या पोलिसांना तर गड्डे खोदायला लावा इथं फक्त मिलिटरी पाहिजेत लोक मेले तरी पोलिसांना किधर नाही फक्त पैसा हवाय बस पैसा पैसा लाज तरी वाटली पाहिजेत पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना एवढा मोठा प्रकरण होतं आणि तीन तास लावता या F.R करण्यासाठी लाज वाटू द्या रे थोडी तरी यांच्यापेक्षा बिहार पोलीस बरी झाली आता
@@vishaldeshmukh875 संविधान व लोकशाही पुर्ण धोक्यात आले, करा भाजपला मतदान, मुख्यमंत्री शिंदे व अजितला घेऊन दिल्लीच्या दरबारात गेले, राज्यात खुन,दरोडे, बलात्कार, अपहरण होत आहे, सर्व अंध भक्त चुप आहे
मी मराठी लोकांना विनंती करतोय की पक्ष वैगेरे बाजुला ठेवा आपल्या एका भावाचा जिव गेलाय दुसऱ्या नी कुणाच तरी तिन पाठ घेऊन लाचारी पत्करु नका आपल्या भावला योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देऊया
कोण येकात्र येत नाही भाऊ मी मराठा समाजाचा नाही पण मराठी माणूस आहे झालेली घटना दुर्दैवी आहे पण हेच आपले मराठा बांधव त्या लोकांचा प्रचार करत होते त्यामुळे एक चांगला तरुण गमावला
tv9 चैनल खूप खूप आभार तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्याबद्दल सर्व मराठा समाज आपल्याला धन्यवाद देत आहे सरकारने या सर्व आरोपींना फाशीवर लटकवा अशी सर्व मराठा समाजाची इच्छा आहे नसता यापुढे मोठा आंदोलन होईल याची शक्यता आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी तर म्हनतो हे प्रकारन शाशनाने कारवाई न करता फक्त मराठ्यांचा हाती हे प्रकरन द्याव..... मराठे शोधून यांचा कार्य क्रम करनार मग ते कोनाचे पन मानस असो 😡😡😡
हे प्रकरण खंडणीच्या वसुलीवरुन घडले आसण्याची दाट शक्यता आहे काही राजकीय व समाजाचे नेते स्वतःच्याच फायद्यासाठी या प्रकरणास जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.
तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या त्या पोलिसांना सहआरोपी करा, त्यांच्या ताबतोब ऍक्शन न घेतल्यामुळे आरोपीला गुन्हा करण्यास मदत मिळाली, भरपूर वेळ मिळाला....
देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस यंत्रणा लूज आहे तीन तास जर तक्रार हे लागत असेल महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पोलिसांना सज्ज ठेवा दिल्ली निवडून म्हणून गप बसू नका
खरं तर.सरपंच संतोष या युवकाच्या खुनामागे पोलीस गुन्हा नोंद करायला टाळाटाळ करत होता तो पोलीस आरोपी असू शकतो आशा जनतेचा रक्षक जर भक्षक असू शकतो तर जनतेने जायचं कोणाकडे त्यामुळे आरोपीसह या पोलीस अधिकाऱ्याला ही शिक्षा झालीच पाहिजे
TV9 मराठी चे आभार आपण मुद्दा उचलून धरला
TV 9 चे खूप खूप आभार
मुधोळ भाऊ धन्यवाद
एवढे स्पष्ट आरोपींचा उल्लेख असताना मुख्य सूञधार सापडत का नाही
लोकशाही समाप्त, गृहमंत्री नाही, फडणवीस दिल्लीत दोन सोबती घेऊन खुर्चीवर नजर,
@@ArvindTawar-s6xchup re Dhor khaya 😂😂😂.
3 min madhe brahman kill karnar ashi dhamki dili teva navati ka LOKSHAHI😂😂😂.
sajjjd ne HALALA KELA re tumcha
प्रशासनाचे सहकार्य...
