Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूपच छान
Aie jagdamba Tumha sarva mata bhagininvr krupa kro hich magani ya nimittane 🙏🙏
देवी भजन खूप छान🌹🌹🙏🙏धन्यवाद🌹🌹🙏🙏🙏
किती सुंदर झाले भजन
खुपच सुंदर म्हणातत सगळ्याजणी.तबला पेटी पण छान.
खूप छान देवीचे भजन 👌👌😍मी उद्या मंदिरात आमच्या ग्रुपबरोबर हे भजन म्हणणार आहे. धन्यवाद.🙏👏
🙏🌹 सुरेख देवी भजन....👌👌👌
Aprateem bhajan 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Apratim khupch chan
व्वा व्वा सुंदरच
सर्वांचे अभिनंदन 💐👏💐👏👍👌👌
Bhajana Bhajana sobat shabd pan lihun aale aste tar samjle aste
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
घरगुती भजनाचे कार्यक्रम करता का.. कृपया सांगा 🙏🙏
संचालिका:- सौ. संध्या अवचट: 86056 97821 यांच्याशी संपर्क साधा.
@@amoldeshmukh5103 ठीक आहे. 👍
सुंदर झालं आहे पण काही शब्द समजत नाही. लिहून पाठवा.
दादा लिरिक्स द्या ना
@@savitaumathe1367 गाण्याचे शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
@@savitaumathe1367 गाण्याचे बोल:-ये अंबे भजनाला धावूनी ये गंसुंदर साडी सावरीत ये गंचंदेरी काठ त्याचा आवरीत ये गं || धृ ||गाईन तुजला गीत तुझे गंपैंजण रुणुझुणू वाजवित ये गंठेक्यावरती टाळ माझा ठुमकत ये गं || १ ||लावीन तुजला कुंकुम भाळीनेसवीन गं साडी चोळीसिंहावरती बैसायाला ठुमकत ये गं || २ ||वाहीन तुजला हार तुरेचमेली गुलाब चाफा गुंफूनी सारेसौंदर्याचा मोरपिसारा फुलवित ये गं || ३ ||तूच तुकाई तुळजापूरचीमाय भवानी शोभे वाघावरचीकाजळ नयनी तांबूल ओठी पद्मासनी ये गं || ४ ||
भजन खूप सुंदर आहे पण त्यातील शब्द समजत नाहीत कृपया लिहून पाठवावे
खूपच छान
Aie jagdamba Tumha sarva mata bhagininvr krupa kro hich magani ya nimittane 🙏🙏
देवी भजन खूप छान🌹🌹🙏🙏धन्यवाद🌹🌹🙏🙏🙏
किती सुंदर झाले भजन
खुपच सुंदर म्हणातत सगळ्याजणी.तबला पेटी पण छान.
खूप छान देवीचे भजन 👌👌😍मी उद्या मंदिरात आमच्या ग्रुपबरोबर हे भजन म्हणणार आहे. धन्यवाद.🙏👏
🙏🌹 सुरेख देवी भजन....👌👌👌
Aprateem bhajan 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Apratim khupch chan
व्वा व्वा सुंदरच
सर्वांचे अभिनंदन 💐👏💐👏👍👌👌
Bhajana Bhajana sobat shabd pan lihun aale aste tar samjle aste
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
घरगुती भजनाचे कार्यक्रम करता का.. कृपया सांगा 🙏🙏
संचालिका:- सौ. संध्या अवचट: 86056 97821 यांच्याशी संपर्क साधा.
@@amoldeshmukh5103 ठीक आहे. 👍
सुंदर झालं आहे पण काही शब्द समजत नाही. लिहून पाठवा.
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
दादा लिरिक्स द्या ना
@@savitaumathe1367 गाण्याचे शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
@@savitaumathe1367
गाण्याचे बोल:-
ये अंबे भजनाला धावूनी ये गं
सुंदर साडी सावरीत ये गं
चंदेरी काठ त्याचा आवरीत ये गं || धृ ||
गाईन तुजला गीत तुझे गं
पैंजण रुणुझुणू वाजवित ये गं
ठेक्यावरती टाळ माझा ठुमकत ये गं || १ ||
लावीन तुजला कुंकुम भाळी
नेसवीन गं साडी चोळी
सिंहावरती बैसायाला ठुमकत ये गं || २ ||
वाहीन तुजला हार तुरे
चमेली गुलाब चाफा गुंफूनी सारे
सौंदर्याचा मोरपिसारा फुलवित ये गं || ३ ||
तूच तुकाई तुळजापूरची
माय भवानी शोभे वाघावरची
काजळ नयनी तांबूल ओठी पद्मासनी ये गं || ४ ||
भजन खूप सुंदर आहे पण त्यातील शब्द समजत नाहीत कृपया लिहून पाठवावे
शब्द Description मध्ये दिलेले आहेत.