सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं | Savar Savar Ambabai Paithanicha
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- गाण्याचे बोल:
सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग
सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं || धृ ||
पैठणीचा घोळ गं कपाळी कुंकू लाल गं
कपाळी कुंकू लाल गं हे सावर.. || १ ||
पैठणीचा घोळ गं नाकामध्ये नथ गं
नाकामध्ये नथ गं हे सावर.. || २ ||
पैठणीचा घोळ गं कानामध्ये डूल गं
कानामध्ये डूल गं हे सावर.. || ३ ||
पैठणीचा घोळ गं गळ्यात मोहनमाळ गं
गळ्यात मोहनमाळ गं हे सावर.. || ४ ||
पैठणीचा घोळ गं हिरवा चुडा हाती गं
हिरवा चुडा हाती गं हे सावर.. || ५ ||
पैठणीचा घोळ गं पायामध्ये चाळ गं
पायामध्ये चाळ गं हे सावर.. || ६ ||
पैठणीचा घोळ गं अंबामाता खेळ गं
अंबामाता खेळ गं हे सावर.. || ७ ||
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं ||
आनंद भजनी मंडळ, धनकवडी पुणे
वाह, खूप छान सादरीकरण आहे 👌👍👏👏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण खूप खूप छान👌👌😍🙏💐👍
Waha chan❤Namaskar
खुप छान 👍👌🌹🌹
खुप खुप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻, हॉर्मोनियम छान वाजवला मॅडम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Sundar..
छान सादरीकरण !!
Chan
Very nice
Sundar
Khup chan aahe tu que
फार सुंदर गायकी.👌👌🌷🌷
सुरेख भजन
तुमच्या मंडळाची सगळीच भजन सुंदर असताता मी नेहमीच ऐकते आणि आमच श्रीब्रह्मचैतन्य भजनी मंडळामध्ये गाणार आहे
Veernice
खुप छान तबल्याची साथ मस्त तबल्यावर चे बोल लिहून पाठवा नमस्कार जय माताजी
या गाण्यावरती केरवा वाजविलेला आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
शब्द कळत नाही नीट बाकी चाल खूप छान आहे
Mast.
खुप छान आहे भजन पण शब्द कळत नाही लिहून पाठवा ना
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
खूपच सुंदर आवाजात सर्व टीमने म्हणलं वादक व भजनी मंडळाचे अभिनंदन
वाह!वाह! सुरेख
खुप छान लिखीत पाठवा शोभाशेटे बार्शी
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
लिहून पाठवले तर शब्द कळतील
गाण्याचे शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
चाल वेगळी आहे.छान.
खूपच छान आहे तुमचं मंडळ, सादरीकरण आणि वादक वृंद 🥇🎹 आणि setting पण खुप छान
धन्यवाद
खूप छान छान
सुंदरच चाल ,वेगळी आणि अप्रतिम सादरीकरण ..राधिका, खुपच छान .
अति सुंदर 👌👌🙏🙏
उत्कृष्ट सादरीकरण.
Sundar
खूप सुंदर
Atishy sundr
सुंदर आहे पण शब्द लिहून पाठवा ना
खूप छान सादरीकरण
खुप खुप छान
खूपच छान ठेक्यात भजन
sunder
शब्द स्पष्ट कळत नाहीत टाळ हळू वाजवा
शब्द स्पष्ट कळत नाही टाळ हळू हवेत
खूप छान
Very nice
खूप सुंदर