santosh deshmukh case beed : सरपंचाच्या हत्याचे सत्य आले समोर संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 114

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +34

    पाटील पाटील आहेत
    खरे बोलले की झोंबते
    सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे
    या गोष्टी ची

  • @stranger879
    @stranger879 Місяць тому +50

    पंकज कुमावत सरांना पुन्हा बीड चा पदभार देण्यात यावा.🙏

    • @sandipanandhale7254
      @sandipanandhale7254 Місяць тому

      येथे जातीवाद नको सरपंच अतीशय चांगले होते त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा मारेकर्याला फासी देण्यात यावा ही विनंती तरच कायदा लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहीन आणखी दहशद कमी होईन

    • @SujalJadhav-i8p
      @SujalJadhav-i8p 17 днів тому +1

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 Місяць тому +22

    पाटील मुळेच आरोपी पकडले गेले 3 नाहीतर केस पण दाखल केली नव्हती.

    • @Rolex7770R
      @Rolex7770R 29 днів тому

      पुण्यात खून झाला तिथं येऊन जावा मनाव जारंगे पाटिल ना योगेश टिळेकर येच्या मामाच्या खून झाला फक्त बीड मध्ये येऊन जातीवाद करत आहे जारंगे

  • @shahajibhosale840
    @shahajibhosale840 Місяць тому +21

    एक मराठा लाख मराठा सर्व पाठीशी आहेत

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Місяць тому +31

    खासदार म्हणतात माझे एसपी फोन घेत नाही मग एसटीने तुमचा नाही फोन घेतला तर सर्वसामान्य माणसाने काय करावे एवढे तरी सांगा

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 Місяць тому +17

    अशा घटनेचे सर्वांनाच दुःख होते. न्याय नक्की मिळेल

  • @KondibaTambe-q5m
    @KondibaTambe-q5m Місяць тому +76

    अरे जरांगे समाज समाज न करता गुन्हेगार कोण्ही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे समाज समाज करुन समासमाजात भांडणे लागता कामा नये.

    • @vishalv8721
      @vishalv8721 Місяць тому +1

      Samaj baghunach polisanni karvayi keli navhati aropi kon ahet konache sakkhe ahet . Tya diwashicha ghatanakram polisanni keleli dirangai ani patil alyapasun jagi zaleli yantrana Yachi mahiti ghya mg kalel patil ka bolat ahet te

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 28 днів тому

      Are jarangya kahi zal ki mukyamnatri jababdar ata tula udya kay zal tr tyala pn tyanich kel mhnshil ka tutari ch chanchya.. tuz kel aikt nahi koni zatu... Tu mullle kde jaun namz padh

  • @user-tp5jc6xv2y
    @user-tp5jc6xv2y Місяць тому +3

    या जिल्ह्यत ,उमाप साहेबा सारखा व्यक्ती नेमावा.

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Місяць тому +55

    जरांगे कोण लागून गेला
    प्रत्येक बाबतीत डोके खुपसतो
    मागणी रास्त पण राजकीय वास कशाला देतो आणि जात बद्दल का बोलतो सर्व जातीबद्दल बोल ना कशाला अराजकता निर्माण करतो

    • @vishalv8721
      @vishalv8721 Місяць тому +3

      Bhava patil ale naste tr prashasan hall nast agother sampurn mahiti ghet ja ani nantar comment karat ja

    • @mahadevtidke3841
      @mahadevtidke3841 29 днів тому +4

      जरांगे कारणीभूत आहे जातीभेद करतो

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 28 днів тому

      ​@@mahadevtidke3841का तुझ्या घरी आलता का पाटील या खुणाच्या मागे मुंडे चाच हात आहे

  • @rajendramastud5007
    @rajendramastud5007 Місяць тому +49

    हा सारख माझा समाजच म्हणतोय याला काय कळते का न्हाय

  • @baluhadule5147
    @baluhadule5147 Місяць тому +25

    राजकीय दबावाला बळी न पडणारे sp आणि जिल्हा आधीकारी बसवा

  • @santoshgore1097
    @santoshgore1097 Місяць тому +7

    जरांगेनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नये.आरोपीला शिक्षा होण्यासाठी योग्य तो सपोर्ट करावा.जातीय द्वेश पसरु नये

