#आवाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @rajaniakolikar6140
    @rajaniakolikar6140 2 місяці тому +43

    हो हा उपाय खरोखरच खूप चांगला आहे आपल्याला जर फायदा पाहिजे असेल तर थोडासा ऐकावेच लागेल ना मी फक्त तुळशीचे ड्रॉप नाही टाकले पण हे तयार करून मी घशाला बाहेरून लावते खरोखरच माझ्या घशाला बराच आराम झाला

  • @BabasahebDongre-c2d
    @BabasahebDongre-c2d 2 місяці тому +16

    छान माहिती दिली आहे
    धन्यवाद. निंदक लोक दवाखान्यात आठ दिवस राहतात पन १५ मीनीटनको.
    फुकट आहे. म्हणून

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  2 місяці тому +3

      अहो माऊली भिजत घातलेले सर्वच हरबरे भिजत नाहीत,त्यात चार कुचके असतात,राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz 7 днів тому +1

    खरच खुप मोलाचा ऊपाय ,मी करून पाहीला खुप ऊपयोग झाला. माऊली तुम्ही खुप सविस्तर सांगताय .मुख्य म्हणजे औषध घेण्याचे प्रमाण सांगताय. खुप छान, खुप आभार. ॐ राम कृष्ण हरी.

  • @babupawar7236
    @babupawar7236 15 днів тому +3

    माऊली खुप छान माहिती दिली आहे रामकृष्ण हरी माऊली ❤❤

  • @sanjaypatil3308
    @sanjaypatil3308 5 днів тому +1

    माऊली खूप छान खूप छान माहिती दिली उपचार करून बघतो भीमसेनी कापूर

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 13 днів тому +3

    उपाय खूपच छान असेच मार्गदर्शन करत राहावे जय जय स्वामी समर्थ ओम् namashivay dhanywad

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 11 днів тому +2

    खूपच छान उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे .उपयोग नक्कीच होईल.धन्यवाद

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 26 днів тому +3

    खरंच चांगला सल्ला आहे पण लामण खुपचं आजही आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगलीच आहे आपले मनापासून आभार

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 11 днів тому +2

    गुरुजी खूपच उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे.फायदा नक्कीच होईल. धन्यवाद

  • @aolpramodchavhan4101
    @aolpramodchavhan4101 3 місяці тому +32

    महाराज माहिती खूपच महत्वाची आहे पण, खुपचं लांब लचक झाली

  • @sanjivanipatil4370
    @sanjivanipatil4370 Місяць тому +4

    राम कृष्ण हरी माऊली चांगली माहिती दिली

  • @chetanyt4977
    @chetanyt4977 16 днів тому +2

    खूपच छान माहिती. गुरुदेव माऊली 🙏🙏

  • @mdd1194
    @mdd1194 3 місяці тому +13

    माऊली यालाच आयुर्वेदात अमृत रस संबोधले आहे. करोना काळात याचा बराच उपयोग केला गेला. आणि फायदा हि झाला. आपण या बद्दल बरीच चांगली माहिती दिली. धन्यवाद

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому +2

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️❤️

    • @kusumuke9387
      @kusumuke9387 3 місяці тому

      T5🎉😂t😂e 😂yyyh😢kmimkmiikikkik8im8imkkikmimkmkihhyimii by y😢gyggy km in HV ichchha efficiency
      ggggggyygggggygg6yggyy6hyyyggyygygkyygg6gyygggyyggy yy ee🎉😂🎉eec 3rd 😢e😢
      Un😢​@@हरीहरभैससरआलापपिलिवकर

    • @subhadrashewale
      @subhadrashewale 3 місяці тому

      😮

  • @beenapardeshi1603
    @beenapardeshi1603 15 днів тому +2

    Khup chan mahiti dili khup aavshk mahiti milali

  • @माझीजि.प.शाळा
    @माझीजि.प.शाळा 2 місяці тому +6

    आमचे नांदेड चे गोविंद गुरु महाराजांनी कोरोना काळात हे वापरायचा सल्ला आम्हाला दिला होता, खूपच प्रभावी अमृत धारा म्हणतात याला.
    ओम नमो महासिद्धाय स्वाहा

