Maharashtra Times Live | पुण्यातील बीडकर मतदानाला रवाना, मुंडे की सोनवणेंना पाठिंबा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 400

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 11 днів тому +21

    पंकजाताई विजयी भव ❤

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +54

    तुतारी जोरात वाजणार 🎉

  • @user-ge8fd7wj1w
    @user-ge8fd7wj1w 11 днів тому +90

    फक्त बजरंग बप्पा सोनवणे 🔥🤞🙏

    • @BabasahebMane-ed2qv
      @BabasahebMane-ed2qv 11 днів тому +3

      Fakta tutari wajnar tutari wajnar tutari wajnar tutari wajnar tutari wajnar tutari wajnar Jay mharasra jay hind jay bharat sarkar

  • @MaheshBhor-wm9ib
    @MaheshBhor-wm9ib 11 днів тому +30

    पंकजा येत नाही लिहून ठेवा आजच कारण मोदी

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 11 днів тому +45

    यांना लाज वाटली पाहीजे .पुण्यातुन मतदानाला यायची वेळ येत आहे.खरा विकास राहीला असता तर हि वेळ आली नसती पुण्या मधुन येयची आपल्या जिल्हात काम राहीले असते

    • @shetkari8461
      @shetkari8461 11 днів тому

      He kay tumachyasarakhe bhosarila midc madhye nahi te te mahinyala १०००० rupaye kharchun mpsc karatat hech amache bhagate ahe amache pore punyala shikatat tumache ppore chaukat aj pan firatat jatiche gamaje ghalun

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q 11 днів тому

      फाटली गांड आम्ही घरी यायच्या आधी

    • @shreepawar134
      @shreepawar134 11 днів тому +1

      Ek dam true

    • @milind4009
      @milind4009 11 днів тому

      हे भिकारचोट पोट भरायला पुण्यात आलेत अन् विकास झाला म्हणतात 😂😂

    • @avinashshinde5908
      @avinashshinde5908 10 днів тому +1

      अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथ येतात
      आणि शेजारचे जिल्हे बघा परभणी जालना उस्मानाबाद हे तर metropolitan City असल्या सारखं बोलतोयस

  • @ganeshpawarbeed
    @ganeshpawarbeed 10 днів тому +7

    ताईंना मत म्हणजे विकासाला मत.....बप्पाला मत म्हणजे जातीवाद....ऐसा कैसा चलेगा रे बाबा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 10 днів тому +8

    पंकजा ताई विजयी भव 🎉🎉

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 11 днів тому +31

    बजरंग बाप्पा❤

  • @MaheshBhor-wm9ib
    @MaheshBhor-wm9ib 11 днів тому +21

    फक्त बजरंग बाप्पा

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +42

    राम कृष्ण हरी , वाजवा तुतारी 🎉

  • @Gmp814
    @Gmp814 11 днів тому +43

    जय बजरंग बकी जय
    गणपती बप्पा मोरया
    रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी.....
    बजरंग सोनवणे ला मतदान करा नवीन चेहरा आहे विकास करनार

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 11 днів тому +40

    बीडचा युवक रोजगार साठी
    पुण्याला येतोय..हे लाजिरवाणा
    नाही का कोण जबाबदार या
    परिस्थितीला मग हे प्रवृत्ती
    गळायला नाही पाहिजे का

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 11 днів тому +5

      गेली 70 वर्ष कुणाची सत्ता होती..?
      Last 10 yr mde highway, railway, नल योजना या गोष्टी झाल्या👍👍

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 11 днів тому

      ​@@A--zv3ex G.S.T भरमसाठ गोळा केला अन् कमीशन कट् मध्ये स्वःतचा आणि रस्त्याचा विकास झाला.
      सब्सिडी बंद, महागाई वाढ ... सोप्पा फार्मूला

    • @amolpharande53
      @amolpharande53 11 днів тому +1

      हे सगले कॅब ड्राइवर आहेत 😞

    • @milind4009
      @milind4009 11 днів тому

      ​@@A--zv3ex ३० वर्ष आमदारकी खासदारकी घेऊन उपटली का

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q 10 днів тому +3

      @@milind4009 शरद पवार ४ वेळा cm राहून zata उपटून भारे बांधले का .

