Beed Santosh Deshmukh: लेक Vaibhavi Deshmukh ला जेव्हा वडिलांची आठवण होते...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 222

  • @Waghmare1990-V
    @Waghmare1990-V 10 годин тому +105

    बडे सर खरचं सांगतो जर यदा कदाचित कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच तर तुमचा खारीचा वाटा असेल तुम्ही घेतं असलेल्या कष्टाला नक्किच यश मिळो हिच ईश्वराला प्रार्थना 😢😢

    • @Allztfgi
      @Allztfgi 7 годин тому

      Bade pan vanjari ahe br ka

  • @pravinrupnawar7458
    @pravinrupnawar7458 10 годин тому +50

    खूप वाईट वाटतंय मी ही मुलाखत पाहताना खूप रडलो आहे बाप काय असतो ना हे शब्दात नाही सांगू शकत😢

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 10 годин тому +60

    एका लेकीच्या डोळ्यातले अश्रू बघून धायमोकळून आम्हाला पण रडू आल भिऊ नकोस ताई दादांना न्याय नक्की मिळेल

    • @KN-ou2zk
      @KN-ou2zk 9 годин тому

      I am too crying .. this is really very sad and disappointing for Maharashtra

  • @Mali34789
    @Mali34789 10 годин тому +56

    इमानदार सरपंच होता सत्यवादी होता म्हणून लोकांना सहन झाले नाही त्याना न्याय मिळाला पाहिजे

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 10 годин тому +79

    अजीत पवार तूला या लेकराचा शाप जरूर लागनार 😢😢😢😢

    • @KN-ou2zk
      @KN-ou2zk 9 годин тому +3

      This is true

    • @ReshmaJagadhane
      @ReshmaJagadhane 9 годин тому

      Ha pn ajit Pawar khup vait padhitine marnar

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 9 годин тому +3

      अगदी खरं 😢😢😢😢

  • @KomalDeshmukh-w5f
    @KomalDeshmukh-w5f 10 годин тому +40

    ही मुलाखत मी पाहू नाही शकत तिच्या डोळ्यातले पाणी बघून

  • @babankhodke179
    @babankhodke179 6 годин тому +6

    विलास भाऊ खरच आपण एक समाजसेवक गमावला आहे. समाजासाठी आणि गावासाठी अहोरात्र मेहनत करायचे कुटुंबाला वेळ कमी द्यायचे. पण आपल्या गावाला आदर्श पुरस्कार कसा मिळेल यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करायचे. अनेक कामे त्यांनी स्वखर्चातून केले. अत्यंत स्वाभिमानी आणि कर्तुत्ववान सरपंच आपण गमावला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे राहू😢😢😢

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 11 годин тому +113

    भगवान बाबा मारेकरी यांचा सत्यनास नक्किच करणारं....जय भगवान बाबा

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 10 годин тому +9

      दिवस कुठून उगला रे आज❤धन्यवाद

    • @Jtkittyuiyuj
      @Jtkittyuiyuj 9 годин тому

      भगवान बाबा चे बीड मधील राजकीय भक्त​च गुन्हेगार आहेत@@RavindraTuwar23366

    • @Allztfgi
      @Allztfgi 7 годин тому +2

      ​@@RavindraTuwar23366 bade sir sudha vanajri ahet ❤

  • @gorakhsable8293
    @gorakhsable8293 10 годин тому +44

    विलासभाऊ सलाम तुमच्या पत्रकारिता ला लोकमत ला,

  • @PanamaparkCulturalTeam
    @PanamaparkCulturalTeam 10 годин тому +49

    खूप छान!!! विश्लेषण...
    न्याय हवा...

