स्वतःच्या गावातील दलीत समाजातील वॉचमन याला काही खंडणी खोर मारहाण करत आहेत अशी माहिती मिळाल्याने गावचा प्रथम नागरिक म्हणून मध्यस्थी करायला जाणे जीवावर बेतले ...😢
Beed mdhe Je zal te khup dukhad ghatna zali aahe 😢.. Gunhegarala shiksha vhavi.. पण प्रत्येक गोष्टीला भाऊ बहीणीलाच का जबाबदार धरल जात? .. या जातीच्या राजकारणात अजून किती बळी जाणार
बीड मध्ये अशा गुंडांना परळीचे बहिण भाऊ अभय देतात हीच वस्तुस्थिती आहे भावांनो, तुम्ही मान्य करा अगर नका करू... हे जे खंडणीखोर आहेत त्यांनी एखाद्याला खंडणीची मागणी केली आणि त्या कृत्याला कोणी अडथळा आणला मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना आवडत नाही... लोक समोर येऊन यावर उघड बोलत नाहीत याचा अर्थ लोकांना काही कळत किंवा त्यांना काही माहितीच नाही अस होत नाही ना मित्रांनो... ते तुमचे नेते असतील, आपल्या नेत्यावर कोण असे आरोप करत असेल तर कोणालाही राग येणे साहजिक आहे म्हणा परंतु त्याला काही विलाज नाही कारण वस्तुस्थितीच तशी आहे... लोक समोर येऊन बोलत नाहीत परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना मन मोकळेपणाने व्यक्त करतात...🙏🏻
धन्यवाद महत्वाचा विषय महाराष्ट्रा समोर मांडल्याबद्दल... येवढ सगळ होउन आमचे काही नेतेमंडळी म्हणतात सगळीकडेच होतय हे यात काही नवीन नाही त्यांचासाठी... #bihar
सुरेश आण्णा ना पालकमंत्री करा मग बगा जिल्हा कसा सरळ रेषेत चालतो ते कोणच पण काम नाही ओ जिल्हा चालवण त्याला जिगरबाज नेता लागतो तो फक्त सुरेश आण्णा ❤️❤️👑👑🚨🚨
मुलाखत घेणारे पण आणी देणारे पण दोन्ही निडर व्यक्तीमत्व आहेत खुप सविस्तर मुलाखत चालु आहे आणी सविस्तर वस्तुस्थितीवर आपण दोघेहि संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून आपण या खुनाला वाचा फोडत आहेत. न्याय मिळेपर्यंत हे सर्व असच चालू राहील पाहिजे तरच न्याय मिळेल .
हा धण्या म्हणतो की इतर ठिकाणी पण होतो काय सुंदर विचार आहे हे काय गोपीनाथ मुंढे यांचे विचार आहे का ते नेते असे विचार नव्हते आणि अपणाल आपण अर्सा पाहा तरुण आणि तरुण दिसतात करुणा आणि करुणा
ये धसकाट्या, याला खासदार जबाबदार नाही का ?? हा काय शेट्ट उपटतोय काय लोकांचे…जातीवादी किड्या. खेद आणि वाईट वाटतय की बिचाऱ्या सरपंचाच्या खुनाचा खेळखंडोबा करत आहेत खुद्द खासदार आणि मराठा समाज. हत्तेच भांडवल केल या मराठा नेत्यांनी खूप खूप वाईट आहे हे.
धन्यवाद अभिजित सर प्रकरणाचा पुर्ण छडा लावण्यासाठी आणि गुंडांना जन्मठेप किंवा फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलने हे कृपया प्रकरण लावून धरावे ही विनंती.यात मुळापासून छडा लावणं खूप गरजेचं आहे.हे राजकारण नसून जणूकाही तालुका आणि जिल्हा ही काही लोकांची मक्तेदारी झाली आहे का? सर्व महाराष्ट्रात चाललेलं खालच्या पातळीवरील राजकारण यापाठीमागे २०१४आधी कधीच नव्हते.सर सामान्य माणसाचे जीव घेण एवढं सोपं झालं आहे का? सर्व भयानक आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं बाकी काय?
