Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 555

  • @AkashSinde380
    @AkashSinde380 День тому +191

    अविनाश दादा विनर आहे ठान्याय मदे 100 विश्वास आहे congratulations 👏 अविनाश दादा

  • @P.S.K.K._business_194
    @P.S.K.K._business_194 День тому +581

    जर या वेळेस अविनाश दादा नाही आले...तर एक गोष्ट स्पष्ट होईल की जनतेला मदत करणाऱ्या व्यक्तीपेक्षा फक्त जनता पैशांसाठी विकली जाते. कारण अविनाश जाधव यांनी जे काम केलंय ते राज्यातल्या एकही उमेदवाराने नाही केलंय.

  • @itsrockkk
    @itsrockkk День тому +213

    मी पहिल्यांदा मनसेला वोट दिलं.🔥✌🏼

  • @akky6398
    @akky6398 День тому +335

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @SachinNagap
    @SachinNagap День тому +194

    गणपती बाप्पा अविनाश जाधव आमदार ठाणे पाहिजे

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 День тому +213

    फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 День тому +176

    ठाणे आमदार अविनाश जाधव, मनसे.. 🚩🚩

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 День тому +141

    अविनाश जाधव निवडून नाही आले तर माझा लोकशाही वरचा विश्वास उडेल .. पुन्हा कधीही मतदान करणार नाही.

    • @sauravyadav5908
      @sauravyadav5908 День тому +3

      Nahi yenaar......

    • @aniketshelar6153
      @aniketshelar6153 День тому

      तो निवडून येईल हेच विश्वास करण्या सारखा नाहीये 😂😂😂😂 मनसे फक्त joke मारते

    • @shrivastavrahul8247
      @shrivastavrahul8247 День тому +1

      tumi dalbhadri bayalya loka ahat je itar paksh la mat dilay

    • @shrivastavrahul8247
      @shrivastavrahul8247 День тому

      ​@@aniketshelar6153baguya

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 23 години тому +1

      ज्यांना महा युती हवी आहे त्यांनी नोकरी साठी गुजरातला जा

  • @DeepakGavande-p8o
    @DeepakGavande-p8o День тому +102

    आविनाश. दादा आले पाहिजे. मनापासून इच्छा आहे 🚩🚩

  • @sachingole4095
    @sachingole4095 День тому +90

    लज्जास्पद काम करून मनसे ला मतदान होणार नसेल तर मराठी जनतेला लाज वाटावी मनसेकडे मदतीसाठी येताना बिनडोक

  • @TravelTog23
    @TravelTog23 День тому +183

    Only MNS ❤🚩✨

  • @vikasrpawar2557
    @vikasrpawar2557 День тому +70

    फक्त ठाण्यात नव्हे मनसे सगळी कडे जोरात येणार🚂🚃

    • @jayhind9456
      @jayhind9456 День тому +1

      सगळीकडे कुठे महाराष्ट्र बाहेर का😂

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 День тому +141

    मत द्यायचे भाजपा आणि शिवसेनेला आणि मदत मागायची मनसे कडे ही फालतुगिरी ठाण्याच्या लोकांनी बंद करावी.

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 22 години тому

      @@nikhiljoshi2292 पैसे घेऊन मतदान करायची सवय आहे मराठी माणसाला... काही नाही होणार आपलं 🙏

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 День тому +43

    अविनाश दादानं नाव कमावलंय खरोखर 🚩

  • @amarkhandare6923
    @amarkhandare6923 День тому +39

    अविनाश दादा one side येणार या वेळेस

  • @rupaliwadkar3395
    @rupaliwadkar3395 День тому +142

    कितिही ताकद लावा आता 🚩🚩🚩 मनसे हटत नाही 🚩🚩🚩37+

    • @kcr3377
      @kcr3377 День тому +3

      😂😂😂😂😂

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 День тому +5

      Hatnar nahi U turn ghenar😂😂😂

    • @ranjitgunthal537
      @ranjitgunthal537 День тому +1

      😂😂😂😂

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker День тому +3

      ३ आले तरी नाचा 😂😂😂

    • @shubhamwasule
      @shubhamwasule День тому +9

      MNS 34
      23 tarkela tumcha srkhya anek znanchi zopp udel
      MNS KINGMAKER 👑
      🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @paragpatil1264
    @paragpatil1264 День тому +97

