२०१४ ची निवडणूक कारागृहातून लढणारा ठाकरेंचा शिलेदार दुसरी इनिंग खेळणार? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2022
  • #SureshdadaJain #UddhavThackeray #MaharashtraTimes
    जनतेच्या विकासासाठी मी शंभर वेळा पक्ष बदलणार असं म्हणणारा नेता म्हणजेच सुरेशदादा जैन... राजकारणात अनेक वर्षांपासून अलिप्त राहिले. जळगाव विधानसभा मतदारसंघातून ९ वेळा आमदार आणि पालिकेवर ३० वर्षांपासून अविरत सत्ता गाजवणाऱ्या या नेत्याचा दबदबा वेगळाच राहिलाय. २०१२ साली घरकुल गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली आणि सगळेच फासे पलटले. २०१४ ची विधानसभा निवडणूक सुरेशदादा कारागृहातूनच लढले आणि आता त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळालाय. जळगावात फिरण्यावर बंदी असलेले सुरेशदादा जळगावातील राजकारणात पुन्हा कमबॅक करणार का? यामुळे बंडखोरी केलेल्या गुलाबरावांचं काय होणार? त्यांच्या जामीनानंतर जळगावच्या राजकारणात काय ट्विस्ट निर्माण झालाय, तेच या व्हिडीओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 156

  • @udayraval2841
    @udayraval2841 Рік тому +94

    सुरेश जैन यांनी उद्धव ठाकरे याच्यासोबत राहीले पाहिजे

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Рік тому +126

    सुरेश दादांनी शिवसेना न सोडता उध्दव ठाकरे यांना
    साथ द्यावी. दादांच्या अनुभवाचा उध्दवजींना फार
    चांगला उपयोग होईल. शिवसेना बळकट करण्यासाठी
    फार मोठी मदत होईल, आणि सध्याचे कठीण काळात
    दादांनी हे महत्वाचे काम करावे अशी सर्व जुन्या जाणत्या शिवसैनिकांचीही इच्छा आहे.

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 Рік тому +147

    हि बातमी ऐकुन गुलाबाला जुलाब सुरु झाले

  • @hemantmore4588
    @hemantmore4588 Рік тому +95

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर यश🙏

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Рік тому +135

    🚩 दादा तुम्ही खरे मा श्री बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे शिवसैनिक वेळ वर बाहेर आलात तुमच्या मुळे शिवसेनाला बळ आला, आणि मा‌ श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या ‌पाठिमागे उभे आहात,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, दादा तुमचे‌ स्वागत 🌹,🚩

    • @GulabkWagh
      @GulabkWagh Місяць тому

      गुलाब गिरीश बाटलीत बंद होणार

    • @InderpurohitPurohit
      @InderpurohitPurohit 26 днів тому

      Rf​@@GulabkWagh

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Рік тому +31

    सुरेश दादा धर्मनिरपेक्ष नेता आहे। परत एकदा जळगाव जिल्हा सुरेश दादा च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहनार।

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Рік тому +65

    दादा पुढचया वाटचाली ची शुभेचछा ।।। जय महाराष्ट्र

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Рік тому +4

      सुरेश दादा जैन वेळेवर आलात सत्ता मीळु नाही मीळु पण सेनेतच आपले स्वागत मान मीळेल बाळासाहेब ठाकरे यांचे जेष्ठ आहात

  • @rameshwarmhamane9284
    @rameshwarmhamane9284 Рік тому +35

    सुरेश जैन यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली तर महाराष्ट्रात शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद घेण्यासाठी प्रयत्न सुरेश जैन यांनी करावे

  • @dineshpatil5912
    @dineshpatil5912 Рік тому +17

    फक्त मुळ शिवसेना सोडू नका विजय तुमचाच आहे

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 Рік тому +44

    दादा गेले आणि जळगाव पूर्णपणे खड्यात गेलं दादा पुन्हा येतील

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 Рік тому +34

    गुलाबरावचा आता जुलाबराव चाटील होणार. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +62