आण्णा बीड जिल्ह्यातील सर्वांना फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला ज्ञाय मिळवुन देण्यासाठी मदत करत आहात तुमच्यासारखी भूमिका सर्वच लोक्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे
आमदार साहेब सुद्धा वाल्मीक कराडचे नाव घ्यायला घाबरतात तर सामान्य जनता काय बोलणार, दहशत निजामाच्या पुढे गेले हे, लोकनेते मुंडे साहेब च्या बीड मदे घडले याचे वाईट वाटतं.
हे सर्व अजित दादा राष्ट्रवादीचे ने व भाजपचे नेते आणि जर मनावर घेतले तर हा निर्णय 100%न्याय संतोष देशमुख च्या कुटुंबियांना न्याय मिळू शकतो सुरेश दादा धस तुम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे तुम्ही न घाबरता या संतोषच्या कुटुंबीयांना व संतोष ला न्याय द्यावी ही विनंती हे सर्व घटना मुख्यमंत्र्याला सांगणे आवश्यक आहे
ज्यांनी ज्यांनी सुरेश अण्णा च्या विरोधामध्ये चुकीच्या कमेंट केल्या आहेत त्यांना एकच सांग ना आहे तुम्ही खरंच एका बापाच्या अवलादी असतात तर सुरेश अण्णांच्या नादी लागताल
धन्यवाद सर ..तुम्ही इतका पाठपुरावा करत आहात ,तुमचं जमीर जिवंत आहे ,सलाम तुम्हाला ,नाहीतर पत्रकार आता कुठं पत्रकारिता करतात ...कोणाचे तरी गुलाम बनुन रहातात ,
थँक्यू सर आपण जर विषय घेतला तो 🙏
सुरेश अण्णा तुमच्या कडून अपेक्षा आहे तुम्ही संतोष देस्मुख ला न्याय मिळेल
सुरेश अण्णा च पैसे खातोय मधी
ज्यांना हृदय आहे त्यांनीच ही हृदयस्पर्शी मुलाखत ऐकावी.
मी ऐकतोय काशीद साहेब
खूप छान पत्रकार आहेत. महत्त्वाच्या विषयावर मुलाखत घेतली.
ते जमीन लूटल्या त्यावर पण एक खास मुलाखत घेयची सांगा.परत दलित पारधी समाज्याच्या महीलेवर कोणी अत्याचार कले ते पण विचारा.मग आणखी खास मूलाखत होईल...😂😂😂
आपले ते लेकरू दुसर्याच ते कारट वाह रे खरच महान आहात आपण
आरे तुला तुझ्या तालुक्यातील घटना घडली ती नाही का दिसत तु पत्रकार आहेस का
धनंजय मुंडे भावपूर्ण श्रद्धांजली
तुझा बाप आहे धनंजय
@@ganeshnagargoje4239aala ka vanjari ghan jaat 😂
जरांगे ला भावपुर्ण श्रध्दांजली
Jarange भावपूर्ण अतिशय मनातून श्रद्धांजली
तुझा मांयचा नवरा आहे का
लोकनेते आण्णा boss 👑♥️
Suresh Aanna Dhas Boss 🔥🔥
Suresh anna boss
दलीत समजासाठी पहिला मराठा मेला 😢 जय भीम जय शिवराय सरपंच साहेब 😢
स्वतःच्या गावातील दलीत समाजातील वॉचमन याला काही खंडणी खोर मारहाण करत आहेत अशी माहिती मिळाल्याने गावचा प्रथम नागरिक म्हणून मध्यस्थी करायला जाणे जीवावर बेतले ...😢
हे सर्व लोक धनंजय मुंडे बहिण भाऊ यांच्या आहेत
धस यांना सलाम....योग्य शब्दात वस्तुस्थिती मांडली.
