Kedar Dighe यांचा Eknath Shinde, Naresh Mhaske यांना बाजार मांडू नका म्हणत इशारा. |Thane Lok sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #kedardighe #cmeknathshinde #nareshmhaske
    आनंद दिघेंच्या नावानं बाजार मांडू नका म्हणत ठाकरे गटाच्या केदार दिघेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि नरेश म्हस्केंवर टीकास्त्र सोडलंय.जनतेनं शिंदे गटाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करुन हा तमाशा थांबवावा असं आवाहनही केदार दिघेंनी केलंय.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT031
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 89

  • @SameerSarmokdam
    @SameerSarmokdam 16 днів тому +79

    केदारजी उत्तम नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 16 днів тому +62

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 16 днів тому +54

    मस्का पाव पडणार.
    दिघे साहेबांचे खरे शिष्य राजन विचारे जिंकणार

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz 16 днів тому +23

    अगदी बरोबर आहे ज्युनिअर दिघे साहेब आणि निष्ठावान शिवसैनिक राजन विचारे ❤

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 17 днів тому +71

    मस्क्या पडणार आहे त्यामुळे काही भकत आहे.

  • @user-qr3wn4vu1d
    @user-qr3wn4vu1d 16 днів тому +34

    बरोबर आहे केदार दिघे साहेब

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 16 днів тому +56

    केदार दिघेंनी पुराव्यासकट जबरदस्त खरपट्टी काढली

  • @DilipsurveDilipsurve
    @DilipsurveDilipsurve 16 днів тому +25

    दिघे साहेब जशास तसे उत्तर धन्यवाद 🙏उदयव साहेब झीदाबाद 🙏🙏

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 16 днів тому +15

    ऊधव बाळसाहेब‌ ठाकरे शिवसेना प्रमुख 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 16 днів тому +12

    एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना झाल्यानाहीत तर आनंद दिघे यांना काय होतील

  • @unusedbrain1229
    @unusedbrain1229 16 днів тому +12

    उत्तम वक्तृत्व 👍👍👌

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 16 днів тому +6

    शिंदे टोळक्याचा बाजार उठणार आहे

  • @AshokPatil-nb6em
    @AshokPatil-nb6em 16 днів тому +5

    आनंद दिघे सर आज भी आम्ही दिघे सर आहेत अशाच आशेने आम्ही बघतो या

  • @ARP1820
    @ARP1820 17 днів тому +34

    Great sir🔥🔥🔥🙏🙏 only Uddhav Thackeray saheb 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙌🏻Rajan Vichare saheb will definitely win 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 16 днів тому +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
    ओन्ली राजन विचारे विजयी भव 🚩🚩🚩

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 17 днів тому +22

    Mashal💯💯💯

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 16 днів тому +18

    जय इंडिया सुपारी पक्ष ना पन संपवा महाराष्ट्रातून

  • @user-mv6so9eg7w
    @user-mv6so9eg7w 16 днів тому +2

    अगदी योग्य उत्तर दिलं दादा तुम्ही गद्दाराना

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 16 днів тому +4

    बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक स्वर्गीय आनंद दिघे साहेब 🚩🚩🚩

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w 16 днів тому +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 16 днів тому +9

    Barobar तत्त्व आहे

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 16 днів тому +17

    Fakt Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩 shiv sena

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 16 днів тому +22

    Kedar dighe Saheb jindabad 🙏🚩🚩

  • @deepakoldisgoldmixsong6746
    @deepakoldisgoldmixsong6746 16 днів тому +16

    Kedar Tu khrech DIGHE aahes.
    Jay Maharashtra

  • @user-uk4xz3kd9x
    @user-uk4xz3kd9x 16 днів тому +6

    Only Rajan vichare saheb

  • @harshalthakur2247
    @harshalthakur2247 16 днів тому +15

    Khara bolat ahe

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 16 днів тому +13

    Nishtavant Rajan Vichare saheb Ani kedhar Dighe saheb 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🚩 shiv sena

  • @mayagaikwad5779
    @mayagaikwad5779 16 днів тому +7

    Wright sir

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 16 днів тому +5

    Kam झाले पाहिजे पद काय मिळेल नंतर

  • @AnitaJadhav-uu7jl
    @AnitaJadhav-uu7jl 16 днів тому +6

    Strong bolat Kedarsaheb Midhe gaddarch ahye Vichare Sahebanchie jaga pdh midhyala deun upkar kale pan tyani tyachi janiv thevli nahi he far krutakgnhteche lakshan ahye amhalahi far chid yete mi pan ek thanekar ahye

  • @user-Marattha
    @user-Marattha 16 днів тому

    जय भवानी 🙏🚩
    भवानी आईचा महाराष्ट्रधर्म अमर♥️🇮🇳🚩

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 15 днів тому

    झबरदस्त केदार दिघे साहेब 🔥🔥🔥🔥

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 16 днів тому +1

    या केद्या ला मागून कुणी तरी बोलायला सांगत..... चिड चिड करते केद्या..... जिवंत पणी त्रास दिला.. या केदार ने

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 16 днів тому +1

    निवडून येणार ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar 16 днів тому

    आनंद दिघे साहेबांनी फार मोठी चूक केली भूमिपुत्रांना जवळ न करता एक पोट भरण्या साठी आलेल्या रिक्षावाल्याला जवळ केले त्याची ही फळे,अनंत तरे चे ऐकले असते तर ही वेळच आली नसती,पक्ष नेतृत्व वाने आंधळा विश्वास ठेवला जय महाराष्ट्र

  • @sprutcamglobal
    @sprutcamglobal 16 днів тому

    Rajan Vichare sir, amhi sagle Maharashtra ki janta aapke saath hai.

