आपले कौतुक करावे तेवढे कमीच... खरंतर रानावनात राहुन एवढ्या लोकांचा पाहुणचार करणे सोपी गोष्ट नाही..पाणी आणि त्याबरोबरच अनेक बिकट अडचणी इथे असतात..परंतु,या कशाचीही कुरबुर न करता आपण पाहुण्यांचा किती छान पाहुणचार केला दादा....अतिथि देवोभव हे वाक्य आपल्या वाड्यावर सार्थक झाल्यासारखे वाटतले......❤❤❤❤
दादा रोज व्हिडिओ बनवा सकाळपासून जे काय दोन दोन मिनिटं बनवायला जमेल तो बनवायचा संध्याकाळी जेवणाच्या वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभराचा थकवा निघून जातो तुमचा व्हिडिओ पाहिल्या वर ...........
एक नंबर व्हिडिओ सिद्धू भाऊ छान बाणाईताई लय भारीच लय चवदार आम्ही मोबाईल मधुन चव घेतली लय छान खर्च तुमचे व्हिडिओ बघतच रहावं असं वाटतं अतिशय सुंदर बिर्याणी तर लय भारी हॉटेल ची गरजच नाही अशीच थोडीशी गम्मत राग येऊ देऊ नका रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहातोय
कमाल आहे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे तुमचे जीवन ऊन वाऱ्यात इतका छान पाहुणचार ? मी रोज पहाते तू मचे व्हिडिओ उघडयवर इतके छान जेवण असते पाहून कौतुक वाटते. सलाम तुमच्या आनंदी जीवनाला.
सिदुदादा ची भाची. सिदुदादा लय भारी. खासच बायडा व तुमचं बेस्ट वाटले. बहीण भाऊ फार पूर्वीचे व्हिडिओ खासच. मोठं कुटुंब. आजला सिदू आणि भाची च संभाषण आजी बरोबर मस्त आवडलं 🎉
लय भारी दादा ताई आणि मटण आणि सर्व लोक 😊लय भारी मी कधी ना कधी तुमची गाठ घ्यायला कस्तुरी बाळ लय भारी आणी हातात ल पण भारी आहे आईला आणि बाबा ना नमस्कार 🙏🙏🙏😋👌✌️👍👍👍
खंर तर धनगरी जिवनाशी आमचा काही संबंध नाही पण पहिल्या पासून ते आतापर्यंत सगळे काही विडीओ पाहिलं बरेच विडीओ डोळ्यात पाणी आलं आणि बरीच माहिती मिळाली आहे रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही सगळे काही तुम्हाला पाठिंबा आहे धन्यवाद 🎂👍👌🥂🍻🍺🙏
बानाई तुम्हाला शत शत प्रणाम. तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. ताई तुझ्या हातचे जेवण जेवायची इच्छा आहे. आणि तो योग नक्की येइल. गावाकडे येताना माझ्या कडे नक्की थांबा. पण बानाई ताई जेवण तुझ्या हातचे मला खायचय. माझे गांव शिरवळ. पंढरपूर फाटा. माझी शेती आहे तिथे. सगळ मु आणेल पण जेवण तुझ्या हातचे. येताना माझ्या येथे नक्की थांबा. 🙏🙏🙏
दादा साहेब रोज वीडियो बनवा सकाळपासुन जे काय दोन दोन मिनिट बनवायला जमेल तो बनवायचा संध्या काळी जेवणाचा वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभर काम करते😊😊😊
अहो भाऊ बानाई ताई सकाळ पासून रात्री पर्यंत भरपुर काम करतात तरी सुध्दा आनंदात येणार्या पाहुण्याना हसत मुखाने जेवण करून आदरतिथ करतात प्रत्येकाला अशी बहीण मिळुदे
या जगात काही प्रदेशात, काही शहरात काही ठिकाणी माणुसकी मिळते असे म्हणतात पण जगाच्या पाठीवर अशी एक भोळी जमात अस्तित्वात आहे जी तिच्या साध्या ,सरळ ,प्रामाणिक, निस्वार्थ ,कशाचाही माज/गर्व न करता आपल्या सध्या राहणीमानाने प्रत्येकाच्या मनात एक वेळंच कुतुहल निर्माण करते प्रत्येक व्यवहारातला सरळ पणा , पाककलेतील वेगळेपणा ,मनाचा साधेपणा धनगर समजला जगात एक वेगळी जागा निर्माण करून देतो
पाहुणे नमस्कार ❤ आईं - बाबा ना तुमच्या जवळ पाहून भारी वाटले. असच संपूर्ण कुटुंब गोकुळ सारखं गुण्या गोविंदाने नांदाव लय भारी...! आई बाबा यांच्या आठवणींना यानिमित्ताने नक्कीच उजाळा मिळाला असेल.
भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. आपला पाहुण्यांसाठी पाहुणचार एक नंबर होता. खरं सांगायचं झाल तर यालाच खरं जीवन जगणं म्हणतात. ..❤अप्पा आईला माझा नमस्कार 🙏🏻
जे घरात राहतात ते सुद्धा कंटाळा करतात पाहुणा चा पणं तुम्ही किती समजून घेता सगळ्या नातेवाईकांना बाणाई वहिनी खुप मोठ्या मनाची आहे 🎉🎉👌👌🙏🙏💐💐💐🧑🎄🧑🎄
बाणाई शब्दच संपले सल्युट बाई. जराही कंटाळा नाही सगळ कस उत्साहाने वेळ साजरी करते. धन्य बाई. ❤❤❤❤❤❤
आपल्या महाराष्ट्र मध्ये एक पद्धत आहे पावणे आले म्हणजे चिकन मटण हा बेत झलाच पाहिजे , बाणाई सुगरण आहे छान बनवले मटण ❤
आपले कौतुक करावे तेवढे कमीच...
खरंतर रानावनात राहुन एवढ्या लोकांचा पाहुणचार करणे सोपी गोष्ट नाही..पाणी आणि त्याबरोबरच अनेक बिकट अडचणी इथे असतात..परंतु,या कशाचीही कुरबुर न करता आपण पाहुण्यांचा किती छान पाहुणचार केला दादा....अतिथि देवोभव हे वाक्य आपल्या वाड्यावर सार्थक झाल्यासारखे वाटतले......❤❤❤❤
वाड्यावर सुध्दा पाहुणे आले त्यांना आनंदाने जेवण बनवून खाऊ घालतात ही तर धनगर समाजाचे रीतभात खूप छान मनाला भुरळ घालते ❤❤🎉🎉🎉
दादा रोज व्हिडिओ बनवा सकाळपासून जे काय दोन दोन मिनिटं बनवायला जमेल तो बनवायचा संध्याकाळी जेवणाच्या वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभराचा थकवा निघून जातो तुमचा व्हिडिओ पाहिल्या वर ...........
*It's TRUE...* 💯✅
होय, लोकांना तुमची दिनचर्या पहायची असते.
🙏
Hona
खरच मस्त वाटतात त्यांचे व्हिडिओ. मनापासून आवडतात. 👌👌👌🙏🙏🙏
खूप मोठ्या मनाची माणसं आहेत तुम्ही सगळे आयुष्य हे असंच जगायला हवं,सगळे कुत्तुंब मिळून मिसळून छान वाटत पाहून
मस्त रहा ,🙏🙏🎁🌹🧿🧿
धनगर समाजाची संस्कृती जपणारी माणसं ..! जय मल्हार 💛
आताच्या बायकांना ग्यास असून वेळेवर करत नाही, तुमीतर असं उघड्यावर करता लय भारी नादच खुळा 👌👌👏👏👏👏👏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
छान पाहूनचार केला दादा आणि बाणाईताई ने.