  • @bhaskarkamble1255
    @bhaskarkamble1255 17 днів тому +2

    छान उपाय आहे धन्यवाद

  • @jagrutikolhe2071
    @jagrutikolhe2071 10 днів тому +3

    खूप छान माहिती.... करून बघते धन्यवाद 😊🙏🏻

  • @balkrishnalaxmankoyande1175
    @balkrishnalaxmankoyande1175 4 дні тому +1

    धन्यवाद , जय सद्गुरु, गुरूजी

  • @vitthalmore4197
    @vitthalmore4197 3 місяці тому +5

    वाह खुपचं सुंदर महिती दीली माऊली राम कृष्ण हरी

  • @RavindraKurapatti
    @RavindraKurapatti 26 днів тому +4

    Jay Jay Ram krushn Hari Babasaheb Dongareji Aapan khup khup chaangali Maahiti Dilya Baddal koti koti pranam Aani Dhanyawad 🌹🌷🙏🙏

  • @VanmalaPhate
    @VanmalaPhate 21 день тому +2

    खूप चांगली माहिती सांगितली दंडवत प्रणा म

  • @tukaramgidhade7947
    @tukaramgidhade7947 3 місяці тому +6

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली करून बघू हा प्रयोग

  • @sudhakarghule2160
    @sudhakarghule2160 4 дні тому +1

    राम कृष्ण हरी

  • @KisanSathe-gi5mh
    @KisanSathe-gi5mh 3 місяці тому +6

    धन्यवाद माऊली हा उपचार केलाच पाहिजे🎉 राम कृष्ण हरी

  • @VasantKaralkar
    @VasantKaralkar 2 місяці тому +2

    खूपच छान माहिती दिलीत.रामकृष्ण हरी

  • @madhurikamath1198
    @madhurikamath1198 3 місяці тому +6

    नमस्कार गुरुजी🙏 खूप छान माहिती सांगितली आपण. ही माहिती कधीच कोणी सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद 🌹 राम कृष्ण हरी🙏

  • @sureshwagh2067
    @sureshwagh2067 2 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माऊली छान माहिती आहे जरूर उपाय करू

  • @sadanandbedekar6740
    @sadanandbedekar6740 3 місяці тому +26

    माऊली आपण आवाज बसतो त्याच्यावर खुपच चांगला उपाय सांगितले गेले
    धन्यवाद माऊली
    राम कृष्ण हरी माऊली

  • @sundarbochkari5020
    @sundarbochkari5020 3 місяці тому +2

    महाराज मला पण नेहमी कफ होत असतो तुम्ही जो उपाय सांगितला आहे तो मी नक्की करून बघेल आणि दुसरे म्हणजे मला देवाची गाणे इतर गाणे गायची आवड आहे त्यामुळे मला याचा नक्कीच फायदा होईल . मला गाणे म्हणताना घशात सारखी खरखर होत असते त्यामुळे गाण्यात येत असतो माऊली तुम्ही जो उपाय सांगितला तो सर्वांनाच फायदेशीर ठरेल . परत एकदा आपले खुप खुप धन्यवाद.

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @bapuraovairat5816
      @bapuraovairat5816 3 місяці тому

      धन्यवाद सर, मला गायनाची फार आवड आहे

    • @vikasjadhav2167
      @vikasjadhav2167 3 місяці тому

      माऊली महाराजांनी सांगितलेला उपाय केला का? फरक आहे का?आवाज मधुर होतो का? कृप्पया माहिती सांगा..

