पहा मुलं मराठी कशी बोलतात, Marathi Family in Canada, Family Vlog, Daily lifestyle in Canada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 644

  • @chandradhekharkininge897
    @chandradhekharkininge897 Місяць тому +197

    कॅनडात तुम्ही घरी मुलांसोबत मराठी बोलता तुमची मुले देखील मराठी बोलतात व एकूण माय मराठीचे जतन तुम्ही करता हे पाहून आनंद झाला

    • @dken10
      @dken10  Місяць тому +4

      Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      ⁠He bag me kahi tuzya watela alo nahi, tuch winakarn maza darwaja wajawala, jar tula winakar lai khag sutali asel tar mala fakat tuza address de, baki me sewa karto. Samajdar asashil tar thik anhi tar mazyakde bharpur upaya ahayet tula samjawnayche. Bag kay karyche te ani sang mala.

    • @akshaytshinde2105
      @akshaytshinde2105 29 днів тому

      ​@@dken10Ky zal sir

    • @killflag9850
      @killflag9850 17 днів тому

      Tumche mula khup chagle ahet fakta tynla ek hatani jevaychi savay lava​@@dken10

  • @deepamulay2852
    @deepamulay2852 Місяць тому +88

    खूप गोड आहेत मुलं मराठीतून छान बोलत आहेत.

    • @dken10
      @dken10  Місяць тому +4

      Thank you, please agodar che videos pan pahat raha, khup mahatwachi mahiti det asto me.

  • @RohanPlayz5739
    @RohanPlayz5739 Місяць тому +52

    खुप छान वाटले .आपली मायबोली मुलंबोलतात .महाराष्ट्रीयन जेवण जेवतात.खुपच चांगले संस्कार केलेत मुलांवर .तुमचेहि अभिनंदन.

    • @dken10
      @dken10  Місяць тому +1

      Thank you

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 13 днів тому +9

    खुप छान बोलतात की मुलं ...जगात कुठेही गेलं तरी आपल्या मराठी भाषेंची नाळ जोडुन ठेवली तुम्ही ...👌😊❤

    • @dken10
      @dken10  13 днів тому +1

      Thank you Krushna
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ravipatil207
    @ravipatil207 Місяць тому +25

    👌व्वा !! खूपच छान !!!
    तुम्ही महाराष्ट्र बाहेर आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपून ठेवली आणि जपून ठेवत आहात याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे.

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, channel la nawin asal tar agodar che video pan paha. Khup mahatwachi mahit det asto me. Please jastit jast share kara.

    • @jayshreejoshi6499
      @jayshreejoshi6499 25 днів тому

      छान मराठी बोलत आहेत

  • @LataShirsat-w4f
    @LataShirsat-w4f Місяць тому +40

    खुप छान अशीच आपली ‌मायबोली‌ शेवट पर्यंत ‌बोलत‌.राहा.🎉

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me

    • @VivekJadhav-l7v
      @VivekJadhav-l7v Місяць тому

      ❤❤❤❤❤❤

  • @Sapkaltairecipes
    @Sapkaltairecipes Місяць тому +35

    छान आहेत मुलं आणि मराठी पण छान बोलतात अभिनंदन 👌👍👍

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 Місяць тому +34

    नमस्कार सर. मी सुहास शिंदे CBSE school शिक्षक आहे. मी economics and accounts शिकवतो. पण माझ मराठीवर असीम प्रेम आहे. काही कविता आणि लेख मी लिहिले आहेत.
    रीयांश आणि धनुष ची मराठी ऐकून डोळे पाणावले. असच आपल्या भाषेवर तुम्ही प्रेम करावं हीच इच्छा. कोंकणात रियांश आणि धनुष ला घेवून या आंबे खायला.
    मी गुहागर , रत्नागिरी. ❤.
    दोन्ही बाळांना खूप प्रेम आणि आशीर्वाद.