करा ना अजून BJP la मतदान अरे भवणो तुम्हाला ख त्रा आहे.
प्रत्यक्षात यांनी नावे घेतलेली एकच जण त्यातला तिथ होता...
खरा सूत्रधार धन्याचा पाळीव वाल्मिक्या कराड आहे त्याचा गेम करा,
मुंढे परिवाराची कृपा आहे हे सरकारचा व पोलीस प्रशासनचा जाहीर निषेध🏴
Tv 9 चे खूप आभार मुद्दा उचलून धरला
मराठा समाजच खच्चिकरण करण्याचा बीड जिल्ह्यात कोणीतरी नियोजन करत आहे..परंतु त्यांचा सुधा correct कार्यक्रम होईल
He khary.
संपुर्ण पोलिस स्टेशन निलंबित केले पाहिजे.
💯
टोलनाक्यावरील CCTV फुटेज तपासल्यावर सत्य समोर येईल
टोलनाका बंद आहे अजून चालू झाला नाही
पोलिसांना निलंबित करण्यात आले पाहिजे
जाहिर निषेध 🏴🏴🏴
सहा महिन्यत परत जॉइन करतात काय होनार त्याने.
या पोलिसांना तर गड्डे खोदायला लावा इथं फक्त मिलिटरी पाहिजेत लोक मेले तरी पोलिसांना किधर नाही फक्त पैसा हवाय बस पैसा पैसा लाज तरी वाटली पाहिजेत पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना एवढा मोठा प्रकरण होतं आणि तीन तास लावता या F.R करण्यासाठी लाज वाटू द्या रे थोडी तरी यांच्यापेक्षा बिहार पोलीस बरी झाली आता
आता अजुन कोणता मोठा पुरावा पाहीजे सर्व गुन्हेगाराची नावे दिली पोलीस प्रशासन गृहखाते जबाबदार आहे
@@vishaldeshmukh875 संविधान व लोकशाही पुर्ण धोक्यात आले, करा भाजपला मतदान, मुख्यमंत्री शिंदे व अजितला घेऊन दिल्लीच्या दरबारात गेले, राज्यात खुन,दरोडे, बलात्कार, अपहरण होत आहे, सर्व अंध भक्त चुप आहे
जरांगे पाटिल जर आंदोलन स्थळ गेले नसते तर प्रशासन किंवा माध्यमांनी लक्ष दिले नसते
याची पण चौकशी झाली पाहिजे चांगला माणूस होता सरपंच
मी मराठी लोकांना विनंती करतोय की पक्ष वैगेरे बाजुला ठेवा आपल्या एका भावाचा जिव गेलाय दुसऱ्या नी कुणाच तरी तिन पाठ घेऊन लाचारी पत्करु नका आपल्या भावला योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देऊया
कोण येकात्र येत नाही भाऊ मी मराठा समाजाचा नाही पण मराठी माणूस आहे झालेली घटना दुर्दैवी आहे पण हेच आपले मराठा बांधव त्या लोकांचा प्रचार करत होते त्यामुळे एक चांगला तरुण गमावला
त्या पोलीस ना धरून हाना आदी
TV9 चे मनापासून आभार.
हा
बिल्कुल जातीवाद आहे
तेवढा उघड उल्लेख असून प्रशासन
डोळे झाकून बसले आहे का
3 min madhe BRAHMAN kill karnar ashi dhamki dili hoti teva te JATIWAD NAVATA KA???😂😂😂😂.
dhorache 🐄 matan MUBARAKH Sage soyre SAJJJAD NOMANI
एवढी सखोल माहिती दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाला आरोपी सापडत नाही हे फार लाजिरवाणी गोष्ट आहेबीड प्रशासनाचापोलीस प्रशासनाचाजाहीर निषेध😡😡😡
त्या पोलिसांना संतोष देशमुख यांच्या हत्ते मध्ये सह आरोपी करण्यात यावे
3 तास बसवलं पोलिस स्टेशन मध्ये. पोलिस स्टेशन आजुन जागेवर कसा काय आहे.
