चिकटगावकरांमुळे उद्धवसेनेत आनंद, दानवेंनी शिरसाटांचं टेन्शन वाढवलं! | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2022
  • #SanjayShirsat #BhausahebPatilChikgaonkar #MaharashtraTimes
    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झालीये. ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात तगडी फिल्डींग लावलेली असताना पक्षात असलेले नेते शिंदे गटातील घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच औरंगाबाद जिल्ह्यात अंबादास दानवे ठाकरेंना रोज नवनवीन सरप्राईज गिफ्ट देतायतं. बंडखोरांना टक्कर देण्यासाठी दानवेंनी काल राष्ट्रवादीचे वैजापूर येथील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना पक्षात आणलं. तर आज आमदार संजय शिरसाठ यांच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकाऱ्यांना अवघ्या पुन्हा स्वगृही आणण्यात यश आलंय. औरंगाबादेतील एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री आणि तीन आमदार शिंदेंच्या ताफ्यात दाखल झालेले असताना पदाधिकारी पुन्हा ठाकरे गटात का येतायत? फोडाफोडीच्या राजकारणात दानवेंनी शिरसाठांना कसा तगडा झटका दिलाय, तेच या व्हिडीओत पाहू.....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 80

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Рік тому +65

    दानवे आपले अभिनंदन. गद्दार लोकांना धडा शिकवा व पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवा .आपले कार्य निश्चित ऊतम चालले आहे. 👌👌✌✌

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Рік тому +61

    ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Рік тому +67

    तीरसाट कायमचा घरी बसला पाहिजे
    🙄🙄🙄🙄

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Рік тому +28

    खरोखर जनतेने उद्धव साहेब ठाकरे या प्रामाणिक माणसाला आणि त्यांच्या शिवसेना पक्षाला साथ दिली पाहिजे.. नाहीतर बाकीचे विशेषता बीजेपी मधील हे छक्के पंजे खेळणारे नेते आहेत हे जनतेने लक्षात घ्यावे... मनापासून आणि प्रामाणिक माणूस फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे...

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Рік тому +59

    गद्दार ना त्याची जागा दाखवावी लागेल

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +68

    दानवे लय भारी अबीनंदन 🙏👍👌

    • @sarikatambe4617
      @sarikatambe4617 Рік тому

      Sarika
      Tambe😮❤️ खूप खुपछान

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 Рік тому +1

      gaddar pada ani balasahb thakre yana giftdaya

  • @ashishsogam5945
    @ashishsogam5945 Рік тому +37

    दानवे साहेबच बाळा साहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत 💐💐😆

  • @user-jj8ce1lh8n
    @user-jj8ce1lh8n Рік тому +52

    आमच्या जातीला कलंक सिरसाट... जय भीम

  • @jitendrakarmankar1368
    @jitendrakarmankar1368 Рік тому +39

    निवडणुकीत शिंदेचा चीद्या उडणार आहे

  • @sanjaymore6981
    @sanjaymore6981 Рік тому +34

    शिरसाट घरी बसा आता

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 Рік тому +29

    शिरसाट चे आता काय खर नाही

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 25 днів тому +1

    अंबादास दानवे साहेब आपले खूप खूप अभिनंदन आपल्याएक निस्तेला सलाम जय महाराष्ट्र साहेब

  • @skzameer2724
    @skzameer2724 Рік тому +20

    Good 👍

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Рік тому +10

    Ambadas saheb, congratulations. May God bless you all. Jai maharashtra

  • @bharatkedar4378
    @bharatkedar4378 Рік тому +20

    मिंधे गटार

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 Рік тому +3

    साहेब तुम्ही बरोबर बोललात खरच आपण आपल्या कडून सहकार्य बद्दल धन्यवाद धनुष्य बाण ठाकरे साहेब तुम्ही बरोबर जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche2917 Рік тому +17

    अंबादास दानवे दादा नंबर वन

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Рік тому +4

    अभिनंदन अंबादास दानवे साहेब व सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते चे जाहीर अभिनंदन 🚩🚩🚩

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 9 місяців тому +3

    माझ्या मते दानवे साहेब खुप छान सभागृहात बोलतात, धन्यवाद 💐

  • @dnyaneshwarmundhe457
    @dnyaneshwarmundhe457 Рік тому +16

    🙏🙏🔥🔥🔥🔥

  • @rammane101
    @rammane101 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दानवे साहेब नेते

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Рік тому +5

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Рік тому +14

    👍👍👍🚩

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Рік тому

      ओन्ली आदरणीय बाळासाहेबांची शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जय श्रीराम💐💐💐🙏🙏🙏👌

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 Рік тому +18

    🙏🙏🙏🏹🏹🏹🏹👌👌👌👌

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Рік тому +2

    Jay Maharashtra

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Рік тому +10

    🙏💯👍👍👌

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Рік тому +3

    उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Рік тому +12

    🔥🔥🚩🏹🏹👍👌

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Рік тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 Місяць тому +1

    Good 👍 Ambadas Danve Jai Maharashtra work you have done is appreciate for my shiva sena party and Udhav saheb Jai Maharashtra