  • @सोपानगराडे
    @सोपानगराडे 2 місяці тому +4

    मुद्याच आणि महत्वाच सांगीतले तर ते चविष्ट लागत रामकृष्णहरी

  • @MayuriPatil-iy6dm
    @MayuriPatil-iy6dm 2 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी व्हिडिओ फार छान आहे

  • @gundududhbhate6547
    @gundududhbhate6547 3 місяці тому +5

    खूपच छान माहिती दिलात माऊली! रामकृष्ण हरी

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 17 днів тому +1

    गुरुजी किती छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @RajnandiniShelgonkar-qk3dx
    @RajnandiniShelgonkar-qk3dx 2 місяці тому +7

    महाराज जय हरी मस्त माहिती दिली आवडली, मला🎉🎉🎉🎉

  • @ravichavan9011
    @ravichavan9011 Місяць тому +2

    रामकृष्ण हरि महाराज

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal3609 3 місяці тому +4

    छान माहिती भैस सर राम कृष्ण हरी

  • @sanjivanipatil4370
    @sanjivanipatil4370 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी महाराज चांगली माहिती दिली

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 3 місяці тому +4

    खुप सुंदर माहिती सांगीतली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली

  • @shivajikale1810
    @shivajikale1810 Місяць тому +1

    महाराज ,आपण बहुमोल माहिती दिलीत,त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे !

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 3 місяці тому +7

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷
    माऊली खूपच सुंदर,मी प्रयत्न करून
    जरूर कळवीन,,

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 3 місяці тому

      महाराज अगदी लाजवाब माहिती दिलीत भिमसेन कापुर, पुदिना आर्क आणि अस्मान तारा म्हणजेच वोवा अर्क काॽजय जय राम कृष्ण हरी जय राधे राधे ❤❤🎉

  • @suchetadd5579
    @suchetadd5579 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली महाराज मी नक्की करेन

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 3 місяці тому +5

    राम कृष्ण हरी महाराज खुपच सुंदर सांगितले आवडले धन्यवाद नमस्कार

  • @shrikantgasti5562
    @shrikantgasti5562 Місяць тому +1

    फार चांगली माहिती मिळाली!
    अतिशय ऋणी आहे!

  • @sanjayatre8895
    @sanjayatre8895 3 місяці тому +5

    फारच सुंदर माहिती दि्याबद्दल माऊली आपले धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @ShivajiHinge-r4g
    @ShivajiHinge-r4g 15 днів тому +1

    खूप छान माऊली

  • @VijayShinde-uu7qv
    @VijayShinde-uu7qv 3 місяці тому +9

    Nakkhi try krun bagto sir..mza hach motha problem hota... Ani Tumi sark tyachyavrch aushad sangitlat.khup khup Aabhar🙏 .Ram Krishna Hari mauli 🙏

  • @Kitchen_kallakar
    @Kitchen_kallakar 18 днів тому +1

    माऊली 🙏🙏🙏खूप छान उपाय आहे

  • @chandrakantrewale1128
    @chandrakantrewale1128 3 місяці тому +3

    खरच खूप उपयोगी मार्गदर्शन आहे

  • @hausapawar4446
    @hausapawar4446 22 дні тому +1

    मीठाचा खडा चा खरच चांगला उपाय आहे

  • @keshavbhegade5317
    @keshavbhegade5317 3 місяці тому +4

    धन्यवाद माउली राम कृष्ण हरी खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @rajendrajain468
    @rajendrajain468 12 днів тому +1

    खूप सुंदर माहिती

  • @rajeshmadavi2002
    @rajeshmadavi2002 3 місяці тому +4

    माऊली आवाज छान येण्यासाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chaitanyagawali6314
    @chaitanyagawali6314 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहीती राम कृष्ण हरी

  • @ashviniswami9132
    @ashviniswami9132 3 місяці тому +17

    खुप खुप धन्यवाद काका मी नक्की करेन हा उपाय भजन म्हणायला खूप आवडते पण आवाज वरचा सुर लागत नाही घशात खूप त्रास होतो

  • @GaneshShinde-su2cs
    @GaneshShinde-su2cs Місяць тому +2

    बाबासाहेब डोंगरे जी खरच खूप छान समजावले...

