Legal Expert on Massajog Case : आरोपींना मोक्का लागू शकतो? कायदेतज्ज्ञांचं म्हणणं काय? SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 198

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 15 днів тому +110

    वकीलसाहब खरोखर जनतेपर्यंत ही माहिती जाणं महत्त्वाचं आहे.खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली लोकमत आणि आपले धन्यवाद.🙏🏻🙏🏻

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 15 днів тому +46

    खूप महत्वाची माहिती दिलीत सर त्याबद्दल खरच धन्यवाद

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 15 днів тому +23

    आज या मुलाखतीस किती लाईक मिळाल्या आहेत यावरून च हे लक्षात येते की सर्व सामान्य जनतेला आता फारसं स्वारस्य राहिलेले नाही कारण यंत्रणेचा संपूर्ण खुळखुळा झाला आहे आहे.....

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 15 днів тому

      प्रत्येक जण पाहणारा लाईक करतो असे नसते म्हणून ते कमी दिसते,राहिला यंत्रणा फोल होण्याचं तर त्याला जबाबदार जनता पण आहेच

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_2006 15 днів тому +13

    स्वर्गीय संतोष देशमुख यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबास न्याय मिळावा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे पण एक सांगतो या केस मध्ये काहीही होणार नाही मुख्य आरोपी हा निर्दोष सुटणार बघत रहा राजकारणी लोक यांना वाचविणार

  • @SonuKagda-ep2wc
    @SonuKagda-ep2wc 8 днів тому +3

    एक नंबर अभ्यासू वकील आहेंत 👌🏻आमचे
    उमेश वॉलझाडे सर ❤❤❤

  • @dadasahebjagtap8801
    @dadasahebjagtap8801 15 днів тому +14

    एक नंबर माहिती सर

  • @manojkshirsagar963
    @manojkshirsagar963 15 днів тому +3

    15:20 ते 16:53. वकील साहेब वीडियो शेवटी खुप छान बोलले...त्यासाठी वकील साहेबांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद...

  • @wfmeshram615
    @wfmeshram615 15 днів тому +5

    खूप छान माहिती. भारताची दशा आणि दिशा लगेच जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांना मदत होईल.

  • @kalpeshgoriwale7041
    @kalpeshgoriwale7041 15 днів тому +23

    युपी मध्ये आता पर्यंत एन्काऊंटर झाला असता 9 जण ढगात असते एक ते दोन
    गुन्हे नाहीत वाचण्याकरिता

  • @sanjaykisangunjal6869
    @sanjaykisangunjal6869 15 днів тому +22

    1 ch number sir,कायद्याची दहशत पाहिजे गुंडांवर..काळाची खूप गरज आहे.

  • @Yadav-p9w
    @Yadav-p9w 15 днів тому +10

    ऐक नंबर 🎉विश्लेषण े

  • @ParsramRaut
    @ParsramRaut 15 днів тому +3

    शेवटचा प्रश्न एकदम बरोबर बोललात सर

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 15 днів тому +6

    खूप छान माहिती 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @deshmukh75
    @deshmukh75 15 днів тому +7

    1 no sir ❤

  • @ganeshshirole3453
    @ganeshshirole3453 15 днів тому +10

    एक नंबर विश्लेषण

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 15 днів тому +4

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @95524545
    @95524545 15 днів тому +5

    खूप छान माहिती

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 15 днів тому +7

    Best information thanks

  • @MayaShimpi
    @MayaShimpi 15 днів тому +2

    कायद्याची दहशत, मौका मकायदा बद्दल सविस्तर माहिती सांगितली🎉

  • @sureshambhore4732
    @sureshambhore4732 15 днів тому +8

    खुप छान वकील साहेब.

  • @jeetendra3ify
    @jeetendra3ify 15 днів тому +1

    वालझाडे साहेब खूप छान विश्लेषण अभिनंदन 💐

  • @RAMROMमंडळी
    @RAMROMमंडळी 15 днів тому +13

    न्यायप्रविष्ट बाजु मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 15 днів тому +6

    छान माहिती

  • @MayaShimpi
    @MayaShimpi 15 днів тому +2

    सुंदर मुलाखत सर🎉

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts 15 днів тому +1

    सर तुमचे आभार, कायदा आणि पोलिस यामध्ये दम राहिलेला नाही .म्हणून गुन्हेगारी वाढत आहे आणि साथ नेत्यांची .वाईट अवस्था आहे.एक शेतकरी.

