA madhe kas karaicha yachi dekhil dilit tar khup chan hoel

  • @santoshshermale7181
    @santoshshermale7181 5 місяців тому

    सर तुमच्या नो द्या

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 6 місяців тому

    तुकडेबंदी वर व्हिडिओ करा

  • @microsoftp7918
    @microsoftp7918 6 місяців тому

    Konti gavthi language...kay bola kaych kala nahi..jamin kay fakt gavthi lokan kde aste ka?? Jara normal Marathi shishit bola.

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 6 місяців тому

    Vika punha bhimi hin vha aani sarkar punha tumhla jamin deil pan maratha obc bhumi hin asel tari pan tyala jamin nahi milanar karan संविधान

  • @sandippawar9734
    @sandippawar9734 6 місяців тому

    😂