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 3 місяці тому +3

    माऊली, खुपच छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @lakshmanchauhan2801
    @lakshmanchauhan2801 Місяць тому +1

    चांगले मार्ग दर्शन केलेत धन्यवाद

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी चांगली माहिती,धन्यवाद⚘

  • @shamkashmire1225
    @shamkashmire1225 Місяць тому +1

    छान माहिती आहे ,धन्यवाद माऊली .

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 3 місяці тому +4

    माऊली आपण फारच छान माहिती सांगितली,आभारी आहोत,राम कृष्ण हरी.

  • @sangitasanzgiri8344
    @sangitasanzgiri8344 2 місяці тому +1

    खूपच उपयुक्त माहिती शेअर केलीत माऊली त्याबद्दल धन्यवाद🎉हा उपाय नक्कीच करून बघीन.

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 3 місяці тому +3

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर माहिती सांगतली माऊली

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली सर तुम्ही खुप खुप छान माहिती देता आम्हाला यांचा खुप आनंद आहे धन्यवाद सर काकडे महाराज परभणी

  • @SuvrnaGurav-o6x
    @SuvrnaGurav-o6x 3 місяці тому +4

    खुप छान माहिती दिली माऊली 🙏 राम कृष्ण हरी

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 Місяць тому +1

    हा अर्क तयार करून कोरोना मधे त्याचा वास श्वासा साठी खुपच उपयुक्त ठरला.

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 3 місяці тому +5

    माउली खुप छान माहिती सागीतली मि उपाय करून बघतो

  • @milindan_SP
    @milindan_SP 2 місяці тому +2

    नमस्कार महाराज 🙏🏻, आपण खूप सुंदर माहिती सांगितल्या बद्दल आपलें खूप धन्यवाद, मी नक्कीच हा उपाय सुरु करतो.
    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @jayeshkene8865
    @jayeshkene8865 3 місяці тому +3

    माऊली खुप छान राम कृष्ण हरि❤❤❤

  • @utubeyash99
    @utubeyash99 3 місяці тому +1

    महाराजांनी मनापासून तळमळीतून तयार केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. छान माहितीपूर्ण...! 👌👌

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 3 місяці тому +6

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद
    जय हो

  • @shaila8490
    @shaila8490 Місяць тому +2

    botachay avaji drop I ghetale tar.chalea ka

  • @SagarHingaspure
    @SagarHingaspure 3 місяці тому +3

    महत्वाचे सांगितले आहे धन्यवाद

  • @somnathgurunath1521
    @somnathgurunath1521 2 місяці тому +1

    Khupach sundar माहिती दिली महाराज

  • @dayarammarawade8971
    @dayarammarawade8971 3 місяці тому +3

    माऊली खूपच सुंदर उपाय व अप्रतिम माहिती......
    // राम कृष्ण हरी //❤❤❤

  • @subhashbabar715
    @subhashbabar715 25 днів тому +1

    छान सर, परफेक्ट टेलर्स, Piliv

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 3 місяці тому +4

    खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @raviuppalwar5996
    @raviuppalwar5996 13 днів тому +2

    जय श्रीराम

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 3 місяці тому +25

    Guru mauli khup chan mahiti सांगितली congratulation

  • @TarabaiNirgude-m1v
    @TarabaiNirgude-m1v Місяць тому +1

    जय राम कृष्ण हरी

  • @bharatkumargalfade622
    @bharatkumargalfade622 2 місяці тому +1

    कुंडलीक वरद हरी विठ्ठल महाराज, आपने बहुत अनमोल जानकारी दी, आपको बहुत बहुत धन्यवाद,

  • @KIRANDEOGIRKAR-mc4xo
    @KIRANDEOGIRKAR-mc4xo 3 місяці тому +3

    धन्यवाद भाऊ साहेब खूप खूप छान माहिती दिली अभिनंदन भाऊ akola

  • @bhaskarbhatane9424
    @bhaskarbhatane9424 2 місяці тому +2

    धन्यवाद महाराज, खूपच छान माहिती दिली, धन्यवाद.