    • @Vedant-c7e
      @Vedant-c7e 9 годин тому

      🎉😢🎉😢😂

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 11 годин тому +55

    न्याय मिळाला पाहिजे 😢😢

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 10 годин тому +39

    विलास दादा आपल्या वंजारी बांधवांना सांगा वाल्मीक आरोपी आहे त्याची बाजु घेऊ नका
    गोपीनाथ मुंडे साहेब च नांव ख़राब होत आहे

    • @Therock45451
      @Therock45451 10 годин тому +11

      मी वंजारी आहे. आपल्या मताशी सहमत 💯

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 10 годин тому +5

      नक्कीच पण जातीला टार्गेट करू नये ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचा चौंरग करा पण धस यांनी राजकारण करु नये

    • @Rohit_Appa_Sharma
      @Rohit_Appa_Sharma 9 годин тому

      ​@@namdevpakhare7934 💯 bhau Jatila Target Karna Chukich Aahe pan Sagle Wanjari Bandhav WALMIK and Dhananjay munde Yanaa Support Kart Aahe Asee Ka ????

    • @laxman019
      @laxman019 9 годин тому +6

      सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे . खुन्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. जातीय वादी राजकारण करू नये
      अपराध्यांना जात नसते . खूप दुःखद घटना व अमानवीय घटना .

    • @Rohit_Appa_Sharma
      @Rohit_Appa_Sharma 9 годин тому +1

      ​@@laxman019💯

  • @SGK18Blog
    @SGK18Blog 10 годин тому +19

    खूप वाईट झाल आहे या निर्दयी सरकारने त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन त्यांना धीर दिला पाहिजे

  • @mnsvruttant
    @mnsvruttant 10 годин тому +16

    सुंदर विलास बडे! ❤️

  • @bhushanbagal948
    @bhushanbagal948 10 годин тому +25

    वैभवी धीर सोडू नकोस बाळा

  • @nanalambrud
    @nanalambrud 9 годин тому +14

    ज्यावेळी वैभवी दीदी बोलताना व्हिडिओ झूम केला आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघितले आणि आणि अक्षरशः डोळ्यातून धारा लागल्या😢

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 10 годин тому +26

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहीजे होते न्याय भेटला असता१००/

  • @vijayadethe8014
    @vijayadethe8014 10 годин тому +11

    वैभवी बाळा तू खूप खूप गुणी आहेस.तुझ्या पप्पांना नक्कीच न्याय मिळणार.

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 10 годин тому +35

    ताई रडू नको मला पण रडू आले

  • @varshamagaonkar1123
    @varshamagaonkar1123 10 годин тому +11

    खूप छान विश्लेषण

  • @mksecuritysolution9763
    @mksecuritysolution9763 9 годин тому +4

    बाळा तुझे सांत्वन कसें करावे हे समजत नाहीं आई वडिल यातील एक जरी आधार गेला तर काय परिस्थिती होते हे आम्ही ही सांगू शकत नाहीं परिसरातील घटनेमुळे माहित आहे पण ज्याचे जळतं त्याला कळत अस म्हणतांत पण आज तुझ्या नशिबात वडिलांचं प्रेम कमी असेल पण ताई तु खूप धिराची आहेस तु खूप सोसतेय एवढ्या लहान वयात. ताई सरपंचाचे स्वप्न पुर्ण कर आंणि आई आजी लहान भावाला व्यवस्थित सांभाळ बेटा .तुझ्या वडिलांचं बदला परमेश्वर घेईल..
    एक दिवस 😢

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 9 годин тому +8

    वैभवी दीदी तू नक्कीच डॉक्टर होशील
    जरी पैशाच्या जोरावर चुकीचा न्याय लागला तरी देवाच्या दारात चुकीचा न्याय नाही लागू शकत
    हरे कृष्णा 🙏

    • @gaurishn10
      @gaurishn10 6 годин тому

      Nakkich! Jai Shree Ram

  • @Sachin-h9i9s
    @Sachin-h9i9s 10 годин тому +14

    लोकांचा सपोर्ट आहेच पण खरी ताकत मीडिया मध्ये आहे त्यानां विनंती आहे त्यानी संतोष देशमुखणा न्याय मिळेस तोअर हे प्रकरण उचलून धराव