बहिण भावाने बीडचा वाटोळं केलं
पुरावे द्या...... शिरसागर, धस काय टीकल्या नाही फ़ोडत बिड मधे.
सत्याचा वाली फक्त आणी फक्त सुरेश आण्णा धस...
हुकुमशाही गुंडागर्दी चालू झाले आहे आता महाराष्ट्रात 😢
आले 100 गेले 100 सुरेश धस एक नंबर
हे सगळे बहीण भावा मुळे होतय
Ho ka
@@ganeshkertane2904tu Karu shakato mag karr
Beed mdhe Je zal te khup dukhad ghatna zali aahe 😢.. Gunhegarala shiksha vhavi.. पण प्रत्येक गोष्टीला भाऊ बहीणीलाच का जबाबदार धरल जात? .. या जातीच्या राजकारणात अजून किती बळी जाणार
बीड मध्ये अशा गुंडांना परळीचे बहिण भाऊ अभय देतात हीच वस्तुस्थिती आहे भावांनो, तुम्ही मान्य करा अगर नका करू...
हे जे खंडणीखोर आहेत त्यांनी एखाद्याला खंडणीची मागणी केली आणि त्या कृत्याला कोणी अडथळा आणला मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना आवडत नाही...
लोक समोर येऊन यावर उघड बोलत नाहीत याचा अर्थ लोकांना काही कळत किंवा त्यांना काही माहितीच नाही अस होत नाही ना मित्रांनो...
ते तुमचे नेते असतील, आपल्या नेत्यावर कोण असे आरोप करत असेल तर कोणालाही राग येणे साहजिक आहे म्हणा परंतु त्याला काही विलाज नाही कारण वस्तुस्थितीच तशी आहे...
लोक समोर येऊन बोलत नाहीत परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना मन मोकळेपणाने व्यक्त करतात...🙏🏻
धन्यवाद महत्वाचा विषय महाराष्ट्रा समोर मांडल्याबद्दल...
येवढ सगळ होउन आमचे काही नेतेमंडळी म्हणतात सगळीकडेच होतय हे यात काही नवीन नाही त्यांचासाठी... #bihar
बंटी बबली न बिहार केला.... हप्ता गोळा करा चालू
सुरेश आण्णा ना पालकमंत्री करा मग बगा जिल्हा कसा सरळ रेषेत चालतो ते कोणच पण काम नाही ओ जिल्हा चालवण त्याला जिगरबाज नेता लागतो तो फक्त सुरेश आण्णा ❤️❤️👑👑🚨🚨
😂
Kara 🎉
😂😂😂
लोकशाही ने निवडून आलेला लोकनेता धस अण्णासाहेब ब्रँड .... झुकेगा नाही❤
😅 ब्रँड... अरे बँड बोल
सुरेश आण्णा धस साहेब तुमची आम्ही कोटी कोटी आभारी आहोत संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळवून द्या बीड जिल्ह्याला तुमच्या सारखाच पालकमंत्री हवा आहे
असे निर्भीड पत्रकार पाहिजेत
अगदी बरोबर
मुंबई तक चे अभिनंदन पत्रकारांची पण मनोभावे आभार
कोणाचा बी नाद करायचा पण सुरेश अण्णांचा नाद करायचा नाय
Suresh Anna great manus
Thank you Mumbai Tak taking this issue on discussion
अभिजीत अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही हाती घेतलेला आहे
Good journalism Abhijit👍
न्याय मिळणे खूप गरजेचे आहे
धनंजय मुंडे साहेब तुम्ही जे करत आहे ते चांगल नाही
As ka
Randche che dogh time yeil
@@ganeshkertane2904तूझ्या घरी आस झालं तर रे