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому +15

    कुमावत साहेबांना नियुक्त केले पाहिजे केजला

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 29 днів тому +7

    जरांगे मुळे दोन्ही समाजात फुट पडायली

  • @pramoddhaygude914
    @pramoddhaygude914 Місяць тому +16

    ओ निवेदक, पुण्यात योगेश टिळेकर यांची नव्हे त्यांच्या मामाची हत्या झालीय .
    जरा माहिती घेऊन योग्य प्रकारे व्हिडिओ करत जा

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p Місяць тому +7

    बिहार पेक्षा भयंकर परीस्थिती आहे.

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 Місяць тому +7

    अरे हा जरांगे मुर्खप्रमाणे बोलतो . निव्वळ राजकारण स्वतःचे स्वार्थाप्रमाणे करतो . याला या ठिकाणी मुख्यमंत्र्या च्या वरती बोलायची संधी मिळाली .

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 Місяць тому +14

    जराग्यांनी लोकाची घरे जाळली हा शहणा झाला

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Місяць тому +18

    बिड. जिल्ह्यातील कायदा. धाब्यावर

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Місяць тому +2

    बीडमध्ये कधीच कायद्याचे राज्य येणार नाही विसरून जा मित्रहो सहन करण्याची ताकद ठेवा जे होईल ते पाहत रहा

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Місяць тому +2

    जरांगे पाटिल शंभर टक्के बरोबर बोलत आहेत आणि हे आता अति होत आहे राजकारणात पाडणे निवडणे ठिक पण खुण करुण माणस संपववण कितपत योग्य आहे

  • @Rajvir-c9p
    @Rajvir-c9p Місяць тому +5

    जात आणि समाज फक्त आपली ताकद पाहून आपली पाट राखतो आणि आपल्या बाजूनी उभे किव्हा समोर असतो पण माणुसकी खूप मोठी असते आपण माणूसकि खूप मोठी आहें मित्रानो पण जी घटना घडली टी दूरदैवी आहें पण राजकीय लोक याचे राजकारण करून आपली पोळी भाजून मलाई खात आहें यान्हा खाऊ देऊ नका नाही तर हे असेच भाडणं लावत राहतील यांना डोक्या वर घेऊ नका 👏

  • @ganeshkhade7645
    @ganeshkhade7645 Місяць тому +6

    लेकरू तुमच असो की दुसऱ्याच पणं गुन्हेगाराला सजा दिली पाहिजे फक्त टेंभा घेऊन फिरू नाही झरांगे साहेब हात जोडून विनंती आहे गरीब समाज आहेत दोन्हीं समजा मध्ये दोन्ही समाजाला जगू द्या सुखाने

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 28 днів тому

      हे सांगा मुंडेला धन्याला

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 15 днів тому

    पाटील गुन्हे नी गुन्हेगार यात तरी जात पात आनू नका! यामुले गुन्हेगार मोकाट सुटतिल!

  • @sureshjoshi6532
    @sureshjoshi6532 Місяць тому +3

    अतिशय दुर्दैवी घटना.

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Місяць тому +9

    सरकार आणि पोलीस न्याय करतय तुम्ही काही मागणी करायची गरज नाही

    • @namdevkale298
      @namdevkale298 Місяць тому +3

      सरकार एकमेकांचे उपटत बसलेत, महाराष्ट्रात या आठ./दहा दीवसात कीती खुन पडलेत हे जरा बघा मग कळेल सरकार काय करतय !😅😅😅😅

  • @rajendrajadhav2754
    @rajendrajadhav2754 Місяць тому +7

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉, पण हा मन्या का आलाय, तू बसूच नको तिथे, आमचा भाऊ गेलाय आम्ही आमचं बघु