  • @AdeshThorbole
    @AdeshThorbole 9 годин тому +6

    ताई तू रडू नकोस अक्का महाराष्ट्र तुमच्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे ताई तुझा व्हिडिओ बघताच अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं😢😭😭😭😭😭😭

  • @PratikGaming-k9k
    @PratikGaming-k9k 10 годин тому +8

    बडे भाऊ धन्यवाद

  • @shashank255
    @shashank255 10 годин тому +11

    वंजारी जमात मुंडे साहेबांचं नाव राखा,वाल्मिक ला साथ देऊ नका

  • @सत्यUR
    @सत्यUR 10 годин тому +12

    😢 न्याय मिळेल, जनता न्याय देईल

  • @vijaykumarbansode1903
    @vijaykumarbansode1903 2 години тому

    खरोखर आज वाटले लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता कुठेतरी तुमच्या सारख्या निष्ठावान पत्रकारितेमुळे लोकशाही जिवंत आहे खरोखरच डोळ्यात पाणी आले सलाम तुमच्या पत्रकारितेला❤

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 10 годин тому +14

    पहिला लाईक पत्रकाराला ..अंगावर काटा आला साहेब ...

  • @pravinrupnawar7458
    @pravinrupnawar7458 10 годин тому +18

    आम्ही सगळे देशमुख कुटुंबाबरोबर असणार आहे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे सगळे आरोपी सगळ्यांन समोर आहे मंग इतका उशीर का लावला आहे ह्या सरकार ने

  • @sachinfalke7081
    @sachinfalke7081 10 годин тому +13

    राजकारण फक्त एक महिना झाला न्याय भेटणार कधी महाराष्ट्र देईल का

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 10 годин тому +17

    महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया ने शपथ घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या लेकाला न्याय मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया स्वस्थ बसणार नाही.

  • @nandkishormore7519
    @nandkishormore7519 9 годин тому +4

    प्रत्येक मुलीचे बाबा आपल्या मुलीसाठी प्रेरणादायक हिरोच असतात रडु नकोस बेटा भाऊला न्याय मिळेल पुर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे

  • @सत्यUR
    @सत्यUR 10 годин тому +9

    बडे सर आपले डोळे भरून आले 😢

  • @Mr.Chetankhandareblog
    @Mr.Chetankhandareblog 9 годин тому +3

    संतोष दादाचे प्रकरण खुप हृदयद्रावक आणि दुःख दाई व काळजाला पिळून टाकणारा विषय आहे. 🙏🥺😢🥺🙏

  • @loveyouzindagi0707
    @loveyouzindagi0707 10 годин тому +10

    न्याय झालाच पाहिजे 😢

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 9 годин тому +5

    विलास भाऊ सलाम तुमच्या पत्रकारितेला❤❤❤❤❤

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 10 годин тому +5

    बडे सर वंजारी बांधवांचे प्रबोधन करा, एका ताटात जेवणारे आमचे वंजारी बांधव दूर जाऊ नका देऊ.

  • @VishalThorat-x7k
    @VishalThorat-x7k 8 годин тому +1

    आई तुळजाभवानी महाराष्ट्र ची कुलदैवत आहेस. जर खरंच सत्याची असशील तर संतोष देशमुख या भावाला न्याय देत एवढंच आई तुळजाभवानी तुझ्या चरणी एवढंच मागणं 🙏🙏🙏

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 9 годин тому +2

    खुप खुप दुःख आहे, ही लेकरे वडीला विना पोरकी झाली,काही चूक नसताना संतोष अण्णा सारखे समाजप्रिय लोक संपत आहेत, न्याय मिळाला पाहिजेच. दिदी तू खूप दुःखात आहेस पणं हुशार ही आहेस कुटुंबाची पुढील जिम्मेदारी,वडिलांचे नाव उज्वल करणारी कन्या आहेस.दुःख prchand आहे पणं ध्येय सोडू नको.आई भवानी पाठीशी आहे कधी कॉलनी तू पणं तळपती तलवार हो.या दुःखातून सावरून उद्याची रणरागिणी हो,माफ कर बेटा सगळे खरे होईल पणं वडिलांनी तू पाहिलेले स्वप्न पूर्ण कर😢😢😢😢

  • @vinayaknirmal8998
    @vinayaknirmal8998 9 годин тому +2

    Thx lokmat news ...

