कपाशीला ७ हजाराचा भाव देऊ म्हणणारे Girish Mahajan कोणत्या बिळात लपले? Shriram Patil समर्थकांनी घेरलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2024
  • #JalgaonLokSabha #ShriramPatil #GirishMahajan #MaharashtraTimes
    जळगाव लोकसभेत रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे.
    रक्षा खडसे यांना १ लाखाची जामनेरमधून लीड मिळेल असं विधान गिरीश महाजनांनी केलं होतं.
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांचा हा दावा खोडून काढलाय.
    गिरीश महाजनांनी स्वतः विधानसभा निवडणुकीत एकदा तरी ५० हजारांची आघाडी घेतली का? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.
    खासदारांना जामनेर तालुक्यातील गाव तरी माहीतआहे का? असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला.
    भाजपनं आमचे उमेदवार श्रीराम पाटील असल्यानं आता जय श्रीराम म्हणणंही बंद केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
    उमेदवार नवीन असला तरी कार्यकर्ते आणि मतदार जुने आहेत असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 245

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Місяць тому +126

    गिरीशला मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करणं लागत आरे नाथाभाऊला किती त्रास दिला

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Місяць тому +1

      फडणवीस यांचा बरोबर या किटकल्याला कपाशीच भाव 10.000.मागण्या साठी गाडी पुढे आडवे पडत होते आता तोडात कादा गेला वटत

  • @user-zo6fc4tl5u
    @user-zo6fc4tl5u Місяць тому +130

    भाजपा हटाव देश बंचाव

  • @jcagro6350
    @jcagro6350 Місяць тому +90

    गुजरातला उद्योग देणाऱ्या BJP चा नक्की पराभव होणार....

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +67

    फडणवीस यांचा चमचा जोरदार वाजवा ग्रीस

  • @bhushanpatil7089
    @bhushanpatil7089 Місяць тому +100

    श्रीराम पाटील कष्टातून पुढे गेलेले व्यक्ती आहेत.रावेर लोकसभेसाठी एक उच्चशिक्षित,अभ्यासू नेतृत्व मिळेल.

    • @rohangosavi7611
      @rohangosavi7611 Місяць тому +5

      भाऊ हा माणूस फक्त त्याचा फायदा करून घेण्यासाठी ऊभा आहे मी स्वतः अनुभव घेतला आहे कारण याचा मला पुर्ण अनुभव आला आहे मी नोटा हे बटन दाबून मतदान करेल पण श्रीराम पाटील या माणसाला मतदान करणार नाही व इतरांना सुद्धा करण्यासाठी विरोध करेल पण भाऊ यांनी जो कापसाचा विषय मांडला त्याला मी पूर्ण सहमत आहे कारण गिरीश महाजन यांनी सांगितले होते तो शब्द पूर्ण नाही केला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Місяць тому

      ​@@rohangosavi7611सगळेच सारखे आहेत, जनतेला गृहीत धरले आहे.

    • @rajeshivampatil4003
      @rajeshivampatil4003 Місяць тому

      Right ✅️

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Місяць тому +98

    त्या पीस्तुल्याला त्याची जागा दाखवून द्या

  • @SanjayPatil-vy8qq
    @SanjayPatil-vy8qq Місяць тому +76

    एकदम सत्य बोलता हे.. शेतकऱ्यांच्या कडवडा

  • @anilbait2699
    @anilbait2699 Місяць тому +68

    हा गिरीष महाजन उंदरासारखा उंदराच्या बिळात लपला असेल

  • @user-no4gk4gd7k
    @user-no4gk4gd7k Місяць тому +63

    एक नंबर भाऊ. आपला उमेदवार श्रीराम आता कस काय बोलणार भाजप वाले.

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Місяць тому +45

    २५ वर्षांपासून जामनेर तालुक्यातील आमदार बिजेपीचा असुन सुध्दा तालुका अगदीं भकास आहे जामनेराचा विकास शुन्य आहे आमदार सुध्दा बदलला‌ पाहिजे

  • @vilasahire2427
    @vilasahire2427 Місяць тому +34

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Місяць тому +41

    संकटमोचन यांना महागाई, बेरोजगारी, यावर मतदारांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Місяць тому +65

    BJP नकोच मोदी भी नकोच

  • @SureshPatil-gi5it
    @SureshPatil-gi5it Місяць тому +14

    गिरीश महाजन यांना विधानसभेत सुध्दा पराभूत करा

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 Місяць тому +13

    खडसे संपला गिरीश संपला जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील,

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Місяць тому +48

    भाजप हटाव देश बचाव

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Місяць тому +58

    भाजप हटाव आणि देश बचाव जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @KrishnaRamawat-fy5jb
      @KrishnaRamawat-fy5jb Місяць тому +1

