महाआघाडी काठावर स्पष्ट बहुमत मिळेल जर थोडे कमी पडले तर अजित दादाला आघाडीने बिनशर्त स्विकारावे पण सत्ता आघाडीची यावी.अजित पवार जातीय पक्षा मध्ये रमणार नाहीत.अचूक विश्लेषण. धन्यवाद
मविआ सरकार मधे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद दादा घेण्याची शक्यता शुन्य आहे. साहेबांनी आधीच सांगितलेले आहे की कपाटात ठेवलेल्या फाईल्स कधीही टेबलावर परत येऊ शकतात.
राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला सहकार्य केले होते, आता ते स्वतंत्र लढताना त्याचा फायदा महायुतीला फायदा कसा होईल याचा उलगढा होत नाही . मनसेला पडणाऱ्या मतांची %वारी महायुतीतून वजा होऊन महाविकास आघाडीलाच फायदा होईल असे वाटते ?का बाहेरून पाठिंबा देऊन राज ठाकरेंनी विरोधी काम केले होते ?
आघाडी ने निकाला चा टप्पा पार करणार.....या वेळी ताक सुध्दा फुंकुन प्या नाराजगी ठेऊ नका विश्वास सर्वांचा घ्या पुढील पाच वर्षे राज्य छान चालवा ह्या शुभेच्छा ❤
एक्झिट पोल असे आले की दोघंही सरकार स्थापन होणार दोन दोन मुख्य मंत्री होणार कमल एक्झिट पोलचीदोघांचे एकेक मुख्यमंत्री होणार जगामध्ये वेगळीच गोष्ट होणार महाराष्ट्रामध्ये
आतापर्यंत एकाच वेळेस दोन ढोलकी वाजविणारे महाराष्ट्रात पहिले पण तुम्ही एकाच वेळी ५ ते ६ ढोलकी वाजवता काय अजब आणि अद्भुत कौशल्य तुमच्याकडे आहे. काकांची हीच इको सिस्टीम आहे.
अहो साहेब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार. नंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्रयाची निवडणूक होईल. नंतर केस कोर्टात जाणार. कोर्टात तिन वर्षे लागणार. असे आज तरी चित्र दिसते. ्््या मागचा काळातील इतिहास पहा. धन्यवाद कारण राजकारण.
तुमच्या सारखे लोक.... रात्रीच्या बातम्या बघून.... 20 मिनीटांची बडबड करतात.... अहो गाव खेडे फिरत जा..... कसलं तुमचं विश्लेषण.... आणि तुम्हाला बघणारे ही मूर्ख... आणि अमित ठाकरे मंत्री होतील ही तुमच्या 30 वर्षाच्या पत्रकारितेची चाड आहे 😡😡😡
महाविकास आघाडी सरकार बनवेल ..यावेळी मात्र तुम्ही खूप च भरल्यासारखं विवेचन केलं ...लोकसभेला तुमचे अंदाज पटण्यासारखे होते.. इथे अजित दादा स्वतः निवडून येतील की नाई सांगता येत नाई
सिंगल मोठी पक्ष ला सरकार बनवणे करीता बोलवले जाईल जर तीन चार पक्ष एकत्र मुखमंत्री म्हणून केला जाईल जर अजित पवार यू ती सोल्डली तर शरद पवार भाजप बरोबर जाऊन सुप्रिया ला मुख्य मंत्री म्हणून जाहीर केले जाईल
Mahaaagadi mahayuti psn Nako aamhla tumhi ka 2100 3000rs sale lavle ka yane mahagai kami ny honar ulat jast vadel devala ek c prey ki Raj Thackeray kup jast seats ni yenar 🎉🎉
युती अजित पवार याना मुख्य मंत्री करतील.कारण अजित पवार भावनिक आवाहन करतील की त्यांच्या आईची इच्छा आहे की अजितला मुख्यमंत्री म्हणून पहाण्याची इच्छा आहे.अजित यांचे आई वय पहाता युती अजित पवार यांची विनंती मान्य करतील.
