जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये.... आता वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे . देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद ! पण यावरून जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...

😢😢 हे असले भुरटे पैदा कसे होता काय माहिती अरे बाबा तुझ्या घरात पण संतोष अण्णा देशमुख यांच्या सारखी घटना घडली असती तर तू असाच वाल्मीक ला सोडावं मंहुन आंदोलन केले असते का अरे येड्या नो सुधाण्याऐवजी तुम्ही जास्तच बिगडात आहेत त्याची १०० बँक खाते सापडले आहेत आणि हजारो कोटी आहेत त्याचाकडे तुझ्या कडे काय आहे आणि ह्या सर्व लोकांची पोलिसांनी केले पाहिजे कारण हे म्हणजे सर्व वंजारी समाज नाही हे १-२ हजार वाल्मीक ची पिलावळ आहे बाकी वंजारी समाज यांना पण हे आवडले नाही समजयाने त्याला सांगितले होते का खून करायला आत्ता जसे त्याच्या प्रकरण अंगलट येण्याची प्रक्रिया सुरू झाली की तो जातीच्या अडून बाकी लोक पुढे करत आहे आज त्या गोपीनाथ मुंडे यांना स्वर्गात काय वाटेत असेल काय चालू आहे माझ्या बीड मध्ये मी होतो तेव्हा असे काही होत नसत हे मोर्चे आंदोलने केले पण याची कल्पना करा आणखी ५-१० वर्षांनी बीड चे काय होऊन बसेल चांगल्याला चांगले आणि वाईट ला वाईट बोलले पाहिजे मग तो कोणत्याही माणूस असो 🙏💐 संतोष अण्णा देशमुख यांना न्याय कधी मिळणार आणि त्यांच्या सारखी घटना या राज्यात कोणत्याची वक्ती च्या वर इथून पुढं घडू नये यासाठी माणुसकी नावाची जात जपावी लागेल

@@Vikaspatil.00164 nahi mazhi pan bhumika tich aahe aanyay zala tith nyay zalach pahije pan dhas 5 term amdar hota tevha aaj paryant aanyayala vacha ka fodli nahi khaddyat geli jat manuski peksha motha dharma kontach nahi
वाल्मिक कराडच्या समर्थकांनो बघा ५००-१००० रु.देऊन तुम्हाला फक्त घोषणाबाजी करायला लावुन,आपण मात्र करोडपती झाला,दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा लोकांना आदर्श मानणारे पण लोक आहेत.😢
चीकी घोटाळा झाला पंकजा ताई लाज वाटत नाही का,लहान मुलांचे शाप लागतील हे लक्षात ठेवा,,जास्त माज चांगला नाही, तुमचे दिवस जवळ आले आहेत,धनंजय मुंडे एक दिवस भिक ,,,,,,,,
मागे जशी अजित पवार चे सर्व संपत्ती ED णे जप्त केली, तशीच आता धनंजय मुंडे आणि संतोष कराड यांची संपत्ती जप्त करून सरकारने आपण क्लीन असल्याचं दाखवून द्यावं, वातावरण शांत झाल्यावर पुन्हा डीएम ला आणि संतोष कराडला क्लीन सिटी द्यावी. असे नाटक झालं की पब्लिकला सर्व खरं वाटेल.
😮बापरे 😲😳किती भष्ट्राचार किती राज्याची लुट आहे अरे, कित्येक आज गरीब तरुण धडपडत आहेत बेरोजगार आहे, चार पैस मिळाले तर छोटा मोठा बिझनेस करत आहेत.. एकीकडे ही भष्ट्राचार आहे. 😡🙄इतका पैसा कुठून आला असेल.
