गावचा राजवाडा खूप छान आहे भारती ताई 😄,. बोधी वृक्ष सारखा पवित्र वृक्ष तुम्ही आज दाखवला 🙏छान अजूनही गावात एकी दिसून येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार माणसातला माणूस जागवतात. हे सगळे पहिले कि गावीच जाऊन राहावे वाटते ताई... छान आहे गाव व माणसे 👌👌👌...
ताई गाव माणस वाडया वस्त्या गल्ल्या सर्वच एकदम भारी आहे आपल्या गावात सर्वात महत्वाच म्हणजे माणुसकीचा संदेश खुपच छान दिलात जातीभेद व्यवस्था नष्ट झाली पाहीजेत माणुसकी हाच धर्म महत्वाच आहे. राजर्षी शाहूमहाराज फुले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यानी पुरोगामी विचारात हीच शिकवण दिली आहे खेडेगावात तर अस काहीच मानत नाहीत समाजव्यवस्थेत भरपूर सुधारणा झाली आहे फक्त शिक्षण समता बंधुता यामुळेच प्रत्येक गाव आता सुधारलय सर्रास कोण भेदभाव भाधत नाहीत आमचा गावचा अनुभव सांगतो आपला स्वभावच खुपच छान असल्याने सर्वच आपल्याशी समरस होतात ❤
@@Tigermammasvlogsअगदी बरोबर ताई अजुनही जातीयवाद आहेच आम्ही तर या पुर्ण विरोधात आहोत कारण आमचे आबा आजा पासुन आमचे घरी शेतात बहुजनसमाज सोबत घेऊनच सर्व काम केली आहेत माझे वडीलांचे मित्र तर सर्व बहुजन समाजातील होते व आहेत त्याच्यात घरी जे काही असेल ते भाजी भाकरी घातात हीच शिकवण आम्हास पण आहे जातीभेद करायचा नाही म्हणून. माझे सुध्दा भरपुर मित्र मंडळी आहेत आहमी कधीच मानत नाही माझी पुतणी बौध्द मुलाबरोबर लग्न केली होती दुर्दैवाने त्याचा आपघाती मृत्यू झाला पण ती अजून गावता घरी नाही आली कारण ती स्वता स्वाभिमानी आहे फक्त माझे कडे येते सुख दुख शेअर करायला त्यामुळेच आम्ही मानत नाही मालमत्ता आर्थिक संपत्ती नसते, अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे!अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो,नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याच नाव संस्कार!आपण मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही,पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलत असते!आपली नाती जबरदस्तीने बनत नसतात, ति आपो आप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैञी,प्रेम, जिव्हाळा म्हणतात!आपण जीवनात काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत,कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं 🌹सुप्रभात 🌹
मी 100% लाईक करणार आपल्या समाजाला आनंद वाटतोय हा व्हिडिओ बघून
धन्यवाद 🙏🏻
मानवता हाच धर्म आणि माणूस ही जात...😊
किती सुंदर बुद्धवाडी आहे आपली इथून मागे आगरी कोकणी लोकांचे घर पाहत होतो आणि त्यांचे ब्लॉग पाहत होतो इथून पुढे आपल्या लोकांचे ब्लॉग बघायचे
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
फक्त प.पु डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपली प्रगति झालि आहे 🙏
100%👍🏻 एकदम बरोबर👍🏻🙏🏻
गावचा राजवाडा खूप छान आहे भारती ताई 😄,. बोधी वृक्ष सारखा पवित्र वृक्ष तुम्ही आज दाखवला 🙏छान अजूनही गावात एकी दिसून येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार माणसातला माणूस जागवतात. हे सगळे पहिले कि गावीच जाऊन राहावे वाटते ताई... छान आहे गाव व माणसे 👌👌👌...
धन्यवाद ताई🙏🏻
14 एप्रिलला सगळ्या लोकांनी गावच्या घरामध्ये एकत्रित व्हायला पाहिजे मोठीच्या मोठी जत्रा भरायला पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे
आगरी लोक आपल्या लोकांचा खूप तिरस्कार करतात
👍🏻 बरोबर
Khup chhan gao ahe ni public also simple n cooperative namaskar to al gaowalas
🙂👍🏻🙏🏻
ताई गाव माणस वाडया वस्त्या गल्ल्या सर्वच एकदम भारी आहे आपल्या गावात सर्वात महत्वाच म्हणजे माणुसकीचा संदेश खुपच छान दिलात जातीभेद व्यवस्था नष्ट झाली पाहीजेत माणुसकी हाच धर्म महत्वाच आहे. राजर्षी शाहूमहाराज फुले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यानी पुरोगामी विचारात हीच शिकवण दिली आहे खेडेगावात तर अस काहीच मानत नाहीत समाजव्यवस्थेत भरपूर सुधारणा झाली आहे फक्त शिक्षण समता बंधुता यामुळेच प्रत्येक गाव आता सुधारलय सर्रास कोण भेदभाव भाधत नाहीत आमचा गावचा अनुभव सांगतो आपला स्वभावच खुपच छान असल्याने सर्वच आपल्याशी समरस होतात ❤
धन्यवाद दादा पण अजूनही गावी काही ठिकाणी जातीव्यवस्था ही पाळली जाते जातिवाद केला जातो.