  • @suklalkoli9594
    @suklalkoli9594 Рік тому +1

    शिवसेना

  • @surajpawar8788
    @surajpawar8788 Рік тому +3

    भावी खासदार दानवे साहेब शिवसेना संभाजीनगर 🚩

  • @user-qf2em6jd7k
    @user-qf2em6jd7k Місяць тому +1

    Only ठाकरे

  • @sureshpatilsonwane1433
    @sureshpatilsonwane1433 Рік тому +3

    आंबदास दादा आभिंदन

  • @prakashgharat2587
    @prakashgharat2587 Рік тому +3

    Jai maharastra

  • @confusedcharacter8332
    @confusedcharacter8332 Рік тому +8

    Come on neta

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 Рік тому +5

    आजकाल नेत्याच्या मागे मतदार असतात असे नाही ते खुपच हुशार झाले त्यांना माहीत आहे नेते सत्तेत असताना काहीच करत नाही सत्तेतून बाहेर पडले दिवस रात्र एक करून काम करतात धरने,आंदोलन करून सामान्य जनतेला वेठीस धरतात तेव्हा सत्तेत असताना योग्य काम करा महणजे नेत्यांना पक्षात आणण्यासाठी धावपळ करावी लाग नार नाही.

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 24 дні тому +1

    दानवे दादा वाह

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 Рік тому +2

    👍👍💯🙏🙏💐💐🔥🔥

  • @Aditya55108
    @Aditya55108 Рік тому +5

    मीडिया मध्ये हेच चालत वर्षभर आणि मग निवडणूक येते आणि लोक भाजप ला मतदान करतात, विरोधी पक्षांनी मिडीया पासून जपून रहाव, ground लेवल ला काम करून बीजेपी ला हरवले जाऊ शकते इतर सर्व बोलायच्या गोष्टी.

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 Рік тому +9

    Danave gert

  • @appasahebnijave4689
    @appasahebnijave4689 Рік тому +6

    आण्णाला नगरसेवक करा

  • @sanjaykalel5467
    @sanjaykalel5467 Рік тому +4

    ओंली ठाकरे

  • @abhimanyuwaghmode1973
    @abhimanyuwaghmode1973 25 днів тому +1

    नक्की येणार

  • @ushagaikwad6360
    @ushagaikwad6360 Місяць тому +1

    👌👌

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Рік тому +2

    Jai ho Amdas Danawe Saheb

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 Рік тому +3

    🚩🚩🚩

  • @rakeshhattarki6032
    @rakeshhattarki6032 Рік тому +1

    Only thakre shivsena 🚩

  • @shivamakmar280
    @shivamakmar280 Рік тому +2

    Udhav saheb

  • @anil1103
    @anil1103 Місяць тому +1

    ओनली ठाकरे स्वाभिमानी 🔥🔥🔥

  • @user-jf1rz5ml4i
    @user-jf1rz5ml4i Рік тому +2

    🔥🏹👍🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +3

    शिरसाट केंव्हाच संपलाय, मंत्रीपद सोडा आता आमदारपण राहणार नाही, संजय शिरसाट, भुमरे, बोरणारे, हे संपलेत फक्त जैस्वाल व सत्तार यांची थोडी फडफड चालु आहे.

  • @pareshkondvilkar8993
    @pareshkondvilkar8993 Рік тому +1

    Only thakrey brand

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 Рік тому +3

    भाजपच्या सल्ल्याने खोडसाळपणे उध्दव सेना म्हणू नका. खरी शिवसेना म्हणा.
    - जय महाराष्ट्र, जय हिंदुराष्ट्र।

  • @chandrakantsonkamble8824
    @chandrakantsonkamble8824 10 місяців тому +1

    👌👌👌👆👏👏💐💐💐

  • @ommirashi1871
    @ommirashi1871 Рік тому +3

    SHIVSENA. ZINDA. BADH. UDHAV. SAHEB

  • @doifodednyaneshwar6652
    @doifodednyaneshwar6652 Рік тому +3

    संभाजीनगर म्हण .

  • @shrikantpawar704
    @shrikantpawar704 Рік тому +2

    संभाज़ीनगर बौला म्याडम

  • @ankushvhatkar6521
    @ankushvhatkar6521 Рік тому +3

    पत्रकार मॅडम छत्रपती संभाजी नगर

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Рік тому +2

    गद्दाराना चांगला धडा शिकवा 🚩🚩

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Рік тому +1

    Udv.sir.good ledar

  • @janmanas555
    @janmanas555 Рік тому +1

    Shirsat la padun samajach thakrena gift denar aahe

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Рік тому +5

    ज्यांना धीर नाहीं, ते परत जात आहेत.
    बहुतेक अंतर्गत दुस्मनी असते

    • @smallthings9498
      @smallthings9498 Рік тому

      Saglyanach saheb vhaych asel tar ajun kay honar. Konalach parat ghetla nahi pahije. He sagle je lok gele ahet tyamule ek pokali nirman zali ahe, navin lokana chance milala tar thod tari kam kartil. Ata ha shindech , bhukun chukun pan kadhi dighe sahebanchya ofc madhe disaycha nahi

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Місяць тому

    Asach maharashtratil marathanee aekatr yewun gujatee lokana guratala pathavave

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Рік тому +1

    जो धनूश्य बाण घेऊन फक्त टोमणे मारत होता तो मशाल घेऊन काय दिवे लावणार आहे

  • @piyushgaikwad1705
    @piyushgaikwad1705 Місяць тому

    सर्व शिवसेनीक ऊध्दव साहेबांच्या कडे परत येणार