    • @RameshLahade-c3m
      @RameshLahade-c3m Місяць тому

      अगदी बरोबर आहे आता पण हा माणूस एकेरी शब्दच आणि फक्त जात यांच्या पलीकडे याला गोड सयमी कधीच याची भाषा नस्ते याने खूप जाती वाद वाढवला आहे.खरच हा जरांगे आडानी लोकांना भडकवतो हे बरोबर नाही.झालेली घटना सुद्धा खूप वाईट आहे.अस कोनत्याच समाजात घडोनी विषय एक समाजाचा लावून धरणारा माणूस कधिच कोनाच चांगल होऊ देणार नाही.मग तो कोणत्याही समाजाचा असो.जात जात समाज समाज म्हणून भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या लोकांना समजावून सांगा.सरकार मायबाप.विनंती.🙏

  • @ZRA799
    @ZRA799 Місяць тому +12

    Samaja madhye Ted nirmaan karnyacha kaam karu naka

  • @vishnukhedkar9731
    @vishnukhedkar9731 Місяць тому +7

    जाती वाद बास कर.... आरोपीचं बोल

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta Місяць тому +9

    तू तर लोकांची घरे जाळलीस

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta Місяць тому +13

    जरांगे वैक्तिक भांडण समाजात तेढ निर्माण करू नये

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 Місяць тому +1

    या प्राकरणात देशमुख मराठा व मारेकरी घुले कोण समाजाचा आहे असा प्रश्न तयार होतोय का ?

  • @vishalkhaire3043
    @vishalkhaire3043 Місяць тому +1

    भाऊ आमदार श्री योगेश टिळेकर यांचे मामा यांची हत्या झाली नीट बोल

  • @rajukamble4702
    @rajukamble4702 Місяць тому +3

    Samaja.madhye.ted.nirmaan.karnyacha.kaam.karu.naka.santosh.deshmuk.yana.nay.da.jay.bhim.jay.savidan

  • @bhausahebugle5526
    @bhausahebugle5526 Місяць тому +5

    काय बोलतोय समझतय का झाल काय तु बोलतो काय समाज समाज काय बोलतो त्या आरोपीला कोनी सागितल होत का खुन करायला

  • @PandurangSomvanshi-q8k
    @PandurangSomvanshi-q8k Місяць тому +9

    हयांना जे अधिकारी लागतेत तेच अधिकारी हे ठेवतात.. चांगल्या अधिकारयांना हे बहीण भाऊ टीकु देत नाहीत... हयांच्या ऐकणयातले अधिकारी हयांना लागतात

    • @mahadevtidke3841
      @mahadevtidke3841 29 днів тому

      Sp आणि जिल्हा आधिकारी तर बजरंग बाप्पाच्या पसतीचे आहेत

  • @VishalJadav-eu3qz
    @VishalJadav-eu3qz Місяць тому +18

    जरांगे साहेब बाकी काही करू नका हे सरकार बरखास्त करायला लावा हे सरकार गोरगरिबांच्या विरोधात आहे

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Місяць тому +11

    आरे मनोज समाज समाज करू नको फक्त सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे येवढाच बोल बाकी बकबक करू नको आणि भाजप आमदाराच्या मामाचाही खून झालाय त्यासाठीपण न्या माग निस्त जातीचा विषय घेऊ नको

    • @vishalv8721
      @vishalv8721 Місяць тому

      Yevdha allergy ahe na patlanchi mg vichara vyavasthela prashn kes ka dakhal karun navhate ghet te

    • @vishalv8721
      @vishalv8721 Місяць тому

      Tumepass kela polisanni apaharan zalyavar 3 tas aj ani death zalyavr 302 lavli nahi mg konala tari pudhe yavach lagel na patil pudhe ale tr potat dukhayal tumchya

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Місяць тому +14

    जरागे पाटील यांनी राजकारण करू नये आशा कुणी माणसाला शिक्षा मिळेल तू फक्त जात जात करू नका

    • @vishalv8721
      @vishalv8721 Місяць тому

      Rajkaran kon kartay abhyas kara uga patlanchya navan bombalu naka hi hapte vasul karnari toli ahe tumchya pn darat you shakte aj yevdha imandar sarpanch marlay velich avaj nahi uchalla tr udya tumcha pn karyakram lavu shaktat he majurde gund ektr patlanna ladhudya nahitar tumhi ubha raha massajog chya chaukat