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 10 днів тому +12

    पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार आहे निश्चित विजय होणार आहे

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 11 днів тому +7

    कितीही जातीवाद करा येणार तर वाघीणच 🚩

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +20

    यंदा फक्त तुतारी 🎉

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 10 днів тому +2

      मुतारी😂😂

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 10 днів тому

      @@pearlvineinternational1200 आणि आता मुतारी कमळाबाईच्या घरात आहे..😂

    • @JMRK774
      @JMRK774 10 днів тому +3

      तुतारी ची मुतारी होईल...😂😂
      बीड मध्ये ओन्ली OBC पॉवर..✌️🚩

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 10 днів тому

      @@MM-ue4ol वाकड्या tondachya च्या घरात आहे ना😀😀

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 10 днів тому +6

    हे लोक स्वतः जातीच्या नावावर मतदान करणार आहेत आणि लोकांना सांगत आहेत विकासावर मतदान करा.😂😂😂

    • @JMRK774
      @JMRK774 10 днів тому +1

      खराटा काय विकास वर मतदान करतात का??? खराटा कुत्री...हरामी.....साले हरामखोर १ नबरचे जातियवादी.. ..🤬

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 10 днів тому +4

    सोनवणे यांची कितीही हवा असली तर पंकजा मुंडे निवडून येणार

  • @RohidasTile
    @RohidasTile 11 днів тому +38

    रामकृष्ण हरी वाजावा तुतारी 🎉🎉❤❤

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 11 днів тому +4

      कमळ वाजवा बारामतीच्या दावणीला नका जाऊन बांधू

    • @vinodchate9809
      @vinodchate9809 11 днів тому +2

      He jativadi wale nahit Mitra vikas wale ahet ......... 😂😂😂😂

    • @explorer1641
      @explorer1641 11 днів тому

      ​@@cheeseandpaneermakers9769 chiki😂

    • @sj90538
      @sj90538 11 днів тому +1

      हे एकत्र आले की एकजुट वज्रमूठ मराठा एकत्र आला की जातीयवादी वा रे वा

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 11 днів тому +1

      सर्वात जास्त जातिवाद तुम्ही करत आहेत

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 10 днів тому +4

    तुम्ही किती लढवा किल्ला. बिड जिल्हा मुंडेचा बालेकिल्ला😂🎉

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 11 днів тому +13

    ताईने बाहेर किती लोक आहे सर्व बगितले यांचे पितळ उघडे होईल लवकर

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 11 днів тому +36

    भाजपा ने पाठवीलेली बस आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 10 днів тому +1

      धन्या नी पाठवलेली बस आहे

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 11 днів тому +28

    आम्ही महायुतीचे कार्यकर्ते ठामपणे ताईमागे आहेत🚩

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 11 днів тому

      Chikkitai sasarla jai marathadrohi gunde gang

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 11 днів тому +3

      बप्पा निवडनुक जिंकणार आहेत

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 11 днів тому

      👍👍

    • @appasahebdrshmukh9181
      @appasahebdrshmukh9181 11 днів тому

      ताईमागे राव्हा अन चिक्की चाऊन खावा

    • @milind4009
      @milind4009 10 днів тому

      पोट भरायला पुण्यात मुंबईतच यायचय परवा या पोरांना 😂

  • @aniruddhasurvase-ht4hr
    @aniruddhasurvase-ht4hr 10 днів тому +5

    विकास = पंकजा मुंडे = भाजप🌷🌷🌷

  • @sudarshanphad3011
    @sudarshanphad3011 11 днів тому +6

    फक्त पंकजाताई🎉

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +22

    Only तुतारी 🎉

  • @shilpaware7977
    @shilpaware7977 11 днів тому +9

    पुण्याला काय उपटायला गेला होता काय,विकास कुठे आहे बीड चां

  • @bapuraodeshmukh2885
    @bapuraodeshmukh2885 11 днів тому +13

    10 वर्षांत विकास झाला असला तर तुम्हाला पुणे येथून बीड लां जायची गरज पडली नसती

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 11 днів тому +1

      गेली 70 वर्ष कुणाची सत्ता होती..?
      Last 10 yr mde highway, railway, नल योजना या गोष्टी झाल्या👍👍