    • @BIONCERTREADING
      @BIONCERTREADING 21 день тому +1

      Radhe radhe❤tumchya bhashevrch prem bghun dole panavle sir radha nam jap krt ja sagli swapn purn hotil jay jay shree radhe radhe❤

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Місяць тому +73

    घरात मराठीत बोलता हे खूप छान

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 Місяць тому +14

    सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली आवड असणारे सर्व गुण अंगी कृत आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केल आहे सुंदर यश संपादन केले आहे अभिमान आहे खूप छान पेज आताच लाईक करतों आहे अभिमान आणि गर्व आहे

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Khup Khup Abhar aple

  • @pandharinathpatil929
    @pandharinathpatil929 Місяць тому +9

    खुप छान दादा आपण आपल्या दोन्दी सुंदर आणि हुशार अशा दोन्ही बाळांना कॅनडात राहुन सुद्धा मायबोली मराठी भाषेबरोबर त्यांची नाळ जुळवून ठेवत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा गर्व आणि अभिमान आहे ❤❤❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому +2

      Thank you, Khup Khup Abhar tumche

  • @BGGORE
    @BGGORE Місяць тому +27

    आपली भाषा मायबोली मराठी तिचा मान राखलाच पाहिजे. आणि अभिमान आहे माझ्या मायबोली मराठीचा

  • @PrakashUgale-f6w
    @PrakashUgale-f6w 19 днів тому +5

    खुप छान 👌🏻
    तुम्ही मुलांबरोबर मराठी बोलता हे पाहून चांगले वाटले 💞💝

    • @dken10
      @dken10  19 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 Місяць тому +17

    खूप छान संस्कार करताय मुलांच्यावर आपली भाषा शिकवून👌

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @PratimaPatil-m4o
    @PratimaPatil-m4o Місяць тому +27

    दादा तुमची मुले फारच सुंदर आहेत, व शिल्पा पण छान आहेत, व तुम्ही सुध्धा, तुमचे विचार अप्रतिम आहेत.

    • @dken10
      @dken10  Місяць тому +2

      Thank you so much for your beautiful comments. Please jastit jast share kara karan me khup kahi mahiti che videos banwat asto.

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt Місяць тому +5

    बहुतांश वेळा मी असे पाहिलय की महाराष्ट्रातला मराठी माणूसच परकीय भाषांचा उदोउदो करतो आणि समाजमाध्यमांवर तसेच इतर ठिकाणी इतर भाषेत व्यक्त होतो. पण देशाबाहेर गेलेली मराठी माणसं मात्र मराठीतच व्यक्त होतात, कारण तुम्ही लोक आपल्या माय मराठीचं महत्त्व जाणता, त्यासाठी तुमचं खूप कौतुक❤❤❤अशीच अधिकाधिक प्रगती करत राहा 💐🤗

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, channel la nawin asal tar agodar che video pan paha. Khup mahatwachi mahit det asto me. Please jastit jast share kara.

  • @amolmali4495
    @amolmali4495 Місяць тому +5

    खुप छान दादा... काही पालकांना आपल्या मातृभूमीत राहून परकिय भाषेत बोलणेे म्हणजे 'स्टेटस सिबाँल' वाटते... आपण परकिय भूमीत राहून देखील आपली भाषा बोलता आणि मुलांना ही खुप चांगली शिकववली आहे. गर्व आहे मी मराठी अससल्याचा..... जय शिवराय...

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Jai Maharashtra.
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahit det asto me canada vishai. Ani jastit jast share kara. Kalji ghya.

