वाल्मिकी कराड ला धनंजय मुंडे , अजित पवार , आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस वाचवित आहे . धनंजय मुंडे ना सुद्धा अटक झाली पाहिजे . वाल्मिकी कराडला सुध्दा मकोका लावला पाहिजे . फडणवीस साहेब वाल्मिकी कराडला तसेच धनंजय मुंडे ना का वाचवित आहे जनतेला समजले पाहिजे . केंद्र सरकारने यात त्वरीत हस्तक्षेप करावा .
मेमन साहेब कृपया पोलीस तपास सीआयडी तपास होऊ द्या नंतर आपण तुम्हाला कोर्टात काय लढायचे ते लढा बघु काय होते आरोपी जर सुटले तर त्याला सरकार जबाबदार राहील ना
हे सगळं नाटक चाललंय, एका बाजूला धस ना पुढे करून पक्षाची प्रतिमा कशी पारदर्शक आहे हे दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला अजित दादा आणि धनंजय मुंडे यांच्यावर दबदबा कायम ठेवायचा. शेवटी मरायला गरीब बिचारा मेला. हे सगळे नालायक आपापली पोळी भाजून घेणार.
खंडणी प्रकरणात ही मकोका लागला पाहिजे वाल्मीक कराडला सरकारच वाचवत आहे धनंजय मुंढे व गृहमंत्र्याचा जाहीर निषेध
वाल्मिकी कराड हा सुद्धा संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सामील आहे .
धन्याच्या आशीर्वादाने सगळे गुन्हेगार माजलेत धन्याला सह आरोपी करा आणी संतोष देशमुख यांच्या आत्म्याला न्याय द्या
Ghata 😂in
Ok
महाराष्ट्र इतका लाचार कधीच झाला नाहि. गुन्हे गार पुढे
Walmik krad var lava agodar
😢😢😢❤❤❤❤❤❤
त्याला हत्त्या ची case नाही लागली आहे, फक्त खंडणी मधे आहे तो
मंत्रिमंडळातील काही लोकांना मतदार चांगला धडा शिकवणार
वाल्मिकी कराड ला धनंजय मुंडे , अजित पवार , आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस वाचवित आहे . धनंजय मुंडे ना सुद्धा अटक झाली पाहिजे . वाल्मिकी कराडला सुध्दा मकोका लावला पाहिजे . फडणवीस साहेब वाल्मिकी कराडला तसेच धनंजय मुंडे ना का वाचवित आहे जनतेला समजले पाहिजे . केंद्र सरकारने यात त्वरीत हस्तक्षेप करावा .
आसत दिसत मोक्का म्हणजे आरोपी सुटण्यासाठी दिलेला मोका
वाल्मिक कराड ला वाचवतायत असं वाटतं
वकील साहेब जनतेने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का आणि कायदा आहे का
आका ला का लावला नाही मुख्य आरोपी तर तो आहे.
वाल्या ला का सोडले
Murder case nahi tyachyawar, only khandani aahe
मेमन साहेब कृपया पोलीस तपास सीआयडी तपास होऊ द्या नंतर आपण तुम्हाला कोर्टात काय लढायचे ते लढा बघु काय होते आरोपी जर सुटले तर त्याला सरकार जबाबदार राहील ना
वाल्मिक का नाही लावला मुख्य आरोपी तर कराड आहे 😮
हे सगळं नाटक चाललंय, एका बाजूला धस ना पुढे करून पक्षाची प्रतिमा कशी पारदर्शक आहे हे दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला अजित दादा आणि धनंजय मुंडे यांच्यावर दबदबा कायम ठेवायचा. शेवटी मरायला गरीब बिचारा मेला. हे सगळे नालायक आपापली पोळी भाजून घेणार.
वाल्मीक कराड ला का मोक्का लावला जात नाही...का वाचवते आहे सरकार
Walmik karad.
सरासर धूळफेक आहे तपासयंत्रनेची. आता पर्यंत काय तपास केला हे पोलीस सांगत नाही ना SIT ना CID का सांगत नाही?
Walmik vr lava
अनजी पंत महाराष्ट्र नसावणार
आता,कस, सुरेश,आणा, आणि,जरागे, पाटील,मनतील,तस
चोक मग त्यांचं 😂
Agodr ganjre patil mhtil tas hot.
Pan ata he tin baap jhale ka tumche 😂😂 kontatri ek mhnavre
Sarv aaropina jaast diwas jiwant theu naye.. Santosh dada na lavkarat lavkar nyaay dyva
Yogi modal Lavo sampatti japta kara ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
आर मजाक lavlay kay jyala lavaycha tyala lavla nahi
Are video astana kahi karina he yanchya Ghari as zal mag kalel
दुसरा वकील सापडला नाही काय🎉🎉🎉
या वकील ला का कंट्रोले समजत.