    • @milind4009
      @milind4009 11 днів тому +1

      ही परवा सकाळी पोट भरायला पुण्यात येतील

    • @krishnagadekar7883
      @krishnagadekar7883 10 днів тому

      मतदान कोणत्याही पक्षाला करू द्या मतदान केलेच पाहिजे

    • @JMRK774
      @JMRK774 10 днів тому +1

      बारामती चे खराटा पुण्यात काय गोट्या खेळायला येतात का..😂😂😂
      हरामी खराटा कुत्री....😂😂😂😂

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 11 днів тому +22

    बजरंग बाप्पाच.येणार

  • @kedardevidas3657
    @kedardevidas3657 11 днів тому +6

    Only pm

  • @viveksir7420
    @viveksir7420 11 днів тому +6

    काय शट्ट vision रे, एक साधं विकासाच काम नाही, म्हणे विकासाला मत देणार

    • @milind4009
      @milind4009 11 днів тому

      विकास केला असता तर पोट भरायला ही पुण्यात आली नसती

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 11 днів тому +12

    Only Bappa.
    Ram Krushn Hari , Wajva tutari 😅

  • @mpsc775
    @mpsc775 11 днів тому +6

    ओन्ली बजरंग सोनवणे

  • @schandra8357
    @schandra8357 11 днів тому +8

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 днів тому +9

    पंकजा मुंडे 100 💯 टक्के खासदार

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p 11 днів тому +16

    अभिनंदन भाऊ

  • @atulsatpute3893
    @atulsatpute3893 11 днів тому +3

    इतके वर्षे सत्ताधाऱ्यांना शिक्षण क्षेत्रात प्रगती का करू शकले नाही बाहेर जाण्याची वेळ का येते याचा विचार करण गरजेचे आहे तसेच जाती न बघता बदल करणे गरजेचे आहे

  • @ashishmaruti3951
    @ashishmaruti3951 11 днів тому +13

    ज्यांनी साखर कारखाना चांगलं चालवला त्यांना मतदान करणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 11 днів тому +9

    😂विकास झाला आहे का मग कारखाना का बंद पडला

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 10 днів тому +1

      बप्पा वणी काटा नाही मारला म्हणून बंद पडला.चंदन चोरवणी काटा नाही मारला

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 10 днів тому

      चंदन चोर साला

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 11 днів тому +8

    पंकजाताई ईरादा नेक
    अनुक्रमांक एक

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +13

    बस जरी ताई ने दिली असेल तरी vote फक्त बजरंग बप्पा लाच देणार आहे , लावा ताकद 💪✌️ only तुतारी 🎉

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 10 днів тому +1

      तुतारी चा आवाज नाही निघत, तुतारी वाला काय बोलतो तेच कळत नाही पण त्याची हाव सूटत नाही

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 10 днів тому

      @@balasahebsangale3110फेकू चा कंट्रोल सुटलाय येड्यावाणी कायबी बरळतोय ते बघा आधी..

  • @rahulbhoite1914
    @rahulbhoite1914 11 днів тому +7

    तुतारी 🔥💯

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 11 днів тому +23

    कमाल पडणार..हे नक्कीच

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 11 днів тому +14

    बोल बजरंग बली की जय

  • @user-vr6bb1jp8o
    @user-vr6bb1jp8o 11 днів тому +5

    ही ताकद कोणाची असेल लावा डोकं

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 11 днів тому +4

    ताईची बस आहे ताईला कळुन चुकले पैसे देऊन बोलवले सर्व पार्टी पैसे येयची जाईची सोय सर्व ओके .