दोन टर्म चे आमदारकी ह्याज्याच खिशात होती.... धनु मुंडे यांनी.... तुला जमतय तेवढं गोळा कर.... थोडाफार मला बी दे... मंत्रिमंडळातलं मी गोळा करतो..... दोघं मिळून खाऊ.... हा फॉर्म्युला ठरला होता..... महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागले आहे... 🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक जातीच्या नेत्यांची तपासणी करा.... पार त्यांच्या नातेवाईकांचा नावावर किती संपत्ती आहे यापासून मोबाईल किती आहेत घर किती आहेत जमिनी किती आहेत सगळ्यांचं करणा उघड.. मग होऊन जाऊदे लोकांना माहिती संपूर्ण जरा.. नुस्त एका समाजाला टार्गेट करू नका... आम्हाला पण माहिती आहे कोण किती पाण्यात आहे ते
100% ईडी चौकशी झाली पाहिजे!👍
ED chi ch choukashi karayla pahije ethe 😂
Panipuri valyachi chaukashi kart ed Ani asha lokankade dole laun baste ed 😅😅😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण यावरून जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
अंगलट आल्यावर obc obc करता. करा आता सगळी वाल्या ची काळी संपत्ती गोरगरीब खऱ्या obc ना वाटप.
Tu नको सांगू
@kirru-y7z तुला राग आला. आकाच्या सांगण्यावरून बोगस पीक विमा भरला वाटतंय. सोनपेठ मध्ये 🤣🤣🤣..लाभार्थी दिसतोय
@@the_kingOfBahubali567 😂😂😂
❤❤😂
@@kirru-y7zदुःखली का...😂😂
वाल्याची संपत्ती ऊसतोड कामगाऱ्याचा मुलांसाठी खर्च करा
तर मग मुंडे फॅमिली जवळ किती प्रॉपर्टी असेल ???
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण यावरून जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
अण्णा लाजवाब लाख लाख धन्यवाद
😢😢 हे असले भुरटे पैदा कसे होता काय माहिती अरे बाबा तुझ्या घरात पण संतोष अण्णा देशमुख यांच्या सारखी घटना घडली असती तर तू असाच वाल्मीक ला सोडावं मंहुन आंदोलन केले असते का अरे येड्या नो सुधाण्याऐवजी तुम्ही जास्तच बिगडात आहेत त्याची १०० बँक खाते सापडले आहेत आणि हजारो कोटी आहेत त्याचाकडे तुझ्या कडे काय आहे आणि ह्या सर्व लोकांची पोलिसांनी केले पाहिजे कारण हे म्हणजे सर्व वंजारी समाज नाही हे १-२ हजार वाल्मीक ची पिलावळ आहे बाकी वंजारी समाज यांना पण हे आवडले नाही समजयाने त्याला सांगितले होते का खून करायला आत्ता जसे त्याच्या प्रकरण अंगलट येण्याची प्रक्रिया सुरू झाली की तो जातीच्या अडून बाकी लोक पुढे करत आहे आज त्या गोपीनाथ मुंडे यांना स्वर्गात काय वाटेत असेल काय चालू आहे माझ्या बीड मध्ये मी होतो तेव्हा असे काही होत नसत हे मोर्चे आंदोलने केले पण याची कल्पना करा आणखी ५-१० वर्षांनी बीड चे काय होऊन बसेल चांगल्याला चांगले आणि वाईट ला वाईट बोलले पाहिजे मग तो कोणत्याही माणूस असो 🙏💐 संतोष अण्णा देशमुख यांना न्याय कधी मिळणार आणि त्यांच्या सारखी घटना या राज्यात कोणत्याची वक्ती च्या वर इथून पुढं घडू नये यासाठी माणुसकी नावाची जात जपावी लागेल
बस कर बाबा मुकेश अंबानीचा रेकॉर्ड मोडतो कि काय 😂😂अस वाटायला लागलय 🤣🤣
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण यावरून जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
बीड मधील सर्वात श्रीमंत व्यक्ति 😂😂
DM आहे सगळयात श्रीमंत
सुरेश धस साहेब, अंजली दमानिया ताई, जितेंद्र आव्हाड साहेब व क्षीरसागर साहेब यांचं मनःपूर्वक आभार
धनंजय मुंडे च मुख्य सूत्रधार
खरा जगरांगे आहे रे
@@govindbodke7848बापाच नाव घेतल्याशिवाय इंग्रज लोकांचं पोट भरेना का तू पण लाभार्थी दिसतोय
मुंडे नाही गुंडे म्हणा
@@govindbodke7848जरांगे डीएम चा खरा बाप आहे
चिक्की ताई लय खूष आहे मनातून पालकमंत्री भेटणार
😂
Dhas tar zopat nahi aahe mantri pad bhetel ya aashene
😂😂😂
@@sagarvarhade2942पीकविमा चा लाभार्थी दिसतोय 😅😂
Chhiki la nko...😂😂
मगर पट्ट्या मध्येच वाल्मीक कराड ने लक्ष्मण हाके ला फ्लॅट दिलाय,
Tu pan gheun ghe ekhada
Chance pe dance karle dost
Bad me sharad pawar se 4 lenge hum dono
Aur party karenge mast mundi paya vajadi aur chapti ke sath
@@sagarvarhade2942ghe ki ❤️dya amhi kahi नेत्यांना बाप मानत नाही तू मानतो तस घरी आई बापाला मान कमीत कमी
यातले 100 एकर विकले तरी पैसे चारून हा सही सलामत बाहेर येईल मग पुन्हा एकदा सामान्य कुटुंबातील मुलाचा संतोष देशमुख होईल..