हरियानामध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे पोल ने दाखविले होते तरीही आयोगाने evm मुळे बीजेपी ची सत्ता आली तसच इथे आयोगाने मतांची टक्केवारी वाढविली आहे ती बीजेपी ची सत्ता आनंणेसाठीच 100% बीजेपी ची सत्ता आयोगच आणणार
महाविकास आघाडी ला लोकांनी भरभरून मतदान केले आहे....बघू उद्या काय निकाल येतो
महाआघाडी काठावर स्पष्ट बहुमत मिळेल जर थोडे कमी पडले तर अजित दादाला आघाडीने बिनशर्त स्विकारावे पण सत्ता आघाडीची यावी.अजित पवार जातीय पक्षा मध्ये रमणार नाहीत.अचूक विश्लेषण. धन्यवाद
Good sir 🎉🎉
साहेब काय विचार आहेत काय होईल काही सांगता येत नाही खूप छान विश्लेषण
Nice interview sir🙏🙏🙏
लोकसभा आणि विधानसभा यात फरक फक्त पैशाचा महापूर आहे.... महायुतीने खुप खुप पैसा वाटला हेच सत्य आहे
महाविकास आघाडीची सत्ता येणार पक्का जयभवानी जयभारत जयमहाविकास आघाडी
७० कोटीची भानगड असल्याने अजित साहेब भाजपा सोडणार नाही.
MVA 150+
मतमोजणी सुरु होऊन पाच मिनिटे झाली की यांचे प्राथमिक कल सुरु होतात..
काय होईल ते पक्क सांगता येतं... ईव्हीम जिंकणार.... लिहून ठेवा😊😊
महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतील. पवार साहेब यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल.
तुम्ही पत्रकार नीतिमत्ता हा विषय ऑप्शन ला टाकला आहे अस वाटतं.. जराही निषेध तुम्ही करत नाही..कमाल वाटते तुमची …
जिकडं मलयी तिकडं कलयी करतात तेच.. पत्रकार..!
MVA 155+
महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होणार. ह्यावेळी महाविकास आघाडी हुशारीने पावलं टाकतेय.
180 - 200 MVA
No need to explain
या एक्जिट पोल वाल्यांना लोकसभा किंवा या आधी चे निवडनुकित तुमचे पोल किती टक्के खरे ठरले ते विचारा*संजय राव*
मविआ सरकार मधे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद दादा घेण्याची शक्यता शुन्य आहे. साहेबांनी आधीच सांगितलेले आहे की कपाटात ठेवलेल्या फाईल्स कधीही टेबलावर परत येऊ शकतात.
Don't underestimate the pawer of common man😅
सुपस्ट विवेचन..... सर,😊 ❤
राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला सहकार्य केले होते, आता ते स्वतंत्र लढताना त्याचा फायदा महायुतीला फायदा कसा होईल याचा उलगढा होत नाही . मनसेला पडणाऱ्या मतांची %वारी महायुतीतून वजा होऊन महाविकास आघाडीलाच फायदा होईल असे वाटते ?का बाहेरून पाठिंबा देऊन राज ठाकरेंनी विरोधी काम केले होते ?
Very very accurate analysis....
Great study 🎉
आघाडी ने निकाला चा टप्पा पार करणार.....या वेळी ताक सुध्दा फुंकुन प्या नाराजगी ठेऊ नका विश्वास सर्वांचा घ्या पुढील पाच वर्षे राज्य छान चालवा ह्या शुभेच्छा ❤
बर
बिलकुल अजित पवार हे महाआघाडी मध्ये जावू शकणार नाहीत …कपाटातल्या फाईली कधीही टेबलावर येऊ शकतात 😂😂😂
मोठे मजेशीर आश्चर्यकारक अचूक विश्लेषण...
अजित पवार निवडून येतील का?
Only.mva.
23तारखेला फोडणीस वीर घरी
म.वि.आ. जिंदाबाद🌹
महा युती जिन्दा बाद
दादांनी हा चान्स सोडला नाही पाहिजे C M पदाचा
छान असे वाटते की मुख्यमंत्र्याची निवड तुम्हाला विचारून केली जाणार आहे
One and only Sanjay Awate sirji
Mahayuti 180 👍
महविकास आघाडी ला अनुकूल एक्झीट पोल असते तर तुमचं हेच मत असते का?
Gaxxx zomble ka??
एक्झिट पोल असे आले की दोघंही सरकार स्थापन होणार दोन दोन मुख्य मंत्री होणार कमल एक्झिट पोलचीदोघांचे एकेक मुख्यमंत्री होणार जगामध्ये वेगळीच गोष्ट होणार महाराष्ट्रामध्ये
महाविकास आघाडी बहुमताने सत्ता स्थापन करेल भाजप दोन नंबरवर असेल
Ajit Pawarana chakki khunawel mhanun tar te MVA madhe janyacha vichar karnar nahit
Yes , agree we are voting at pune but no one came for asking us vote details .