  • @SunitaWagh-v9g
    @SunitaWagh-v9g 8 днів тому +1

    मी पुण्यात राहते मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला खुप छान वाटले मुले मराठी भाषा खुप छान बोलतात‌ अभिमान आहे मराठी भाषेचा

    • @dken10
      @dken10  8 днів тому

      Thank you Sunita Ji
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 Місяць тому +5

    मराठीत मराठवाडय़ातील झलक अप्रतिम, आवडलं दादा, गोड मुले 😄

    • @dken10
      @dken10  Місяць тому +1

      Thank you

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Місяць тому +3

    खूप छान व्हिडिओ ..मुलांचे मराठी बोलणे कानाला ऐकायला खूप गोड वाटले ...किती छान मुले ..नावे पण सुंदर आहेत दोघांची रियांश आणि धनुष...असेच छान छान व्हिडिओ सेंड करत रहा ...🎉🎉🎉

  • @RashmiKarekar-z7k
    @RashmiKarekar-z7k 2 дні тому +1

    मराठी छान बोलतात मुलं. मराठी गोष्टीची पुस्तक गिफ्ट द्या त्यांना. आवडतील मुलांना

  • @safarwithanujkrishna9193
    @safarwithanujkrishna9193 13 днів тому +1

    खुपच छान वाटलं बघुन ...तुम्ही आपल्या मराठी भाषेची नाळ खुप छान प्रकारे जोडुन ठेवली आहे...भलेही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा..आणि मुलं खुप छान आहेत...👌👏😍😍❤❤

    • @dken10
      @dken10  13 днів тому +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @VithalWayal
    @VithalWayal Місяць тому +4

    शुभ सकाळ, खुप छान मराठी बोलतात मुलं, तुमचं अभिनंदन 🚩🙏🙏🚩

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @SonalFromUSAMarathi
    @SonalFromUSAMarathi 23 дні тому +1

    गोंडस मुलं आणि मराठी चांगलं बोलतात, अमेरिकेकडून प्रेम! नवीन सदस्य,Support kela!

    • @dken10
      @dken10  23 дні тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @cricketriaan2023
    @cricketriaan2023 17 днів тому +1

    khup chan खूप गोड आहेत मुलं मराठीतून छान बोलत आहेत.

    • @dken10
      @dken10  17 днів тому

      Thank you, Dhanush la Cricket shikhaw tu amhi sutti madhye alo ki

  • @Yuriyuna377
    @Yuriyuna377 9 днів тому

    दादा किती गोड़ मुलं आहेत तुमची किती छान संस्कार देत आहे.खूप छान

    • @dken10
      @dken10  9 днів тому +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sunitamayekar2880
    @sunitamayekar2880 Місяць тому +1

    खूप छान कुटुंब. मुलांना छान मराठी बोलता येते. अभिमान आहे तुमचा आणि मराठी भाषेचा. संस्कार छान केलेत.अभिनंदन ❤❤❤❤❤❤🎉🎉

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Kalji ghya.

  • @dattarambambarkar6993
    @dattarambambarkar6993 18 днів тому

    खुप छान लय भारी वाटले आपली मायबोली बाहेर असूनही मराठी बोलता खुप अभिमान वाटतो तूमच्या कुटुंबीयांचा ❤❤👌👌👍👍

    • @dken10
      @dken10  18 днів тому

      Thank you Dattaram
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 Місяць тому +38

    एवडया लांब राहून तुमच मराठी व सा नयान पाहून बर वाटल, जय महाराष्ट्र, आल द बेस्ट.

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me

    • @Khavchat
      @Khavchat 14 днів тому

      सा नयान?👈 हे काय असतं?
      ‘सामान्य ज्ञान’ म्हणायचं आहे का?

    • @ashokajgaonkar5831
      @ashokajgaonkar5831 13 днів тому

      @@Khavchat होय.

    • @Khavchat
      @Khavchat 13 днів тому

      @@ashokajgaonkar5831 धन्यवाद.!🙏 माझे ‘नयन’ भरून आले!😁

    • @ashokajgaonkar5831
      @ashokajgaonkar5831 13 днів тому

      @Khavchat In My Marathit it's very difficult to manage raswa,dirgh,welanti.....I am from marathi sima bhagu Belgaon, if u heat by my marathi, I am sorry.

