नाव unic आहे पण school ला जेव्हा मुलं जातात लहान मुलांना स्पष्ट उचार येत नाही ते व्योम ऐवजी om बोलणारा आणि तुम्हाला उद्धट नाव तयार असं नको होते तर त्याला मोठे झाल्यावर वोम्या बोलणार 😔सॉरी unic name असले तरी त्याचे उद्धट नाव होणारच
बाळ राजाचा (व्योम) राजगड येथे नामकरण सोहळा खूप उत्कृष्ट छान पध्दतीने साजरा झाला. तुम्ही सगळे जण खूप छान दिसत होतात. श्वेता व मायरा तर खूप गोड दिसत आहे.मनीमाऊ एकदम शांत पणे सगळं करून घेत होता. व्योमला खूप खूप आशिर्वाद.🎉❤❤
खूप सुंदर.. श्वेता गौरव तुम्ही बाळाला सांभाळून किती हौसेने सगळं करता... खूप खूप कौतुक.. god bless. बाळाचे नाव पण छान आहे..theme pn मस्त. .. श्वेता तर एकदम पेशविण बाई..sunder दिसत होती..❤
खूपच दिमाखदार सोहळा झाला बाळराजांचा ...नाव खूप छान आहे...व्योम लां भरभरून आशीर्वाद....सगळेच सुंदर दिसत होते....निखिल अनुजा दिसले नाहीत आणि अंजू मावशी सुद्धा....😊
खुप छान नामकरण विधी झाला मला माझ्या मुलाच्या बार्षाची आठवण झाली सेम आम्हीही असेच तयार झालो होतो Mayra सारख्याच माझ्या मुली बाळाशी बोलायच्या .तुमचे सर्व volg बगते खूप छान असतात. बाळा ला आणि Mayra ला खुप खुप आशीर्वाद ❤❤❤
व्योम बाळाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा........! तुझ्या नावाप्रमाणेच आभाळाएवढी उंची गाठ! यशवंत,किर्तीवंत, नीतिवंत......हो!तुला उदंड दीर्घायुष्य ........ लाभो! तुझ्या आईवडिलांचा, बहीणीचा,आजींचा, आप्तांचा आणि आम्हां सर्व शुभचिंतकांचा तू नक्कीच अभिमान होशील यात तिळमात्र शंका नाही! व्योम बाळा खूप खूप खूप खूप खूप मोठा हो!
❤ मायरा गं!!! तू खुप खुप छान दिसतेस. सारे च खुप छान दिसत आहेत. छत्रपतींच्या राजमहालात सोहळा साजरा होतो आहे... युवराजांचं बारसं आहे असं च वाटतंय अगदी!!! आणि नाव तरी किती युनिक ❤❤❤ व्योम ❤❤❤. बरं का गं मायरा, तुझ्या नावातली दोन अक्षरं.. M - Y ... तुझ्या दादुच्या नावातही आहेत. इतके दिवस प्रतिक्षा केली आणि खुप सुंदर नाव ठेवलं!!! अभिनंदन श्वेता गौरव!!! तुम्हाला चौघांना ही अनेक शुभाशीर्वाद... Love you Myra 🌹🌹🌹 n little celebraty ❤❤❤
Naav as thewaw je easy Li bolu shakto.ani sahaj hak Marta eil.to swatach change krel moth zalyanantr.Jas mi kel.😂maz khup moth hot Adhi traditional south indian.
नामकरण सोहळा खूपच अप्रतिम. Rajgadavarcha सिन फारच सुंदर. खूप unik आहे. अणि नाव तर फारच वेगळ आहे.तुमचा मुलगा सूर्यासारखा तेजस्वि होऊ दे हीच ishwarcharani प्रार्थना. त्याला अनेक शुभाशीर्वाद.