    दादां लय भारी ज्या महाराष्ट्र 👍

  • @mahendrawani3563
    @mahendrawani3563 Рік тому +56

    दादा इस बॅक, पण दादांच स्वतःच अस्तित्व आहे, दादा जवळपास सगळ्या पक्षातून निवडून आलेत

  • @dhiraj1221
    @dhiraj1221 Рік тому +8

    आदरणीय दादांनी,
    पुन्हा आपल्या जळगाव साठी सक्रिय व्हावे ही विनंती...

  • @janardangurav8912
    @janardangurav8912 Рік тому +16

    दुसऱ्या इनिंगला हार्दिक शुभेच्छा.

  • @janardangurav8912
    @janardangurav8912 Рік тому +13

    जळगाव किंग सुरेश जैन.

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 Рік тому +59

    Only सुरेश दादा 👍👌👍💪💐💯💯💯😁🥳🔥🔥🔥🎇🎆🎇🎆🧨

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Рік тому +53

    सुरेश दादा जैन .. 💪👑

  • @kishordutonde6211
    @kishordutonde6211 Рік тому +32

    गुलाब राव सम्पले
    पांन टपरी सुरू करावी लागते

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Рік тому +41

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩

  • @santoshthakre9128
    @santoshthakre9128 Рік тому +7

    सुरेश दादा जैन यांनी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे पण निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिक जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांना साथ देऊन निवडून आणले पाहिजे हिच सुरेश दादा जैन यांच्या कडुन अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 Рік тому +10

    Sureshdada Jindabad Shivsena Jindabad

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +3

    एफ बलाढय निष्टावंत शिवसैनिक सुरेश दादा जळगावचे किंगमेकर . आहेत . .

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 2 місяці тому +5

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Рік тому +7

    सुरेशदादा च आगमन उद्धव ठाकरेंना मोठी उभारणी मिळेल.

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Рік тому +8

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Рік тому +19

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम कराव

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Рік тому +22

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Рік тому +14

    जय महाराष्ट्र

  • @bhupendrapaliwal2735
    @bhupendrapaliwal2735 Рік тому +20

    Dada is great

  • @user-sk4vx5yt2y
    @user-sk4vx5yt2y 2 місяці тому +2

    जय महाराष्ट्र साहेब शिव सेना मां पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रेट

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 місяці тому +1

    वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी लोकनेते मा.आ.सुरेशदादा जैन साहेब शिवसेनाचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही, शुभेच्छा अभिनंदन पुढील राजकीय कारकीर्द खानदेशची मुलुख मैदान तोफ, खूप शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Рік тому +14

    दादा लवकर बाहेर या ,आण्णा हजारेला आत घाला आता .शिवशेना जोमात गुलाब हेला कोमात.

  • @kapuresanjay344
    @kapuresanjay344 Рік тому +9

    दादा जिल्ह्याचे शिवसेनेचे मोठे नेते आहेत गुलाबरावच आता कोंडी तर होईलच.....

  • @vitthalyadav6221
    @vitthalyadav6221 Рік тому +17

    Udhav sahebana sath dyavi

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 Місяць тому

    ठाकरे परिवार कड़े कदम उठाने के लिए धन्यवाद साहेब जय शिवाजी जय भिम

  • @jayantlunawat3462
    @jayantlunawat3462 Місяць тому +1

    मा.दादा जळगाव जिल्ह्या राजकारणातील बाप माणूस आहे.

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 Рік тому +25

    साहेब परत उभे रहा गदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी

  • @pradipnavarkar6286
    @pradipnavarkar6286 Рік тому +8

    Only Suresh dada ,

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому +18

    अनेक शिवसैनिकांची, नेत्यांची इच्छा आहे. की दादांनी शिवसेनेत यावं.जेलमध्ये जाऊन आलेला शिवसेनेचा प्रत्येक नेता जेलनंतर स्वच्छ व पवित्र होतो. जनतेत जायला तो नक्कीच लायक होत असतो.

