खूपच छान गाणं. सर्वजणींनी छान म्हटलं हे गाणं. आलाप ,ताना ही छान.पेटी ,तबल्याची आणि वाद्यांची साथही उत्तम.माझं आवडतं गाणं हे. माझ्या आईलाही मी हे गाणं म्हणायचे ते खूप आवडायचं.माझी आई आणि इथल्या एक लिमये काकू मला हे गाणं नेहमी म्हणायला सांगत असत. माझी आईही आता नाही. मीही हे गाणं मुंबईला होतो तेव्हा 1993 साली गोविंदजी पोवळे सरांच्या क्लासच्या कार्यक्रमात प्रथमच म्हटलं होतं. सर्वांना आवडलं होतं. ते सगळं आठवलं. अजूनही हे गाणं मी आवडीने म्हणते.🎉
Maay Bhavani Tuze Lekaru - Asawari Bhondankar Joshi - WOH! mind blowing GROUP Joyous joyful performance For Ambe Maa amazing to see and listen Too Good.
खुपचं छान......मन प्रसन्न करणारे संगीत, गायन आणि तितकेच हृदयस्पर्शी शब्द.......
वा खुप सुंदर गायले त एकत्र स्वर लय ताल बध्द तबला वादक पेटी वादक अप्रतिम
सर्व ताईंच्या आवाजातील गोडवा अप्रतिम....एका तालासुरात कोणतेही गाणे लयबद्ध करणे म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल.... छान ताल सुरू लय आणि तबलजी ❤
खूप छान आसावरी ताई ..
सर्व मैत्रिणी चे अभिनंदन
खुपच सुंदर अप्रतिम ❤❤❤
Sundar mam aikun chan vatle
Thanks didi tu.mhi sakahat navdurga avatarache. Amha sarvanha darshan ghadvile. Aie ambha. Tumha. Sarvanha sukh samrudhi devo. hich maa. Durga. charni parthana Jay hari. Mauli🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप छान , आवाज सुंदर..
खूपच छान गायले ताई सर्वांचा अभिनंदन ताई❤
खूपच छान गाणं. सर्वजणींनी छान म्हटलं हे गाणं. आलाप ,ताना ही छान.पेटी ,तबल्याची आणि वाद्यांची साथही उत्तम.माझं आवडतं गाणं हे. माझ्या आईलाही मी हे गाणं म्हणायचे ते खूप आवडायचं.माझी आई आणि इथल्या एक लिमये काकू मला हे गाणं नेहमी म्हणायला सांगत असत. माझी आईही आता नाही. मीही हे गाणं मुंबईला होतो तेव्हा 1993 साली गोविंदजी पोवळे सरांच्या क्लासच्या कार्यक्रमात प्रथमच म्हटलं होतं. सर्वांना आवडलं होतं. ते सगळं आठवलं. अजूनही हे गाणं मी आवडीने म्हणते.🎉
आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ...
खुप खुप सुंदर. ❤❤
Khupch chaan sadrikaran,SARVANCHE KHUP khup Abhinandan.🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
खूपच छान आनंददायी अनुभव
सुंदर गीत गाईले.❤🎉
🙏🌹🙏 नेहमीप्रमाणेच सुंदर गायले आहे सगळ्यांनीच. अप्रतिम. 👌👌👌👌👌
माऊली अप्रतिम गीत सादर केले आहे धन्यवाद माऊली
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपच छान
अगदी श्रवणीय असे
Maay Bhavani Tuze Lekaru -
Asawari Bhondankar Joshi -
WOH! mind blowing GROUP
Joyous joyful performance
For Ambe Maa amazing to see and listen Too Good.
खरंच खूपच छान गायले आहे सगली लहान मुलं गोड गत आहेत त्यांच्या टीचर पण छान पेटी वाजवत आहेत
अप्रतिम माय भवानी हे गाणं आलापी मुळं खूप श्रवणीय वाटले सार्याजणी खूप छान गातात.अभिनंदन.
Wa khup h chan I like it
खूप छान. अभिनंदन.तुमची टीम प्रशिक्षित आहे.
