Ravindra Dhangekar | Murlidhar Mohol कोरोनात खाल्लेले पैसे रस्त्यावर वाटतायत | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • #RavindraDhangekar #MurlidharMohol #PuneLokSabha #LokSabha2024 #MaharashtraTimes
    पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी (१२ मे) रात्री सहकारनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठा राडा पाहायला मिळाला. भाजपकडून पुण्यात सर्वत्र सर्रास पैसे वाटप सुरू असून पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. मुरलीधर मोहोळांनी कोरोनात खाल्लेले पैसे आता रस्त्यावर वाटले जात आहेत असा गंभीर आरोप देखील रवींद्र धंगेकरांनी केला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 84

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 24 дні тому +75

    भाजपचा पैसे देऊन स्वाभिमानी माणसाला विकत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न, यशस्वी होत नसतो

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 24 дні тому +105

    पैशे घेउन धंगेकर ना मतदान करा

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 24 дні тому +66

    Bjp वाल्यांनो लावा ताकत....येणार तर धंगेकरच🎉🎉✌️🔥🚩🚩🚩

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 24 дні тому +40

    पैसे घ्या पण धांगेकर ला मतदान करा

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 24 дні тому +29

    हे सगळ मोदीच्या कळात चालू आहे कसली गॅरंटी

  • @ranjeethonrao3898
    @ranjeethonrao3898 24 дні тому +49

    फुकटचे पैसे घेऊन गरीबी दूर होत नाही, उलट माणूस केवळ गरीब नाही तर ऐतखाऊ आणि लाचार बनतो.

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 24 дні тому +36

    माढ्यात पण निंबाळकरने असेच पैसे वाटले, आणि आता आलाय मोहोळ चा प्रचार करायला

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 24 дні тому +15

    कितीही पैसे वाटा येणार तर पंजाच
    एक मराठा, लाख मराठा

  • @Rohit.Rocks9
    @Rohit.Rocks9 24 дні тому +38

    पैसे देत असेल तर देऊद्या शेवटी जनतेचा पैसा आहे

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 24 дні тому +3

      डोक्यावर पडला का बे

    • @kp-fh1pv
      @kp-fh1pv 24 дні тому +1

      Nivdnuk zalyavar de mhanav mag

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 24 дні тому +22

    Great Leader ❤❤❤

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 24 дні тому +12

    फक्त महाविकास आघाडी .......... Only Congresssssss ..........

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 24 дні тому +9

    Dhanyawad TV channels

  • @yogeshpawar-tr9dw
    @yogeshpawar-tr9dw 24 дні тому +15

    Dhangekar is great 👍👍👍

  • @pavankadam6823
    @pavankadam6823 24 дні тому +13

    स्टंट करतोय 😂 हाच बोलत होतो पुणेकर पैसे घेतात आणि मतदान मला करतात मग घाबरतो कशाला 😂😂

  • @power3045
    @power3045 24 дні тому +8

    Bhau 21 lacs votes.....
    Dya sodun
    Kiti paise vatnar

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 24 дні тому +3

    *अहो कशाला काळजी करता रवींद्र..तुमच्या opposit देवेंद्र.आणि नरेंद्र..उभा राहिला तरी पडणारच*

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v 24 дні тому +3

    यांना भांडु द्या, आपण वंचित ला मतदान करा, अशी लोकांची प्रतिक्रिया

  • @vilas_patil
    @vilas_patil 24 дні тому +4

    पैसे . वाटुन लाचार केले .

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 23 дні тому +1

    निवडणूक आयोग सदर प्रकरणाची दखल घेतील काय?

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 24 дні тому +5

    Sattecha maz suru ahe

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 24 дні тому +5

    स्टंट चांगला आहे.

  • @Nasik451
    @Nasik451 24 дні тому +9

    तू पण वाट कि पैसे... मिळू दे जरा लोकांना पैसे

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 24 дні тому

      का तु फुक्ट्याची पैदास आहे का 😂

  • @umeshbache9888
    @umeshbache9888 24 дні тому +6

    हा पडणार आहे म्हणून हे सगळं चालू आहे आता पुण्यात पडणार नंतर कासब्यात😅

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 24 дні тому

    Video बनवला नाही की

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 24 дні тому +1

    गोररिबांनी पैसे घेताना विचार करावा. खरंच पुण्यात तुम्हाला एवढा साधा सरळ गरिबांचा प्रतिनिधी पुन्हा मिळेल का

  • @user-ii4kq1wr9g
    @user-ii4kq1wr9g 24 дні тому +4

    त्यांच्याकडेआहेत महणून वाटते ती.
    कुण धुतल्या तांदळाच आहे😅😅😅😅

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 24 дні тому

      Are lavdya tula laj vatte ka ashi coment karayala, lokshahi aahe ith ajun, tujha no de tula ghari yeun jhavto.

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 24 дні тому

      Paise vatun matdan karayla lavnar ka?

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f 23 дні тому

    कुणकुण.....पराभवाची ?

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 24 дні тому +1

    Lokshahi ch hal ahet

  • @Hallo55555
    @Hallo55555 24 дні тому +2

    चाटा..... 🤣🤣🤣🤣🤣

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 24 дні тому

    Oh baba

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 24 дні тому +15

    धंगेकर स्टंट करतोय हे सरळ सरळ दिसतंय.