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 10 днів тому +1

    2009 ला आडसकर, 2014 ला सुरेश धस आणि 2019 ला बजरंग सोनवणे यांना काही विशिष्ट समाजाच्या गावात एक आकडी मतदान झाले होते तो जातीवाद नाही का?

  • @ArunDadaSanap
    @ArunDadaSanap 11 днів тому +3

    Tai

  • @explorer1641
    @explorer1641 11 днів тому +15

    आता तर मी ठाम आहे , बीड मध्ये तुतारीच वाजत आहे अन ती पण जोरात

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 11 днів тому +3

      येत नाही

    • @amolghule4261
      @amolghule4261 11 днів тому +1

      10 rs credited your account 😂😂😂😂😂..

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 11 днів тому +5

      4 जून नंतर लोकं त्या तुतारी तुन मुतणार आहेत 😄😄😄😄

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 11 днів тому

      खरय भावा तुतारी फिक्स वाजणार

    • @maheshshelke3710
      @maheshshelke3710 11 днів тому

      Tutari ch

  • @sambhajipoul4722
    @sambhajipoul4722 11 днів тому +11

    बजरंग बली की जय

  • @satishkolape
    @satishkolape 11 днів тому +3

    पैसे पाठवले का की गेल्यावर देणार आहेत

  • @ranjitpawar888
    @ranjitpawar888 11 днів тому +4

    मराठा सोडून बाकीचे कोणी एकत्र आले तर तो जातीयवाद नसतो... फक्त मराठा समाज एक झाला की जातीयवाद असतो...
    मुंढे कुटुंबाने विकास केला असता तर दुसऱ्या वर जातीयवादाचे आरोप लावत बसायची वेळ आली नसती. 10 -15 वर्षात सत्तेत असताना काय विकास केला ते सांगितलं असत. विकास कामेच नाहीत त्यामुळे भावनिक करण्यासाठी जातीयवादाचा आरोप मराठ्यांवर लावला की स्वतःचं अपयश झाकून जातं यासाठी मुंढे कुटुंबाचा हा खटाटोप आहे.. खरे जातीयवादी हेच

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 10 днів тому

      जे दुसर्‍याला जातीयवादी म्हणतं आहेत ,ते फक्त जातीसाठी बीडला मतदानासाठी जात आहेत .
      यांना भा.ज.पा.ची महागाई ,बेरोजगारी ,शेती मालाला कमी भाव ,भा.ज.पा. चा जातीभेद ,धर्मभेद ,हुकुमशाही सर्व मान्य आहे पण बीडला भा.ज पा.ला मतदान करायचे आहे
      😂😂 कशासाठी 😂😂
      कोण करतयं जातीयवाद
      😂😂 कशाचा विकास 😂😂
      जागा हो मराठा !!!!!! एक मराठा ......

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 4 дні тому

      ​@@balajisuryawanshi710😂

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 4 дні тому

      hyanna fkt maratha samaj ek zaa he jmt nhi ye..😂

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 11 днів тому +6

    Pankja tai 5 lakh ne fix khasdar ❤️❤️❤️❤️

    • @abhaygaikwad1825
      @abhaygaikwad1825 11 днів тому

      😂😂😂😂

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 10 днів тому

      कमी झाल ५… ६०० कोटी ने बोल बाबा.. मोदी चे भक्त तुमी..तो बी असंच बोलला होता परदेशात जाऊन 😂

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 8 годин тому

    बीडचा फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @explorer1641
    @explorer1641 11 днів тому +14

    Jai Maratha

  • @vithalkhodse6534
    @vithalkhodse6534 10 днів тому

    राम कृष्ण हरि, वाजवा तुतारी ! ✌️✌️

  • @ganeshaghav
    @ganeshaghav 10 днів тому +2

    Only pankja taai saheb

  • @santoshsangale6740
    @santoshsangale6740 11 днів тому +4

    Only tai

  • @ShrikantSalunke-ts1hf
    @ShrikantSalunke-ts1hf 3 дні тому

    हे ५ वर्ष पवारांनी आणलेल्या कंपणीत काम करतेत आणि मत जातीला देऊन येतात ...उगच आजुनही ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही 😂😂😂

  • @JMRK774
    @JMRK774 11 днів тому +7

    काहीही करा ..खराटा पडणार....OBC जिंकणार....💪✌️....
    ११ लाख OBC आहे बीड मध्ये...लावा ताकत..बघूच......