Khupch Chan 🙏 🙏 🙏
खुपच अप्रतीम महटले
खूप सुंदर सेवा 🙏🙏👌
अप्रतिम
खुपच छान गाणं आहे सर्व जणींनी असे मला वाटते
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या भजनी मंडळ चे आभार
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
खुप सुंदर गायलं आहे.मधे मधे सरगम गायल्याने गाण्याला खुप छान उठाव आलाय.खुप छान.सर्व ग्रुप चे अभिनंदन.
व्वा मस्तच आसावरी तसेच खूप लहान प्रणाली सगळयांचच खूप खूप क🎉🎉🎉
वाखुपच छान गायले आहे ताई
चाल अप्रतीम खूप छान गायलेत मस्त❤❤
सुंदर गायन,अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम गाणे
अतिशय सुंदर म्हटले आहे.
खूप छान गायलं आहे सगळ्यांनी
वा, खुप छान, ग्रुप गायन हि संकल्पना अतिशय वेगळी आहे. उत्कृष्ट सादरीकरण, त्याला नोटेशन गाऊन आणिक साज चढवला, भारी.
खुप छान म्हटलं आहे
खुप छान
Khup sundar madhe aalapamule chan vatale ❤❤
Best 🎉
छानचआहे
अप्रतिम ,
वा खूप सुंदर खुप छान आहे
सुंदर अप्रतिम
स्वर लय ताल
खुप छान
सुंदर..
Khup Chan roz aikla chan
Nice👍 and Sunder🎉
👌👌👌👌👌
Khup chan❤
छान🎉🎉
❤
Khoopch sunder
Shabbas sunbai hya cinematil he gana Aashwini Bhave hyanchyawar chitrit zalela aahe
Khoop sunder cinema aahe ha
अप्रतिम 🎉👌
खूपच छान 👌
Very nice ❤
महाराष्ट्र भुषण बोधनकर ताई राम कृष्ण हरी माऊली
खुप छान ❤
खूप छान..
खुप छान...
Khup chhan
छान ❤
खूपच सुंदर👌🌹🎉
Khupch Chan
वा सुंदर च ,आलापामुळे वेगेळेपण जपले गेले 🎉🎉🎉🎉🎉
गाणे नेहमी प्रमाणेच बहारदार झाले 👌❤️ तुमची साडी हिरवी नव्हती बाकी सगळ्यांची होती. मैत्रीणी १५ नव्हत्या ११ होत्या😀
15 आहेत बॅक स्टेज काही आहेत
खूप सुंदर झाले गीत
Excellent.
Tae.kup. chan
खूप छान आसावरी
खूप सुंदर
जय भवानी
खूप छान ताई
❤आसावरी ताई, आपला आवाज खुपच छान आहे. ❤ धन्यवाद, आभारी आहोत....❤❤
जय अंबे मां
No 1 Gp..excellent video, Super performance .....Maza apeksha ahe.....ki ajun improvement houude tya sathi Best of Luck....keep it up..
👌👌👌👌👍🌹🌹
कुठे राहतात
Apratim
👍👍
भूप राग
Nice
Kya aap online classes lete ho muzhe bhi Join hona hai please reply kigiye 🙏🙏
खूपच सुंदर
मला तुमचा program करायचा आहे कृपया मार्गदर्शन करा
Noteion patu sakta 🙏👌
एकदम छान
राजस सुकुमार मदनाचा पुतळा पंढरीराया
गाण्याचे शब्द व्यवस्थित ऐकू येत नाहीत, फक्त गलका ऐकू येतोय
या गाण्याचा ताल कोणता आहे
अप्रतिम गृप गायन ताई
आपण online/offline क्लास घेता का ? आणि कोणत्या शहरात.
ताई कोणता राग आहे हा
Patti unch Zali
खुप छान ❤❤
खूप छान गायले आहे
Khup chan ❤❤
भवानी माता की जय
👌🙏🌹🌹
खूप सुंदर
खूपच सुंदर.
खूप छान ताई