😂😂
याचा मास्टरमाईंड धन्या आहे
@@vishalkale867 jarange ani dhas sobat sarv ch choukashi adhikari zale vatate
@@sagarvarhade2942तू तर सह आरोपी नाही ना मला शंका येतेय
@@sagarvarhade2942 ka re tu maratani tuzya tondat mutla tar kasa vatel
संदावर्ते व हाके ला दाखवा लवकरात लवकर झोपी जाण्या आधी. हाहहाहाहहा संदया डंके की चोट पर. 😅😅
Danke ki chot par ED entry
ते आता जागे होणार नाही
पाकीट पोहचले आहे ते कसे बोलणार
भेटली सुपारी त्यांना लागले टॉमी भुकायला मालकाच्या आदेशानुसार 🍉
आम्ही धनगर समाज कायम डीएम सोबत लावा लावा ताकत मोडेल पण वाकणार नाही धनगराची अवलाद आहे 💪💪🔥🔥🚩🚩🚩
ईडी वाले मेले का आहेत जिवंत
का राजकीय पक्ष फोडायलाच ईडीचा उपयोग केला जातो भाजपा है भाजपा
अध्यक्ष महोदय 🍉🍉
तरी म्हणलं बीड जिल्ह्याचा विकास का होत नाही😅😅😅
Ani lok dev mantat tyanaa😅😅😅
@@7575-u9oलोक ऊसतोड मजूर आहेत..जातीचा आमदार ,मंत्री झाला म्हणुन खुश 😂😂😂😂😂😂
मुंडे म्हणावं का गुंडे आता
सगळी संपत्ती सरकारने जमा करावी गोरगरीबांना वाटून द्यावी
@@manoharthakare6724 khup chan hoil sobat sharad pawar pan zali tar sarvancha bhala hoil bhau
ही जनतेची च संपत्ती आहे वाल्यानी चोरून चोरून मोठा झालाय
@@sagarvarhade2942 baramati la ye kadhi difference karel
वाल्मीक साठी मोर्चे काढणार्या चमच्याना़ं दाखवा😅
Ho ka dhas cha pot dukhat aahe tyala dohale palat aahet mantri padache
@sagarvarhade2942 आन्याया विरूद्ध न्याय मागण जर तुम्हाला राजकारण वाटत असेल तर तो विषय तुमच्या बौद्धिक दृष्ट्या दुर्बलतेचा आहे
@@Vikaspatil.00164ekdam brbr
@@Vikaspatil.00164 nahi mazhi pan bhumika tich aahe aanyay zala tith nyay zalach pahije pan dhas 5 term amdar hota tevha aaj paryant aanyayala vacha ka fodli nahi khaddyat geli jat manuski peksha motha dharma kontach nahi
Dhas la fakt mantri banaych he tevdha khar -- evdha jagruk amdar hota tar beed cha vikas ka kela nahi big question mark ??
धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे... That's all media
@@girishpatilingole9774 uposhan kara
धन्यवाद धस साहेब
मला पण मुंडे च्या घरी घरगडी बनायचं आहे 😂😂
करायची सर्व संपत्ती शासनाने जप्त करण्यात यावी आणि गरीबांना वाटून द्यावी
अति तेथे माती
उगाचच नोकरी शोधण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा सरकार मधील आका साहेबां सारखे नेते पकडा, लवकर करडोपती व्हाल😂
हो पण बिहार पेक्षा वाईट परिस्थिती होईल महाराष्ट्राची काही दिवसात..
अण्णा सारखा मुख्यमंत्री झाले ना लय भारी होऊन जाईल गरिबांसाठी
@@SachinGhorpade-v3o 😭😭😭😭
वाल्मिक कराडच्या समर्थकांनो बघा ५००-१००० रु.देऊन तुम्हाला फक्त घोषणाबाजी करायला लावुन,आपण मात्र करोडपती झाला,दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा लोकांना आदर्श मानणारे पण लोक आहेत.😢
Labharthi na phkt 1k-2k bhetle ki ghoshna dyayla ani dev manun khush lok😅😅
@@7575-u9oलाभार्थी पण कापले गेले आधी तरीपण गुन्हेगारी सुटेना आणि नेत्यांना बाप मानन बंद व्हायना
चीकी घोटाळा झाला पंकजा ताई लाज वाटत नाही का,लहान मुलांचे शाप लागतील हे लक्षात ठेवा,,जास्त माज चांगला नाही, तुमचे दिवस जवळ आले आहेत,धनंजय मुंडे एक दिवस भिक ,,,,,,,,
वाल्मिकी कराड चा पोरगा त्याच्या पोराचा मोबाईल CDR location check करा बरच काही पुरावा सापडणार CID चा त्या पोरावर लक्षच नाही..तो पोरगा सध्या फरार आहे...
धस अण्णा नसते तर हे शक्य झालं नसतं सलाम धस अण्णा आणि दमानिया ताई❤❤❤
मला दोन एकर जमीन दिली तर लयी बरं होईल, माझ्या कडे एक गुंठा पण नाही 😢😢
😂😂😂
Ghe ki
मला पण नाही गुंठा सुद्धा आणि हे वंजारे म्हणता मराठ्यांचे कारखाने आहे लाजा पण वाटत नाही 😂
देवा गरीबाला कधी न्याय भेटणार
वाल्मीक कराडला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करा 😂😂
Danke ki chot par ED entry
Nakki hotil
@@pravinshinde1640jarange saheb PM aahet deshache mag tar entry honarch baba
Aaple manoj dada jarange samor deshacha PM pan kahi nahi
@@sagarvarhade2942 ho ka mag hou dya
गोपीनाथ मुंडेनीच वंजारी लोकांना झुकत माप दिल
Ho ka tu hotas ka vajan kata gheun map karayla
Correct
@@sagarvarhade2942 Jalali bgha hyachi.
ते पण कमी कमी नव्हत
देवा भाऊ तुमचयावर भरोसा आहे आमचा
धनु मुंडे सारख्या माणसांचा वाल्या सारख्या डाकुला पाठिंबा आहे म्हणून हे सर्व घडत आहे हे एक कटु सत्य आहे
सदावर्ते , हाके आणि वाघमारे यांना हाच आका पैसे द्यायचा ना !
😂 Danke ke chot par ED entry
@@ArunDMore ho ka tumhi pochavle ka mag thode theun ghyayche hote javal more saheb
@@sagarvarhade2942@ tumi sode ka geta bhau, khar asel tar ghya pan chukich asel tar bolayach pan nahi ka
@@sagarvarhade2942तू एखादा फ्लॅट मागून बघ बर भेटतो का आणि विरोधात गेला तर तुझा पण संतोष देशमुख कसा होतो कळेल तुला
पंकजा मुंडे यांच्या घरगड्या कडे एवढी प्रॉपर्टी आहे .तर मालकाची कती असेल हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे .
पोलीस प्रशासन हाय हाय 🚨
एकच ग्रेट आमदार धस साहेब
@@rameshwarmate4749 ha ha
सरकार काही करू शकत नाही
ईडि ने सर्व संपत्ती जप्त करावी
मागे जशी अजित पवार चे सर्व संपत्ती ED णे जप्त केली, तशीच आता धनंजय मुंडे आणि संतोष कराड यांची संपत्ती जप्त करून सरकारने आपण क्लीन असल्याचं दाखवून द्यावं, वातावरण शांत झाल्यावर पुन्हा डीएम ला आणि संतोष कराडला क्लीन सिटी द्यावी. असे नाटक झालं की पब्लिकला सर्व खरं वाटेल.
ED ची entry झाली तर बरं होईल बाबा 🤔
😂 Danke ke chot ED Entry
एकदम बरोबर
फार इमानदार व्यक्ती आहे धस साहेब काय अभ्यास पूर्ण वक्तव्य आहे सहज बोलने विनोदी शैलीतून बोलने वा
गड्याच्या जवळ एवाढ माल मालका जवळ किती असेल लावा हिशोब
जनता पुरावे देत असतानाही गुन्हेगार निर्दोषी आहेत हे सिद्ध होतंय वारंवार न्यायदेवता कुठे आहे
कराड मार्फत धनुने पैसे मिळवले
समाजसेवक आहे तो...😢
असे ओबीसी समाजाचे लोक म्हणतात आणि त्याला सोडाव म्हणून मोर्चा काढतात...😂
@@sandeepshinde9078 hmm he is real hero not like chapti yoddha
@@sagarvarhade2942 ase samajsevak saglikade tayar hovet
😮बापरे 😲😳किती भष्ट्राचार किती राज्याची लुट आहे अरे, कित्येक आज गरीब तरुण धडपडत आहेत बेरोजगार आहे, चार पैस मिळाले तर छोटा मोठा बिझनेस करत आहेत.. एकीकडे ही भष्ट्राचार आहे. 😡🙄इतका पैसा कुठून आला असेल.
माणस मारून दरोडे टाकून , , राजकीय pudhari पार्टनर असेल् तर् कुणीही पैसा कमाऊ shakato😢🎉🎉
मला दोन एकर दिल तर लयी बर होईल यार मी भाझी विकतोय यार पुण्यात मला एक गुंठा जमीन नाही
अण्णा❤
Anna cha ❤️da ghe
धासा ची काढा संपती
सगळं कष्ट करून घेतलय बाबा
Mag
या प्रकरणात न्याय मिळाल्या नंतर ज्ञान राधा बँकेवर पण बोलावे आणि काहीतरी मार्ग काढावा.. हजारो ठेवीदार आहेत.
मानल राव आण्णा तुम्हाला 🔥🔥
M...munde family chi property kiti asel
@@sanjaychinchkar3833 aaplya sharad pawar saheban peksha kamich asel
अरे तुम्ही सुरेश हसला वाटणी दिली नाही म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला😂😂😢😢😅😅
आण्णा तुम्ही लढत रहा, तुम्हाला काही झालं तर धनंजय मुंडे ला मी सोडत नाही
दोन टर्म चे आमदारकी ह्याज्याच खिशात होती.... धनु मुंडे यांनी.... तुला जमतय तेवढं गोळा कर.... थोडाफार मला बी दे... मंत्रिमंडळातलं मी गोळा करतो..... दोघं मिळून खाऊ.... हा फॉर्म्युला ठरला होता..... महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागले आहे... 🚩🚩🚩🚩🚩
Ekdum barobar tya peksha sharad pawar kade kam kel tar lavkar property gola karta yeil
दुसऱ्याची मन दुखवून कमावलेली संपत्ती एक दिसव समाप्त होते 💯✅
मंत्रीचां पाठीराखा गरीब कसा काय राहील.
धनु भाऊ पाटणंर आसतील ईडी चौकशी नाय होनार
@@ramdasbhosale-m1n tumhi khup jankar dista saheb
हिची राजकीय उंची आहे तरी किती , विधानसभा लोकसभा जनतेतून दोनदा पराभूत आणि काय कसली उंची हीची???
