Savar Savar Ambabai Paithanicha Ghol सावर सावर अंबाबाई पठणीचा घोळ गं | भक्तिगीते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @शरद22
    @शरद22 5 місяців тому +71

    माजी दिवसाच्या सुरवात हे गानेने होते ते पण श्रीनगर मध्ये 🇮🇳⚔️.......इतर कास्ट वाले पोरांना मराठी समजत नाही पण आईकयला मस्त वाढत म्हणून ते पण ऐकतता हे गान

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  5 місяців тому +8

      खूप खूप धन्यवाद . तुम्हा सर्वांकडून आमच्या गाण्याना एवढं प्रेम मिळतंय . आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो 🙏🏽🇮🇳🫡

    • @rushanksuryavanshi8048
      @rushanksuryavanshi8048 3 місяці тому +2

      ॥ श्री आदिमाया आई अंबाबाई प्रसन्न ॥🙏🌹🪷🙏

  • @saurabhjoshi8766
    @saurabhjoshi8766 7 місяців тому +304

    येत्या नवरात्रीला हे गाणं अक्षरशः गोंधळ घालणार आहे social media वरती...❤❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  7 місяців тому +24

      Thanks 🙏🏽 let’s hope for the best 🤞🏽

    • @niteshpimpale9396
      @niteshpimpale9396 6 місяців тому +11

      हो अगदी खरं आहे मनाला मोहून टाकत

    • @thevj2123
      @thevj2123 6 місяців тому +4

      Ho ❤❤

    • @thevj2123
      @thevj2123 6 місяців тому +2

      ❤❤❤

    • @thevj2123
      @thevj2123 6 місяців тому +3

      ❤ मधुर आवाज आहे 😊❤

  • @shobhashriyan58
    @shobhashriyan58 4 місяці тому +13

    छान गायलं आहे. चाल सहज,सोपी आणि गुणगुणत रहावे असे वाटणारी आहे.

  • @JamunaGore-n9s
    @JamunaGore-n9s 4 місяці тому +5

    सकाळी अचानक हे गाणं लागलं आणि तेव्हापासून लूप वरती चालू आहे..खूप गोड..मन प्रस्संन झालं ❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      Wah . 👍🏽 thank you so much 🙏🏽😊

  • @charupophale6975
    @charupophale6975 3 місяці тому +4

    सुरेख!
    देवीचे नवरात्र, धुपदिप आरती ,उद, गुगुळाचा सुगंध.बालपणी भजनामधे रमणारी मी ...
    भूतकाळात मन नकळत फिरून आल!
    सगळं कस प्रसन्न आणि पवित्र.
    अंबाबाईची कृपा तुम्हा दोघींवर कायम राहू असू दे.
    हीच सदिच्छा.
    🙏

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद . आमच्या गाण्यांतून तुम्हाला एवढा आनंद मिळतोय हे पाहून आमच्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान मिळालं 🙏🏽😊

  • @rahuldhanawade7495
    @rahuldhanawade7495 4 місяці тому +4

    हे गाणे येत्या नवरात्रीती खुप गाजणार आहे खुप मस्त आहे हे गाणे ( super duper hit honar ahe he gane all the best didi😊

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 5 місяців тому +6

    खूपच छान आहे मनमोहक आहे आवाज एकूण छान खुप आनंद होतो

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  5 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @pranalidhuke2542
    @pranalidhuke2542 7 місяців тому +4

    Khupch god tai.....ram krushn hari🙏

  • @SamikshaKhot-pb2bd
    @SamikshaKhot-pb2bd 6 місяців тому +2

    खूप सुंदर गायन आवाज खूप गोड आहे या वर्षी हेच गाणे सगळे लावणार नवरात्री स्पेशल वाटत आहे ❤🎉

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 6 місяців тому +2

    खूप छान गाणं म्हटलं आहे बाळांनो. आई अंबाबाई तुम्हाला उदंड यश देव बाळांनो

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @dishakathare7108
    @dishakathare7108 3 місяці тому +3

    सुंदर,अप्रतिम संगीत,गीत रचना आणि आवाज खरचं छान आहे

  • @vrushalisontakke8893
    @vrushalisontakke8893 Місяць тому +3

    खूप छान सहज सोपी चाल कुणीही म्हणू शकत👍👍

  • @Serialkatta07-q
    @Serialkatta07-q 3 місяці тому +3

    आज आमच्या आख्या गावच्या status ला आमच्या देवीचा फोटो ला तुमच गाण आहे खूप छान song आहे ऐकून प्रसन्न वाटले❤️🥰

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому +1

      अरे वाह ! खूप छान वाटलं . आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🏽 . तुमच्या गावाचे नाव सांगाल का ?

    • @Serialkatta07-q
      @Serialkatta07-q 3 місяці тому +1

      @@SaurabhMastoli. कवठे महांकाळ district sangli

    • @ManishaJadhav-r4m
      @ManishaJadhav-r4m 3 місяці тому

      ❤❤❤😂🎉😢😮😅😊

  • @snehashetye2489
    @snehashetye2489 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर आणि गोड गाणं आहे, गाणं गाणाऱ्या माझ्या भगिनी गोड आहे❤❤❤ खूपच छान

  • @sagarkumavat9245
    @sagarkumavat9245 6 місяців тому +1

    अप्रतिम गाणं आहे खरंच आणि आवाज अप्रतिम आहे. मनाला मंत्रमुग्ध करून देणारं असं गाणं आहे खूप खूप छान 👌👍🙏👍

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @GovindGaikwad-f8d
    @GovindGaikwad-f8d Місяць тому +3