  • @dilipgulwe3464
    @dilipgulwe3464 16 днів тому

    व्वा! केदार साहेब

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 16 днів тому +4

    विकास करणारे लोकांना जनता निवडणार ३७० कलम रद्द करणारे तीन तलाक रद्द करणारे लोकांना जनता निवडून देणार

  • @sachinjamadar1839
    @sachinjamadar1839 16 днів тому +4

    Aho tya shindela swtachi abru ahe ki nhi mhit nhi

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 16 днів тому

    बरोबर बोललात दादा 👍👍💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 16 днів тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪🚩🚩

  • @jeevanmhatre3534
    @jeevanmhatre3534 16 днів тому +2

    Ha pokal bamboo haay koni yala vicharat nay😂😂

  • @sachinhalnor
    @sachinhalnor 16 днів тому

    💥💥💥

  • @eknathkale483
    @eknathkale483 16 днів тому

    Kedar nice

  • @srb6135
    @srb6135 16 днів тому

    "सर्वांचा आदर आहे .....ह्या विडीओ मघील सर्व सत्य आहे असे जर गृहीत धरले तर मग आनंद आश्रमावर ईतक्या प्रमाणात अधिकार आणी वर्चस्व दाखविण्यात आले तेव्हा आपन का गप्प बसला होतात का नाही विरोध केला ???? हा ठाणेकर जनतेचा सवाल आपनास आहे !

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 16 днів тому

    राजन विचारे साहेब विजयी होणार नक्की 👍💯🚩🚩🚩🚩

  • @user-lc6ow8hj9b
    @user-lc6ow8hj9b 12 днів тому

    धर्मवीर आनंद दिघे साहब हमारा आउट सिर्फ और सिर्फ राजन विचारे साहब को एकनाथ शिंदे जितना भी चिल्लाई कितना भी कुछ भी बोल हम लोगों को कुछ फर्क पड़ने वाला नहीं ठाणे लोक सभा सीट यह राजन विचारे ही जीतेंगे यह ठणे जनता की भावना है जयमहाराष्ट्र

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 16 днів тому +3

    एकदम बरोबर बोललात दिघे साहेब ❤

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu 16 днів тому +3

    BJP hatao Maharashtra bachao har har Mahadev

  • @g16707
    @g16707 16 днів тому

    Sagal barobar pan lok kharyala sath set nahit

  • @SPlayer-wb6hb
    @SPlayer-wb6hb 16 днів тому

    Dighe sahebnch khare chele Rajan vichare ahet

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 16 днів тому +3

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 16 днів тому

    केदार दादा उध्दव साहेब एकत्र म्हणजे खरी शिवसेना कोणती हे अमित शहा यांनी सांगण्याची गरज नाही.

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 16 днів тому +4

    Only Rajan vichare 🔥

  • @user-er3nl9wp1y
    @user-er3nl9wp1y 16 днів тому +1

    Naresh maskechi layki kay

  • @user-rr7du3bn3j
    @user-rr7du3bn3j 16 днів тому +2

    Only UBT

  • @Opgaming-px9sw
    @Opgaming-px9sw 16 днів тому

    Udhwast Thakre kdn Nota Ghenare Mahgddar

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 15 днів тому

    only uddhav thakre

  • @vishnumahajan6833
    @vishnumahajan6833 11 днів тому

    Salya kahi nko bolu salya eknatha nahi salya

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 16 днів тому +4

    जनतेला मोदी पंतप्रधान बनवण्यात इंटरेस्ट आहे, म्हस्के किंवा विचारे खासदार होण्या मध्ये नाही. 2019 ला चूक केली

    • @Swarasable157
      @Swarasable157 14 днів тому

      Tuchyqver Chadyalq Gujarati Pahijet Tu Pan Minde Sarkha Gadddar

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 16 днів тому +1

    Only mashal 💯✌️ only uddhav B Thakre saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad 💯✌️🚩🚩🚩

  • @user-fz9wq7rm9j
    @user-fz9wq7rm9j 16 днів тому +1

    उद्धव बालासाहेब ठाकरे शिवशेना मशाल

  • @balirammore7948
    @balirammore7948 16 днів тому +5

    तुम्हाला आम्ही कधी पाहिले नाही तुम्ही हारत होता म्हणुन झल झाली

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 16 днів тому +1

    Kedar jadhav tari bara

  • @maheshainkar5084
    @maheshainkar5084 16 днів тому +4

    एवढ्या वर्षे तू कुठे झोपला होता केदार