  • @rushikeshsutar749
    @rushikeshsutar749 Рік тому +10

    Only uddhav Balasaheb thakare saheb

  • @pranavjadhav1373
    @pranavjadhav1373 Рік тому +7

    Khandeshi. थोफ सुरेश दादा

  • @shashikantpatil818
    @shashikantpatil818 Рік тому +10

    दादा दादा आहेत बाकी नगरसेवक आहेत

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Рік тому +4

    सुरेश दादा जैन

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 Рік тому +12

    Jai DADA

  • @user-ej8jb1mp7f
    @user-ej8jb1mp7f 2 місяці тому +1

    सुरेश दादा हार्दिक अभिनंदन

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 Рік тому +20

    दादा इज बॅक

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 2 місяці тому +1

    निष्ठावंत शिव सेनीक दादा

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 Рік тому +6

    Tiger jinda hai

  • @rajendrashinde4386
    @rajendrashinde4386 Рік тому +9

    Dada shivshena udhav balasaheb Thakre hyana sathi denar

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Рік тому +7

    कृष्ण कुंज मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्या ची चौकशी करावी

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Рік тому +9

    Suresh dad Jain ,Marda sarkha Kayda & savidhan mannere ,jeshth Nete Aahet ,tyani Kayda pramane ,sarv accept karun legal process purn keli aahe tyamule tyana mana cha Mujra, Jay Hind,Jay Maharashtra!!!!!

  • @vitthalyadav6221
    @vitthalyadav6221 Рік тому +7

    Ho rajkarnat ale pahije

  • @nilesh78989-
    @nilesh78989- Рік тому +7

    Dada👑

  • @nandusharma5782
    @nandusharma5782 Місяць тому

    सुरेश दादा जैन यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आता गुलाबराव पाटील यांचे काय होणार ठाकरे गट जिंदाबाद

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому

    सुरेश दादा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत रहा निश्चित तुमचं भविष्यातील राजकीय स्थान मजबूत होणारचं

  • @milindjeet
    @milindjeet Рік тому +9

    Only Shiv sana

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 Рік тому +3

    👌👌

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Рік тому +10

    Suresh Dada Jain congratulations!!!Tum aage badho hum tumhare sath Hai!!¡ Tumhi nasalyamule Bogas G. Jan Jada udya marat Hote tyanchta udya & Dombari khel banda kara Suresh Dada !!!@@

  • @DevpuriVlogs
    @DevpuriVlogs 2 місяці тому

    हो जय महाराष्ट्र

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 Рік тому +9

    Dada gulab gaddrana dhada shikva

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому

    सुरेश दादा जैन जबरदस्त व्यक्ती महत्व आहे

  • @pravi808
    @pravi808 Рік тому +7

    Ho uddhav saheb sobat👍

  • @shitaljain673
    @shitaljain673 2 місяці тому

    भावि मुख्यमंत्री सुरेश दादा जैन जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे महाराज जय जिजाऊ जय खांनदेश

  • @patilmanohar9
    @patilmanohar9 3 місяці тому +1

    सुरेश दादा च शेवटी जिल्ह्यातील दादा ठरणार

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 2 місяці тому

    जय हों जय महाराष्ट्र

  • @vikasvatwal3750
    @vikasvatwal3750 2 місяці тому

    तुमच्या महिती साठी गुलाब राव पाटील हे सुरेश दादा जैन यांचे मानस पुत्र आहे तरी गुलाब राव पाटलांना टेंनशन नाही

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 місяці тому

    उध्दव बाळासाहेब ठाकरे कडे येणार आहेत जय महाराष्ट्र

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 2 місяці тому

    Dada Uddhav BALASAHEB Thakre na sath nakki detil Suresh dada ZINDABAD

  • @khushibodhe3345
    @khushibodhe3345 Рік тому +9

    Gulab. Pan tapre chalu. Kare

  • @user-il2uj7dm2y
    @user-il2uj7dm2y 2 місяці тому

    पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @deepakkarawade8347
    @deepakkarawade8347 2 місяці тому