      🚩🇮🇳🛕 main ek Bhartiya hu Na main Rajput hun na Jaat na jatav na Gujjar na Brahman na meghval na Ambedkar na Valmiki na Jain na Patel na Sikh na Tiwary main to ek Bhartiya hun na Hun main congressi Na hoon main BJP ka agent Na hoon main sapa baspa ka sadasya Na hoon main app party ka samarthak Na hoon main TMC ka neta main to hun ek Bhartiya aur apne Bharat ke liye jismein Mera apna Ghar bhi hai aur pura Parivar bhi hai uske liye main apna voot deta hun Modi Sarkar kyunki Modi Sarkar ki nitiyan Bharat ke liye aur Bharat ka bhavishya hamara bhavishya hai🛕🇮🇳🚩✌️😎

    • @Kumar17.
      @Kumar17. Місяць тому

      ​@@KrishnaRamawat-fy5jb आम्ही पण भारतात राहत आहोत. त्यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात मधे का नेले. तुम्हाला एवढाच पुळका आहे तर सांगा मग अशी कोणती गोष्ट केली भारताला मजबूत बनवण्यासाठी मोदींनी

    • @KrishnaRamawat-fy5jb
      @KrishnaRamawat-fy5jb Місяць тому

      @@Kumar17. Iove only modi ji sarkar bjp sarkar Bharat 🛕🇮🇳🚩

    • @Kumar17.
      @Kumar17. Місяць тому

      @@KrishnaRamawat-fy5jb झाल ज्ञान वाटून

    • @KrishnaRamawat-fy5jb
      @KrishnaRamawat-fy5jb Місяць тому

      @@Kumar17. Iove only modi ji sarkar bjp sarkar Bharat 🛕🇮🇳🚩

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 Місяць тому +11

    जय श्रीराम पाटील दादा.

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Місяць тому +12

    संकट मोचक प्यन्ट फिटली

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Місяць тому +49

    गिरीशने आत्ता पर्यंत गिरीश लावलं

  • @amarsingrathod1507
    @amarsingrathod1507 Місяць тому +22

    पक्ष कोणताही असो शेतकरी विरोधी असेल तर त्यांना मतदान करू नका🔥🚩

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 18 днів тому

      शेतकरी कारणीभुत आहे
      जोपर्यंत शेतकरी एकजुट होत नाही तोपर्यंत हाल आहे

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Місяць тому +27

    मोदी अदानी ला पैसे पुरवितात
    काँगेस शेतकरी कर्ज माफ करते..

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +12

    जय श्रीराम पाटील साहेब..

  • @sharadpatil8691
    @sharadpatil8691 Місяць тому +12

    खर आहे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +23

    बीजेपी हटवा 🔥🔥एकच निर्धार जनतेचा

  • @user-de1ec9nc6n
    @user-de1ec9nc6n Місяць тому +8

    एकच वादा श्रीराम दादा पाटील

  • @rahulpatil5254
    @rahulpatil5254 Місяць тому +17

    गिरीश महाजन नको आता लोक जागे झाले आहेत आता

  • @SanjayPatil-vy8qq
    @SanjayPatil-vy8qq Місяць тому +32

    बीजेपी.. हद्दपार होणार हे

  • @gajanankale3716
    @gajanankale3716 Місяць тому +3

    बरोबर आहे
    श्रीराम पाटीलच येतील 👍

  • @jaychandchavhan8006
    @jaychandchavhan8006 Місяць тому +6

    रोटवद 🎉मोरगाव लय वाट लावली गिरिषा न

  • @dmp2022
    @dmp2022 Місяць тому +13

    जामनेरच काय, पूर्ण जळगाव मध्ये महाजन समर्थकांनी जय श्रीराम म्हणायचं बंद केलय. ते फक्त आता जय महाजन, जय चव्हाण म्हणत आहे. त्यांना ना राम,दिसतो ना जनता..ओन्ली खडसे दिसतो.😅

  • @rajendrapatil9565
    @rajendrapatil9565 Місяць тому +7

    गिरीश भाऊ पुढारी फोडून काही होत नाही मतदार राजा महत्त्वाचा असतो

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +3

    महाजन आणि खडसे दोघेही.सारखेच आहेत.संकट. मोचक खुद संकटात.आहे.