बहुमत कोणाचेही असेल तरी सर्वानी मिळून फडणवीस यांना 01 दिवस तरी मुख्यमंत्री करा, म्हणजे पुढील 5 वर्षे महाराष्ट्रात सुख शांती लाभेल
😂
यावेळी तरबुज अर्ध्या दिवसाचा मुख्यमंत्री होणार 😂😂
😅😅
Yesss😂😂😂😂😂
CHAN VISHLESHAN
Mahayuti 180 👍👏👏👏👏👏👏
Ajit pawar 8-10
Ha dada cha manus ahe vatte
MVA चे मुख्य मंत्री बनतील,
सर्वात मोठा म्हणून f20 विरोधी पक्षनेते बनतील.
Ladaki bahin is a legal bribe . All maharashtra people accept it shinde saheb doing things are very fair
शिंदे व अजित पवार बीजेपी ची साथ सोडू शकत नाहीत... इडी चा आपल्याला विसर पडलेला दिसतो....😊😊
आतापर्यंत एकाच वेळेस दोन ढोलकी वाजविणारे महाराष्ट्रात पहिले पण तुम्ही एकाच वेळी ५ ते ६ ढोलकी वाजवता काय अजब आणि अद्भुत कौशल्य तुमच्याकडे आहे. काकांची हीच इको सिस्टीम आहे.
अहो साहेब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार. नंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्रयाची निवडणूक होईल. नंतर केस कोर्टात जाणार. कोर्टात तिन वर्षे लागणार. असे आज तरी चित्र दिसते. ्््या मागचा काळातील इतिहास पहा. धन्यवाद कारण राजकारण.
NDA 200+
आवटे सर भाजपने 18जागा सेना व राष्टवादीत आहेत त्यावर काय बोलत नाही विकल गेला काय
पक्ष फोडा फोडी हे लोग विसरले
Deo karo ajit dada cm bano❤❤
उद्धव ठाकरेला काँग्रेसची मते ट्रान्सफर झाली नाही. स्वतः मला काँग्रेसवाल्यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेचे उमेदवार काँग्रेसने पाडले आहे.
म्हणूनच सुनेत्राताईंना केंद्रीय वस्त्रोद्योग मध्ये मुख्य काम देऊन अजित पवारांना बांधून ठेवलंय..(क.. फडणवीस नीती..)
MVA 162
आजकालचे एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे लागू भागू टोला. बोगस एक्झिट पोल वाले आणि बोगस त्यांचे अंदाज.
२० वाला इतका महत्वाचा आहे तर १००+आहे त्याला काही नाही वाहवा काय बात हैं
तुम्ही महाविकास आघाडीचे समर्थक असल्यामुळे तुम्हाला कशावर विश्वास वाटणार नाही.
मतदारांचा अपमान होतो अस तुम्हास वाटते का ?
अहो मोहदय महाविकास आघाडी,१०० ते ९०
तुम्ही बिनदिक्कत पणे गदारी ला मान्यता देत आहात
अमित ठाकरे पडणार नाही
Mahayuti 180 jaga jiknaar tumhi pakke congressi,pawar-waadi aahat
तुम्ही मस्त कल्पनाविलास करता. आज अजित पवारांची किती काळजी?
MVA 152+, Mahayuti 121+ ,MNS 11, Etar 4+
अजीत पवार काहीही करू शकतात
नाही हो राजे. महाविकास नाही जिंकणार वाढलेला % नोमानी मुळे 4% मते वाढली आहेत ती महायुती ची आहेत.