Ye wow khupch mast task hota name olkhnyasathi ❤❤❤😊😊😊😊 khupch sunder family look tr amazing khupch God mayra didi aani aapla vyom tr khupch God disat hota aani God bless you bala jasa tuzya navacha meaning ahe tsach motha ho kirtivant ho our good wishes always with you ❤😊😊😊
माझा मुलाचं नाव सुद्धा व्योम आहे. तो आता १.५ वर्षाचा आहे. अजून पर्यंत हे नाव इतकं पॉप्युलर नव्हतं पण आता बरेच जण तुमचा influence ने हेच नाव ठेवतील येणाऱ्या बाळांची जस मायरा च नाव सगळी कडे फेमस आहे.. बाळाचं नाव आणि बाळ दोन्ही खूप सुंदर ❤
Sarvach chhan sohala.. Pan maharashtrian pehrao ha dokyavr topi feta etc.paridhan kelyashivay purn hot nhi...ani balala pn traditional look madhe topda banvla asta tar Dadancha ani balacha look complete vaatla asta... Ithe jara missing missing vatta.. Baki mayra n shweta perfect. Name jara unique meaningful ahe.. Pan Vyom cha lokanni Om karu naye karan difficult ucchar astil tr sarvajan shortcut madhe banvtatch.. Baki mastch program
Nice name and mining.beby kup chhan distoy thim pn chhan hoti srv kup chhan ❤akch pradhna devakde bal niroyi aani didi sarkh ch mom dad ch nav moth krude kup yashsvi houde god bless you bachha ❤❤
म्हणायला अतिशय अवघड नाव आहे. बरेच लोक ओमच म्हणणार.😢😢
गश्मीर महाजणीच्या मुलाचे नाव देखील व्योम आहे. व्योम म्हणजे आसमंत. नुकत्याच झालेल्या व्हायफळ पोडकास्ट मध्ये याचा उल्लेख आहे. 🥰
नाव unic आहे पण school ला जेव्हा मुलं जातात लहान मुलांना स्पष्ट उचार येत नाही ते व्योम ऐवजी om बोलणारा आणि तुम्हाला उद्धट नाव तयार असं नको होते तर त्याला मोठे झाल्यावर वोम्या बोलणार 😔सॉरी unic name असले तरी त्याचे उद्धट नाव होणारच
Barabar
खूप छान नाव आहे.व्योम तुला खूप खूप आशिर्वाद .... तुम्ही सगळे छान दिसत होतात..❤
बाळ राजाचा (व्योम) राजगड येथे नामकरण सोहळा खूप उत्कृष्ट छान पध्दतीने साजरा झाला. तुम्ही सगळे जण खूप छान दिसत होतात. श्वेता व मायरा तर खूप गोड दिसत आहे.मनीमाऊ एकदम शांत पणे सगळं करून घेत होता. व्योमला खूप खूप आशिर्वाद.🎉❤❤
खूप सुंदर.. श्वेता गौरव तुम्ही बाळाला सांभाळून किती हौसेने सगळं करता... खूप खूप कौतुक.. god bless. बाळाचे नाव पण छान आहे..theme pn मस्त. .. श्वेता तर एकदम पेशविण बाई..sunder दिसत होती..❤
Naamkaran sohalyat khup gajawaja n karata aapali Marathi sanskruti japali hich mothi kautukaspad gosht aahe.khupach sunder naav thevale❤❤
खूपच दिमाखदार सोहळा झाला बाळराजांचा ...नाव खूप छान आहे...व्योम लां भरभरून आशीर्वाद....सगळेच सुंदर दिसत होते....निखिल अनुजा दिसले नाहीत आणि अंजू मावशी सुद्धा....😊
अतिशय सुंदर नाव ठेवलं. तुम्ही सर्व जण खुप सुंदर दिसता , व्योमला खुप खुप आशिर्वाद आणि गोड गोड पापा, नामकरण सोहळा छान साजरा केला? 👌👌❤️❤️❤️
Sunder nav... Gurucharitra madhe pan ullekh aahe Vyom navacha
खूप छान आहे नाव,नामकरण सोहळा थीम आणि ड्रेपरी कल्पना चांगली आहे .व्योम आणि मायरा गोड दिसतायत.❤
खुप सुंदर सोहळा पार पडला बाळाच्या बारशाचा. बाळाच नाव पण छान ठेवले. ❤❤❤❤🎉
Khup chan naav ahe "VYOM" 😘😘😘😘 KHUP Ashirwad baala tula and sagle sundar disat hote❤❤
खुप छान नामकरण विधी झाला मला माझ्या मुलाच्या बार्षाची आठवण झाली सेम आम्हीही असेच तयार झालो होतो Mayra सारख्याच माझ्या मुली बाळाशी बोलायच्या .तुमचे सर्व volg बगते खूप छान असतात. बाळा ला आणि Mayra ला खुप खुप आशीर्वाद ❤❤❤
व्योम बाळाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा........! तुझ्या नावाप्रमाणेच आभाळाएवढी उंची गाठ! यशवंत,किर्तीवंत, नीतिवंत......हो!तुला उदंड दीर्घायुष्य ........ लाभो! तुझ्या आईवडिलांचा, बहीणीचा,आजींचा, आप्तांचा आणि आम्हां सर्व शुभचिंतकांचा तू नक्कीच अभिमान होशील यात तिळमात्र शंका नाही! व्योम बाळा खूप खूप खूप खूप खूप मोठा हो!
Khup Sundar❤
खूप छान नाव Vyom सोहळा पण खूप छान झाला 🎉🎉🎉 तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात, ❤ मायरा चे काका काकी दिसले नाही
Nice celebration, plz decorators cha no send karal ka?
