अरे भाऊ खरं श्रेय हे मनसेच्या योगेश चिलेंचे आहे त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.मागच्या व्हिडिओत प्रभाकरजीने योगेश चिलेंच्या त्या व्हिडिओ सहित विश्लेषण केले होते.जशी प्रभाकरजी यांनी मागणी केली होती तशीच योगेश चिलेनी देखील केली होती.पण श्रेय घेण्याच्या मोहापायी योगेश चिलेंच्या नावाचा उल्लेख देखील प्रभाकरजीनी टाळला याचे वाईट वाटते. माहीमची मजार असो की उरणचा हा दर्गा असो ह्या विरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला.मग दोन्ही ठिकाणी गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून कारवाई केली.मी तर म्हणतो महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असताना हा लोकांची अशी हिंमत होतेच कशी? बरं मनसेचे लोक जागृत आहेत म्हणून ह्या गोष्टी सातत्याने समोर आणत आहेत पण कारवाई केल्यानंतर श्रेय मात्र घ्यायला हे तयार.मराठीमध्ये एक म्हण आहे कोणताही आजार बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे बरं.precaution is better than cure. पण आमचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात जास्त लक्ष होतं.सरकार म्हणून यांची काही जबाबदारी आहे का नाही? खरं तर हिंमत असेल या सरकार मध्ये तर त्यांनी राज साहेब ठाकरे यांनी जसे जाहीर केले आहे की त्यांच्याकडे सत्ता आली तर 48 तासाच्या आत मशिदींवरील सगळे भोंगे उतरवीन आणि महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना 48 तास देऊन संपूर्ण महाराष्ट्र साफ करून घेईल ज्या दिवशी हा दोन गोष्टी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब करतील त्यावेळी आम्ही मानू की हे कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून.मित्रा माझे हे रिप्लाय तुझ्या मेसेजला नसून मला मेसेज डायरेक्टली प्रभाकर सरांना पाठवायचा होता पण कमेंट मध्ये मला मेसेज एडीट होत नव्हता मला वाटतं त्यांनी फक्त 59 वर्गणी पेड केलेल्यांना कमेंट करू शकत असावेत.माझा हा मेसेज प्रभाकर सरां पर्यंत जाऊ दे.
सूर्यवंशी साहेबांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. हा हिंदुत्वाचा मोठा विजय आहे. भाजपने जाहीरपणे पुढे येऊन हिंदू मतदारांचे आणि हिंदुत्वाची डंका पेटली पाहिजे. जे काही एक्स्ट्रा मतदान झाले आणि युतीचा एवढा मोठा विजय झालाय हे राष्ट्रभक्त हिंदू मतदारदारांशिवाय शक्यच नाही हे आपण जाणतो. आता देशातून घुसखोरांना ( बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तान) बाहेर काढण्याचं काम भाजपने हातात घ्यावे. जय श्रीराम🙏
तुमचे भाऊंचे व सुशील जींचे आबांचे सर्व व्हिडिओ बघून आम्ही खूप तुमचे फॅन झाले आहोत आम्हालाही आता राजकारणातलं तुमच्यामुळे सगळं कळायला लागलं आहे तेव्हा आम्हाला महायुती सरकारच हवं आहे आणि देवा भाऊंचे खूप खूप आभार
आदरणीय प्रभाकर जी, आपण या sensitive आणि धोखादायक अतिक्रमित बांधकामबद्दल आवाज उठवले, त्यासाठी आपले आणि हे बांधकाम पाडनेची कृती केल्याबद्दल आदरणीय फडणीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन...🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻.
तुमचे आणि फडणवीस साहेबांचे आभार.. अशीच एक अनधिकृत वस्ती किती तरी वर्ष वाशी स्टेशन परिसरात जोपासली गेली आहे... अलीकडेच तिथे कारवाई होऊन जागा मोकळी केली गेली होती पण पुन्हा त्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली आहे...
होय सुर्यवंशी आपल्या भारत देशासाठी खूप मोठी कामगिरी केली आहे. खूप आभार. आमचा नेहमीच आपणास पाठिंबा आहे. हे लांडे महत्वाच्या ठिकाणी अशी बांधकामे करून हेरगिरी करतातही. हे बांधकाम पाडले नसते तर विमान तळाश खूप मोठा धोका निर्माण झाला होता. तुमच्या मुळे ते बांधकाम जमीनदोस्त झाले आहे. धन्यवाद.
