- 1 269
- 7 373 267
Amol Deshmukh
Приєднався 12 кві 2019
भजन, सुगम व क्लासिकल या त्रिवेणी सांगीतिक विचारांचा एक आनंदी सुख सोहळा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न...
Відео
ज्या सुखा कारणे देव वेडावला | Jya Sukha Karane Dev Vedavala
Переглядів 8112 години тому
गाण्याचे बोल: ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ || नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
आली आई भवानी स्वप्नात | Aali Aai Bhawani Swapnat
Переглядів 3687 годин тому
गाण्याचे बोल: आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती, जशी वीज चमके गगनात जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात सरळ भांग निज भुजंग वेणी, काजळ ल्याली नयनात रत्नजडीत हार कासे पितांबर कंचुकी हिरवी अंगात आली आई भवानी स्वप्नात केशर कस्तुरी मिश्रीत तांबुल लाल रंगला वदनात कंकण कनकाची खणखणते वाजती पैंजण पायात आली आई भवानी स्वप्नात विष्णुदास म्हणे,...
झाला महार पंढरीनाथ | Zala Mahar Pandharinath
Переглядів 1,6 тис.12 годин тому
गाण्याचे बोल : झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात? नेसला मळिण चिंधोटी घेतली हातामधी काठी घोंगडी टाकिली पाठी करी जोहार दरबारात ! मुंडाशात बांधिली चिठी फेकतो दुरुन जगजेठी 'दामाजीनं विकली जी कोठी त्याचं घ्यावं दाम पदरात !' खळखळा ओतिल्या मोहरा 'घ्या जी मोजून, पावती करा' ढीग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट तोंडात !
लख्ख पडला प्रकाश | Lakhkha Padala Prakash
Переглядів 61414 годин тому
गाण्याचे बोल: लख् पडला प्रकाश लख् पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!! लख् पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!! मी पणाचा दिमा तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. लख् पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!! लख् पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!! इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई...
गौरीनायक गण शुभदायक | Gaurinayak gan shubhdayak
Переглядів 62019 годин тому
गाण्याचे बोल: गौरी नायक गौरीनायक गण शुभदायक कमला कांता दायका काल कंठिर तुंदिल मंडित दायका केशर भूषण नरहर शिवगिरी कालमुखाशिव कनक सुहा नटराज देरेना || दीम तन देरेना तन देरेना तन तन देरेना तन दीम तोम देरेना दीम दीम तोम तोम तोम तोम देरेना देरेना देरेना दीम धि त्ता न देरेना ||
उदो उदो गर्जत गर्जत गर्जत | Udo udo garjat garjat
Переглядів 683День тому
गाण्याचे बोल:- उदो उदो गर्जत गर्जत अंबेचा मागते जोगवा जोगवा जोगवा जोगवा अंबेचा मागते जोगवा || धृ || जोगव्याची फेरी घेऊनी दारी आले मी तुमच्या गावा नाचत नाचत जोगवा मागत जाईन पुढल्या गावा || १ || जरि काठाचा बुट्टया बुट्टयांचा शालू हिरवा हिरवा गळ्यात गंठण पायात पैंजण हातात चुडाही हिरवा || २ || अज्ञानाच्या अंधःकारी ज्ञानाचा लावीन दिवा ज्ञानाचा नव विज्ञानाचा मार्ग दाखवीन नवा || ३ || आई अंबे आई जगदंबे...
हे पवलाय देव माझा मल्हारी... | He pawlay dev mazha malhari...
Переглядів 3,3 тис.День тому
गाण्याचे बोल:- हे पावलाय देव मला मल्हारी देवा तू धाव रे धाव रे मल्हारी देवा तू नवसाला पावलाय मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला नवला पायरी मल्हारी देव माझा गडावर निघाला मल्हारी देवाला आंघोली घालतान मल्हारी देवाची आंघोली करतान मल्हारी देव माझा गडावर निघाला मल्हारी देवा तू धाव रे धाव रे मल्हारी देवा तू नवसाला पावणार मल्हारी देवा तू नवसाला पावलाय मल्हारी
नंदाचा पोर याला बांधा उखळाला
Переглядів 536День тому
गाण्याचे बोल:- बांधा उखळाला याला बांधा उखळाला नंदाचा पोर याला बांधा उखळाला || धृ || नकळत कान्हा घराशी येतो दही दूध लोणी चोरून खातो सांगा यशोदेला बाई सांगा यशोदेला || १ || पाण्याला जाता घागर फोडी भर रस्त्यावर पदरच ओढी लाज नाही याला बाई लाज नाही याला || २ || मुरलीधर हा नटखट भारी लबाड कान्हा कृष्ण मुरारी सोडू नका याला बाई सोडू नका याला || ३ || एका जनार्दनी कृष्ण सावळा लबाड दिसतो हरी हा भोळा तारी ज...
नाम तुझे बरवेगा शंकरा | Naam Tuze Barawega Shankara
Переглядів 1,5 тис.14 днів тому
गाण्याचे बोल: नाम तुझे बरवेगा नाम तुजे बरवे गा शंकरा । हर हर बरवे गा देवा ll गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । राम नामे टरले नेणो किती ॥ ऐसा सदा आनंद राउळी । विष्णुदास नामा पंढरपुरी ॥
शंभो शंकरा | Shambho shankara
Переглядів 54014 днів тому
गाण्याचे बोल: शंभो शंभो शंकरा शंभो, शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो || धृ || अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा, शंभो शंकरा... || १ || सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुः निवारी शंभो संमार्जिली अंगणे पान्हावली गोधने आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा हे शिवा, शंभो शंकरा... || २ || सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुः निवारी शंभो तू आपदा व...
