वडिलांच्या बंडखोरीने पवारांनी उतरवलेला उमेदवार पडला, आता मुलीनेही टेन्शन वाढवलं | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #ShirdiLokSabha #UtkarshaRupvate #SadashivLokhande #RamdasAthawale #MaharashtraTimes
    साल २००९.. नव्यानेच निर्मिती झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवारांनी रामदास आठवलेंना आघाडीत सोबत घेतलं आणि शिर्डीतून तिकीट दिलं.. या राखीव मतदारसंघात काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करुन तिकीट मिळवलं, पण इकडे काँग्रेसमध्ये नाराज झालेल्या दिवंगत प्रेमानंद रुपवतेंनी बंडाचा झेंडा फडकवला आणि आघाडीच्या उमेदवाराविरोधातच निवडणूक लढवून निकाल बदलून टाकला.. या घटनेच्या १५ वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मुलीवरही तिकीट न मिळाल्यामुळे बंड करण्याची वेळ आलीय आणि यामुळे ठाकरेंनी उतरवलेल्या उमेदवाराची धाकधूक वाढीलय.. एकेकाळी वडिलांच्या बंडखोरीमुळे फायदा झालेल्या वाकचौरेंना आता मुलीच्या बंडखोरीची कशी धास्ती बसलीय आणि विखे-थोरातांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात एका महिला नेत्याने कसा ट्वीस्ट निर्माण केलाय तेच या व्हिडीओत पाहू..
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 47

  • @pratikshinde3317
    @pratikshinde3317 2 місяці тому +21

    भाऊसाहेब वाकचौरे विजयी होतील

  • @nileshsatpute7403
    @nileshsatpute7403 2 місяці тому +4

    फक्त ठाकरे साहेबांचा आदेश

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 2 місяці тому +18

    शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वखरे वाघचौरे निवडून येणार

  • @kishorsonawane3859
    @kishorsonawane3859 2 місяці тому +4

    शिर्डी लोकसभेचा विकासमहर्षी आदरणीय खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे साहेब

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 2 місяці тому +16

    उद्धव ठाकरे साहेब सुसंस्कृत नेतृत्व 🚩🚩🚩

  • @LovelyBallet-pz1sm
    @LovelyBallet-pz1sm 2 місяці тому +3

    भाऊसाहेब वाकचौरे निवडुन ऐनआरच

  • @ganeshraopawar3560
    @ganeshraopawar3560 2 місяці тому +11

    उत्कर्षां ताई शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी होणार..

    • @Sam14708
      @Sam14708 2 місяці тому +2

      Nahi honar

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 2 місяці тому +21

    रूपवते ला कोणीच ओळखत नाही शिर्डी मतदार संघात भाऊसाहेब वाघचौरे यांना काहीच फरक पडणार नाही

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 2 місяці тому +4

      वंचित विजयी होणार...

    • @sanketbhangeofficial2531
      @sanketbhangeofficial2531 2 місяці тому +2

      जरा इतिहास वाचा भाऊ...

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 2 місяці тому +4

      उत्कर्षा ताईंना समाजसेवेचा दांडगा अनुभव आहे वडीलकीची शिदोरी अन सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी उमेदवारी आहे.महत्वाचं म्हणजे त्या जातीवाद करत नाही.त्यामुळे मराठा मते त्या भरभरून घेतील🎉विजयी ही होतील.

    • @ganeshraopawar3560
      @ganeshraopawar3560 2 місяці тому +1

      @@sanketbhangeofficial2531 👍

    • @45vikasp
      @45vikasp Місяць тому +1

      मी ओळखतो, त्याच निवडून येणार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 2 місяці тому +14

    भाऊसाहेब वाकचौरे जिंदाबाद 🔥मशाल 🚩🚩🚩

  • @battleofthouths
    @battleofthouths 2 місяці тому +6

    22 हजार मत मिळवून कसकाय आठवलेंचा कसकाय पराभव झाला
    😂😂😂
    पराभवच margin १.५ lakh आहे

  • @ssanap9
    @ssanap9 2 місяці тому +3

    भाऊसाहेब वाकचौरे

  • @shindebalasahebyadav4347
    @shindebalasahebyadav4347 2 місяці тому +2

    फक्त मशालच निवडून येणार हे पक्क ठरवलं आहे

  • @LovelyBallet-pz1sm
    @LovelyBallet-pz1sm 2 місяці тому +1

    भाऊसाहेब वाकचौरे चे मागील कामे चांगली आहे चर्चा तर वाकचौरे साहेबाचीच आहे

  • @user-ou1ex8dg9y
    @user-ou1ex8dg9y 2 місяці тому +1

    उत्कर्षां रूपवते यांना जनमत चांगले आहे आणि ते मतदानातून होईल

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +1

    🔥मशाल🔥 पेटणार.

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr 2 місяці тому +1

    ना वाकचौरे ना लोखंडे फक्त आमची उत्कर्षांताई निवडून येणार

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 2 місяці тому

    VBA ❤

  • @tushargawande1722
    @tushargawande1722 2 місяці тому

    Fakt utkarsha tai rupwte

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 2 місяці тому +2

    113 टक्के मशाल निवडुन येणार

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 місяці тому

    फक्त उत्कर्षाताई रूपवते 🎉

  • @SuvarnaGaikwad-by5zp
    @SuvarnaGaikwad-by5zp 2 місяці тому +1

    Utakrsha Tai rupwate

  • @madukarramteke653
    @madukarramteke653 20 днів тому

    U. Rupwate vijayi honàr

  • @junedshaikh1213
    @junedshaikh1213 2 місяці тому

    आज बबन अण्णा घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार अशी बातमी आहे..
    याचा अर्थ लोखंडे यांचे पण तिकीट कट होणार...😂

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Місяць тому +2

    FAKT. SHIVSENA.

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 2 місяці тому

    वंचित भा ज प ची सी टीम.

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr 2 місяці тому

    फक्त उत्कर्षांताई रुपवते निवडून येणार

  • @vidyavirat5662
    @vidyavirat5662 2 місяці тому

    Kon bai mag ghya vadyavar ✌

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому

    या वेलेस रूपवाते ताई फिक्स

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o 2 місяці тому +1

    Maha ta shridi tun gDdar na gada ani u takare is tiger mashal sure win

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o 2 місяці тому +1

    Vanchit hi bjp Chi b team nakki

    • @bhaidasborse5373
      @bhaidasborse5373 2 місяці тому +1

      तु पण बी टिम ची औलाद ,घरी विचार

  • @devalokhnde.3899
    @devalokhnde.3899 2 місяці тому +3

    Only lokhande sheab

  • @rahularote1485
    @rahularote1485 2 місяці тому +2

    उद्धवजीना माणनारा मतदारसघ

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo 2 місяці тому +2

    ठाकरे च सिट येणार

  • @rahularote1485
    @rahularote1485 2 місяці тому +2

    काही फरक पडणार नाही वाकचौरे 2 लाख मतांनी येणार

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 2 місяці тому +2

    वाकचौरे विजय फिक्स