    • @sachins9256
      @sachins9256 24 дні тому

      तुला भेटले पैसे😂

    • @Indiavale123
      @Indiavale123 24 дні тому

      किती बुद्धी भाजप कडे गहन ठेवतो..?
      बायको नको ठेऊ भाजप कडे गहाण म्हणजे झालं😂

  • @vks7666
    @vks7666 24 дні тому +2

    Only Rahul Gandhi

  • @rohanvibhandik8224
    @rohanvibhandik8224 24 дні тому +10

    धांगेकर माणूस चांगला आहे ..पण निवडून येणं मुश्किल आहे...अबकी बार 400 पार...

    • @rajeevdeshpande382
      @rajeevdeshpande382 24 дні тому

      Delhi t jaycha aahe MP mhanun...English jau dya ,Marathi tari proper accent ni bolta yeta ka?

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 24 дні тому

      ​@@rajeevdeshpande382आपले प्रधानमंत्री कीती शिकलेत त्याचा शोध लागल्यावर जनतेला कळवा. धनगेकर यांनी कमीतकमी चौथी नापास होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केले नाही एव्हढी खात्री आहे.

  • @sunilgaikwad8456
    @sunilgaikwad8456 24 дні тому

    The public sold our self-respect against money its very bad how we get garunter our bright feauture😢

  • @ZRA799
    @ZRA799 23 дні тому

    Aamsarki la pan same naatak kele hotey election chya diwashi purave naakich diley nasnaar

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 24 дні тому

    Bihar aahe ka ase yak kal mhanayacho aata MH zala Maharashtra ase watte

  • @deepakramgude1645
    @deepakramgude1645 24 дні тому

    Paisa=mat

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z 24 дні тому +3

    Yenar tar Dhangekarach

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 24 дні тому +3

    Only Congresssssssss .............. ❤❤❤❤❤❤

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 23 дні тому

    रामराज्य सुधा विकत मोदीजी

  • @user-re2hk6tl6p
    @user-re2hk6tl6p 24 дні тому +2

    Bjp ❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 24 дні тому +1

    धागेकार पडणार हे त्यांना कळल्याने ते असे बेताल वक्तव्ये करत आहे...

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 23 дні тому

    Ed lava mohol la

  • @mrudulajoshi5027
    @mrudulajoshi5027 24 дні тому +3

    कोरोनातील पैसे म्हणतात. पण कोरोना काळात त तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते . मग हे पैसे नक्की कुणाचे 🤔🤔🤔 बोलताना जरा तरी विचार करून बोलत जा उचलली साळू आणि लावली टाळु

  • @PrafullGadge
    @PrafullGadge 24 дні тому

    BJP Mukat Maharashtra

  • @aa-pq8ii
    @aa-pq8ii 24 дні тому

    VBA❤ ONLY VASANT TATYA MORE

  • @pradeeppatil2311
    @pradeeppatil2311 24 дні тому +2

    तु पण वाट ना तुम्ही तरी कुठे धुतल्या तांदळासारखे आहात

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 24 дні тому +1

    Dhangkar natak kartoy

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 24 дні тому +8

    गरिबाला 2 पैसे मिळतात त मिळू देत ना....तुम्ही त्यातलेच आहात नुसतं स्टंट सुरु आहे

    • @user-kf9zs7xw5j
      @user-kf9zs7xw5j 24 дні тому +6

      are kahi laaj watati ka nahi....atta detli 500 ani nantar khatil 50 Crore ....GPL mara aslya politician la .....

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 24 дні тому

      उद्या पैशात तुझ्या आई बहिणीला विकून दे कारण तुला 2 पैसे भेटून जाईल
      तुला लाज वाटली पाहिजे भडव्या

    • @sourabhsalunkhe2812
      @sourabhsalunkhe2812 24 дні тому

      किती भिकारचोट अशील रे तू... थू तुज्या तुज्या जिंदगी वर....

    • @Kimjongun372
      @Kimjongun372 24 дні тому

      अरे सागर तुझ्या सारख्या मानसिकतेच्या लोकांची किंमत कुत्र्या पेक्षा कमी आहे एका इंग्लिश कुत्र्याची किंमत 10000+ आहे आणि एका माणसाला मतदानासाठी 2000 रुपये देतात मग तूच विचार करून सांग कोणाची किंमत जास्त आहे 😅

    • @sagarfurange4231
      @sagarfurange4231 24 дні тому

      @@user-kf9zs7xw5j कोणीही आलं तरी खातीलच ना मग आता गरिबाला 2 पैसे मिळतायत त काय बिघडलं

  • @user-bd1ii8ql3b
    @user-bd1ii8ql3b 24 дні тому +6

    देतो तर देऊदे ना तुला काय होत आहे

    • @user-th9nb4ln5r
      @user-th9nb4ln5r 24 дні тому +7

      बरोबर आहे ,तुम्हाला चाळीस पैसे मिळतात तर त्यांना पणं पैसे मिळायला हवे..

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 24 дні тому +1

    Bjparty bhrust jumla party 🤣🤣🤣

  • @tusharksagar5080
    @tusharksagar5080 24 дні тому +2

    ढाणगेकर कायम असच रडून सहानुभूती घेतेय.... काय रे पुणेकर

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 24 дні тому +2

    Kiti stunt marto amdar ki la asach kela...

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 24 дні тому

      बीजेपी आता पिसाळलेल्या कुत्र्याच्या सारख्या झाला आहे लायकी नसलेले आहे