खूप छान, आम्ही बघून आलोय.खूप संशयास्पद हालचाली होत्या.आम्ही तिथे गेलो,तेव्हा तिथली लोकानी आमचा पाठलाग केलेला. हिंदू तरुण मुलं आणि मुलींना(करांजडे च्या कॉलेज चे) ते आत मध्ये बसू देत होते. बाकी कोणी गेलं की आत जाऊ देत नाहीत . International airport वर हि लोक बरोबर नजर रोखून बसलेली होती. विदेशी लोक पण त्या दर्ग्यात खूप होती. एक नेपाळी सारखं व्यक्ती आमच्या सोबत खूप orgunent करत होता. Thanks 🙏 तो दर्गा हट्वल्या बद्दल.
प्रभाकरजी, आपल्या व्हिडिओची दखल घेण्याचे आश्वासन देऊन त्याप्रमाणे निवडणुकीनंतर ( निकालाची वाट न पाहता) कारवाई केली गेली हीच बाब आपल्याला देवेंद्रजींवर प्रेम करायला भाग पाडते.. अभिनंदन त्या सर्व ज्ञात अज्ञात लढवय्यांचे ज्यांनी ही राष्ट्रविरोधी कारवाई रोखण्यासाठी एकप्रकारे लढाई लढली.. भविष्यात आपल्याला अशाच अनेक लढाया जिंकायच्या आहेतच.. जय श्रीराम!
तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार हे काम तत्परतेने केले गेले . असेच सर्वांनी देशसेवेत हातभार लावला तर हिंदू राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.
प्रभाकर जी तुम्ही सांगता त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य तुमच्या कडून घडले आहे तुमच्या या कामाची त्वरित दखल घेणारे ते काम तडीस नेणारे गृहमंत्री फडणवीस असे तुम्ही दोघेही अभिनंदनास पात्र आहात ❤❤❤❤❤🙏🇮🇳 वंदेमातरम् अधिक काय लिहिणे तुमच्या राष्ट्र कार्याला उत्तरोत्तर यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जयजय रामकृष्ण हरी
व्वा 🎉 मनापासून खूप खूप अभिनंदन , आपण आणि आपलं आलेलं हे सरकार अत्यंत धाडसी आहे , साहसी आहे त्याचा परिणाम आज दिसून आलेला आहे , खूप अभ्यासपूर्ण वक्तव्य असतं आपलं , हिंदू या शब्दावर आपण सर्व मनापासून करत असलेल्या प्रेमाला मानाचा मुजरा.
आकारdigi , प्रभाकर जी आणि मा.देवेंद्रजी आपले शतशः आभार ! मात्र ११ सालापासून ही घटना घडत असताना कारवाईला इतका वेळ कां लागावा आणि सामान्य जनतेला हा पाठपुरावा कां करावा लागला हा प्रश्नच आहे.
धन्यवाद प्रभाकरजी तुमच्या सारखी व देवेंद्रजी व मोदी जी सारखी माणसातल्या रुपातील देव माणसे या भारतात आहेत तोपर्यंत या हिंदू राष्ट्राचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद 25 ऑक्टोबर व आज आपला कार्य पूर्ण झालेला व्हिडिओ बघितला भारताला व महाराष्ट्राला नितांत गरज आहे ची.देवेंद्र फडणवीस सारखे नेते आवश्यक आहे जय महाराष्ट्र
सूर्यवंशी जी, आपले आणि इतर ज्यांनी हे उजेडात आणले, अभिनंदन आणि आभार! परंतु ही बाब, त्यांच्या नेमून दिलेल्या कामांदरम्यान लक्षात न येणार्या जबाबदार सरकारी कर्मचाऱ्यांना काय जाब विचारला गेला आणि शिक्षा करण्यात आली, याचा पाठपुरावा करावा 🙏
प्रभाकरजी असेच सजग, सतर्क आणि जागरुक रहा. महाराष्ट्रातील जनतेस विनंति सर्वांनी सतर्क राहा. कुठेही अशा प्रकारे अतिक्रमण किंवा घुसखोरी निदर्शनांस आली तर ती पोलिसांच्या निदर्शनांस आणून द्या. प्रभाकरजी आणि देवेंद्रजी आपले खुप खुप आभार. जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
हिंदूनों मतदान टक्केवारी वाढली हिंदू बाहेर पडले आता उद्या भगवा फडकणार.छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू राष्ट्र की जय.🚩🚩🚩
फरक पडतोच.