मटन रेसिपी बिर्याणी एकच नंबर. ❤❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी १ नंबर मटणाचे बरबाट बाजरीची भाकरी बिर्याणी खूपच छान भानाई वहिनी
तुम्ही बोलतानी ( मस्त पैकी ) हा शब्द बोलतान लय भारी वाटतयं❤👌👌😍
आईदादा, खरंच भाग्यवान आहात तुम्ही.असे कष्टाळू , आज्ञाधारक,एकमेळाने राहणारे, तीन्ही लेकसुना.. संसार धन्य झाला..या वयात तुमचा कष्टाळूपणा,खूप आदर वाटतो.,👏👏💐💐💐
सुंदर व्हिडिओ आहे माझा समाज धनगर मला अभिमान आहे माझ्या भावाचा❤❤
एक नंबर व्हिडिओ सिद्धू भाऊ छान बाणाईताई लय भारीच लय चवदार आम्ही मोबाईल मधुन चव घेतली लय छान खर्च तुमचे व्हिडिओ बघतच रहावं असं वाटतं अतिशय सुंदर बिर्याणी तर लय भारी हॉटेल ची गरजच नाही
अशीच थोडीशी गम्मत राग येऊ देऊ नका रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहातोय
सिद्धू भाऊ मस्त पाकी बेत दिसतोय आज. ❤❤
तुमचे video बघून आम्हाला energy मिळते... सिधुदुर्ग
खुप छान बाणाई मटण, आणि बिर्यानी एकच नंबर .
कमाल आहे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे तुमचे जीवन ऊन वाऱ्यात इतका छान पाहुणचार ? मी रोज पहाते तू मचे व्हिडिओ उघडयवर इतके छान जेवण असते पाहून कौतुक वाटते. सलाम तुमच्या आनंदी जीवनाला.
दादा आजचा विडिओ 1 no होता जिथं 2 बाजरीरीच्या भाकरी खातो ते आज मी 3 भाकरी खाल्या आज दिवस भराचा थकवा निघून गेला धन्यवाद दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
🙏
Can't describe in word's... Mastch shree swami samarth
मस्त झाला मटणाचा रसा. आणि पाहुणे खुश झाले. मस्त वाटत असं मोकळ्या हवेत. हॅट्स of बाणाई ताई, अर्चना ताई, तुमची नणंद 👌👌👌
आपले जीवन खुप छान आहे आपले व्हिडिओ खुप छान असतात
सिदुदादा ची भाची. सिदुदादा लय भारी. खासच बायडा व तुमचं बेस्ट वाटले. बहीण भाऊ फार पूर्वीचे व्हिडिओ खासच. मोठं कुटुंब. आजला सिदू आणि भाची च संभाषण आजी बरोबर मस्त आवडलं 🎉
एकदम मस्त 👍👍
खुप सुंदर व्हिडिओ बनवता भाऊ
खूप छान दादा पाहुण्यांचे स्वागत हसतमुखाने खूप छान करता बालाजी ताईचा स्वयंपाक खूप छान असतं
खुपचं छान आता आम्ही पण बनवणार आहे
बाणाईच्या हातचे मटण लै भारी. खा मस्तपैकी.
खूप छान बघुन तोंडाला पाणी सुटले ... तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते..
आम्ही नॉनव्हेज खात नाही तरीही आपले व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो खूप छान असतात तुमचे व्हिडिओ
🎉🎉🎉 good nice supar beutiful ❤❤😊
Waaa khup chaan zala Aaj bet matnacha mst khup chaan zala vdeo..
तुमचे सगळे. ह्विडीओ पाहते.
तममचे कष्ट पाहून मलाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.सतत बाणाईसारखं वेळ मिळताच काही तरी नवीन पदार्थ घरच्यांसाठी करतेच.
Padar kahi jagcha halal nahi banaicha vah!......❤❤❤❤❤❤lot's of lv mumbai........... no words unbelievable mashaallah ❤❤❤
तुम्ही सर्वे गाव फिरून आनंदाने जीवन जगता. आमच्याकडे एक दिवस बायका सुखाने जगून देत खरेच तुम्ही सुखी आहात तुम्हाला खंडोबाचा आशीर्वाद आहे
एकदम भारी बिरानी, रानातला बेत आवडला.