❤ मायरा गं!!! तू खुप खुप छान दिसतेस. सारे च खुप छान दिसत आहेत. छत्रपतींच्या राजमहालात सोहळा साजरा होतो आहे... युवराजांचं बारसं आहे असं च वाटतंय अगदी!!! आणि नाव तरी किती युनिक ❤❤❤ व्योम ❤❤❤. बरं का गं मायरा, तुझ्या नावातली दोन अक्षरं.. M - Y ... तुझ्या दादुच्या नावातही आहेत. इतके दिवस प्रतिक्षा केली आणि खुप सुंदर नाव ठेवलं!!! अभिनंदन श्वेता गौरव!!! तुम्हाला चौघांना ही अनेक शुभाशीर्वाद... Love you Myra 🌹🌹🌹 n little celebraty ❤❤❤
Naav as thewaw je easy Li bolu shakto.ani sahaj hak Marta eil.to swatach change krel moth zalyanantr.Jas mi kel.😂maz khup moth hot Adhi traditional south indian.
It is really best name 🥰🥰🥰🥰i really really really love it🥰🥰🥰🥰🥰👌👌👌😊😊😊
Khup chan nav ani artha pan khupch chan👍👌👌god bless him
Great. Kay Kay new concept.
नामकरण सोहळा खूपच अप्रतिम. Rajgadavarcha सिन फारच सुंदर. खूप unik आहे. अणि नाव तर फारच वेगळ आहे.तुमचा मुलगा सूर्यासारखा तेजस्वि होऊ दे हीच ishwarcharani प्रार्थना. त्याला अनेक शुभाशीर्वाद.
अप्रतिम, शब्दात वर्णन नाही 👌👌👌❤❤
Name khup chhan ahe tai and dada pn.......tumhi (vyom) hech name ka theval
नाव छान आहे वलोग् मस्तच
व्योम ला अनेक आशीर्वाद. नामकरण समारंभ खूप छान झालं. नांव सुचवायला तुम्ही सागितलं होतं तेव्हा मी हे नांव सुचवलं होतं. खूप आनंद झाला. ❤️
Wow theme kiti chan aahe ❤❤❤
Nice name. And naming ceremony too well organised. Lots of blessings to VYOM 🎉🎉🎉🎉
Wow veri unic name god bless vyom
व्योम बाळाला शुभाशिर्वाद ❤❤
नाव छान आहे व्योम बाळाला खूप आशिर्वाद तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा मायरा व तुम्ही सर्व सुंदर दिसत होते बारसे चांगले झाले ❤️🌹💐😘
Woww nice name....majhya mulach nav pan vyom ahe...sundar nav ahe... lots of blessings and love 💝 to vyom 🧿
Khupch sunder name revealing idea ahe. Amchya baalache pn lavkarch barse ahe. Vyom la khup shubhechha ani god god papa❤
नमस्कार.नामकरण सोहळा साधा पण आगळावेगळा होता. सर्वांचं अभिनंदन.
बाळ राजेंचा नामकरण सोहळा अतिशय छान झाला.अभिनंदन सर्वांचे💐. व्योम ला खुप आशीर्वाद.❤
मला तर सगळ्यात जास्त कौतुक गौरवचेच वाटते...परफेक्ट कुटुंब प्रमुख
Khup sunder kalpana and video.God bless both Myra. And Vyom ❤❤❤🎉🎉
Khupach cute like myra
New name ahe.meaning sunder ahe.tumhi sagle khup chan dist hota.
पारंपरिक पद्धतीने केले खूप छान वाटले असा सोहळा बघून
व्योमकेश ठेवा
Ye wow khupch mast task hota name olkhnyasathi ❤❤❤😊😊😊😊 khupch sunder family look tr amazing khupch God mayra didi aani aapla vyom tr khupch God disat hota aani God bless you bala jasa tuzya navacha meaning ahe tsach motha ho kirtivant ho our good wishes always with you ❤😊😊😊
Purvi seriel hoti व्योमकेश बक्षी khup chan seriel ti... Chhan hatke ahe naav👌🏻👌🏻 namkaran sohla chan..
माझा मुलाचं नाव सुद्धा व्योम आहे. तो आता १.५ वर्षाचा आहे. अजून पर्यंत हे नाव इतकं पॉप्युलर नव्हतं पण आता बरेच जण तुमचा influence ने हेच नाव ठेवतील येणाऱ्या बाळांची जस मायरा च नाव सगळी कडे फेमस आहे..