महाराजांचा पुतळा पाडला...भाजप पडणार💯💯
N@@TheThoughtfulBiker
😂😢😅
हिंदू झोपी गेला आहे
हर हर महादेव 💐🌹💐🙏🙏🙏
देवाभाऊ आणि आपले मनःपुर्वक अभिनंदन , आभार आणि कौतुक . I🚩🇮🇳
अभिनंदन अभिनंदन.....🎉🎉असेच विषय लावून धरा...आम्ही आपल्या बरोबर आहोत
देवेंद्रभाऊ अणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे अभिनंदन, अशा विडिओ मुळे योग्य माहिती आमच्यपर्यंत पोचते 🙏
तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन
प्रभाकरजी तुमच्या जागरूकतेला आणि देवेंद्रजींच्या तत्परतेला मनोमन सलाम 🫡
अरे भाऊ खरं श्रेय हे मनसेच्या योगेश चिलेंचे आहे त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.मागच्या व्हिडिओत प्रभाकरजीने योगेश चिलेंच्या त्या व्हिडिओ सहित विश्लेषण केले होते.जशी प्रभाकरजी यांनी मागणी केली होती तशीच योगेश चिलेनी देखील केली होती.पण श्रेय घेण्याच्या मोहापायी योगेश चिलेंच्या नावाचा उल्लेख देखील प्रभाकरजीनी टाळला याचे वाईट वाटते. माहीमची मजार असो की उरणचा हा दर्गा असो ह्या विरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला.मग दोन्ही ठिकाणी गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून कारवाई केली.मी तर म्हणतो महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असताना हा लोकांची अशी हिंमत होतेच कशी? बरं मनसेचे लोक जागृत आहेत म्हणून ह्या गोष्टी सातत्याने समोर आणत आहेत पण कारवाई केल्यानंतर श्रेय मात्र घ्यायला हे तयार.मराठीमध्ये एक म्हण आहे कोणताही आजार बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे बरं.precaution is better than cure. पण आमचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात जास्त लक्ष होतं.सरकार म्हणून यांची काही जबाबदारी आहे का नाही? खरं तर हिंमत असेल या सरकार मध्ये तर त्यांनी राज साहेब ठाकरे यांनी जसे जाहीर केले आहे की त्यांच्याकडे सत्ता आली तर 48 तासाच्या आत मशिदींवरील सगळे भोंगे उतरवीन आणि महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना 48 तास देऊन संपूर्ण महाराष्ट्र साफ करून घेईल ज्या दिवशी हा दोन गोष्टी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब करतील त्यावेळी आम्ही मानू की हे कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून.मित्रा माझे हे रिप्लाय तुझ्या मेसेजला नसून मला मेसेज डायरेक्टली प्रभाकर सरांना पाठवायचा होता पण कमेंट मध्ये मला मेसेज एडीट होत नव्हता मला वाटतं त्यांनी फक्त 59 वर्गणी पेड केलेल्यांना कमेंट करू शकत असावेत.माझा हा मेसेज प्रभाकर सरां पर्यंत जाऊ दे.
प्रभाकर यांना सांगाव लागते हे खरे अपयश
आपलं आणि मा. उपमुख्यमंत्री देवद्राजी फडणवीस आपल्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन
आपले आणि माननीय.. उपमुख्यमंत्री आपल्या दोघांचेही मनःपूर्वक , आणि अभिनंदन...,
Cingratulations you n your team also Dewabhau.
देवेंद्रजीना सांगा ते 48 तास पोलीसांना देऊनच टाका एकदाचे काय ते होऊनच जाउंदेत 😂😂😂😂😂
@@namdevnirgun71611001% बरोबर एकदाचा काय तो हिशोब होऊन जाऊ दे
आपले आणि माननीय उपमुख्यमंत्री आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन तुम्ही असंच कार्य पुढे चालू ठेवा
सूर्यवंशी साहेबांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
हा हिंदुत्वाचा मोठा विजय आहे. भाजपने जाहीरपणे पुढे येऊन हिंदू मतदारांचे आणि हिंदुत्वाची डंका पेटली पाहिजे. जे काही एक्स्ट्रा मतदान झाले आणि युतीचा एवढा मोठा विजय झालाय हे राष्ट्रभक्त हिंदू मतदारदारांशिवाय शक्यच नाही हे आपण जाणतो.