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 25 днів тому

    फारच सुंदर. तुमची मुलं कॅनडा मध्ये मराठीत बोलतात हे पाहून / ऐकून मस्त वाटले. आपण मुलांना आपली भाषा शिकवली, त्यामुळेच मुले एवढी छान मराठी बोलतात. छानच.
    ❤❤🌹🌹🙏

    • @dken10
      @dken10  25 днів тому

      Thank you,
      Channel la nawin asal tar agodar che video pan paha, khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara, punha bhetu next video madhye, Kalji ghya.

  • @vipulasawant7471
    @vipulasawant7471 26 днів тому +1

    . इंडियात मराठी लोक असून हिंदी इंग्लिश ने सुरवात करतात बोलायला कॅनडात तुमची फॅमिली मराठी छान बोलते खूप छान वाटल तुम्हा सर्वांना खूप खूप आशिर्वाद .☝️ नंबर मस्तच

    • @dken10
      @dken10  26 днів тому

      Thank you Vipul,
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me, ani jastit jast share kara. Punha bhetu next video madhye. Kalji ghya.

  • @varshapise1767
    @varshapise1767 Місяць тому +4

    ekdm bhare pure veg mnje vechar pn chan ❤️👌👍👏🙏

  • @sanjaybhandwalkar3484
    @sanjaybhandwalkar3484 13 днів тому

    मराठी भाषा तुमची मुले छान बोलतात परदेशात राहूनही...चांगले संस्कार आहेत..

    • @dken10
      @dken10  13 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @leenagosavi1014
    @leenagosavi1014 Місяць тому +11

    खूप छान बोलतात मुले लातुरी टोन आहे बोलण्यात ❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому +1

      Ho amhi Latur District che

  • @tulshiramgonewad88
    @tulshiramgonewad88 3 дні тому

    राम राम साहेब मी नांदेडचा आहे तुमचा विडीओ खुप आवडला❤

  • @brettlee437
    @brettlee437 17 днів тому

    किती छान आणि नैसर्गिक बोलत आहेत....म्हणजे कुठे ही शहरीपणाचा आव नाही आणि उगाचच जगाला दाखवायला फॉरेन ॲक्सेंट नाही...शुध्द मायबोली

    • @dken10
      @dken10  17 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @jayashrihole7619
    @jayashrihole7619 Місяць тому +2

    खुपच गोड मुले आहेत तुमची 👌

  • @maheshpatil2230
    @maheshpatil2230 26 днів тому

    परदेशात राहून सुद्धा तुम्ही मराठी मायबोलीचा मान राखला. तुम्हाला मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र ⛳

    • @dken10
      @dken10  26 днів тому

      Thank you Mahesh,
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me, ani jastit jast share kara. Punha bhetu next video madhye. Kalji ghya.

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 16 днів тому

    😂😂❤❤ फार गोड..आणि sharp wa

    • @dken10
      @dken10  16 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sanjugalaxian
    @sanjugalaxian 20 днів тому

    wow!!
    khup chaan. pardeshat rahun pan mullana marathi bolta yetay. khup chan gost ahe. proud feel hotoy. tumchya sarkhi mansa ch marathi japun thewat ahet hya modern yigaat pan. dhanyawad. kharach abhimana chi gost ahe hi. Great kids!!!

    • @dken10
      @dken10  20 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ZindagiEk_Safar
    @ZindagiEk_Safar Місяць тому +3

    Nice family....Bharta baher rahun dekhil tumhi bhartachi sanskriti japatay ....khup chhan dada.... Swami Krupa sadaiv tumchya kutumbavr rahot hich sadichha

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos paha ani jastit jast share kara. Kalji ghya

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 днів тому

    Khupp Sunder Mulani Utter
    Deli
    Chan Blog God Bless You

    • @dken10
      @dken10  8 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @Asharanadive
    @Asharanadive Місяць тому +3

    जय लातूर, किती गोड आहेत मूलं भाषेतला लातूरच्या भाषेचा लय आहे

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @shikandarmomin4345
    @shikandarmomin4345 Місяць тому +1

    I have proud of both boys they are staying in Canada and speaking in good Marathi.