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 15 днів тому +20

    किती मोठे दुर्दैव 15 गुन्हे असूनही पोलीस संरक्षण ते ही दोन-दोन पोलीस कॉन्स्टेबल शस्त्रधारी परळीतील वाल्मिकी कराड ला कोणाच्या वृद्धाश्रम मुळे दोन-दोन कॉन्स्टेबल संरक्षणार्थ मिळाले होते

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 15 днів тому +1

    वकील साहेब तुम्ही एकदम योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले सामान्य जनतेमार्फत अभिनंदन

  • @amolpendor8764
    @amolpendor8764 5 днів тому

    बरोबर आहे वकील साहेब

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 14 днів тому

    एकदम बरोबर वकील साहेब

  • @rajashreesawant9793
    @rajashreesawant9793 6 днів тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @SGK18Blog
    @SGK18Blog 14 днів тому

    खुप चांगली माहिती दिले वकील साहेब

  • @rameshwartupe916
    @rameshwartupe916 15 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @jyotirammaske5378
    @jyotirammaske5378 15 днів тому +3

    Thanks 🙏

  • @mahavirwarude1076
    @mahavirwarude1076 15 днів тому +2

    Khup chan sar

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 15 днів тому +3

    Tumchya sarkhe ad salam tumhala

  • @spawar2240
    @spawar2240 15 днів тому +8

    मोक्का नाही लागणार,पण त्यांना भारत रत्न पुरस्कार नक्की मिलणार.

  • @sunilgurav8856
    @sunilgurav8856 15 днів тому +4

    Thank you sir राजकीय टगे यांना पहिला मोक्का लागला पाहिजे हिच लोक गुन्हेगार यांना पोसतात व आपली पोळी भाजून घेतात

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 14 днів тому

    Khup chan mahiti dili sir🙏🙏🙏

  • @jarvi5019
    @jarvi5019 15 днів тому

    Wakil sahebane uttam mahiti dili dhanyawad

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de 8 днів тому

    सर खूप छान माहिती दिली

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 15 днів тому +9

    ही राजकीय मडॅर आहे , संगठीत गुन्हेगारी आहे , दहसत साठी झाला आहे , राज्याबाहेर चा लोकानी केला होईल , माफ करु शक्त् नाही . ## दादर वेस्ट

  • @rushikeshjadhav7356
    @rushikeshjadhav7356 15 днів тому +6

    आता सत्तेतीलच एक नेता जेव्हा जेल मध्दे होता तेंव्हा अर्धी साजा त्याने 5 स्टार हॉस्पिटल काढली मात्र सुटल्यावर काय एकदाही तो आजारी पडला अस ऐकायला आल नाही उलट मोठमोठ्या सभांमधून मोठमोठ्याने भाषणे केली , हे अस न्यायालयाला वेड्यात काढलेलं चलत का ?कायद्यात या बद्दल काहीच कसा उपाय नाही

    • @abc251-j
      @abc251-j 15 днів тому +1

      लीलावती हॉस्पीटल reserve असायच साहेबासांठी . आता बळ आहे साहेबात काही चिंता करायची गरज नाही .

    • @abc251-j
      @abc251-j 15 днів тому +1

      मोका बिका काही नाही .राज्यात बरेच लोक मोका लागून बाहेर आहेत आणि ते गुन्हेगारीत चालवत आहेत .यांना फाशी किंवा encounter शिवाय पर्याय नाही.राज्यात मर्डर, रेप,गॅगस्टर सारख्या गंभीर गुन्हेगारांना हीच शिक्षा पाहिजे .त्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

  • @ganeshrane543
    @ganeshrane543 12 днів тому

    Best information thanks 🙏

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 15 днів тому

    खूप छान सर

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 15 днів тому +3

    जेलमध्ये, कसा बसारख्या गुन्हेगारस बिर्याणी खाऊ घातली जाते तिथे अशी प्रावधाने किंवा कलमे लावून गुन्हघरीचे प्रमान घटणार आहे का? येथे गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणूनच पहिले पाहिजे, तो तुरुंगात राहूनही, गुन्हे करतोच, यासाठी कठोर शिक्षा दयायला हवी, मेरा भारत म हान 🙏🚩

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 15 днів тому +4

    मोका मध्ये तपास अंती चार्ज sheet कोर्टात दाखल करण्या साठी Addl.D.G.L& o. यांची परवानगी लागते ती मिळणे अत्यंत कठीण असते.