Kharch bavlat panacha bajar police lokancha ekhdya mansacha jeev vachala asta raav
पोलीसांनी लगेच कारवाई केली असती तर एका बाईच कपाल उघड झाल नसत.
Marathe jago jago
tv9 चैनल खूप खूप आभार तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्याबद्दल सर्व मराठा समाज आपल्याला धन्यवाद देत आहे सरकारने या सर्व आरोपींना फाशीवर लटकवा अशी सर्व मराठा समाजाची इच्छा आहे नसता यापुढे मोठा आंदोलन होईल याची शक्यता आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Police suspended kara
पोलिस जबाबदार आहेत याला
पुलिस सहभागी असावेत.
पोलीस सस्पेंड करून टाका
TV 9 चे खुप खुप धन्यवाद
शासन आपल्या दारी ...
शासन, प्रशासन मिली भगत..
पोलीस प्रशासन नाही का तिथे
पोलीस साना सशपेट करा
अधिकारी ला निलंबित केले पाहिजे
सगळीकडे पोलीस असेच वागतात
❤
पोलिस फक्त राजकारनयाला सांभाळायला सामान्य साठीनाही
पोलिस प्रशासन चुकिच वागले😢😢
T,v, 9चे आभार
येवढं सगळ ओपन असून पण काय चाललं ह्या पोलिसांचे
सुदर्शन हा टाकळी गावचा मुख्य अरोपी आहे लवकरात लवकर अटक करावी ही मागणी केज कर तालुक्यातील सर्व जनता करत आहे.😢😢😢
Our systems is not bad, the driver of system is bad.
निषेध 🌑🌑
खूप वाईट सूरवात करते सरकार आपन मशीन सरकार. नाहीतर येणारे नवीन वषॕ जनता ठरवेल🎉
मुळ आरोपी चा उल्लेख असताना देखील आरोपींना शिक्षा नाही काय लोकशाही
धन्यवाद महेंद्रकुमार मुधोळकर
कोन होते ते पोलीस बाराचा आसन
99% त्याच्या च जाती चे आहेत पुलिस.
केज पोलिस च नाव खराब केलंय
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
महेंद्र भाऊ ❤❤❤
Tv9 बांधवांना एकच विनंती आहे की सरपंचाच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे
Thanks very much tv9
आशा पोलिसांना निलंबित केल पाहिजे आज यांच्या हालगरजी पणा मुळे एका माणसाचा जिवगेला
पोलीस ठाण्यात जे पोलीस होते त्यांची पण चौकशी करा ते का टाळत होते
पोलिसांनी भरपूर टाइम पास केला.... शासनाचा निषेध... राजकारण दिसत आहे ह्यामध्ये... बीड, परळी... थू राजकरणी मंडळीनवर.
Thank you TV 9....Nirbhid pane bhumika madtat
केल फार वाईट केल
सरकारचा जाहीर निषेध
Bad police administration police station
मराठा म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे
या गाघे जिल्हायाचा पालकमंत्री आहे जबाबदार
मी तर म्हनतो हे प्रकारन शाशनाने कारवाई न करता फक्त मराठ्यांचा हाती हे प्रकरन द्याव..... मराठे शोधून यांचा कार्य क्रम करनार मग ते कोनाचे पन मानस असो 😡😡😡
हे प्रकरण खंडणीच्या वसुलीवरुन घडले आसण्याची दाट शक्यता आहे काही राजकीय व समाजाचे नेते स्वतःच्याच फायद्यासाठी या प्रकरणास जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अपहरण झाले आणि 3 तास पोलिस स्टेशन laa बसावा लागले अरे बापरे...😢😢😢😢😢😢😢
धन्यवाद चैनल , आरोपी का पकडत नाही .