दादा खर सांगू का कालच मला तुमचे आई वडील बिरुदादा बहिण यांची आठवण आली होती सगळेच लय भारी
बाणा आई आम्ही पण धनगर आहे मेंढ रा मागचं जीवन जेवढं कष्टाचं असत तेवढं मजेशीर पण असत खूप सुंदर व्हिडिओ असतात आपलं जीवन च रानोमालाच आहे
दादा तुमचं प्रतेक शब्दाला मस्त पैकी मस्त पैकी
भारी वाटत 😊
लय भारी दादा ताई आणि मटण आणि सर्व लोक 😊लय भारी मी कधी ना कधी तुमची गाठ घ्यायला कस्तुरी बाळ लय भारी आणी हातात ल पण भारी आहे आईला आणि बाबा ना नमस्कार 🙏🙏🙏😋👌✌️👍👍👍
छान आहे दादा एकदम नैसर्गिक जीवन व्यतित करता आहात आपन देव आपल्याला उदंड आयुष्य व आरोग्य व आनंद देओ ❤😊
खंर तर धनगरी जिवनाशी आमचा काही संबंध नाही पण पहिल्या पासून ते आतापर्यंत सगळे काही विडीओ पाहिलं बरेच विडीओ डोळ्यात पाणी आलं आणि बरीच माहिती मिळाली आहे रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही सगळे काही तुम्हाला पाठिंबा आहे धन्यवाद 🎂👍👌🥂🍻🍺🙏
सुंदर व्हिडिओ आहे धनगर समाजाचा मला अभिमान आहे
सुंदर आशी रेसिपी ❤❤❤
बाणाईसारखं समाधानान जगण्याचा मंत्र शक्य तितके आपल्या त आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते
खूप छान पाहुणचार
खुप छान बानाई वहिनी तुमचा व्हिडिओ बघुन मन खुप प्रसन्न होत खुप छान मटण बनवता तुम्ही
Khupach mast video jhala start to end baghitala ❤❤❤❤❤
बानाई तुम्हाला शत शत प्रणाम. तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. ताई तुझ्या हातचे जेवण जेवायची इच्छा आहे. आणि तो योग नक्की येइल. गावाकडे येताना माझ्या कडे नक्की थांबा. पण बानाई ताई जेवण तुझ्या हातचे मला खायचय. माझे गांव शिरवळ. पंढरपूर फाटा. माझी शेती आहे तिथे. सगळ मु आणेल पण जेवण तुझ्या हातचे. येताना माझ्या येथे नक्की थांबा. 🙏🙏🙏
बानाई मटण रेसिपी खूप छान बनवती आम्हाला पण खाण्याची इच्छा होती पण कधी खायला मिळणार ताई तुला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
खूप छान विडिओ दादा लय भारी मटन रेसिपी
Dil se ❤❤khob khob tasty,🤤🤤🤤🤤 tondala Pani sutla.....😊😊 very tasty, mouth watering..❤❤❤
खरंच अन्नपूर्णा आहेत या ताई....
बाळूमामाच्या चरणी प्रार्थना व मल्हार मार्तंडा पाशी आमच्या धनगर परिवाराला सुखी ठेव एवढीच प्रार्थना आम्ही धनगर आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤❤
छान छान मटन हाय👌👌👌👌
दादा खूप छान काम करताय आपली सस्कृती सगळ्यां दाखूणन सगळ्यांना आपला संघर्ष समजला पायजेन best off luck ❤❤❤ जय मल्हार जय अहिल्या 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
खुप छान दादा ...
Khup bhari vatat tumche videos baghun
Khup changla aahe mutton curry and mutton biryani dada 🙏👌 hummala phaije
आनंदात आ 16:10 णि प्रेमाने केलेला स्वयंपाक किती रुचकर असेल. बाणाई तुम्ही सर्व बायका पण जेवायला बसतजा पूरूषा बरोबर.
दादा साहेब रोज वीडियो बनवा सकाळपासुन जे काय दोन दोन मिनिट बनवायला जमेल तो बनवायचा संध्या काळी जेवणाचा वेळेला शेवट करायचा भारी वाटतं बघायला दिवसभर काम करते😊😊😊
भारी बेत एकचं नंबर
No 1
Ek number video .Lokanchyawar Prem karta tumala Lord Khandoba Kai Kami nai karnar ❤🎉
Really good family.touches to heart.
I like your channel very much.