आता देशातून घुसखोरांना ( बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तान) बाहेर काढण्याचं काम भाजपने हातात घ्यावे. जय श्रीराम🙏
आपले मनःपूर्वक अभिनंदन. देश हिताचा वसा असाच चालू ठेवावा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Devendra ji jindabad, 🙏 Thank you prabhakarji
क्या बात है,
विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला अगोदर good news मिळाली.
शुभ संकेत उद्याच्या निकालाचे 😊❤
Ho ...दोन दिवसापूर्वी पूर्ण नष्ट करून टाकल...आमच्या गावातून दिसायचं...बर झाल...
जय श्री राम 🌹🌹💐🙏
प्रभाकरजी आभार व अभिनंदन.
खूप सुंदर व्हिडिओ.प्रभाकरदादा तुमचं आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या जागृती आणि तत्परतेने ही कारवाई झाली.
आभार मानावेत तेवढे थोडेच.
प्रभाकरजी आपले मनःपूर्वक धन्यवाद , आपल्या सारखे देशभक्त आणि सजग पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे ! 👍🏻👍🏻
हे फक्त देवा भाऊ करू शकतात... धन्यवाद 🙏🙏🙏
😃Mug dynesh la atak ka nahi zali ajun?
तुम्ही फक्त रडत रहा😂😂😂😂😂@@prajkta123
Prabhakar sir Aaple Devndrinche Abhinandan
@@prajkta123 mhanje he je kel te vait kel ka 😂😂😂 sudhra jara
सुप्र्रिया सुळेना सांगा अकेला देवेंद्र बहुत कुछ कर सकता है
आपल्या पत्रकारीतेला सलाम.. देवेंद्र फडणवीस साहेब मानाचा मुजरा..
EXCELLENT NAMASTE JAI MAHARASHTRA
Salam ? marathi shabd nahit ka ? abhar , vandan ,abhinandan...naman ?
सहमत आहे ❤
प्रभाकरजी तुमच्या जागरूक तेला आणि देवेंद्रजी च्या तत्परतेला सलाम
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.आगेबढो.
अभिनंदन सजग पत्रकारीतेस शुभेच्छा 🎉
देवा भाऊ का रौद्र रूप कल के बाद दिखेगा. 🔱🚩 जय जय श्री राम 🚩
🌹🙏JAI SHREE RAM 🙏 🌹
Jab ganpati Durga visarjan pe pathrav hua tab kaha tha raudra roop...
@@rahulvaidya4774 मग तू काय करत होतास तिकडे😂😂😂😂
@@tanvijadhav7465 Mi hoto ka gruhmantri
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏
खरा हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी नेता- देवेंद्र जी!😊🙏🚩🇮🇳
जातीवादी आहे फक्त
तुमचे भाऊंचे व सुशील जींचे आबांचे सर्व व्हिडिओ बघून आम्ही खूप तुमचे फॅन झाले आहोत आम्हालाही आता राजकारणातलं तुमच्यामुळे सगळं कळायला लागलं आहे तेव्हा आम्हाला महायुती सरकारच हवं आहे आणि देवा भाऊंचे खूप खूप आभार
जय श्री राम 💐🌹🙏,अनय जोगलेकर जी भी है।
प्रभाकरजी आपले आणि देवेंद्रजी अभिनंदन आपण सगळीकडे लक्ष ठेवून येवढ चांगल काम करतात पुन्हा एकदा अभिनंदन
प्रभाकरजी
तुमचे शतशः आभार
गृहमंत्रालयाचे आभार
भारत माता की जय !
प्रभाकर सर तुम्ही व तुमच्या टीमने जागरूकता दाखवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान वाचले देवेंद्रजी तर ग्रेट आहेच
हे फक्त देवेंद्रजीच करू शकतात व दुसरे सरकार यायचे आत करणे गरजेचे होते नाहीतर उद्धट त्याचे उद्घाटन करायला गेला असता , खूप छान प्रभाकर जी
तुमचे आणि माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
नमस्कार प्रभाकर जी व्हा.उ. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे शतशः आभार आम्ही सातारकर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरोखर अप्रतिम
तुमचाही खूप अभिनंदन
मनसे च्या योगेश चिले यांचे प्रथम अभिनंदन व प्रभाकर जी तुमचे ही कौतुक.