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you so much

  • @chandrakantpatil1937
    @chandrakantpatil1937 Місяць тому +4

    खूप गोड आहेत.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 24 дні тому +1

    अभिमान वाटला तुमचा. मुलांना खूप खूप आशीर्वाद 💐♥️♥️💐

    • @dken10
      @dken10  24 дні тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @Vpawar7
    @Vpawar7 18 днів тому

    किती छान मराठी बोलता ऐकून खूप छान वाटले. मस्त ❤❤

    • @dken10
      @dken10  18 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Місяць тому +3

    Mulanchi hi bhasha khup god ❤ mi Mumbai chi aslya mule navin ani chan vatle. Donhi mule khup cute and adorable handsome ahet. Mast binghast boltat. God bless them 🙏.❤ Helen

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you Helen Ji

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 Місяць тому +1

    Mast...... 👌👌

  • @krishnajichavan6591
    @krishnajichavan6591 Місяць тому +3

    Excellent family keep it up jay Maharashtra.

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @RajaramKamble-c2w
    @RajaramKamble-c2w Місяць тому +1

    Siblings are talking very nice मराठी , ,God bless them ,

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan apaha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara please.

  • @rekhagodse6419
    @rekhagodse6419 27 днів тому

    Mula khup Chan ahet Ani khup goad ahet ..tumhi marathi bhasha japli ahe mhnun mula pn chan boltat Ani doghanchi nava pn khup Chan ahet 🥰😘❤️

    • @dken10
      @dken10  27 днів тому

      Thank you so much for your beautiful comments.
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Місяць тому +2

    ✨खूप छान दादा वहिनी 🙏✨

  • @vedant4733
    @vedant4733 Місяць тому +2

    ल ई भारी हाय, रिआंश,,, 😂

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thanks

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 28 днів тому

      लई भारी हा शब्द मुलांनी पण कॅनडा त वापरला याचे कौतुक वाटले.

  • @deepalideorukhkar1783
    @deepalideorukhkar1783 14 днів тому

    मुलांना खूप छान वळण लावले आहे. तेव्हा तुमचे कौतुक करण्यासारखे आहे. मुलं खूप गोड आहेत. 😘

    • @dken10
      @dken10  13 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 Місяць тому +2

    Proud to hear our Marsthi in CANADA

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you so much

  • @chintamanirahate1262
    @chintamanirahate1262 Місяць тому +1

    खरच मनापासून अभिनंदन अशीच आपली मराठी पुढे न्या ❤❤❤❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you,
      Channel la nawin asla tar agodar che video pan paha khup mahatwachi mahiti det asto me, ani jastit jast share kara. Kalji ghy. Punha bhetu next video madhye.

    • @chintamanirahate1262
      @chintamanirahate1262 Місяць тому

      हो नक्कीच😊

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 Місяць тому

    खूप छान मुलं आहेत तुमची . आपल्या मायबोलीचा अभिमान जपताय तुम्ही .खूप छान वाटतं.❤❤🎉🎉

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel war nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Please jastit jast share kara

  • @HanumantKakde-k1s
    @HanumantKakde-k1s Місяць тому +1

    Khup chan vatte

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo Місяць тому +3

    खूप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ChandanRajput-r2m
    @ChandanRajput-r2m Місяць тому

    👌🏼 खूप छान मस्त 👍🏼🙂

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, me khup mahatwachi mahiti det asto.