    MNS ❤

  • @ajaybhoir7898
    @ajaybhoir7898 День тому +65

    राज साहेब यांचा हुकुमी एक्का अविनाश इतरांचा नाश करणार

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 День тому +44

    आख्या राज्यात मनसे चे उमेदवार फार मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत, आणि राज ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ! वादच नाही १००% ,खरे कुठला शिंदे, अजित उद्धव ,शरद आणि काँग्रेस ? आवाज फक्त राज ठाकरे 👍💐💐💐💐हार्दिक अभिनंदन करतो

    • @umeshthote4771
      @umeshthote4771 День тому

      मुंगेरीलाल के सुनेरी सपने

  • @narayanpatil413
    @narayanpatil413 День тому +86

    Only mns

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 День тому +42

    बिना मनसे सपोर्ट सरकार बनत नाही 🚩🚩🚩
    राज ठाकरेंना मुख्यमंत्री करा 🚩🚩

  • @akky6398
    @akky6398 День тому +114

    Only जय मनसे 🚩

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 День тому +90

    ठाण्यात वनसाईड फिक्स आमदार होणार आमचा अविनाशदादा जाधव नक्कीच जिंकून येणार ❤️

  • @SandeshKotkar11196
    @SandeshKotkar11196 День тому +63

    येनार तर अविनाश दादा🚩♥️

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r День тому +33

    MNS will win 🎉

  • @rameshnichite7385
    @rameshnichite7385 День тому +30

    फक्त एकच ठाकरे सरकार

  • @maratharb6552
    @maratharb6552 День тому +140

    MNS 10 seat

    • @Cricketerkwje
      @Cricketerkwje День тому +1

      1 yeil 😂

    • @Strawhat_Luffy_
      @Strawhat_Luffy_ День тому +4

      37

    • @indianrider7237
      @indianrider7237 23 години тому

      एक अविनाश येईल मुश्किल ने बाकी कोणी नाही

    • @VNoname
      @VNoname 22 години тому

      3

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 День тому +43

    ओन्ली मनसे

  • @sunitabisay9279
    @sunitabisay9279 День тому +58

    Avinash jadhav❤

  • @abm0781
    @abm0781 День тому +124

    'मनसे' 50+ कारण सर्व उमेदवार हे अडचणीच्या वेळी लोकांना मदत करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यामुळे जनतेने त्यांना आशीर्वाद देवून परतफेड केली आहे 🚂🚩🚩🚩🚩🚩

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 День тому +2

      😂

    • @vishaltamhankar7233
      @vishaltamhankar7233 День тому +8

      50 plus nahi pan atleast mns 13 aale pahije

    • @Gosavi21
      @Gosavi21 День тому +1

      20+ nakkich

    • @rajankg143
      @rajankg143 День тому +1

      😂😂😂😂

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 День тому +3

      जर राजसाहेबांनी स्वतंत्र निवडणूक/उमेदवार दिले असते तर यावेळी त्यांचे अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले असते.....निवडणूकी पूर्वी भाजपला पाठींबा नाही दिला पाहीजे होता....... यामुळे त्यांचा पक्ष जास्त खड्ड्यात जाणार...२/३ आमदार अपेक्षित....अखेर नुकसान महाराष्ट्रातील मराठी माणसांचच होणार

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s День тому +33

    मनसे

  • @SUYOGRAHATE-e8d
    @SUYOGRAHATE-e8d День тому +26

    फक्त मनसे 🚩🚩🚩

  • @siddeshjadhav9700
    @siddeshjadhav9700 День тому +37

    जय मनसे ❤

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 День тому +21

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @Gupta-d3s
    @Gupta-d3s День тому +42

    Manse 🚩🚩🚩

  • @Roshan-q8s
    @Roshan-q8s День тому +154

    ठाण्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रात ह्यावेळी मनसे चा दबदबा असणार आहे ❤

    • @giteshdalvi4646
      @giteshdalvi4646 День тому +3

      तुमच्या तोंडात साखर . असेच होईल

    • @Cricketerkwje
      @Cricketerkwje День тому +3

      40 seat लढवल्या 😂 आणि पूर्ण महाराष्ट्रात दबदबा? 😂

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 День тому +6

      125 सीट लढवल्या आहेत झोपेतआहे का ​तू 40 बोलतोय @@Cricketerkwje

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw День тому +8

      भावा मला पण वाटत राज साहेब सत्तेत यावेत पण काही अनपड लोक विकली जातात त्यांना राजसाहेब समजूच शकत नाही ...देव करो मनसेच्या खूप सीट येवो...

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 День тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s День тому +33

    मनसे २०+ काढणार सीट्स

  • @akky6398
    @akky6398 День тому +92

    अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩

  • @akshaykakad4286
    @akshaykakad4286 День тому +49

    मनसे 30+ फिक्स

  • @akky6398
    @akky6398 День тому +68

    जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 20 годин тому +3

    राजन विचारे साहेब विजय होतील.महाविकस आघाडी सरकार बनेल. जय महाराष्ट्र.