आदरणीय प्रभाकर जी, आपण या sensitive आणि धोखादायक अतिक्रमित बांधकामबद्दल आवाज उठवले, त्यासाठी आपले आणि हे बांधकाम पाडनेची कृती केल्याबद्दल आदरणीय फडणीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन...🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻.
वाह वाह. प्रभाकर जी आपले मनःपूर्वक अभिनंदन. आणि सजग गृहमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांचे त्रिवार आभार. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे!
प्रभाकरजी आपल्या कार्याला शतशः नमन. आपले राष्ट्र कार्य असेच चालू राहू द्या.🙏
सुंदर काम तुमचं आणि देवाभाऊ यांच, धन्यवाद!
तुमचे आणि फडणवीस साहेबांचे आभार.. अशीच एक अनधिकृत वस्ती किती तरी वर्ष वाशी स्टेशन परिसरात जोपासली गेली आहे... अलीकडेच तिथे कारवाई होऊन जागा मोकळी केली गेली होती पण पुन्हा त्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली आहे...
प्रभाकर सर आपले आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक अभिनंदन 👍
प्रभाकरजी,अभिनंदन!असेच समाजकार्य करण्यासाठी तुम्हाला हार्दिक शूभेच्छा!💐🌹
मा.देवेंद्रजींचेही आभार!🚩🙏
प्रभाकरजी आपले व गृहमंत्र्यालयाचे , सिडको टीम चे खूप आभार व अभिनंदन , सलाम तुमच्या सजगतेला 🙏🇮🇳
होय सुर्यवंशी आपल्या भारत देशासाठी खूप मोठी कामगिरी केली आहे. खूप आभार. आमचा नेहमीच आपणास पाठिंबा आहे. हे लांडे महत्वाच्या ठिकाणी अशी बांधकामे करून हेरगिरी करतातही. हे बांधकाम पाडले नसते तर विमान तळाश खूप मोठा धोका निर्माण झाला होता. तुमच्या मुळे ते बांधकाम जमीनदोस्त झाले आहे. धन्यवाद.
सर आपले मनापासून अभिनंदन
स्वताची काळजी घ्या
आई भवानी जगदंबा तुमच्या पाठीशी आहे
थँक्स देवा भाऊ जय महाराष्ट्र 👍
Thanks to Raj Saheb Thackrey 🗿
Bhadkhau Janta party chya lakshat karun dila hindutva je te visarle hote
🚩💯
खूप छान, आम्ही बघून आलोय.खूप संशयास्पद हालचाली होत्या.आम्ही तिथे गेलो,तेव्हा तिथली लोकानी आमचा पाठलाग केलेला.
हिंदू तरुण मुलं आणि मुलींना(करांजडे च्या कॉलेज चे) ते आत मध्ये बसू देत होते.
बाकी कोणी गेलं की आत जाऊ देत नाहीत .
International airport वर हि लोक बरोबर नजर रोखून बसलेली होती.
विदेशी लोक पण त्या दर्ग्यात खूप होती.
एक नेपाळी सारखं व्यक्ती आमच्या सोबत खूप orgunent करत होता.
Thanks 🙏
तो दर्गा हट्वल्या बद्दल.
प्रभाकर जी .खुप खुप अभिनंदन
आमचे देवाभाऊ आहेतच राष्ट्रप्रेमी दिलेला शब्द पाळणारे आहेत
प्रभाकरजी, आपल्या व्हिडिओची दखल घेण्याचे आश्वासन देऊन त्याप्रमाणे निवडणुकीनंतर ( निकालाची वाट न पाहता) कारवाई केली गेली हीच बाब आपल्याला देवेंद्रजींवर प्रेम करायला भाग पाडते.. अभिनंदन त्या सर्व ज्ञात अज्ञात लढवय्यांचे ज्यांनी ही राष्ट्रविरोधी कारवाई रोखण्यासाठी एकप्रकारे लढाई लढली.. भविष्यात आपल्याला अशाच अनेक लढाया जिंकायच्या आहेतच.. जय श्रीराम!
तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन आपण जो लढा हाती घेतला आहे तो खरोखरच दोन शब्दात न सांगणार आहे
🎉 आपल्या सारखे सर्व मान्यवरांनी जन जागृती निर्माण केल्याने मतदार बंधु एक झाले व आज महायुती आली ❤ अभिनंदन
सर आपले अभिनंदन, आणि श्री. देवेंद्र सर यांचे देखील अभिनंदन, धन्यवाद.
तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार हे काम तत्परतेने केले गेले . असेच सर्वांनी देशसेवेत हातभार लावला तर हिंदू राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.
प्रभाकर जी व देवेंद्र फडणवीस जी गृह मंत्री यांना 🙏,आभार, अभिनंदन
🎉❤❤तुमचे ,देवेंद्रजींचे,व इतरही प्रयत्नशील समाजचिंतकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार
दोघांचे अभिनंदन आणि आभार .
Thank you 🙏🏻 सूर्यवंशी साहेब.
तुमच्या पत्रकारितेला प्रणाम 🙏
देवाभाऊंच्या तत्परतेलाही प्रणाम 🙏
प्रभाकर जी तुम्ही सांगता त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य तुमच्या कडून घडले आहे तुमच्या या कामाची त्वरित दखल घेणारे ते काम तडीस नेणारे गृहमंत्री फडणवीस असे तुम्ही दोघेही अभिनंदनास पात्र आहात ❤❤❤❤❤🙏🇮🇳 वंदेमातरम् अधिक काय लिहिणे तुमच्या राष्ट्र कार्याला उत्तरोत्तर यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जयजय रामकृष्ण हरी
देवाभाऊ जिंदाबाद , तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन
आज निकाल लागलाय तो पण उत्तम. या पुढे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल देवाभाऊ काय चीज आहेत ते.... प्रभाकरजी, तुमचं देखील अभिनंदन..... 🙏
सलाम तुमच्या पत्र कारीतेला
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
सर्व सतर्क राष्ट्रप्रेमी नागरिकांचं आणि महाराष्ट्र प्रशासनाचं अभिनंदन!! जय श्रीराम!!
सतर्क प्रभाकरजी, कार्यतत्पर देवेंद्रजी आणि यां कारवाईत सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि शतशः आभार. 🙏🏻🌹🙏🏻
आपले आणि मा. देवेंद्र फडणवीस साहेब याचे मनापासून अभिनंदन आणि मनाला समाधान देणारी बातमी दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या सारख्या राष्ट्रीय पत्रकाराची.
गरज या देशाला आहे धन्यवाद सर
जय श्री राम
तुमचे व देवेनजी आणि सर्व देशप्रेमीना धन्यवाद व अभिनंदन
सुर्यवंशी साहेब व मनसेचे योगेश व देवाभाऊंचे खुप खुप अभिनंदन.
आपलं आणि मा. उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस आपल्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन 🌹
तुम्हाला आणि देवेन्द्रजींना धन्यवाद !
व्वा 🎉 मनापासून खूप खूप अभिनंदन , आपण आणि आपलं आलेलं हे सरकार अत्यंत धाडसी आहे , साहसी आहे त्याचा परिणाम आज दिसून आलेला आहे , खूप अभ्यासपूर्ण वक्तव्य असतं आपलं , हिंदू या शब्दावर आपण सर्व मनापासून करत असलेल्या प्रेमाला मानाचा मुजरा.
प्रभाकरजी आपने रुला दिया.
धन्यवाद
खरंच आपले देवेंद्र जी यांचे अभिनंदन व आपण ही सर्व जण सुजाण नागरिकां सारखे अलर्ट मोड वर राहू या...
धन्यवाद
प्रभाकर जी आपले आणि आपल्या गॄह खात्यांचे आणि मा.देवेंद्र फडणवीस जी चे अभिनंदन
सर ! आपलं आणि मा,उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच अभिनंदन
सर आपले आणि देवेंद्रजीं चे मन:पूर्वक अभिनंदन
आकारdigi , प्रभाकर जी आणि मा.देवेंद्रजी आपले शतशः आभार !
मात्र ११ सालापासून ही
घटना घडत असताना कारवाईला इतका वेळ कां लागावा आणि सामान्य जनतेला हा पाठपुरावा कां करावा लागला हा प्रश्नच आहे.
तुमचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचे अभिनंदन.