@@ganeshkertane2904होका काय मणतो
@@ganeshkertane2904ho asach shemnya
सुरेश अण्णा आता संतोश ला न्याय देऊ शकता
बीड जिल्ह्यात मुंडे घराणे याला कारणीभूत आहेत
जरांगे आल्या पासून जातीवाद वाढला
जरांगे पाटलाच्या आधी माधव जन्माला होता
आरे बाबा तुझ्या घरी लेकरू जन्मनाय त्याला पण मुंडे कसे जबाबदार असणार
अधिवसी महिलेला विवस्त्र करुण कोनी मारहाण केली? व्हिडिओ पाहा एकदा
बघा म्हणजे अशा खुणांचे समर्थन करत आहेत हे लोक
धन्याला भावपुर्ण श्रध्दांजली
भावी मंत्री सुरेश आण्णा धस साहेब 🚨👑
😂
Banti aur babalilkhade8118
😂😂
मुलाखत घेणारे पण आणी देणारे पण दोन्ही निडर व्यक्तीमत्व आहेत खुप सविस्तर मुलाखत चालु आहे आणी सविस्तर वस्तुस्थितीवर आपण दोघेहि संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून आपण या खुनाला वाचा फोडत आहेत. न्याय मिळेपर्यंत हे सर्व असच चालू राहील पाहिजे तरच न्याय मिळेल .
लोकनेते सुरेश आण्णा धस 👑🚨
हा धण्या म्हणतो की इतर ठिकाणी पण होतो काय सुंदर विचार आहे हे काय गोपीनाथ मुंढे यांचे विचार आहे का ते नेते असे विचार नव्हते आणि अपणाल आपण अर्सा पाहा तरुण आणि तरुण दिसतात करुणा आणि करुणा
अण्णा थँक्स हा विषय उचलून धरल्या बद्दल, संतोष भाऊ ला न्याय मिळाला पाहिजे
धन्या....... ला मंत्री पद देऊ नका नीच आहे...
मग कोणाला धस ला करायचं का टँगो संत्री. का शरद पवार ला करायचं पँटप्रधान
@@er_bala_बीडकरtu ऊस todyla जा रे जास्त बोलू नको
पंकीला पण अमाकरकी काढून घ्या
धस साहेब सेल्यूट आपल्या कामाला 👍
वाल्या कराड चा या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग जरी नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग नक्कीच आहे
अण्णा तुम्हीच न्याय मिळवुन द्या त्या सरपंचाच्या कुटुंबाला त्यांना आधार देण्याची गरज आहे
अण्णा तुम्हाला मतदान केल्याचे सार्थक झाले..👏
ये धसकाट्या, याला खासदार जबाबदार नाही का ?? हा काय शेट्ट उपटतोय काय लोकांचे…जातीवादी किड्या. खेद आणि वाईट वाटतय की बिचाऱ्या सरपंचाच्या खुनाचा खेळखंडोबा करत आहेत खुद्द खासदार आणि मराठा समाज. हत्तेच भांडवल केल या मराठा नेत्यांनी खूप खूप वाईट आहे हे.
थँक्यू सर सुरेश अण्णा तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही न्याय मिळवून देसाल सर अशी अपेक्षा करतो सर संतोष भाऊला
किगमेकर सुरेस धस 365दिवस जणसेवा
गृहमंत्री ने जर मनावर घेतलं आणि आदेश दिले तर एक मिनिट मध्ये पोलिस त्यांना आत टाकतील गृहमंत्री लोकांचे मन जपायचे काम करतो
Thanks for rising voice against this violence
अभिनंदन अण्णा तुमचे आणि पत्रकाराचे काळजी करू नका सकल मराठा समाज आपल्या सदैव पाठीशी आहे
अण्णा, खरंच हिम्मत दाखवली..