@@Anmol-l4k barobar pan dhas cha yanna motha karto aahe karan te dhas peksha jast unchivar aahet
Om Shanti Om Shanti ji 🙏 hare Krishna ji 🙏🙏
अण्णा एक नंबर
धस आमदार यानां सोडु नका देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या तुम्ही राज्यात नाव गाजवतान
धस साहेब ची चौकशी कधी करणार. गायकवाड ला का मारलं.
❤. Anna 🎉🎉🎉
शरद पवाराची संपत्ती दाखवा
@@vikramkamble3654 nahi sahebanni kahi kamavla nahi katora gheun firtat
प्रत्येक जातीच्या नेत्यांची तपासणी करा.... पार त्यांच्या नातेवाईकांचा नावावर किती संपत्ती आहे यापासून मोबाईल किती आहेत घर किती आहेत जमिनी किती आहेत सगळ्यांचं करणा उघड.. मग होऊन जाऊदे लोकांना माहिती संपूर्ण जरा.. नुस्त एका समाजाला टार्गेट करू नका... आम्हाला पण माहिती आहे कोण किती पाण्यात आहे ते
सुरेश अण्णा एक आवाज आहे एक विचार आहे महाराष्ट्राची हाक आहे
आण्णा सलाम तुमच्या कार्याला ❤
ऑटो चालवणारे बाजी विकणारे यांच्याही करोडोच्या संपत्या झाल्या त्याचाही हिशोबिडी सीबीआय आणि हे रडणारे तपासला तर खूप चांगलं होईल
याची संपती पहा आणी याच्या समर्थकाची बघा
वाल्मिकी कराड यांचा समर्थकानो पहा कसा करोडपती बनला तुम्ही चादरी उचलत बसा हे आहे महाराष्ट्राच दूरदैव
@@AnantaMohod saglya rajkarnya sathi barobar aahe sharad pawar sahebanni vatola kela navin pidhi sudharli pahije
जगातला सर्वात श्रीमंत घरगडी जाहीर करा याला..
सगळं काढून घ्या याच्याकडून. 2 एकर जागा आणि एक घर ठेवा फक्त.
Te pan kashala 😂😂
मेल्यानंतर 5 फुटच जागा लागते जाळण्यासाठी
ती पण गावकऱ्यांची परवानगी असेल तर नाहीतर ....
@@anjalithakur4375 sarv rajkranyanchi kadhun ghya maharashtra cha vatola kela aahe
Right sir 🎉
🎉सर्व आमदार खासदार यांच्या पण संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई करून संपत्तीची मोजदाद करा
Gopinath Munde is also responsible.
Ho ka mag kar case
वाल्याची संपती गोरगरीबाचा मुलाचा शिक्षणसाठी खर्च करा 🙏🙏🙏
Great Sar
150 एकर जमीन हाईवे टच. Land ceiling act आहे की नाही
@@Vivekdeba mag tar patil ki geli 😂😂😂
भगवान के घर मे दे रे अंधेर नही आता भोगा
देवा भाऊ न्याय तुम्हीच देऊ शकता
केवढा पैसा गरीब शेतकऱ्यांना द्या
काय म्हणता तुम्ही काय बोलू ताई तुम्ही मंत्री आहात
राजकीय हात डोक्यावर आल्यावरच हे शक्य आहे ,,,पुरावा पुरावा अजित आपले डोके शांत ठेवून विचार करा,,देवू आणि शिदे तुम्ही पण विचार करा
Only Anna
मगर पट्टा सिटीत लक्ष्मण बोकेला पण
एक फ्लॅट गिफ्ट दिलाय वाल्यानं...🤗
अहो प्रत्येक नेत्यांची अशीच परिस्थिती असणारच!
चिक्की ताई 😂😂
@@TheMahesh1234 hmm pan dhas ghabarto
धस साहेब आगे बढो
हे सर्व मुंढेच्या आशिर्वादाने झालेय
वाल्मिकीने या बळाचा वापर मराठ्यांना दबण्यासाठी केला.
विश्वास नांगरे पाठवा एकदा
छोट्या आका कडे एवढी संपत्ती आहे तरी मोठ्या आका कडे किती असेल
ईडीची जरी चौकशी करून काय साध्य होणार त्यांना क्लीन चिट मिळणार हे ठरलेला आहे
Ed ने कारवाई करावी