आई दादाना ❤बघुन बरं वाटलं जेवण उत्तम
अहो भाऊ बानाई ताई सकाळ पासून रात्री पर्यंत भरपुर काम करतात तरी सुध्दा आनंदात येणार्या पाहुण्याना हसत मुखाने जेवण करून आदरतिथ करतात प्रत्येकाला अशी बहीण मिळुदे
आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाने जगायचे असेल तर या कुटुंबाकडून शिकावं.सलाम तुमच्या कष्टाला.
मस्तच बेत आहे आजचा तुम्ही सगळे च लय भारी
लय मस्त तयारी केली ताईनी लय भारी
खुप छान ❤❤🎉🎉
लय भारी पाहुणचार
👌👌👌👌 जेवण करायला यावं लागत भाऊ 😋😋😋😋😋
या जगात काही प्रदेशात, काही शहरात काही ठिकाणी माणुसकी मिळते असे म्हणतात पण जगाच्या पाठीवर अशी एक भोळी जमात अस्तित्वात आहे जी तिच्या साध्या ,सरळ ,प्रामाणिक, निस्वार्थ ,कशाचाही माज/गर्व न करता आपल्या सध्या राहणीमानाने प्रत्येकाच्या मनात एक वेळंच कुतुहल निर्माण करते
प्रत्येक व्यवहारातला सरळ पणा , पाककलेतील वेगळेपणा ,मनाचा साधेपणा धनगर समजला जगात एक वेगळी जागा निर्माण करून देतो
Evdhya bhar dupari unha madhe n kantalta evadhi jabardast recipe banavtat evadhi mehanat.pahunchar pan karata .Manale pahije tumchya family la❤❤❤❤❤
पाहुणे रआवळए संभाळणे ही तर आपली संस्कृती दादा आहे त्या परिस्थितीत सगळं कसं जमतं बाणाई ला हल्ली पोरींना एक माणूस खपतं नाही
साखरपुडा पण वड्यावरच झाला वाटत .हेच आपले जीवन.
Sangola, Pandharpur KDE kdi Alta ka?
पाहुणे नमस्कार ❤ आईं - बाबा ना तुमच्या जवळ पाहून भारी वाटले. असच संपूर्ण कुटुंब गोकुळ सारखं गुण्या गोविंदाने नांदाव लय भारी...!
आई बाबा यांच्या आठवणींना यानिमित्ताने नक्कीच उजाळा मिळाला असेल.
Mi anekda Banai chi hubehub recipe Ghari banavto. Sagalyat sopi, kami velat Ani kami samagrit Uttam bhaji Hoti. Dhanyawad 🙏🏻
🙏
नाद खुळा .........
खूप भारी पाहुणचार केला दादा वहिनी👌👌👌
भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. आपला पाहुण्यांसाठी पाहुणचार एक नंबर होता.
खरं सांगायचं झाल तर यालाच खरं जीवन जगणं म्हणतात. ..❤अप्पा आईला माझा नमस्कार 🙏🏻
खुप भारी वाटत दादा तुमचे व्हिडिओ पाहुन. सगळं टेन्शन दुर होते. खुप मस्त आहे 👌🙏
Khup Chan video dada❤❤❤
एक दम भारी जेवणाचा बेत माझा आली
लयच भारी व्हिडीओ
मस्तच ❤️
Bharich... Pahunchyar...
बानाई ताई ची खरच कमाल आहे राव खरच great आहात तुम्ही सगळे ❤
Chan vatla sarwanna baghun lay bhari jevan
तुमच्या आईचा खूप मोठा सपोर्ट आहे भाऊ तुम्हाला ❤❤❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा पाहुणे खुप खुश झाले असतील पाहुणचार खाऊन 👌👌💐💐💐💐💐
धनगरी माणसं जिवाभावाची...😊😊
Aaj vada kuthe ahe
Banai tai no.1
Khup chaan vatale❤❤
मटणाचा बेत पाहून मोह आवरlणा राव खरा जीवनाचा आनंद कसा घ्यायचा...🎉🎉❤
सुप छान आहे भाऊ
Dada 1ch no1 matan taich lay bhari zali aasel matan❤❤❤❤❤❤❤ aani briyani tar 1ch 1no mast video❤❤❤❤❤ barbad❤❤❤❤