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o Місяць тому +16

    Mahavikas India sure win

  • @dipakpatil9990
    @dipakpatil9990 Місяць тому +14

    भाऊच पडणार आहे

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 Місяць тому +6

    जळगावच्या जनतेने आता भाजपला त्यांची औकात दाखवून द्यायची आहे

  • @chandrakantkesarkar6830
    @chandrakantkesarkar6830 Місяць тому +7

    मतदाराचें। आभार❤ 2:15

  • @dhanarajghodamare2254
    @dhanarajghodamare2254 Місяць тому +3

    देश पातळीवर मोठ्या रोडचा श्री नितीनजी चा आहे परंतू ईतर मतदार क्षेत्रात वेगळी व्यथा आहे फक्त बोलून फसविण्या वर भरपूर प्रमाणात मतदारांची फसगत झालेली आहे

  • @DilipChaudhari-mp3yt
    @DilipChaudhari-mp3yt Місяць тому +3

    1नं नंबर प्रभाकर भाऊ

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 Місяць тому +1

    जय श्री श्रीराम

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Місяць тому

    जय श्रीराम
    जय शिवराय🎉

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 Місяць тому +1

    जळगाव मध्ये जय श्रीराम❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому

    जय महाराष्ट्र ❤

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Місяць тому +2

    जय श्री राम

  • @bhushanmahajan9196
    @bhushanmahajan9196 Місяць тому +2

    भाऊ विडिओ पाहुण बर वाटल लोक हुशार झाले आहे

  • @dmp2022
    @dmp2022 Місяць тому +4

    ग्राम विकास मध्ये फक्त पडक्या संडास परत बांधल्या...मस्त 10% स्पेशालिस्ट. जामनेर, चाळीसगाव, भुसावळ ला नवा पर्याय घ्या...

  • @kiransargar7927
    @kiransargar7927 Місяць тому +8

    Only Uddhav Thakare 💯🌹

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +2

    संकट. मोचक.चे.शेपटीला चिंध्या बांधा आणि द्या पेटून.

  • @Anonymous-rh8jp
    @Anonymous-rh8jp Місяць тому +6

    नाच्या आहे तो.

  • @rajendratidke2208
    @rajendratidke2208 Місяць тому +12

    मशाल

  • @rajendramahajan728
    @rajendramahajan728 Місяць тому +2

    Super.Dada

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 26 днів тому +1

    आता फक्त श्रीराम पाटील # जय श्रीराम🚩

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 Місяць тому +8

    NO BJP

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +4

    बरोबर बोलता साहेब दादा अब की बार BJP तडीपार होणार

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому

    जय श्रीराम

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 Місяць тому +2

    महविकास आघाडी जिंदाबाद

  • @dattupatil3280
    @dattupatil3280 Місяць тому +1

    खरा प्रश्न मांडला आपण अहंकार कमी होईल या वेळी

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Місяць тому +3

    फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत दादा आणि महाजन यांनी भाजप ची पार वाट लावली

  • @dmp2022
    @dmp2022 Місяць тому +3

    जामनेर, भुसावळ, चाळीसगाव ला नाव पर्याय हवा 😅

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 Місяць тому +2

    Jay Shriram mhana aani TUTARI vajva.

  • @tusharpatil1663
    @tusharpatil1663 Місяць тому +25

    गिरीश hatao खान्देश bachao

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Місяць тому +1

    मस्त रे भावांनो आई ताई सून मुला गांव तालुक्या पण सांगा

  • @user-ue3og8ll1w
    @user-ue3og8ll1w Місяць тому +8

    खानदेशी तडका,

  • @nileshpatil2586
    @nileshpatil2586 Місяць тому +2

    जळगाव जिल्हा मधे बिजेपी सरकार हटाव शेतकरी मजूर हितासाठी जय श्री राम

  • @gorakhapatil1291
    @gorakhapatil1291 Місяць тому

    सबका वादा करण दादा

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 Місяць тому +4

    भाजप हटाव

  • @chetanrathod9215
    @chetanrathod9215 Місяць тому +1

    करन दादा विजयी होणार 🚩🚩🚩

  • @vishakhabari6031
    @vishakhabari6031 Місяць тому +1

    श्री राम पाटील. जीदाबाद

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z Місяць тому +2

    उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )

  • @bhausahebjondhale5523
    @bhausahebjondhale5523 Місяць тому

    जय श्रीराम विजयी भव

  • @Kaif__80
    @Kaif__80 24 дні тому +1

    Only shiree ram bhau

  • @user-xb1rz7im3n
    @user-xb1rz7im3n 21 день тому

    Abaki bar Shri Ram Dada

  • @user-vp7eo7qm8e
    @user-vp7eo7qm8e Місяць тому +2

    Girish Mahajan ha phadanvis cha punter ahe... Khup Majlay.... Supda saf Kara tyacha....