एका मंत्र्यांमुळे बीडचा बिहार होतोय का काय ही शक्यता नाकारता येत नाही
तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या त्या पोलिसांना सहआरोपी करा, त्यांच्या ताबतोब ऍक्शन न घेतल्यामुळे आरोपीला गुन्हा करण्यास मदत मिळाली, भरपूर वेळ मिळाला....
आजुन काय पुरावा पाहिजे गाडीचा नंबर स्पष्ट सांगतोय तो माणूस आरोपीचे नावं ही स्पष्ट सांगतोय. काय करते न्याय व्यवस्था.
Tv9 मराठी चे खूप खूप आभार हा मुद्दा असाच उचलून धरा
Shame ..police and gov..on this ..they don't work properly.. maharashtra name defame by this
या नंतर हेच होईल मोदी है तो मुमकिन हैं 🙏🏻
बिडच भयंकर.परसंग.आहे.पोलीसावर.आक्सन.घ्यायला.पाहिजे.
गृह मंत्री लाज वाटली पाहिजे 😢😢
संतोष भाऊ देशमुख यांच्या ड्रायव्हरची पण चौकशी करणं खूप गरजेचं दिसतं मला
पोलिस निलंबित नाही करायला पाहिजे बडतर्फी करा पोलिसाला
देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस यंत्रणा लूज आहे तीन तास जर तक्रार हे लागत असेल महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पोलिसांना सज्ज ठेवा दिल्ली निवडून म्हणून गप बसू नका
मोदी है तो मुमकीन है 😊😊😊😊😊😊
आहो टोल नाकाच्या cctv Photographs video कुठं गेले
बीडच्या पोलिसाचा जाहीर निषेध
Police barache ahet adhi
खोट्या बातम्या दाखवल्या बद्दल टीव्ही9 चे धन्यवाद
Yat khota kay aahe
माणूस मेला तरी तुला बातमी खोटी वाटते कीव येते तुझ्या विचाराची
जनतेचे रक्षक की भक्षख😢😢😮😢
सगळं वातावरण खराब करून सोडलाय या DM न..😡😡
Police ni velich karwai Keli asti tar jeev Gela nasta
खरं तर.सरपंच संतोष या युवकाच्या खुनामागे पोलीस गुन्हा नोंद करायला टाळाटाळ करत होता तो पोलीस आरोपी असू शकतो आशा जनतेचा रक्षक जर भक्षक असू शकतो तर जनतेने जायचं कोणाकडे त्यामुळे आरोपीसह या पोलीस अधिकाऱ्याला ही शिक्षा झालीच पाहिजे
तीन तास वेळ घालवला त्या पोलिसांना निलंबित त्वरित केले पाहिजे.
🚩🚩🚩
Tv9 चे खूप खूप आभार
😢😢
Mudholkar saheb Police Karmchari hote tyancha pn question kara
बीड मध्ये लोकशाही नाही का
Political power & Police power = ????????
पोलिसच बणले भक्षक
Tv9 che abhar🙏
बिलकुल जाती पाती याचा रूप लावत आहेत ओन्ली ऑन वंजारी समाजाचे नाव घेत आहे मेलेले माणसाला तरी सोडा यार
Tumchya jatiywadala uttar milnar vanjarya
@@kushaq1173 गप् रे माकडा
बोलत आसताना पंकजा ताई धनुभाऊ याच्यावर बोलत आहोत याच भान ठेवून बोलावे जातीचा रंग देऊन देशमुख कुटुंबातील लोकांना आपमणीत करू नये
Dhanya✊
गाडीचस लॉक कशाला काढलं तू तू का गाडी थांबवली यात यांची पण चौकशी व्हावी
Maratha samajavar Anyay Hota aahe
Tv9 marathi che abhar
नाय मिळायला पाहिजे लगेच
Ky chalay महाराष्ट्रतात....
खाकी बदला त्यांना काले कपडे चढवा
tv9 मराठी चा अभिनंदन
निषेध
पोलिसांना निलंबित करा