आवटे साहेब विषय काय अन तुम्ही बोलताय काय
Bjp 50 60 shinde 30 35 ajit 15 20
तुमच्या सारखे लोक.... रात्रीच्या बातम्या बघून.... 20 मिनीटांची बडबड करतात.... अहो गाव खेडे फिरत जा..... कसलं तुमचं विश्लेषण.... आणि तुम्हाला बघणारे ही मूर्ख... आणि अमित ठाकरे मंत्री होतील ही तुमच्या 30 वर्षाच्या पत्रकारितेची चाड आहे 😡😡😡
नशिब याने अमित ठाकरे ला मुख्यमंत्री नाही बोलला ते 😅😅😅😅
Mahayuti 180👍👏👏👏👏👏👏👏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाविकास आघाडी सरकार बनवेल ..यावेळी मात्र तुम्ही खूप च भरल्यासारखं विवेचन केलं ...लोकसभेला तुमचे अंदाज पटण्यासारखे होते.. इथे अजित दादा स्वतः निवडून येतील की नाई सांगता येत नाई
आता काहीच मिळणार नाही दादाला
एक्झिट पोल मावा आघाडीला बहुमत दाखवत असते तरी तुमचं हेच मत असतं का😂😂
मनसे ला ३ सीट येणार
भारत भाजप महाराष्ट्र महायुती सरकार जिंदाबाद 🎉🎉🎉😂😂😂 उद्धव बना उध्वस्त 😂😂
राज्याला विकास कामासाठी स्थिर सरकार हव आहे ते फक्त युती सरकार बनणार
23novebar bjp sati ghatak ahe😂😂
अशा पोलनुसार मोजणीमधे काही गडबड करायचा प्रयत्न तर होत नसेल अशी शंका येते। त्या मुळे या वर बंदी आणलेलीच बरी।
MVA ला गर्व आला होता
MVT.170.yenarch.
या निवडणुकीचा अंदाज कोणीच मांडू शकत नाही ...खूपच tough निवडणूक झालीय ही..
विदर्भ ३० मराठवाडा १५ उ महाराष्ट्र २२ प. महाराष्ट्र ३२ कोकण+ मुंबई ३५ =१३४ जागा भा ज प ला मिळणार आहेत
सिंगल मोठी पक्ष ला सरकार बनवणे करीता
बोलवले जाईल जर तीन चार पक्ष एकत्र मुखमंत्री म्हणून केला जाईल जर अजित पवार यू ती सोल्डली तर शरद पवार भाजप बरोबर जाऊन सुप्रिया ला मुख्य मंत्री म्हणून जाहीर केले जाईल
अजित पवार महा आघाड़ी त का जाणार
Aaj Ajit pawarani sayankali Shapath vidhi karun gyava
मुळातच आघाडीला अजित पवारची गरजच पडणार नाही.महायुतीमधून अजित पवार बाहेर पडू शकणार नाही, तेंव्हा ते किंग मेकर कसे काय होऊ शकतात.
SP 60+UBT 50 +C 70 =180 ase nikal lagnar.
नमस्कार सर,
एक गोष्ट मात्र १००% खरी की राज्यपाल प्रथम सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापने साठी आमंत्रित करतील....
आणि मग गोळाबेरीज 😅
पैसे प्रचंड वाटले गेले
मुख्यमंत्री कशाला पंतप्रधान करा 🤔😂
Mahaaagadi mahayuti psn Nako aamhla tumhi ka 2100 3000rs sale lavle ka yane mahagai kami ny honar ulat jast vadel devala ek c prey ki Raj Thackeray kup jast seats ni yenar 🎉🎉
अजित दादा महाविकास आघाडी कडे जाणार नाही पण उद्धव ठाकरे पलटी मारून भाजप सोबत जावू शकते आपल्या पक्षाचे अस्तित्व वाचविण्यासाठी हे 100 टक्के शक्य आहे.
Ajit pawar 10 cha aat
चेरी ची डबी संपली का? किती polish करता राव
युती अजित पवार याना मुख्य मंत्री करतील.कारण अजित पवार भावनिक आवाहन करतील की त्यांच्या आईची इच्छा आहे की अजितला मुख्यमंत्री म्हणून पहाण्याची इच्छा आहे.अजित यांचे आई वय पहाता युती अजित पवार यांची विनंती मान्य करतील.
मा वी आ कोनाला कीती
हरियानामध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे पोल ने दाखविले होते तरीही आयोगाने evm मुळे बीजेपी ची सत्ता आली तसच इथे आयोगाने मतांची टक्केवारी वाढविली आहे ती बीजेपी ची सत्ता आनंणेसाठीच
100% बीजेपी ची सत्ता आयोगच आणणार
Kon king maker nahi ED madhe files aahet BJP yenar election commission ED, CBI ani kay pahije kon kuthe janar nahi
If MVA having less numbers like 6to 7 then Ajit Pawar’s few MLA can Marge them in NCP shard Pawar…… if Ajit Pawar has only 12to 14 MLA 😊