  • @samadhankoli5973
    @samadhankoli5973 Місяць тому

    भाऊचा कार्यक्रम करणारे अजुन जन्माला यायचे बाकी आहे

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 Місяць тому +2

    गिरीश महाराज फार मोठा आहे का

  • @vijaykatkar1
    @vijaykatkar1 Місяць тому +2

    भावडयानो कितीही उपटली तरी येणार....

    • @sushilughade5190
      @sushilughade5190 Місяць тому +2

      येणार श्री राम पाटील लंच ❤

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Місяць тому +1

    शेतीमाल भाव लीड बद्दल❓️ कापूस 😢सोयाबीन

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Місяць тому +2

    शरद पवार

  • @ReenaSonawane-zo4by
    @ReenaSonawane-zo4by Місяць тому

    Jay shriram patil

  • @mahendrabeldar6205
    @mahendrabeldar6205 Місяць тому

    Jay shree राम

  • @risingstar3838
    @risingstar3838 Місяць тому +2

    मला वाटतंय यावेळी बिळात पन घोड्याला गुसवावं लागलं.....

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Місяць тому +3

    जय श्रीराम मनन्याच राज ठाकरे कडे दिले ते ईतील तेव्हा राम मंदिर मोदी जी ने

  • @nitinrane4395
    @nitinrane4395 Місяць тому +1

    प्रत्येक पार्टी चा कार्यकर्ता हेच बोलतो दुसऱ्या पार्टीविषयी टिकच करतो ह्यांच्या कोणाच्याच नदी लागू नाका हे सगळे बोगस आहेत मी तर नोटाच दाबणार

  • @A.S.9633
    @A.S.9633 Місяць тому +1

    " मटा laa विशेष विनंती असेच करेक्ट कार्यक्रम BJP विरोधात काम करत रहा संविधान बचाव देश बचाव."

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 Місяць тому

    👍👍👍👍

  • @jcagro6350
    @jcagro6350 Місяць тому +3

    आता जय श्रीराम..... लावा ताकद...

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +2

    Bhauchaaa कार्यक्रम karaa

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 Місяць тому +2

    महागाई बेकारी भ्रष्टाचार विकास यावर कोणीच बोलत नाही

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Місяць тому

    लढा शेतात😢 सर्व पैसा व्यापारी वर्गात 😅
    आपली जात फक्त शेतकरी महाराष्ट्र
    गुजराती 🥄🍴सावधान

  • @swapnilbharambe7641
    @swapnilbharambe7641 Місяць тому +1

    Barobar bole bhau tumi. BJP sampli ata

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Місяць тому +1

    गिरीष महाजन यांच्या मुळे च भाजप ला मतदान करणार नाही,, अनेक खान्देश मध्ये महाजन हे विकास कामांवर एक शब्द बोलले नाही,, मोठ्या मोठ्या नेते यांच्या वर टीका करत बसतो,,काम शुन्य, शुन्य, मोठ्या मोठ्या नेते यांच्या वर टीका करताना बाण नाही यां माणसाला

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Місяць тому +1

    दादा ते नाटकी लोचट महाजन निवडणुकी पुरत तुम्हा सगळ्यांचा पाया पडेल माफी ही मागेल व नंतर आपले मराठा द्वेष राजकारण चालूच ठेवेल सावध दक्षर हा !

  • @user-yv3iv7cy4v
    @user-yv3iv7cy4v Місяць тому +10

    ओन्ली उद्धव साहेब ठाकरे

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Місяць тому +1

    गिरीश महाजन आता फडणवीस चे वंगन म्हणजे ग्रीस झाले आहे❓

  • @chetanpatil2583
    @chetanpatil2583 Місяць тому +1

    Shree Ram Patil yetil

  • @dyaneshwarpatil8285
    @dyaneshwarpatil8285 Місяць тому +2

    आवाज नाहि मुकि शिनेमा आहे😂

  • @radhathite5945
    @radhathite5945 Місяць тому +2

    टमरेल गिरीश महाजन

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e Місяць тому +3

    भाजप हाद्दपार होणार 2024

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Місяць тому +1

    हिच ती योग्य वेळ आहे भाजपला तडीपार करण्याची...

  • @user-oo3of9lp6t
    @user-oo3of9lp6t Місяць тому +2

    मोदी हटो ओ किसान बच्याओ