    Udhav saheb Jay Maharashtra 🙏

  • @MayurP0537
    @MayurP0537 Рік тому +3

    👍🏼👍🏼

  • @ashokshirke6510
    @ashokshirke6510 2 місяці тому

    होय दादा तुमच्या सारख्या अनूभवि नेत्यांन ची उद्धव ठाकरे यांना खरज गरज आहे तुम्ही परत शिवसेना उद्धव त यावें हिच अपेक्षा आम्ही हात जोडून तुम्हाला करतो

  • @farooqueshaikh8608
    @farooqueshaikh8608 Рік тому +2

    Only Suresh DADA

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 22 дні тому

    Jalgaon chi Aan ban Shan Aadarniy Dadasaheb Sureshji Jain original Lion

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 2 місяці тому +1

    दादा सहज येतिल ठाकरे यांचेकडुन

  • @santoshpanure1111
    @santoshpanure1111 2 місяці тому

    नक्कीच उभारी मिळेल

  • @keshavdeshmukh9776
    @keshavdeshmukh9776 2 місяці тому

    Aaj tumchi grj ahe dada.. maharashtra la ani kharya shivsenela.tumhi part ya .jai maharashtra 🙏

  • @GulabkWagh
    @GulabkWagh Місяць тому

    सुरेश दादा कोन हे जलगाव कि शान आहे

  • @prakashpawar3933
    @prakashpawar3933 2 місяці тому

  • @vc1332
    @vc1332 Рік тому +5

    Gulab la julaab suru

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 2 місяці тому

    उद्धव ठाकरे सुरेश.दादा‌बोरबरोआहे

  • @sunilbaviskar6062
    @sunilbaviskar6062 2 місяці тому

    सुरेश दादा गुलाब ला पाणी पाजणार.

  • @nandusakhala1278
    @nandusakhala1278 Рік тому +11

    DADASAHEB AAGE BADHO….

  • @kisangawali1676
    @kisangawali1676 2 місяці тому

    दादा उद्धव साहेब सोबत रहा

  • @sunilmane7881
    @sunilmane7881 3 місяці тому

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakarsananse3752
    @prabhakarsananse3752 2 місяці тому

    Yes

  • @gk489
    @gk489 Рік тому +2

    Jalgaon King 👑

  • @sureshsonawane2028
    @sureshsonawane2028 2 місяці тому

    सुरेशदादा जाऊन यांनी शिवडेन्स उद्धवठाकरे करून विधानसभेची निवडणूक लढवावी

  • @vilassable4741
    @vilassable4741 2 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @jayshreenavarkar607
    @jayshreenavarkar607 Місяць тому

    Dada saheb Suresh jain kushal netrutv shiv senela deun jalgaon jilhyache rajkarnat purnpane badal ghadau shaktat tyamule shisenechi nichhit takat wadhnar aahe

  • @narendrakharapkar7830
    @narendrakharapkar7830 2 місяці тому

    Uddhav Saheb

  • @sk-en5lm
    @sk-en5lm 2 місяці тому +1

    हरणार

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s Місяць тому

    दादांनी लोक सभा लढवावी.जळगांव अथवा रावेर.दादा नक्की बहुमताने निवडून येणार.

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Рік тому +2

    हो

  • @sanjaybhosale2593
    @sanjaybhosale2593 Рік тому +2

    Ho

  • @abhimanyuwaghmode1973
    @abhimanyuwaghmode1973 Місяць тому

    जर ठाकरे साहेब सोबत राहिले तर

  • @vinodlakeshri8087
    @vinodlakeshri8087 2 місяці тому

    Danar udari🌍🚩🚩🚩🚩🚩