सुरेश आण्णा, फिक्स पालकमंत्री. 💯👑
😂
आण्णा तुमची बीड जिल्हा सुधरावा म्हणून असलेली तळमळ दिसते आसे लोक प्रतिनिधी महाराष्ट्रात खुप कमी आहेत सलाम तुम्ही मुद्दा उचलून धरला
मुख्यमंत्री ,आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांची काही पतीक्रिया नाही ते निवांत आहेत मंत्री मंडळ विस्तारत...भयंकर
खरच भैया
बिहार वाले म्हणतायेत आम्ही बीड पेक्षा बरे आहोत...
एक नंबर माणूस सुरेश धस ❤
भावपूर्ण श्रद्धांजली संतोष भाऊ
धन्यवाद अभिजित सर प्रकरणाचा पुर्ण छडा लावण्यासाठी आणि गुंडांना जन्मठेप किंवा फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलने हे कृपया प्रकरण लावून धरावे ही विनंती.यात मुळापासून छडा लावणं खूप गरजेचं आहे.हे राजकारण नसून जणूकाही तालुका आणि जिल्हा ही काही लोकांची मक्तेदारी झाली आहे का? सर्व महाराष्ट्रात चाललेलं खालच्या पातळीवरील राजकारण यापाठीमागे २०१४आधी कधीच नव्हते.सर सामान्य माणसाचे जीव घेण एवढं सोपं झालं आहे का? सर्व भयानक आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं बाकी काय?
आण्णा बीड जिल्ह्यातील सर्वांना फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला ज्ञाय मिळवुन देण्यासाठी मदत करत आहात तुमच्यासारखी भूमिका सर्वच लोक्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे
सुरेश आण्णा धस साहेब धन्यवाद
आमदार साहेब सुद्धा वाल्मीक कराडचे नाव घ्यायला घाबरतात तर सामान्य जनता काय बोलणार, दहशत निजामाच्या पुढे गेले हे, लोकनेते मुंडे साहेब च्या बीड मदे घडले याचे वाईट वाटतं.
. एकच शब्द साहेब
मराठ्यांचा विरोधात कोयते काढा कंबर कसायला यासाठीच सांगितले होते का???
पोलीस प्रशासनचा जाहीर निषेध आमदार साहेब तुमचा कडून अपेक्षा आहे की या विषया मध्ये आपण लक्ष देऊन संतोष देसमुख यांना न्याय मिळून दिला पाहिजे
आमदार धस साहेब हे सत्याची बाजू सांगणारे व्यक्ती आहेत.धस साहेबांनी या प्रकरणात पुर्ण लक्ष घालावे म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.
आरे कोनाचाबी नाद करा पण सुरेश आणा धस याचा नाही करायचा
Thanks
हे सर्व अजित दादा राष्ट्रवादीचे ने व भाजपचे नेते आणि जर मनावर घेतले तर हा निर्णय 100%न्याय संतोष देशमुख च्या कुटुंबियांना न्याय मिळू शकतो सुरेश दादा धस तुम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे तुम्ही न घाबरता या संतोषच्या कुटुंबीयांना व संतोष ला न्याय द्यावी ही विनंती हे सर्व घटना मुख्यमंत्र्याला सांगणे आवश्यक आहे
ज्यांनी ज्यांनी सुरेश अण्णा च्या विरोधामध्ये चुकीच्या कमेंट केल्या आहेत त्यांना एकच सांग ना आहे तुम्ही खरंच एका बापाच्या अवलादी असतात तर सुरेश अण्णांच्या नादी लागताल
मराठ्यांनी एक होणे गरजेचे आहे
@@sharadbamdale1202 आणि डायलॉग तर माहीत आहे ना आम्ही कोनाच्या नादी लागत नाही पण आमच्या कोणी नादाला लग्ल तर ..........
अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे तरीही या घटनेवर धनंजय मुंडे यांनी अतिशय दुर्दैवी असंवेदनशील वक्तव्य केले आहे. त्यांचा निषेध ! निषेध ! आणि निषेध!