  • @vishalahirrao5749
    @vishalahirrao5749 9 годин тому +2

    संतोष दादा नना न्याय भेटल्या शिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही

  • @sweetlaksh5553
    @sweetlaksh5553 7 годин тому

    खूप खूप धन्यवाद दादा तुमचं असच सहकार्य ठेवा

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 9 годин тому +2

    सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ देशमुख कुटुंबासोबत आहे 😢😢

  • @parshuramdarade2246
    @parshuramdarade2246 9 годин тому +3

    संतोष देशमुख यांची मुलगी NEET ची तयारी करत आहे.
    तिला MBBS कॉलेजला लावण्याची व तिच्या शिक्षणाची जिम्मेदारी सरकारने घ्यावी ही विनंती.

    • @Allztfgi
      @Allztfgi 7 годин тому

      Abhyas karun lagawa lagt

  • @JayshriGadekar-f5t
    @JayshriGadekar-f5t 9 годин тому +2

    संतोष देशमुखांना जर न्याय मिळाला नाही तर ,भगवान बाबाच्या आशीर्वादाने जे जे आरोपी आहे त्या प्रत्येकाच्या घरातीलल्या एका व्यक्ती ला अशाच प्रकारे तरफडुन-तरफडुन मरण येऊ दे देवा.त्या लेकरांच दु:ख बघवत नाही

  • @RajendraKapse-o5u
    @RajendraKapse-o5u 10 годин тому +11

    विलास दादा.....❤

    • @Allztfgi
      @Allztfgi 7 годин тому

      Bade pan vanjari ahet br k

  • @SandeepKarad-c5k
    @SandeepKarad-c5k 9 годин тому +2

    Wa dada khup chan vishleshan tumcha khup heva watato dada
    Parmeswarane apanas utam ayush devo ani apan khup mothe vhave hich sadhicha

  • @vitthalthorave1441
    @vitthalthorave1441 10 годин тому +4

    Salam tumchya patrakarityela akha maharashtra tai tuzyabarobar ahe

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 10 годин тому +4

    जनता न्याय देणारच जरी कायदा आणि सरकार मागे सरला झोपेच सोंग घेतल सरकारण पण जनतेन नाही जनता न्याय करणारच आणि देणारच

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 10 годин тому +4

    विलास भाऊ तुमचा कर्तुत्ववान विश्लेषक परभणीत गुन्हेगारांना समर्थन करणारा हाके .दलित भावांनी लायक सत्कार केला . राव

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 9 годин тому +1

    बाळा धीर धर. साहेब तुम्ही आवाज उठवा. महाराष्ट्र जागवा. 🏴🙏🏻

  • @बिड-news
    @बिड-news 11 годин тому +7

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Shridharhate
    @Shridharhate 9 годин тому +3

    हेच सर्व मिडीया वाल्यानी जीद आणि शपथ घेतली पाहिजे कि आम्ही गोर गरीबाला नय मिले पयत झटत राहा

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 10 годин тому +4

    ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचा चौरंग करा य श्री राम जय महाराष्ट्र जय भगवान

  • @shashikantkadam7255
    @shashikantkadam7255 11 годин тому +3

    Thanks

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 8 годин тому +1

    संतोष देशमुखांच्या कुटुंबाला का ओढता आणखीन आपल्या प्रश्ना मध्ये ? त्यापेक्षा हे बडे मुद्दे आपण आ.सुरेश धस यांना विचारा.एक महिना ते फक्त मिडीयावर आरोप करतात पण कोर्टात पुरावे देत नाहीत.