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 Місяць тому +1

    Foreigners tone madhil marthi
    Mulanchya tondun aaikayla khup chhan vatatey ❤❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos paha ani jastit jast share kara. Kalji ghya

  • @swateepradhan9135
    @swateepradhan9135 17 днів тому

    BRAVO! KEEP UP THE PRACTICE. 🎉

    • @dken10
      @dken10  17 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @supriyakundekar6609
    @supriyakundekar6609 Місяць тому +1

    Khupch bhari ahe he tumi baher rahunhi tunchi mul khupch chan marathi boltat

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asla tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me Canada vishai. Kalji ghy.

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 13 днів тому

    खूप छान असच आपली भाषा टिकून राहील खूप खूप सुंदर

    • @dken10
      @dken10  13 днів тому +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @भाऊसाहेबखोकले

    आंभिनंदन कॅनडा निवासी भारतीयाचे

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara. Kalji ghya

  • @manishadhanve6125
    @manishadhanve6125 Місяць тому +1

    Mula khupch god aahet😘😘😘😘😘😘😘😘

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara. Kalji ghya

  • @KalpanaKamble-j9s
    @KalpanaKamble-j9s Місяць тому +3

    किती गोड मुलं आहेत

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me

  • @alkakamble1365
    @alkakamble1365 17 днів тому +2

    कीती गोड बाळं आहेत तूम्ही ,कीती शिस्तबध्द,समजदार ,शांततेत मराठीतून उत्तरं देत आहेत,खरंच अभीमान वाटला रीयांश आणि धनुष चा तूम्ही आई वडीलांच विशेष कौतूक आणि खूप मोठी शाब्बासकी ❤

    • @dken10
      @dken10  17 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @rekhakale4076
    @rekhakale4076 Місяць тому +1

    🎉🎉छान छान

  • @advrahulsuryawanshi6797
    @advrahulsuryawanshi6797 Місяць тому

    आपला मराठी माणूस प्रगती पथावर पाहून खूप आनंद झाला

    • @dken10
      @dken10  Місяць тому +1

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, me khup mahatwachi mahiti det asto.

  • @self_official
    @self_official 5 днів тому

    Kup chan vatla bhau , tumi aapli bhasha japli , ani kup chan sanskar delit, tyana aaplya hitle mahanpurshan baddal pn tyana sanga

    • @dken10
      @dken10  5 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 19 днів тому

    Khup chyan sanskar Aahet. Bhau mul adnyadharak Aahet.

    • @dken10
      @dken10  19 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @JyotiVerma-re3oo
    @JyotiVerma-re3oo 28 днів тому

    Sweet children. Khoop chan vattha ki apli sanskruti japtat. Wonderful parents

    • @dken10
      @dken10  28 днів тому

      Thank you so much for your beautiful comments and support.
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 Місяць тому

    लहानपणा पासून ,लई आवडतो ,😊 both r
    Sooo cute ,😍

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara.

  • @sarjeraomohite100
    @sarjeraomohite100 19 днів тому

    Khup khup chan chan mahiti share kelebadhal kip up dhanu riyansh, ani tumha doghsnhi marathi bana atakepar japlyabahal.

    • @dken10
      @dken10  19 днів тому

      Thank you

  • @meghaagarkar6103
    @meghaagarkar6103 Місяць тому +1

    खूप छान👌👌माझ्या पण मैत्रिणीचा मुलगा व सून राहतात आणि छान मराठी बोलतात

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Channel la nawin asal tar agodar che videos pan apaha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara please.

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 18 днів тому

    या बाळांना पाहून खुप छान वाटले.धन्यते माय बाप.