  • @prashantchavan3665
    @prashantchavan3665 15 днів тому

    Great explanation

  • @hemantdandekar5772
    @hemantdandekar5772 15 днів тому +1

    Good explaining

  • @BaburavShegokar
    @BaburavShegokar 12 днів тому

    Very nice sir ❤❤❤❤

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 15 днів тому +1

    Nice analysis

  • @RamAShirsat-t5o
    @RamAShirsat-t5o 8 днів тому

    वकील साहेब मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pratikyadav1453
    @pratikyadav1453 15 днів тому

    1 no sir

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 15 днів тому +4

    या प्रमाणे कराड गँग ला आता पर्यंत कोणी हात नाही लावू शकले

  • @mpmunde
    @mpmunde 15 днів тому

    ❤❤❤❤ supr sir

  • @ansiramshinde1989
    @ansiramshinde1989 7 днів тому

    Nice saheb

  • @onlylily1300
    @onlylily1300 3 дні тому

    Va chan ek number vakil ahe re baba ata baghuvkiti imandarine nyay det ahet.

  • @ravimalwande7908
    @ravimalwande7908 15 днів тому

    खर आहे

  • @rajukamble5941
    @rajukamble5941 15 днів тому

    Gret sir

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 15 днів тому +1

    Ek no mahiti dili sir tumhi Lay third Class aahe Apla kayda byccott police and government Jai Hind jai maharashtra

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 15 днів тому +6

    साहेब तुम्ही खुप छान बोललात पण इथे ग्रह मंत्रीच गुन्हेगारांना सपोट करतात

  • @ganeshtemgire4069
    @ganeshtemgire4069 15 днів тому

    नितीन कुलकर्णी या विषयावर चर्चा का करत नाही कोणताही पत्रकार त्याविषयी चकार शब्द बोलत नाही वास्तविक त्याला यातील जवळपास सगळे माहीत असणार

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 15 днів тому

    कुठलाही मोक्का लागणार नाही.
    या सगळ्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे

  • @pradippachpute4810
    @pradippachpute4810 15 днів тому

    सर तुम्ही जे सांगितले ते अगदी चिंताजनक आहे कारण आरोपीला खरे पाठबळ राजकिय लोकच देतात मग त्याच्या साठी काही कायदा नाही काॽ

  • @amitkute6347
    @amitkute6347 15 днів тому +1

    Nice video

  • @nagnathvibhute1846
    @nagnathvibhute1846 15 днів тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 15 днів тому

    गरीबच लेकरू होत बदलापुरच त्याच इनकान्टर झाला पण हे बिड उर्फ उत्तर कोरीया चा डोएन वाल्या चा इन्काटर करा आजित दादा जय आजित दादा

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 14 днів тому

    बीड चे आरोपी यांना जिल्ह्याबाहेर पाठवावे कारण बीड मध्ये त्यांची बडदास्त ठेवली जात आहे

  • @SandeepDarandale-bg2fn
    @SandeepDarandale-bg2fn 15 днів тому +5

    खुप चागलि माहिती आहे

  • @HanmantShinde-p9k
    @HanmantShinde-p9k 15 днів тому +2

    👍👍👍

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 5 днів тому

    ज्याच्याकडे ठरावीक संपत्तीच्या पेक्षा जास्त संपत्ती असेल त्याची संपत्ती ही सरकारणे जमा करावी आसा ही कायदा पाहीजे तरच लुटारु जनतेला लुटायच थांबतील

  • @dattatrayjedhe4049
    @dattatrayjedhe4049 15 днів тому +3

    अशा वकीलंची गरज आहे समाजाला, ऐक ना

  • @RamAShirsat-t5o
    @RamAShirsat-t5o 8 днів тому

    पण वाल्मीक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट रचला गेला असेल तरच ते आरोपी आहेत अन्यथा त्यांना या खुनाच्या आरोपाखाली मोक्का लावणे चुकीचे आहे

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 14 днів тому

    आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडल्या आहेत त्यावर कारवाई लवकर होत नाय त्यामुळे गुनेगर पुढील धाडस करतात

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 15 днів тому +3

    या सरकारचं काही खरं नाही.बंडलबाज आहे. कोपर्डीचं पुढे काय होतय हे दिसते आहे. मराठा समाज काय ते पुढे बघून घेईल.