  • @akky6398
    @akky6398 День тому +77

    जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 День тому +80

    जो नेता आदर्श ठेवतोय सुसंस्कृत महाराष्ट्र बनविण्याचे सांगतोय ते ह्यांना आठवत नाही पण मत मात्र गलिच्छ राजकारण करणाऱ्यांनाच मतदान करणार आणि ज्यांना अपेक्षा मात्र सभ्य भाषेची अपेक्षा. व्वा रे व्वा जनता.

    • @Kpkph
      @Kpkph День тому

      हे कलयुग आहे इथे संस्कुती शी लोकांचं काही घेणे देणे नाही राहिले फक्त स्वतःचा विकास पाहत आहे.😢

    • @भव्यइतिहास
      @भव्यइतिहास День тому

      Janata chutiya ahe

  • @NileshMandavkar-s4u
    @NileshMandavkar-s4u День тому +14

    आमची महनेत फुकट नको जाऊदे रे देवा मनसेच्या सीट लागु दे गणपती बाप्पा मोरया एक्झिट पोल बरोबर सांगत नाही

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 День тому +44

    फक्त मनसे 🚂🚂🚂🚂

  • @पोलखोल23
    @पोलखोल23 День тому +23

    Manse ❤️

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 День тому +17

    Avinash jadhav 🎉🎉🎉

  • @motivation.8007
    @motivation.8007 День тому +55

    Avinash dada 🚩🚩🚩🚩🚩

  • @akky6398
    @akky6398 День тому +47

    जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @vishveshwarnate1966
    @vishveshwarnate1966 День тому +10

    अविनाश दादा ....येणार✌️

  • @prathameshbhosale9203
    @prathameshbhosale9203 День тому +9

    जय मनसे!! जय महाराष्ट्र!!❤

  • @pharmacurrenttube9810
    @pharmacurrenttube9810 День тому +20

    Mns+Shinde

  • @sukhadevsable2220
    @sukhadevsable2220 День тому +10

    राजसाहेब ठाकरे मनसे

  • @sachinpawar8852
    @sachinpawar8852 День тому +4

    ठाणे मनसे किंग अविनाश जाधव 🙏

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 День тому +8

    अविनाश जाधव ह्यांना एक संधी मिळालीच पाहिजे.

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 День тому +7

    Mi Pune cha ahe pan mazya ward peksha jast mazi iccha ahe Thane madhe Avinash dada MNS ch nivdun yeu de....🚂🚂🚂

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श День тому +36

    अविनाश शिंदे विन आहे

    • @mohitneb6337
      @mohitneb6337 День тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂Bhai Avinash dada jadhav ahe

    • @vaibhavmhatre4656
      @vaibhavmhatre4656 День тому

      ​@@mohitneb6337माझे अविनाश जाधव आवडते परंतु ही कंमेंट वाचून खुप हसलोय 😂😂😂

  • @abm0781
    @abm0781 День тому +13

    मनसे' 50+ कारण सर्व उमेदवार हे अडचणीच्या वेळी लोकांना मदत करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यामुळे जनतेने त्यांना आशीर्वाद देवून परतफेड केली आहे.. यावेळी शांतीत क्रांती होणार..✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 День тому +10

    फक्त अविनाश दादा

  • @satishjogi7659
    @satishjogi7659 День тому +8

    जय मनसे अविनाश जाधव विजय होणार

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 День тому +8

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 День тому +8

    Definitely win
    Avinash jadhav saheb

  • @VaibhavGharat-c1x
    @VaibhavGharat-c1x День тому +7

    MNS ❤ Avinash dada ❤❤

  • @vikaspatil3714
    @vikaspatil3714 День тому +10

    Only raj saheb thakre ❤❤❤avinash win

  • @RoshanGaykar-hn2ym
    @RoshanGaykar-hn2ym 20 годин тому +2

    श्री स्वामी समर्थ कृपेने आविनश जाधव दादा ठाणे ची आमदार पाहिजे,🙏🏾

  • @sandeepsuryawanshi8075
    @sandeepsuryawanshi8075 День тому +32

    MNS

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 День тому +2

    एकवेळ तरी मनसे सरकार यावे. नंतर त्यांच्या कामावर लोक न्याय देतील.

  • @RohitJadhav-vv1fy
    @RohitJadhav-vv1fy День тому +51

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i День тому +40

    Jay Maharashtra, Jay Manse

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s День тому +21

    मनसे...मनसे..