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Місяць тому +15

    दुसऱ्याला सांगतो समाज समाज करू नका हाच आमच्या समाजाचे लेकरू म्हणतो

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase Місяць тому +16

    मन्या समाज्या विषई बोलु नको समाजम्हनजे जातीय वादसमजला जातो त्याच विषयावर बोल

    • @walke607
      @walke607 Місяць тому +1

      मारणारे वंजारी आहेत.. म्हणून त्यांच्या वर गुन्हा दाखल होत नाही ये 😡🤬🤬.... तुम्ही जात आडवी आणता येत अन आम्हाला बोलता

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Місяць тому

      तुझ्या आयचा नवरा आहे का

  • @HappyBeachYoga-tw5bx
    @HappyBeachYoga-tw5bx 28 днів тому

    Maurya Prem first Shiksha dene Devi

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Місяць тому +1

    मित्रहो ही हुकूमशाही ची सुरुवात आहे इथून पुढे फक्त सहन करण्याची ताकद ठेवा काहीही होणार नाही अन्याय हे होत राहणार सहन करण्याची ताकद ठेवा

  • @SunilShinde-b3u
    @SunilShinde-b3u Місяць тому +1

    बदला घेतला पाहिजे

  • @harchandrshinde9727
    @harchandrshinde9727 Місяць тому +1

    Police action ghenar

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 Місяць тому +3

    Aj Jarange patalanmule 3 aropi pakadale gele nahitr he prakaran dabal asat...
    Mitrano patalan support kara tumchya bhavishyasathi❤

  • @BhanudasKalhapure-j3o
    @BhanudasKalhapure-j3o Місяць тому +13

    मन्या काय लेकरू लेकरू लावलं
    घटना दुर्दैवी आहे हे खरं आहे पण तू राजकारण करु नकोस

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 28 днів тому

      धन्यानेच मारलाय त्याला सांग

  • @Marathvadanews
    @Marathvadanews Місяць тому

    नीट..

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Місяць тому +14

    जरांगे तू जातिवाद करू नको

  • @sanappandurang8763
    @sanappandurang8763 Місяць тому +2

    Sumaj sumaj Nako Karu jarange apradhi konhi asla tari phasi dya

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 29 днів тому +1

    जरांगेलाच घ्या ताब्यात.

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 Місяць тому +2

    Sarpanch yaacha dukhat saamil jarange laa bhav deu naka haa waifal bolto yaala kaahi kalat naahi

  • @lahugaikwad2616
    @lahugaikwad2616 Місяць тому +1

    हे जी काही बे अकल लोक आमच्या दैवतावर भांडण लावतात असे बोलत आहेत त्यांचा जाहीर निषेध

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Місяць тому +1

    मराठा समाजासाठी आता एकच वाली .मनोज जरांगे पाटील आमच दैवत हेच समाजाच्या एकजुटीचे ताकत राहील सत्यमेव जयते एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Місяць тому

    बिहार बिड झाला 😂😂😂

  • @sanappandurang8763
    @sanappandurang8763 Місяць тому

    Apradhi la phachi Daya

  • @Dattas-d5v
    @Dattas-d5v Місяць тому

    Jast chaukasipeksha lavkar fashi dya

  • @sanappandurang8763
    @sanappandurang8763 Місяць тому +2

    Rajniti karto popat

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm Місяць тому

    YOGIJI PAHIJE RAM NAM SAT HE

  • @ashokghuge5211
    @ashokghuge5211 29 днів тому

    Jatiche Rajkarn Karu Nako.Natak Band.Kar

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i Місяць тому

    Atta Munde Famuly Kya karnar fakt mate ghenesati Natak karun paisa cha Maj Ahe Baki Kahi nahi

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i Місяць тому

    Fadatus Atta Kya Karnar fakt CM padasati kahihi karto kahi laj vatate ki nahi