Don't include Dhanjay Munde in Maharashtra cabinet.he makes Beed Bihar
खूप छान पत्रकारिता 🎉
हा सगळा प्रकार इलेकशन मध्ये खर्च झालेल्या पैशांची वसुली चालू आहे
सुरेश अण्णा धस जिवाभावाचा नेता ❤❤❤
सुरेश अण्णा धस यांना पालकमंत्री करा बीड चे सगळे डॉन दादा संपतील
😂
SIT चौकशी झाली पाहिजे
धन्या.वपीकी.
संवेदनशील विषय आण्णा खूप छान विश्लेषण केले हि गुंडशाही कुठेतरी थांबली पाहिजे आपणा कडून अपेक्षा आहे खूप.
वाल्मिक आणी धन्या हेच प्रमुख आरोपी आहेत
सुरेश आण्णा यांची खरंच खूप चांगली मुलाखत आहे. त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्या.
फक्त श्री तुकाराम मुंढे साहेबांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती द्या.
😂😅 nko baba
Munde surname madhech aatnak vadi pana aahe
धस साहेब तुमच्याकडुन सबंध महाराष्ट्राला या खटल्याचा पाठपुरावा होईल ही अपेक्षा आहे
Thanks Mumbai tak
सुरेश अन्ना धस ❤
धन्यवाद सर ..तुम्ही इतका पाठपुरावा करत आहात ,तुमचं जमीर जिवंत आहे ,सलाम तुम्हाला ,नाहीतर पत्रकार आता कुठं पत्रकारिता करतात ...कोणाचे तरी गुलाम बनुन रहातात ,
सुरेश धस साहेब तुम्ही Great अहात
मुद्देसूद प्रश्न आणि प्रामाणिक उत्तरे..,!
काय नाही ओ सत्तेचा माज सत्ता जाऊद्या दुसऱ्या दिवशी गार होतील सगळे 💯
अतिशय सुंदर विश्लेषण सुरेश आण्णा❤
बीड जिल्ह्याचे नेतृत्व सुरेश आण्णा धस यांच्याकडे द्यायला पाहिजे स्वच्छ आणि मनमिळाऊ नेता आहे. इतर नेते भंगार आहेत.
अण्णा आपण धाडसी आहात.
या विषयात तुम्हाला ताकतीने लढावे लागेल....अन्यथा न्याय मिळणार नाही.
गरज पडली तर कायदा हातात घ्या.
पण घोडा लावाच
मी या पत्रकारितेला 100 रुपये टाकले thanks म्हणून
लोकनेते आण्णा ❤️🙌🏻
अण्णा तुमच्याकडून अपेक्षा आहे संतोष देशमुख अन्याय म्हणून तुम्ही देऊ शकता अण्णा तुम्ही न्याय देऊ शकता
आमदार सुरेश अण्णा धस अगदी निर्भडपणे रोखठोक बोलेले आहेत
❤❤❤ thank u mumbai talk
ग्रेट..... 🚩
मुंडे कुटुंब सर्वस्वी जबाबदार
समाज सुज्ञ आहे मुंडे यांचे राजकारण संपलेले आहे
रोख ठोक धस साहेब धन्यवाद
निर्भिड पत्रकार..❤
हे प्रकरण तो जातीयवादी पत्रकार विलास बडे याला दिसंत नाही का ? आता घे ना म्हणा बडे मुद्धे यावर
जाति विरोधात कसा बोलेल तो वांजरडा
आण्णा तुम्हीच आता संतोष देशमुख ल न्याय द्या
हे ऐकून सुद्धा सहन होत नाही.
देवेंद्र भाऊ हे जर चालू राहिले तर कठीण आहे सरकार जाणार तुमची किमत कमी होईल
आमदार धस साहेब आपण सर्व सविस्तर माहीती सांगितली 1:01:50 1:01:50 1:01:50
आण्णा मी बीडकर मुजरा करतो तुम्हाला