अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री
Вставка
- Опубліковано 26 жов 2021
- अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री
छंद जडला विठू रायाचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||
चंद्रभागे तीरी करुनिया स्नान |
गाईन देवाचे मी गुणगान |
सोहळा हा सदा भेटीचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||१||
टाळ, वीणा, पखवाज झांजा |
नाद घुमला हरी भक्तीचा |
सोहळा हा हरी भजनाचा |
सोहळा पंढरीचा पहिला ||२||
पुनीत जाहलो घेता प्रसाद |
अशा विठ्ठलाचा महिमा अगाध |
कैवारी हा संत तुक्याचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||३||
सुंदर बुवा आपला आवाज आणि अभंगाचे सादरीकरण उत्तम आहे
बुवा सुंदर आवाज आहे: गायकी छान आहे
सुंदर सादरीकरण 🙏
निःशब्द झालो, पुनः पुन्हा ऐकल्यावर समाधान झाले❤
वाह बुवा! उत्तम सादरीकरण💐
अभंगाचे शब्द खालीलप्रमाणे :
छंद जडला विठू रायाचा
सोहळा पंढरीचा पाहिला॥ धृ.॥
चंद्रभागे तिरी करुनिया स्नान
गाईन देवाचे मी गुणगान
सोहळा हा सदा भेटीचा॥१॥
सोहळा पंढरीचा…
टाळ, वीणा, पखवाजाचा
नाद घुमला हरी भक्तीचा,
सोहळा हा हरी भजनाचा॥२॥
सोहळा पंढरीचा…
पुनीत जाहलो घेता प्रसाद
अशा विठ्ठलाचा महिमा अगाध
कैवारी हा संत तुक्याचा॥३॥
सोहळा पंढरीचा…
दुरुस्ती असल्यास कळवावे,
धन्यवाद.
मनात आनंदाचे तरंग निर्माण करणारा अभंग अभंगाला आवाजाची अविस्मरणीय जोड
खुप सुंदर बुवा आवाज छान 🙏🙏
Zabardast gayaki buva💐💐
पखवाज वादन अतीशय सुंदर मेस्त्री सर
Khupch chhan man mahun taknare tumche abhang buva
Wa mst khup chan
Shree swami samarth
अप्रतिम माऊली
वाह.. बुवा... लय भारी
❤❤❤ खुप खुप सुंदर
अभंग सुंदर झाला
अतिशय सुंदर अभंग गायन झाला,
खूप छान माउली
bhari buva
Khup sundar sangit saath, uttam gayan mast alap chan sadarikaran
Avadal sir mala 👌🏻👍👍👍👍👍
उत्तम गायन व सादरीकरण
वा! बुवा
Apratim sundar buva ❤
Sundar Abhang Buva
Uttam Aavaj aani Purn Sath Sangat.
सुंदर भजन व पखवाज वादन👌👌👌
सुंदर👌
सुंदर गायकी व त्याच बरोबर सुंदर वादन !
बुवा खूप छान अलाप 👌
Waw khupach chhan अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद 🙏🙏👌
Kup chhan
Waaa buwa god
Ahhh sunder
Mast sir ekdam jhakas
Sunder awaj ani sajeshi pakhwaj sath
बुवा खूपच छान आवाज साथ संगत ही उत्तम सादरीकरण
1 no....kadak
Nice
Khup chhan
❤
Lajawab buwa
सुंदर अभंग.....
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे बुवा 👌👌
Bhariii
भजनात मन एकदम तल्लीन होऊन गेलं♥️
Ho
Va खूप छान 👌👌👍
Kalajala bhidanara abhang buwa
👌👌👌👌
अप्रतिम
खूप छान!!
खणखणीत वादन मेस्त्री सरांच...💞💞❤❤💕
अप्रतिम 👏👏👏
👌👌.. 💞💞👌👌👌👌
खूप छान 👍🙏🙏
👌
Eak no avaj
सुंदर कुठला राग आहे कळवा वे
Bhup
अप्रतिम गायन आणी संगीत साथ आणी कोरस👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ati sundar bahajan
सुंदर गायन अप्रतिम मनापासून धन्यवाद
अप्रतिम, खरंच खुप छान👏✊👍
आजुन दुसरे एखादं भजन अपलोड करा
अभंग लिहिलेला आहे का कोणाजवळ
Lyrics please
Notetion asel tar add kara
Khup chan aahe avaj,Abhangache notation milel ka buva..
नोटेशन नाही माऊली माझ्याकडे, प्रयत्न करतो मिळवायचा 🙏
खरंच 🎶 नोटेशन मिळाले तर बरा होईल sir
माऊली या अभंगाची शब्दरचना मिळेल का ? खूप सुंदर अभंग आहे
व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये अभंगाचे बोल मिळतील 🙏🙏
KINDLY SEND LYRICS
It's already there in the video description, please check.. thanks 🙏
Please send notation 🙏
नोटेशन नाही 🙏
Raag konta ahe ha
राग भूप असावा
Aprtim buvancha num asel tr dya sir plz
98337 10855 गणेश मेस्त्री यांना फोन करा 🙏🙏
Number पाठवा तुमचा
98337 10855 गणेश मेस्त्री यांना फोन करा 🙏🙏
राग कोणता आहे
शिवरंजनी
भुप
बुवा सुंदर सादरी करण. आवाजाबधल वादच नाही. साथसंगत उत्तम👍
भूप, भूपेश्वरी, भटियार.
नक्की राग कोणता
बुवा खुप सुंदर.....हा राग कोणता आहे हे जरा रिप्लाय करा..
❤️