बाळाचं नाव आणि बाळ दोन्ही खूप सुंदर ❤
Khup chan nav thevla aahe .ani decoration chi theme khup chan aahe tumhi sagle khup chan disat aahe
Congratulations🎉🎉🎉 Vyom God's blessings you🙏
Very nice 👌👌❤
व्योम खूप छान दिसतो. नाव छान ठेवले. व्योम ला खूप खूप आशिर्वाद
Chhan aahe nav❤.... अभिनंदन 🎉 व्योम😘
श्वेता बाळाला खूप खूप आशीर्वाद तुम्ही सर्व खूप सुंदर दिसत आहात❤
Vyom is really very good name🎉...
Kase planing kela sanga 😮baby boy sati.
Congratulations Shweta $ Gaurav 🎉 dada balache nave khupach Sunder ahi
Congratulations Shweta &Gaurav Dada Mayra kup chan disat aahi
Sarvach chhan sohala.. Pan maharashtrian pehrao ha dokyavr topi feta etc.paridhan kelyashivay purn hot nhi...ani balala pn traditional look madhe topda banvla asta tar Dadancha ani balacha look complete vaatla asta... Ithe jara missing missing vatta.. Baki mayra n shweta perfect. Name jara unique meaningful ahe.. Pan Vyom cha lokanni Om karu naye karan difficult ucchar astil tr sarvajan shortcut madhe banvtatch.. Baki mastch program
Tup chan naav namkarar sohla chan नाव खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
मस्त नाव आहे बाळाचीमायरा ताई ही छान आहे❤
Vyom you are so cute🧿🧿🧿🧿🧿🧿
Khup chan namkarn sohala zhala, Tumi sarv chan disth hota 👌 Balach naav chan aahe ❤️
Khup chhan
Khup mast name 😊 ❤
Khup Sunder Name Ceremony.Sweet Baby Vyom.
Khup chan
राजगड वर इंग्रजी बोलता 😂😂 थ्री, टू,one
खूप छान आयडिया आहे ❤🎉
खूप खूप आशीर्वाद व्योम ल🎉
Congratulations khup chan nav ani arth
आतिषय आवघड नाव आहे म्हातारी लोकांना तर बिलकुल येणार nhi
बाळ किती गोड दिसते श्वेता ताई तू पण किती गोड दिसते गौरव दादा तुम्ही गोड दिसतात मायरा पण खूप गोड दिसते ❤
Vyom❤ khup sundar..... Balala khup sare Aashirwad ani Prem😘
खूप छान नाव आहे व्योम..... 👌🏻
खूप गोड नाव आहे ❤❤
Lots of blessings myra and vyom 🥀😍 such a beautiful ceremony and best ceremony theme 💗🥳
Wordless❤ khup ch chan🎉
Khup mst nav thevly dada shweta tai ❤🥰🤩😘 mst ch vegl nav aahe voym gaurav vaikul 😍🤩😘 khup sundr 🤗🤗
Nice name of baby
Love from Nashik
नाव खूप छान आहे.
Right both two ajji is important respect doni mauli cha hawa❤
Kaditri yashshri chya Maher kadchi family pn dakhva...
Nice name
Bala chi nav khup Chan ahe
Nice name and mining.beby kup chhan distoy thim pn chhan hoti srv kup chhan ❤akch pradhna devakde bal niroyi aani didi sarkh ch mom dad ch nav moth krude kup yashsvi houde god bless you bachha ❤❤
खूप छान👏✊👍
Nice name ❤
व्योम ला खूप खूप आशिर्वाद 🎉👏🏻😘😘
खूप छान अर्थ 😊❤❤
Khup vat baght hoto velog kadhi yenar
Khopac mast name ahe ❤❤ ganpati bappa always blessed you myra and yyom ❤❤❤❤
Nice name ❤🎉 something different ...vyom❤😘🥳
खूप छान.. व्योम खूप खूप आशीर्वाद❤🎉
Khup chan nav aahe Vyom
खूप सुंदर नाव. व्योम बाळाला अनिरुद्ध शुभेच्छा आणि आशीर्वाद
व्योमला शुभाशीर्वाद व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांचेच अभिनंदन.
गोडुला❤
खूप छान नाव आहे नावाप्रमाणेच खूप गोड आहे राज बिंडा नामकरण सोहळा अप्रतिम तुमचा सर्वाचा डे्स कोट लुक छान आहे अभिनंदन ❤❤🎉💐😘
मायरा चे सौंदर्य, नजकता,, शालीनता तिचा आजीसारखी (शेवेता ची आई) सारखी आहे.... क्रेडिट goes to aaji 😂😂🎉
सगळे खूप खूप छान दिसताय व्योम नाव छान आहे
Khup sundar nav aahe. Samrudhi and 25th anniversary vlogs khup chan hote enjoyed a lot
खुप सुंदर आहे