    • @jaihind4157
      @jaihind4157 11 днів тому +4

      Obc che jevdhe matdan hoil tevdha taila fayda hoil ....jay obc

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 11 днів тому

      11लाख मग मुस्लिम मराठा हे बाकी दलीत

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 11 днів тому

      अरे ओबीसी नालायकानो ती फक्त परळी वैद्यनाथ येथील मतदार बोलावती आहे वंजारी मग तुम्ही का ओबीसी OBC करता

    • @JMRK774
      @JMRK774 10 днів тому +1

      ​@@kakdesampat2945😂😂😂 हरामी खराटा शट उपट.... खराटा सोडून .तुम्हाला कोण कुत्रा मत देत नाही...करणं खराटा हरामी असतात..😂😂😂

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 10 днів тому

      बाहेर या ओवीसी नो संघाच्या तावडीतून

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 11 днів тому +1

    ग्रामपंचायत सारखी चूरस चालु दिसतंय बीड मध्ये आम्ही ग्रामपंचायत ला हा प्याटर्न वापरतो तो आता लोकसभेत पहिल्यांदा पाहतोय.
    कमलाबाई च हात पाय खोडने चालु दिसतंय. तुतारी जोरात दिसतीय. पुण्यातून लोक चालेत म्हणजे कुठे तरी वाळू सरकली...😂

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 10 днів тому +1

    पैसे घेऊन जात आहेत. .हे पंकजा ला मतदान करणार आहेत...

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 11 днів тому +3

    फक्त बजरंग बप्पाच् 👍

  • @santoshsangle7530
    @santoshsangle7530 11 днів тому +3

    Pm

  • @shaileshgaikwad2804
    @shaileshgaikwad2804 11 днів тому +11

    Only Bappa

  • @Common_man_abc
    @Common_man_abc 10 днів тому +1

    Mi पुण्यातच आहे, विकसित असलेले सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, संभाजीनगर येथील खुप लोकं आहेतच पण बाहेरच्या राज्यातील विकसित जिल्ह्यातील लोकं पुण्यात आहेत. इथे IT PARK, विविध MNC companies aahet म्हणून लोकं येतात.

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 10 днів тому +1

    शरद पवार चे 5 आमदार दिले बीड जिल्ह्यात काय शेट्ट काय केलं मुतरिने..... मत विकासाला मत पंकजा गोपीनाथ मुंडे ला

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 11 днів тому +3

    Only pankaja tai

  • @Gmp814
    @Gmp814 11 днів тому +10

    उगाच मोठ मोठ बोलत आहेत पण आतून सर्व वंजारी जातीयवाद आहे.
    विकासाच्या आडून वंजारी जातीयवाद चालू आहे मतदान करा विकासासाठी म्हणतात निवडून आल की फक्त वंजारी जातीयवाद करतात.
    तुम्ही वंजारी मराठा उमेदवाराला मतदान का करत नाहीत इथंच कळत तुमचा जातीयवाद.
    मराठा पण मराठा उमेदवार ला मतदान करनारआहे.
    सर्व मराठा समाज फक्त बजरंग सोनवणे ला मतदान करणार आहे

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 11 днів тому +1

      मिञांनो , तुमच्या बसमध्ये सोबतीला कुणी कांबळे , गायकवाड, सोनकांबळे,सुर्यवंशी किंवा एखादा शेख वगैरे आहेत का ???
      का फक्त 😂 मुंढे ,केंद्रे ,गुट्टे,जायभाये.... 😂
      नाही म्हटलं विकासाला मतदान करायचे आहे ना ??????.......

  • @dhananjay8783
    @dhananjay8783 11 днів тому +3

    Only Pankaja Tai..