  • @swarajmudrapratishthan2746
    @swarajmudrapratishthan2746 9 годин тому +1

    You are great sir 👍😢

  • @subhashjinkalwad3995
    @subhashjinkalwad3995 8 годин тому +1

    😢डायरेक्ट खुन केलेला आरोपी जर या सरकारला सापडत नसेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे 😂😂

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 9 годин тому +2

    हा विषय मुळात मराठा-वंजारी असा नाहीच,
    हा विषय हत्या झालेल्या साठी न्याय मिळावा व जे फुकटच भाषण देऊन नको ते मुद्दे घेऊन वाद निर्माण करत आहेत त्याच्यासाठी विचार करण्यासारखा आहे

  • @rajeshlokhande3115
    @rajeshlokhande3115 8 годин тому +1

    दिदी हिंमत धर दीदी तुझी जरूर किंमत होईल...
    हिम्मत है तो मर्दा खुदा है गवा

  • @DipakGaygol-y9i
    @DipakGaygol-y9i 9 годин тому +2

    देवा जवळ न्याय असतो आणि तो मिळणारच

  • @sandeepmohite767
    @sandeepmohite767 53 хвилини тому

    या लेकीला न्याय मिळावा
    कारण मी सुद्धा लेकीचा बाप आहे
    तिचे अश्रू माझ्या डोळ्यात आले
    लेका न्याय व्यवस्था तुला नक्की न्याय देईल.... 😭🙏🏿

  • @deepakdhanwade3431
    @deepakdhanwade3431 8 годин тому +1

    खूप वाईट वाटतंय

  • @Pradip-p8c
    @Pradip-p8c 8 годин тому +1

    सर्व न्युज रिपोर्टर न विनंती आहे की या कुटुंबाला न्याय मिळू स्तर तर तुम्ही गप्प बसू नका

  • @ambadasmule9277
    @ambadasmule9277 Годину тому

    विलास बडे सर खरचं तुम्ही भारताचा चौथा आधास्तंभ आहात. तुम्ही खूप बेधडक बोलतात.

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 10 годин тому +11

    हारखोर आरोपी चे समर्थन करणारे बघा बाळाकडे

  • @RajGadade-fu3jc
    @RajGadade-fu3jc 11 годин тому +6

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @namdavjadhav2863
    @namdavjadhav2863 10 годин тому +4

    विलास दादा सरपंचाला लवकर न्याय मिळत नाही तर सर्व सामान्य नागरिकाला काय न्याय मिळेल आता मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे पाहीजे होते लवकर न्याय मिळाला असता

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 9 годин тому +1

    मुलाखत बघताना खूप रडायला आले. सरकाने लवकरात लवकर आरोपीना कठोर कारवाई करावी 🙏

  • @alkanapte9881
    @alkanapte9881 8 годин тому +1

    त्या मुलीला बघून खूप रडायला येत आहे सतत रडताना दिसत आहे बाळा तू काळजी करू नको न्याय मिळणारच

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 10 годин тому +3

    नियती न्याय करील😭😭😭

  • @nagnathbodare6087
    @nagnathbodare6087 10 годин тому +6

    Aropina lavkarat Lavakar phashi dya

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 9 годин тому +1

    पत्रकार. लोकांनी. हे. प्रकरण. महाराष्ट्र राज्य. भारत. देश. ऑल. वल्ड. मानव. जातीच्या.समोर. आणलं. जनतेला. दाखऊन. आपल्या. मताच्या. भरोषावर. मंत्री. होतात आणि. गरीबाची. हत्या. करतात. प्रकरण. दाबल्या. जात. होत. धन्य. वाद.