    • @dken10
      @dken10  18 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @nakulgaikwad7909
    @nakulgaikwad7909 28 днів тому

    खूप छान मराठी बोलतात सर, तुमची मुलं

    • @dken10
      @dken10  28 днів тому

      Thank you,
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @preetinerurkar7778
    @preetinerurkar7778 13 днів тому

    दोघे पण खूप छान❤❤ आणि cute आहेत

    • @dken10
      @dken10  13 днів тому +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @bhagwanpatil3070
    @bhagwanpatil3070 19 днів тому

    मुलांना छान संस्कार लावता आहेत छान

    • @dken10
      @dken10  19 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @bharatdhabadgaonkar8016
    @bharatdhabadgaonkar8016 Місяць тому

    दादा खुप छान बाळ आहे तुमचे .खुप छान फॅमिली व्हिडिओ बघुन छान वाटल दोघेही भारतात अधिकारी झाले पाहिजेत

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara. Kalji ghy, punha bhetu. Ankhi bharpur videos yenar ahayet.

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 Місяць тому

    Good.
    Smart students. Answers given confidence.

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me Canada vishai. Ani jastit jast share kara. Kalji ghya. Punha bhetu.

  • @morya6863
    @morya6863 Місяць тому +2

    फार छान

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara. Kalji ghya, punha bhetu next video madhye.

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 19 днів тому

    छान वाटल मूले मराठीत बोलतात तूम्ही मराठीपण जपतात मूलांना आशिर्वाद

    • @dken10
      @dken10  19 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @subhashsatpute3346
    @subhashsatpute3346 25 днів тому

    Nice 👍 God bless kids

    • @dken10
      @dken10  25 днів тому

      Thank you Subhash Ji,
      Channel la nawin asal tar agodar che video pan paha, khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara, punha bhetu next video madhye, Kalji ghya.

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 Місяць тому +2

    Chhan vdo

  • @EnglishWithTanishka
    @EnglishWithTanishka Місяць тому +1

    छान 🎉🎉

  • @ushathingle8923
    @ushathingle8923 17 днів тому

    God bless you all family members ❤❤❤very cute boys 💥💥💥

    • @dken10
      @dken10  17 днів тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @manojMane-sh5yf
    @manojMane-sh5yf 23 дні тому

    खूप छान तुम्ही आपली संस्कृती जपली आहे 👌👌👌❤

    • @dken10
      @dken10  22 дні тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @BabluGutte-x6j
    @BabluGutte-x6j Місяць тому +1

    Khupavh Activa muala ahet❤❤❤

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 Місяць тому

    Superb the boys r too inocent❤❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Channel la nawin asal tar agodar che video pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara. Kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @Tejapunekar
    @Tejapunekar 22 дні тому

    Khup chhan video
    Khup chhan family ❤

    • @dken10
      @dken10  22 дні тому

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @RSsTPatil
    @RSsTPatil Місяць тому +1

    Khup chan 😊😊😊

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Please jastit jast share kara. Kalji ghya.

  • @poojavichare5833
    @poojavichare5833 Місяць тому

    Great ahet tumchi family abhiman ahe tumchya milan ha marathi bhashecha. ❤🙏

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Thank you

  • @ArtiPowar-x9o
    @ArtiPowar-x9o Місяць тому

    Khup chan distat mul tumchi boltat pn chan❤

    • @dken10
      @dken10  Місяць тому

      Hello Arti, Channel la nawin asal tar agodar che videos pan apaha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara please.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 28 днів тому

    छान मराठी बोलतात . शांत , सुसंस्कृत आहेत. जेवण साधं सुध घरगुती आहे आणि तेच चांगले .ताटात वाट्या ठेवल्या तर जेवायला सोपं जातं.

    • @dken10
      @dken10  28 днів тому

      Thank you, Simple living is the best.
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Місяць тому +1

    Very nice vlog ❤❤❤❤

  • @rupalikhandare7010
    @rupalikhandare7010 24 дні тому +1

    खूप छान बाळा ❤❤😊😊

    • @rupalikhandare7010
      @rupalikhandare7010 24 дні тому

      खूप गोड आहे मुलं मला खूप आवडली

    • @dken10
      @dken10  24 дні тому

      Thank you Rupali Ji
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sonalibhosale5138
    @sonalibhosale5138 5 днів тому

    Khup khup chhan