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st День тому +4

    यावेळी जर का अविनाश दादा आमदार झाले नाही तर खरंच ठाण्याची जनता कृतघ्न आहे हे सिद्ध होईल...अविनाश दादाने जे काय काम केलंय ना ते सत्ताधारी आमदाराने पण केलं नाहीय आत्ता फक्त त्याला विधानसभे मध्ये पाठवा..मग बघा विकास पण कसा होईल...

  • @santoshkumkar1343
    @santoshkumkar1343 День тому +21

    Only Avinash jadhav in thane

  • @vn5031
    @vn5031 День тому +3

    Avinash Dada 🎉❤

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s День тому +24

    अविनाश जाधव

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 День тому +5

    अविनाश दादा❤️❤️❤️

  • @nileshpadwal5917
    @nileshpadwal5917 21 годину тому +1

    जर या वेळी राज ठाकरे साहेब आले नाही तर हि मुंबईवीकली जाईल आणि मराठी माणसाला शुन्य हि किंमत राहिल हे खरं आहे म्हणून महाराष्ट्राला राज ठाकरे साहेब पाहिजे

  • @tejasshetye
    @tejasshetye День тому +17

    9:21 epic😂

    • @tejaskeni8477
      @tejaskeni8477 День тому +1

      😂😂

    • @mr2sh
      @mr2sh День тому +1

      राजन साळवी lite😅😅😅😅

  • @OnkarPatange-f7p
    @OnkarPatange-f7p День тому +19

    ❤❤ अविनाश दादा

  • @dayanandkamble6024
    @dayanandkamble6024 День тому +8

    अविनाश दादा

  • @babalideep8124
    @babalideep8124 День тому +2

    Only Avinash Jadhav🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @PmBhopi
    @PmBhopi День тому +24

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sukhadevsable2220
    @sukhadevsable2220 День тому +6

    किंग मेकर मनसे

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 День тому +7

    दादा 🎉🎉

  • @DevVichare
    @DevVichare День тому +6

    फक्त मनसे

  • @yogeshsovani1650
    @yogeshsovani1650 День тому +18

    अविनाश जाधव येणारच मनसे आमदार म्हणून परंतू सरकार मविआच नको कारण काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे बेस्ट किंवाNo.1 मुख्यमंत्री म्हणून नको

  • @akshaykakad4286
    @akshaykakad4286 День тому +16

    Hundred टक्के..... मनसे 😂😂

  • @atharvajadhav3172
    @atharvajadhav3172 День тому +3

    लोक फक्त सोशल मीडिया वर मनसे ला सपोर्ट दाखवतात, पण प्रत्यक्ष वोट देताना नाही

  • @rkfoodstudio
    @rkfoodstudio День тому +8

    This time only mns

  • @Nishantpatil01
    @Nishantpatil01 День тому +15

    Manase🚩

  • @SamadhanWagh-dl8vn
    @SamadhanWagh-dl8vn День тому +29

    Mns

  • @dipeshshinde3856
    @dipeshshinde3856 6 годин тому +1

    जर एवढ होऊन ही लोकांना काम करणारा माणूस नको आहे आणि महाविकास आघाडी हवी आहे jyaani पूर्ण पणे प्रतेक वेळेला माझ्या राजाचा अपमान केल आहे ते ह्यांना हवे आहेत व्हा मानल तुम्हाला….💯🙏

  • @RohanKaleUser
    @RohanKaleUser День тому +3

    MNS THIS TIME❤❤❤

  • @pranav1311
    @pranav1311 День тому +3

    Avinash jadhav 🔥🚩

  • @Nametheboss
    @Nametheboss День тому +5

    काय ही पत्रकारित एक विशिष्ट भागात जाऊन शीदे आणि भाजप ची लाल कारण अरे एबीपी मुर्खांनो येणार तर माझा अविनाश दादा लावा ताकद ❤

  • @surendradongarkar
    @surendradongarkar День тому +13

    Avi Dada 🎉

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 День тому +6

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ День тому +2

    अविनाश दादा नाही आलेत तर ठाणेकर ५०० मध्ये विकले गेले असे म्हटले तर काही हरकत नाही🙂

  • @lilaj5848
    @lilaj5848 16 годин тому +2

    we want change (mahavikas aghadi)

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 День тому +1

    अविनाश जाधव फिक्स आमदार होणार 🧡💯🚩

  • @nileshbhosale5330
    @nileshbhosale5330 19 годин тому

    100 % मनसे...अविनाश जाधव सर