  • @pravindeshmukh4813
    @pravindeshmukh4813 15 днів тому +2

    ❤❤❤

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 5 днів тому

    कायद्यात बदल होण गरजेच आहे आहो सर्वसामान्य माणुस पोटभरेल का वकीलांची फी हा मोठा सर्वसामान्य माणसापुढे प्रश्न आहे

  • @doliramzanjad8135
    @doliramzanjad8135 13 днів тому

    धनंजय मुंडे यांना प्रामाणिक कार्यकर्ते मीळत नसावेत म्हणून ते अशा वाल्याला आपल्या सोबत ठेवतात. आता एकदा का मोक्का लागला तरच हा वाल्याचा वाल्मीक होईल. अन्यता अनेक संतोषांना मॢत्युला सामोरेच जावे लागेल.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 15 днів тому +3

    गुन्हात मंत्री आहे वाल्मीक कराड ला शिक्षा होते

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 8 днів тому

    इथे दिसत असलेल्या आरोपींचे हात दोरीने बांधून त्यांची वेसण पोलीस कर्मचारी चे हातात आहे.. वाल्मिकी ला बेड्या किंवा दोरीने का बांधला जात नाही ?

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 15 днів тому +2

    कायदा कठोर असेल तर गुन्हेगारीला आपोआपच आळा बसेल कायदा कठोर झाला पाहिजे आणि हे सरकारच करू शकते 🙏🙏🙏

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 14 днів тому

    हे सगळे आरोपी संघटीत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांच्यावर आगोदर 15-15 गुन्हे दाखल आहेत यांच्यावर मोक्का लावला पाहिजे सदावर्ते त्यांची पाठराखण करत आहे

  • @precisionsystem8010
    @precisionsystem8010 15 днів тому

    अजून हि 1 आरोपी सापडला नाही....नक्की यंत्रणा काय करत आहे...तेच गरीब जनतेला कळत नाही....

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 15 днів тому +6

    मोदी साहेब झोपले आहेत काय झाली काय निवडणूक महाराष्ट्राची

  • @123_-----
    @123_----- 15 днів тому +2

    Finish democracy

  • @ArvindRote
    @ArvindRote 9 днів тому

    पत्रकार विषय बदलतात

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 14 днів тому

    वाल्मीक वर एवढे गूने आहेत तरी याला पोलिस प्रोटक कसं देलं होतं कोणी दिलं याची i g नी चौकशी करण्यात यावी

  • @vitthalyedage-lk7bj
    @vitthalyedage-lk7bj 15 днів тому

    बातमी बातमी काय?
    विश्वास नाही तर
    आत्म विश्वास आहे.
    मी विठ्ठल भागोजी येडगे.
    हा थोर न्याय मिळावा
    शाहूवाडी तालुक्यातील
    Boxid गाव गिरगांव धनगर समाज
    आणि जमिनी.
    रामलिंग चव्हाण साहेब
    तहशिलदार
    अनुउत्तरी आहेत.
    साहेब बीड असो
    कोल्हापूर च बीड नको
    प्रश्न आपला
    उत्तर जनतेच
    एकदा बघा
    मे भरतेश कंपनी काय चालू आहे
    ते
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 15 днів тому +1

    👍🙏

  • @SunilSapnar-m6m
    @SunilSapnar-m6m 15 днів тому

    1नंबर साहेब

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 15 днів тому +1

    Deva bhau la sanga karad ajun police gard dya mhnje bhavi daut tayar hoil

  • @AmolMasure-v3z
    @AmolMasure-v3z 15 днів тому +1

  • @dhondiramwaghamare7582
    @dhondiramwaghamare7582 9 днів тому

    Saheb. Khare ahe tumche ani saty bola apradyanana moca nahi fashi dya

  • @rakeshdeshmukh9006
    @rakeshdeshmukh9006 15 днів тому

    There is no possibility of that under fadnavis.

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 15 днів тому

    जो आरोपी फरार आहे... त्याला पकडल्या शिवाय कुठलीच बातमी देऊ नका.

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 15 днів тому +1

    Punyatil Mficha Sakshidarchi Athvan Zali🤔😱

  • @123_-----
    @123_----- 15 днів тому +2

    Ya lokani wat lavli

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 15 днів тому

    माझ्या मते टाडा हे कलम पुन्हा आणावे, जेणे करून संघटित गुन्हेगार आत राहतील

  • @ShivPatil-wx7xe
    @ShivPatil-wx7xe 15 днів тому

    On the spot incounter

  • @rameshshelar1906
    @rameshshelar1906 5 днів тому

    Khu❤️ छान sir माहती दिली

  • @vijayiralekar1531
    @vijayiralekar1531 15 днів тому +2

    मोका नाही टोका लावा.