धन्यवाद प्रभाकरजी, देवाभाऊ आणि मनसे चे चिलेजी व सर्व देशप्रेमी सोशल मीडिया. आपल्या सजगतेमुळे हे झालं. हिंदुनो सजग राहा. 🙏🙏
अभिनंदन प्रभाकरजी धन्यवाद गृहमंत्रालयाचे
धन्यवाद प्रभाकरजी तुमच्या सारखी व देवेंद्रजी व मोदी जी सारखी माणसातल्या रुपातील देव माणसे या भारतात आहेत तोपर्यंत या हिंदू राष्ट्राचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
प्रभाकरजी आपले खूप खूप आभार आपल्यासारखे जागरूक नागरिक या मुंबईला लाभले तर या मुंबईचे स्वर्ग होईल धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 🙏
आपलं आणि मा.देवेंद्रजींचे आभार आणि मनापासून अभिनंदन 🙏🌷🌷🌷
बंधुंनो जागरूक रहा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे लक्ष द्या लक्षात ठेवा एक है तो सेफ है
खूप खूप अभिनंदन प्रभारकर जी. आपल्या कामाचे खूप कौतुक. असेच काम चालू ठेवा.
अभिनंदन दादा🎉. अशीच जनजागृती नेहमी करत रहा त्यासाठी तुम्हाला देव शक्ती देवो. आणी उदंड आयुष्य देवी हिच प्रार्थना
प्रभाकर जी खरंच तुम्ही खूप शूर आहात. हातात तलवार नसली तरी शब्दाने लढत आहात. तुमचे खूप खूप आभारी 🎉🎉
प्रभाकरजी आपल अभिनंदन...👏👏 आणि मा.देवेंद्रजी यांचे आणि इतर प्रयत्नशील हिंदु हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार...🙏🙏👍
प्रभाकरजी , आपले व देवाभाऊंचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन ❤🎉
जबरदस्त......श्री स्वामी माऊली..सदैव तुमच्या चांगली काम साठी आशीर्वाद देवो...हिच प्रार्थना
व्हेरी गुड.❤❤❤👍🙏👍
तुमचेही अभिनंदन सूर्यवंशी सर असे च जागृत करत जा लोकांना.
देवेंद्रजींचे अभिनंदन आणि प्रभाकरजी आपले आभार
धन्यवाद 25 ऑक्टोबर व आज आपला कार्य पूर्ण झालेला व्हिडिओ बघितला भारताला व महाराष्ट्राला नितांत गरज आहे ची.देवेंद्र फडणवीस सारखे नेते आवश्यक आहे जय महाराष्ट्र
प्रभाकरजी आपले आभार. देवेंद्राला धन्यवाद.
आपले आणी देवेंद्रजी व प्रशासन सर्वांच अभिनंदन
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏👍आणि अभिनंदन 🚩🚩🚩
सर आपले विश्लेषण आणि विषयाची गंभीरता खुप चांगल्या पद्धतीने मांडली.
प्रभाकर जी आपण सरकारला जागे केले आणि देवाभाऊंनी तातडीने कारवाई करून एक नंबर काम केले. धन्यवाद आपणास आणि देवाभाऊंना.
प्रभाकर राव तुमच अभिनंदन, त्याच बरोबर देवेंद्रजींचे आभार
सूर्यवंशी जी, आपले आणि इतर ज्यांनी हे उजेडात आणले, अभिनंदन आणि आभार! परंतु ही बाब, त्यांच्या नेमून दिलेल्या कामांदरम्यान लक्षात न येणार्या जबाबदार सरकारी कर्मचाऱ्यांना काय जाब विचारला गेला आणि शिक्षा करण्यात आली, याचा पाठपुरावा करावा 🙏
देवा भाऊ आणि दादा तुमचे खूप खूप अभिनंदन... महाराष्ट्राला पुन्हा एकदा वाचवले...
दोघांचेही आभार शत शत नमन प्रभाकरजी
प्रभाकरजी असेच सजग, सतर्क आणि जागरुक रहा. महाराष्ट्रातील जनतेस विनंति सर्वांनी सतर्क राहा. कुठेही अशा प्रकारे अतिक्रमण किंवा घुसखोरी निदर्शनांस आली तर ती पोलिसांच्या निदर्शनांस आणून द्या. प्रभाकरजी आणि देवेंद्रजी आपले खुप खुप आभार. जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
खूप कौतुास्पदच आहे..... thank you Prabhakar saheb
खरोखरच आपले व देवेंद्रजींचे आभार... यातून आमच्यासारख्याना प्रेरणा मिळते..... 🚩🚩🚩🙏