  • @amolpharande53
    @amolpharande53 11 днів тому +2

    मराठवाडा तरुणांनी विचार करून मत द्यावे... इतकी दिवस तुम्ही निवडून देऊन पण तुम्हाला पुणे येते जॉब ला यावे लागते.... बीड मध्ये साधं शिक्षण नाही जॉब नाही.... बदल ही गरज आहे..... बदल करून अहंकार कमी करा.... तेच तेच नेते तुम्ही निवडून देता... आणि तुमचा पोप ट होतो.

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 10 днів тому

      यांना सांगून काहीच उपयोग नाही ,हे जातीयवादाने ग्रस्त आहेत आणि वरतून दुसर्‍याला जातीयवादी म्हणत आहेत.

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 11 днів тому +17

    पंकजाताई लाखो च्या मताने विजयी होईल

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 11 днів тому +4

    मागील दहा वर्षात विकास झाला असता तर तुम्हाला पुण्याला जाण्याची वेळ आली नसती राव

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 10 днів тому

      अगदी बरोबर

    • @Samgameing1
      @Samgameing1 4 дні тому

      It company ahet shishnache maherghar ahe pune

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 11 днів тому +1

    आम्ही जाती पातीच्या पलीकडे खुप विचार केलाय.. एका ताईने बालकासाठी खुप चिक्की खाउ घालुन विकास केला.दुसर्या ताईने देशात जास्त निधी मतदारसघात वापरला... धन्य झाली जनता.

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 10 днів тому

      बीड मधून तूतारी वाजणार 💯

  • @appasahebmore146
    @appasahebmore146 11 днів тому +1

    तुम्ही पुण्यात का आहात याचा विचार करा म्हणी का विकास?😅😅😅

  • @prashantshinde1730
    @prashantshinde1730 10 днів тому

    काय विकास केला नाही बीड च 10 वर्षे झालं एकाच घरात खासदारकी आहे तरी, परळी थर्मल बंद पाडलं, कारखाना बंद पाडला, आता ह्याला जर विकास म्हणायचं तर मग हे निव्वळ डोळे बंद करून बसले आहेत...

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 11 днів тому +2

    ताई कडुन पैसे पण सर्व खर्च मिळतो आहे मग काय

  • @balajimetropolisparbhani5220
    @balajimetropolisparbhani5220 11 днів тому +10

    ही बस ताई ने पाठवली आहे

  • @Sonu_nigam_17
    @Sonu_nigam_17 10 днів тому

    आपला जिल्हा महाराष्ट्रात मागासलेला आहे आणि हे मनातात विकास झाला

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 11 днів тому +3

    बिड जिल्हा किती मागास आहे बघा अजिबात रोजगार नाही पुण्यामुंबई शिवाय पर्याय नाही चाळीस वर्षे निष्क्रिय लोक सत्तेत आहेत त्यांना घरी बसवा

    • @Lankadhish1431
      @Lankadhish1431 11 днів тому

      बंधु आम्ही मागास नाही अभ्यास करून top मध्ये येऊन शासकीय नोकरी करत आहोत

    • @milind4009
      @milind4009 10 днів тому

      ​@@Lankadhish1431एवढा विकास झाला तर पोट भरायला पुण्यात मुंबईतच कशाला यावं लागतं😂😂

    • @milind4009
      @milind4009 10 днів тому

      ​@@Lankadhish1431मागास असण्याचा प्रश्नच नाही.बीडची जनता पोट भरायला पुण्यात मुंबईतच येते.

    • @Lankadhish1431
      @Lankadhish1431 10 днів тому

      @@milind4009 पोट भरण्यासाठी नाही तर तुमच्या सारख्या मूर्ख लोकांच्या सुरक्षेसाठी ड्यूटी करतो आम्ही.