@@Tigermammasvlogsअगदी बरोबर ताई अजुनही जातीयवाद आहेच आम्ही तर या पुर्ण विरोधात आहोत कारण आमचे आबा आजा पासुन आमचे घरी शेतात बहुजनसमाज सोबत घेऊनच सर्व काम केली आहेत माझे वडीलांचे मित्र तर सर्व बहुजन समाजातील होते व आहेत त्याच्यात घरी जे काही असेल ते भाजी भाकरी घातात हीच शिकवण आम्हास पण आहे जातीभेद करायचा नाही म्हणून. माझे सुध्दा भरपुर मित्र मंडळी आहेत आहमी कधीच मानत नाही माझी पुतणी बौध्द मुलाबरोबर लग्न केली होती दुर्दैवाने त्याचा आपघाती मृत्यू झाला पण ती अजून गावता घरी नाही आली कारण ती स्वता स्वाभिमानी आहे फक्त माझे कडे येते सुख दुख शेअर करायला त्यामुळेच आम्ही मानत नाही मालमत्ता आर्थिक संपत्ती नसते, अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे!अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो,नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याच नाव संस्कार!आपण मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही,पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलत असते!आपली नाती जबरदस्तीने बनत नसतात, ति आपो आप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैञी,प्रेम, जिव्हाळा म्हणतात!आपण जीवनात काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत,कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं
🌹सुप्रभात 🌹
Jaibhim namo budhay Rekha Howal panvel mubai
Tai very very very very nice video,😊 keep it up 👍, jaibhim 🙏❤️🙏💕
Thanks a lot 😊
होम स्टे करा फिरायला येत येईल.jaibhim
जय भीम 🙏🏻
जयभिम ताई... 🙏... खूप छान व्हिडीओ. असेच छान छान व्हिडीओ येऊदे..... A. B. K. worli.
जय भीम 🙏🏻
जय भीम ताई खूप छान 🙏🙏
जय भीम 🙏🏻
Jai...bhim...Tai...💙💙💙💙☄️☄️☄️
खुप बोदध घरं आहेत. छान जय भीम🙏🙏👌👌
जय भिम 🙏🏻🙏🏻
Mummy
I am proud of you.
I love your kokan village.
Thank you so much
Mummy
What is your name
Mummy
Buddha vihara sathi
Vargani mi dethu
ताई खूपच छान 👌👌🙏🙏
खुप छान 🎉👌
😊👍👍👍👍👍💙👌💖💟🌹🌹🌹🌹🌹 ताई छान
ताई क्रुपया गावाचे नाव तालुका जिल्हा सांगा.
जिल्हा रायगड तालुका माणगाव गावाचे नाव उनेगाव 👍🏻
Chan video JAI BHIM
जय भीम 🙏🏻
Tai gavaache nav sanga
माणगाव रायगड जिल्ह्यामध्ये मुक्काम पोस्ट उणेगाव
ताई गावठी कोंबड्या चा ब्लॉग बनवा ना प्लिज हिवाल्यामध्ये गावठी कोंबड खाने एकच नंबर असते
हो लवकरच बनवेल 🙏🏻
Thx ताई मागे गावाला गेला होता तेंव्हा बोललो होतो बुद्धवाडी दाखवा तुमच्या गावची आणि तुम्ही दाखवले या व्हिडिओमध्ये thx आणि ती मांजर बघा कशी बसली आहे
😄 हो तुम्हीच कमेंट केली होती बौद्धवाडी दाखवा म्हणून 👍🏻
Mast aahe vihar
Koknaat kont gao aahe
माणगाव
❤❤❤❤❤❤
गावची घरे छान आहे त बेटा
धन्यवाद🙏🏻
ताई तुमचे कोकणात गाव कुठले
माणगाव
ताई कोकणातलं कोणतं गाव आम्हाला तुमचा अभिमान आहे जय भीम
माणगाव 🙏🏻🙏🏻
जयभीम
ताई कोकणात रुम खोली अस नसते तर घर असते. क्षमस्व
विहारसाठी, नमस्कार
जय भीम धन्यवाद 🙏🏻
Jai bhim
जय भीम 🙏🏻
Aamhi bouddha ahot
हो का जय भीम 🙏🏻
जय भींम
जय भीम 🙏🏻🙏🏻
Jay bhim Tia
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻
फक्त तुमच्या कोकणातच आहे आणि सातारा कोल्हापूर साईटला आहे बाकी कुठेही नाही आहे
पूर्णा कोकणात नाही पण तळ कोकणात आहे खूप
हो अगदी बरोबर 👍🏻
Call video ka takala Nahin
JAY BHIM .
जय भीम 🙏🏻
Jay bhim
जय भीम 🙏🏻
जय भीम आमच्या खानदेश मध्ये जातिभेद नाही आहे
👍🏻🙏🏻🙏🏻 जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻
Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