सुंदर माझं जातं गं... | Sundar majha jat ga...
Переглядів 2,9 тис.14 днів тому
गाण्याचे बोल:- सुंदर माझं जातं गं फिरतं भवती गं ओव्या गाईन कवतिकं तू ये रे बा विठ्ठला || धृ || जिव शिव दोन्ही खुंट गं प्रपंच्याचं नेटं गं लावूनी पाची बोटं गं तू ये रे बा विठ्ठला || १ || सासू आणि सासरा दीर त्यो तिसरा वोव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला || २ || बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी वोव्या गाऊ बैसूनी तू ये रे बा विठ्ठला || ३ || प्रपंच दळण दळीलं पीठ त्ये भरीलं सासू पुढं ठेविलं तू ये रे बा...
अवघा रंग एक झाला - आरती अंकलीकर टिकेकर | Awagha rang ek zala - arati ankalikar tikekar
Переглядів 44714 днів тому
अवघा रंग एक झाला - आरती अंकलीकर टिकेकर | Awagha rang ek zala - arati ankalikar tikekar
माझी आई अक्कलकोटी | Mazi Aai Akkalkoti
Переглядів 1,7 тис.21 день тому
माझी आई अक्कलकोटी | Mazi Aai Akkalkoti
गार डोंगराची हवा | Gar dongarachi hawa
Переглядів 98821 день тому
गार डोंगराची हवा | Gar dongarachi hawa
दत्त दर्शनला जायाच नी जायाच जायाच | Datta Darshanala Jayach ni Jayach
Переглядів 4,8 тис.28 днів тому
दत्त दर्शनला जायाच नी जायाच जायाच | Datta Darshanala Jayach ni Jayach
अनादि निर्गुण प्रगटली भवानी | Anadi nirgun pragatali bhawani
Переглядів 320Місяць тому
अनादि निर्गुण प्रगटली भवानी | Anadi nirgun pragatali bhawani
कौसल्येचा राम बाई | Kausalyecha Ram bai
Переглядів 519Місяць тому
कौसल्येचा राम बाई | Kausalyecha Ram bai
देवी तुझं रूप मला | Devi Tuza Roop Mala
Переглядів 1 тис.Місяць тому
देवी तुझं रूप मला | Devi Tuza Roop Mala
काळं जांभळं दिसतंय काळं नंदाचं कारटं गं बाई बाई
Переглядів 1,7 тис.Місяць тому
काळं जांभळं दिसतंय काळं नंदाचं कारटं गं बाई बाई
कौसल्येचा राम बाई | Kausalyecha Ram bai
Переглядів 1,7 тис.Місяць тому
कौसल्येचा राम बाई | Kausalyecha Ram bai
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला | Kiti Sangu Mi Sangu Kunala Aaj Anandi Anand zala
Переглядів 1,2 тис.Місяць тому
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला | Kiti Sangu Mi Sangu Kunala Aaj Anandi Anand zala
Very pretty & divine presentation.Thanks to all team members.🎉🎉🎉😊
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
खुप छान
खुप छान 👏🚩
मला छान मेजवानी गाण्याची मिळते आहे मी बाहेर जाऊ शकत नाही याचा घरी आस्वाद घेतेधनयवाद
👌👌😍🙏🌹
करकरणार
व तुम्ही लिहिले आहे की गाइड कराआमहीकायगाईड
खूप छान🎉😂
भजनी मंडळ पत्ता काय आहे
खुप छान 👌👌👌लिरिक्स देत जा माऊली 🙏👍👍
खूपच सुंदर❤
अप्रतिम सादरीकरण
खूपच छान
सुंदर
खूपच छान
मस्तच
सुंदर
अप्रतिम सादरीकरण
Khup sundar gayale aahe
Ude g ambe ude
Khupch sundar bhajan 🎉
अतिशय सुंदर ❤
मस्तच
खूपच छान
खूपच छान
सुंदर
Mazay khup aavdich bhajan
खूप छान gayile all the best ❤🎉
अप्रतिम.......👌👌🙏🙏
खुप छान
जय जगदंबे स्वरूप सुंदरी आलो तुझिया दरबारात घेऊनी टाळ हातात ग घेऊनी टिपऱ्या हातात ||धृ || हिरवी साडी बुट्टेदारी नेसली ग थाटात अंजिरी चोळी बाजूबंद शोभती तिचिया दंडात गोठ पाटल्या वाक्या तोडे चुडा भरला हातात ||१|| नवरत्नांचा हार तनमणी कुडी शोभे कानात मंगळसूत्र पोत कंठी नथ शोभती नाकात बिंदी बिजवरा मोहक वेणी पैंजण वाजे पायात ||२|| नाद घुमतो दिशा दिशातून टिपर्यांचा ग कानात रंगुनी जाऊ तल्लीन होऊ मोहूनी तुझिया भजनात हात जोडूनी नतमस्तक मी घेशील ना पदरात ||३||
खुप छान आवाज रामकृष्ण हरि ताईला खुप छान गायन ऐकून मनाला आनंद वाटला धन्यवाद
❤🎉😢
❤🎉खूप चशंकराचे छान नवीन भजन ऐका यलामिळाले
तुमची गाणी सगळी छान ठेका व आवाज ऐकू नममनभरून जाते❤🎉😅
खूप छान चाल ठेका त्यामुळे फार आवडले
🎉
खूपच छान जात्याचि ओवी
अप्रतिम
अप्रतिम
👌👌👏
सुंदर सादरीकरण
खूप छान टाळवभजन ऐकून समाधान झाले आनंद झाला
😅🎉❤😂
खूप छान टाळवठेकावनवीन
सावमीसुख ाचीसावली
खूप आवडले