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q 10 днів тому

      @@milind4009 तू येवढं ह्याच त्याच पोट काढतोय. भिकारचोटा तुझ्या भाकरीची सोय आहे का ? तू नोकरीला आहे का ? की फक्त वाकड्या च्या चटया उचलणार आयुष्य भर 😂😂😂

  • @Trader1122
    @Trader1122 10 днів тому

    ज्यांना 10 वर्षात साधा निधी खर्च केला नाही, ते आज विकासात मतदान करा म्हणतात, कमाल आहे ना 😂😂😂😂

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 11 днів тому +1

    विकास झाला असता तर पुण्याला गेला नसतास कामाला

  • @Power_of_ECOM
    @Power_of_ECOM 5 днів тому

    2004 ते 2024 पर्यंत मुंडे कुटुंबाने काय केल ते तरी sang. जातं पात पहिली असती तर मुंडे कधीच खासदार आमदार मंत्री झाले नसते. आज ही 50% बीडकर ऊसतोड कामगार आहे दुसऱ्या जिल्ह्यात.एकहाती सत्ता असून तुम्ही भिकारचोट योजना ऊस तोड कामगारांच्या माथी मारत आलात जे की त्यांना स्वग्रही व्यवस्ता करायला पाहिजे होती.

  • @milind4009
    @milind4009 9 днів тому

    पोटापाण्यासाठी आला का रे परत पळत पुण्यात😂😂झालंय काम तुमच तिथल😂

  • @nandkishorbagul2285
    @nandkishorbagul2285 11 днів тому +2

    हेका तिकडन ठाकुन ठोकुन आणलेले आहेत

  • @BhimraoChate-hw7eb
    @BhimraoChate-hw7eb 11 днів тому +3

    Tai tai tai tai

  • @someshshelke6383
    @someshshelke6383 10 днів тому

    सक्षम उमेदवार आणि जाती पातीचे राजकारण न करणारा उमेदवार तर ताई होऊच शकत नाही कारण त्यांच्या बहिणीने मागच्या १० वर्षात काही दिवे नाही लावले तर त्या सुद्धा काही करणार नाहीयेत हे सर्व लोकांना कळून चुकलय

  • @dsp5774
    @dsp5774 10 днів тому

    पैसे घेऊन मतदानाला चालेले मतदार आहेत, यांच्या बोलण्यात कळतंय... म्हणून तर गाडी करून दिली याना बीडला यायला 💯💯😂😂😂

  • @vedanta2054
    @vedanta2054 11 днів тому +3

    😂 paid news vattey..

  • @kakdesampat2945
    @kakdesampat2945 11 днів тому +1

    पाहा फक्तं जात पाहून मतदान करता लोकांना बोलावलं जातं

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 11 днів тому +13

    बप्पा येणार म्हणजे येणार 🎉

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 10 днів тому

    स्वतःच पैश्याने गावाकड मतदानाला जावा.बसमध्येच मिंधे होऊ नका

  • @tateraobhosle6649
    @tateraobhosle6649 10 днів тому

    दुसऱ्याला दया संदी तुमीच किती विकास करत आहात बहीण भाऊ बगूदया दुसरे कोणाला

  • @dkagne3
    @dkagne3 11 днів тому +4

    Pankaja Tai cha Vijay pakka

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +8

    बदल झाला पाहिजे . चक्की पडणार नक्की 😂

  • @arunwayal4680
    @arunwayal4680 11 днів тому +2

    तुतारी 🎉

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 11 днів тому +23

    पंकजाताई ३ लाख मतांच्या फरकाने जिंकतील 🚩

  • @ganeshpawarbeed
    @ganeshpawarbeed 10 днів тому

    ग्रामपंचायत पॅटर्न in Beed लोकसभा निवडणुक....यावरून लक्षात घ्या काय परिस्थिती असेल बीड मध्ये...

  • @Muntusayyed3877
    @Muntusayyed3877 10 днів тому

    ह्याला फक्त आडनाव विचारा

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f 10 днів тому +1

    Only Tai ❤

  • @amollangade4008
    @amollangade4008 10 днів тому

    मोदी नि जातीच राजकारण केल त्यामुळे त्याचे हात बळकट नाही झाले पाहिजे त्यामुळे बजरंग बप्पा ला मतदान करा कारण सर्व जनाच म्हणणे आहे जाती पा ति च राजकारण करणार त्याला मतदान करणार नाही