  • @tanajipatil5306
    @tanajipatil5306 2 місяці тому +5

    बाबा सांगा लवकर

  • @sanjeshsalunkhe3519
    @sanjeshsalunkhe3519 3 місяці тому +1

    महाराज आपले धन्यवाद ....तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही नक्कीच करू.राम कृष्ण हरी....

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 3 місяці тому +8

    धन्यवाद माऊली खूप सुंदर समजून सागींतले आहे खरंच खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @raginijoshi3394
    @raginijoshi3394 2 місяці тому +1

    खूप छान माहिती स्पष्टपणे , करून बघते.. पण 100%गुण हमखास येईलच असेच वाटते
    मला गायनाला फारच प्रॉब्लेम आहे

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 місяці тому +10

    राम कृष्ण हरी..माऊली...आपला खूप सुंदर आवाज मधुर होण्याचं उपाय सांगितलं...❤❤❤

  • @umeshkedar4407
    @umeshkedar4407 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी ।।माऊली।।

  • @ashokrohamare2311
    @ashokrohamare2311 3 місяці тому +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @smitaswami3056
    @smitaswami3056 18 днів тому +1

    🙏🙏धन्यावाद माऊली 💐💐👏👏

  • @bhagwatshingne1714
    @bhagwatshingne1714 2 місяці тому +6

    सरळ सरळ सांगा लांबन कशासाठी लावता

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 місяці тому +1

    Namaskar Kaka, u have told a very important information which till today nobody has given or told ! Not even Docters ! Mauling u are great ! 🎉

  • @singerpradippagareofficial731
    @singerpradippagareofficial731 2 місяці тому +5

    माहिती खूप छान दिलीत महाराज, पण
    सरळ सांगून टाकायचं महाराज, इतकं फिरवून का सांगता , दोन मिनिटांचा व्हिडिओ, चौदा मिनिट लाऊन टाकले महाराज

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद.

  • @varshajoshi3427
    @varshajoshi3427 3 місяці тому +3

    धन्यवाद, खूप चांगला उपचार सांगितला काका, नक्कीच करू. सर्व गोष्टी घरात आहेत. राम कृष्ण हरी. असेच माहितीपूर्ण व्हीडिओ बघायला आवडतील. 🙏👍

  • @vijaybehere5858
    @vijaybehere5858 2 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल,खूप छान माहिती

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 Місяць тому +1

    मावली फार सुरेख माहिती दिली धन्यवाद

  • @pradipkumarfursule6914
    @pradipkumarfursule6914 3 місяці тому +15

    माहिती चांगली आहे, परंतु महाराज किर्तनकार असल्यामुळे मुळ विषय ब-याच ठिकाणी भरकटल्यासारखा वाटतो. उपाय सलग सांगितला तर लक्षात राहण्यास सर्व होते. बाकी वस्तुंचे गुणवर्णन करणे पाल्हाळ लावल्यासारखे वाटते. क्षमस्व. जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी क्षमाप्रार्थी आहे.🙏

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 3 місяці тому

      होय.

    • @rahuljadhav4284
      @rahuljadhav4284 2 місяці тому

      बरोबर आहे आपले. माफी मागायची गरज नाही.योग्य ते बोललात.आपल्या भक्ती भावाचा गैर फायदा घेऊन भरकटवणे . हे त्यांचे कार्य.

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम Місяць тому +1

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या

  • @harishtilekar3304
    @harishtilekar3304 3 місяці тому +5

    खूप छान कपावरचा उपाय सांगितले आहेत धंज्ञवाद राम कृष्ण हरी माऊली