  • @Maulishinde25199
    @Maulishinde25199 10 годин тому +8

    अजित दादा बघा तुमी धन्याची पाठराकन कवर करतात

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 8 годин тому +1

    आज महाराष्ट्र की संवेदनशील जनता आपके लिए रो रही तड़प रही और जब तक आपके गुनहगारों राक्षसों को मृत्युदंड नही मिलता संघर्ष जारी रहेगा 😢

  • @Viral55892
    @Viral55892 10 годин тому +6

    Vaibhavi tu direct PM MODI SAHEBHALA massege kar tu nahi tar CM Yogi SAHEBHALA massege kar

  • @nitindhamal2093
    @nitindhamal2093 8 годин тому +1

    ❤❤🙏🙏

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 8 годин тому +1

    बाळा रडू नकोस हा भीम सैनिक तुझ्या पतीशी आहे नाय . मिळेपर्यंत जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @SKSK-qj8ql
    @SKSK-qj8ql 8 годин тому +1

    अण्णा हजारे आणि पोपट पवार किती फालतू आणि टपोरी होते/आहेत हे कळलं..
    नेतृत्व असावं तर संतोष देशमुख सारखं.

  • @shivapawar8962
    @shivapawar8962 9 годин тому +1

    ताई माफ कर .. या राजकारण्यांनी तयार केलेल्या गुंडशाही ला आम्ही समाज म्हणून थांबाऊ शकलो नाही

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 9 годин тому +1

    सत्याचाच विजय होईल 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴😔😔

  • @MangeshBhoj
    @MangeshBhoj 9 годин тому +1

    4.07 इथली यवस्था 😅😅😅

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 10 годин тому +4

    Faansi dya ho, Modi ji, CM ji . Bagha tya muliche Ashru. Within 3 month faansi dya ho Respected judiciary system.

  • @vilassurushe
    @vilassurushe 9 годин тому +1

    काहिक लोकांनी मुद्दाम ओबीसी चा मुद्दा आणलाय गुन्हेगारावरील लक्ष कमी करण्या साठी परंतु महाराष्टतील जनता जागृत आहे सुज्ञ आहे. 😢😢😢न्यायाची प्रतीक्षा करतो

  • @बबलुशिंदे-ट5त
    @बबलुशिंदे-ट5त 40 секунд тому

    दादा तुम्ही आम्हाला कधीही महिला कुठलेही मोर्चाला बोलवा सर्व महिला एकजुटीने येतील जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांचा घरादाराचा प्रपंचाचा अजिबात विचार करणार नाही जोपर्यंत संतोष दादाला न्याय भेटत नाही तोपर्यंत

  • @AdeshThorbole
    @AdeshThorbole 9 годин тому +1

    ताई तू रडू नकोस अक्का महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे ताई तुझा व्हिडिओ बघता अक्षरश माझ्या डोळ्यातून पाणी आलं 😭😭😭😭😭😭😭😭

  • @Rustul1539
    @Rustul1539 9 годин тому +1

    🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭😭

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 11 годин тому +8

    न्याय 😢

  • @girls7361
    @girls7361 11 годин тому +9

    न्याय मिळवून देऊ शकतील मुख्य मंञी साहेब

  • @RajendraKapse-o5u
    @RajendraKapse-o5u 10 годин тому +4

    😢

  • @Tadakamasala.
    @Tadakamasala. 9 годин тому +1

    Khup radu,,yete asha nich aaropi na,,shiksha tr hoil,,pn Tyanna dev melyanatr dhekhin shiksha dein😢

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 7 годин тому

    बडे सर तुमचे संचलन छान आहे

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 10 годин тому +1

    आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर केव्हाच आरोपी गजा आड झाले असते

  • @kalpanawagh7234
    @kalpanawagh7234 9 годин тому +1

    Bade dada D M la dhakhava vaibhav chya dolyat pani

  • @anilvanarse1974
    @anilvanarse1974 9 годин тому +1

    🎉🎉

  • @VinodPatil-rg9to
    @VinodPatil-rg9to 9 годин тому +1

    CM Saheb tumchya vaar vishvas ahe ..culprits la Death sentence dya

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 9 годин тому

    Bade sir ❤

  • @RajendraPatil-sd5vr
    @RajendraPatil-sd5vr 9 годин тому +1

    रडू नको आई भवानी मी भवानी तुला खूप शक्ती देव येशूच्या चरणी प्रार्थना

  • @sudhakardeshmukh6627
    @sudhakardeshmukh6627 10 годин тому +1

    👍👍👌