    अति सुंदर गाणं आहे 😊❤❤ खुप छान आहे असे गाणे अजुन काढा ❤😊

  • @aartigaikwad8521
    @aartigaikwad8521 4 місяці тому +5

    खूप सुंदर मला खूप आवडलं हे गाणं

  • @omkartambe1575
    @omkartambe1575 6 місяців тому +11

    Insta reels vr audio aikun ithe baghto ahe khup ch chan ahe lyrics, voice and also background music like south indian touch

  • @kedarkelkar5727
    @kedarkelkar5727 Місяць тому +2

    🙏🏻खूप छान मन प्रसन्न करणारी आरती 🙏🏻जगदंबेचा उदयोस्तु 🙏🏻

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 6 місяців тому +1

    खूपच छान आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 11 місяців тому +11

    Khupch chan gata tumhi gane pan khup chan vatale

  • @vaishalikokate3960
    @vaishalikokate3960 9 місяців тому +44

    खूप सुंदर गायन

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  9 місяців тому +7

      Thank you 🙏🏽

    • @AditiBalbudhe
      @AditiBalbudhe 8 місяців тому +4

      Zzzzzz!aaA!!AZ!ZZ!!!!!!!!!!!AA!!!!!A!!a​@@SaurabhMastoli.

    • @GathaBhajan
      @GathaBhajan 7 місяців тому +1

      ​@@SaurabhMastoli.ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ इज

    • @miraghodake5158
      @miraghodake5158 3 місяці тому

      खुप छान आहे ❤ व्वा मला आवडली

  • @bharatibhange3677
    @bharatibhange3677 4 місяці тому +2

    Mi tar premat padle ya गाण्याच्या आणि तुमच्या दोघींच्या पण

  • @BhalchandraKawale-m8m
    @BhalchandraKawale-m8m 4 місяці тому +2

    गाण्यात जे वाद्य वाजवले आहे ते सुंदर वाजवले आहे!! त्यामुळे सर्व छान झाले आहे.

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @meenakshimahadik6257
    @meenakshimahadik6257 3 місяці тому +2

    खूप छान आवाज v चाल आहे,सतत ऐकूनही मन भरत नाही,दिवसभर गुणगुणत v ऐकत राहते.
    पुढील गाण्यासाठी शुभेच्छा

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊. असेच प्रेम व आशीर्वाद सदैव राहो . 🙏🏽

  • @KomalMagar-dg4kc
    @KomalMagar-dg4kc 5 місяців тому +3

    👌👌khup chhan

  • @sunitabawanthade1720
    @sunitabawanthade1720 Місяць тому +3

    Very nice 👍

  • @Ananyapingale-d8n
    @Ananyapingale-d8n 4 місяці тому +2

    खुप खुप सुंदर....कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावाच वाटत ❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @silimanpathan1595
    @silimanpathan1595 27 днів тому +2

    Ya ganyala paramparik vadyachi jod ahe tyamule ekayala khup chhan watay........very nice

  • @geetawagh9834
    @geetawagh9834 3 місяці тому +3

    खुप छान आहे.

  • @shilpakulkarni9188
    @shilpakulkarni9188 3 місяці тому +3

    Khup chhan

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 3 місяці тому +3

    Very very nice❤❤

  • @rasikasarolkar3946
    @rasikasarolkar3946 12 днів тому +2

    खुप सुंदर आहे गाण अक्षरशः देवी रुप डोळ्यासमोर दिसते

  • @swatijadhav690
    @swatijadhav690 7 місяців тому +1

    खूपच अप्रतिम, मंत्रमुग्ध होतो गाणं ऐकताना

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @vaishnavinangare4026
    @vaishnavinangare4026 3 місяці тому +4

    Ekte man nahi bhart punna punna techa ikte

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @priyanarkar8560
    @priyanarkar8560 6 місяців тому +2

    Khup Chan ....aani sobat vajnare vadya wa..... Aikun Chan vatale

  • @dipakwagh2156
    @dipakwagh2156 6 місяців тому +2

    खूप दिवसातून आवडलेलं अतिशय सुदंर गाण😍👌👌💖

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @sunandabharati7350
    @sunandabharati7350 3 місяці тому +1

    खुपच सुंदर आहेत तुमचे सगळे गाणे सतत एकावे वाटतात फार फार कौतुक तुम्हा सगळ्यांचे

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @pallavimanevlogs40
    @pallavimanevlogs40 4 місяці тому +2

    1 no. मधुर असा आवाज आहे मन प्रसन्न झाल शांत झाल ❤❤❤❤❤❤

  • @samadhan7794
    @samadhan7794 3 місяці тому

    अतिशय सुंदर तुम्ही सगळे आईची गाणी गात आहात, असंच सुंदर आवाजात गात रहा.
    खुप साऱ्या शुभेच्छा!!💐🙏🏻

  • @PadmaAshtikar
    @PadmaAshtikar 2 місяці тому +2

    खूप छान आहे सारखे सारखे गुण गुणत राहावे सेवा वाटते

  • @swapnilgharat8637
    @swapnilgharat8637 4 місяці тому +1

    मस्तच.. संगीत आणि गाण्याची चाल अक्षरशः ऐकत बसावं वाटतंय..👌👌👌

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @RupaliSatbhai-cz2ty
    @RupaliSatbhai-cz2ty 6 місяців тому +1

    Wawwww mla tr ya ganyne mitramigndh kele kiti sunder ,surekh 🎉❤❤❤❤❤❤god awaj 😊.....
    Amba bai khush jali😊❤❤❤❤

  • @nayanajadhav8508
    @nayanajadhav8508 3 місяці тому

    खूप छान शरण
    खूप छान सुंदर वर्णन पूर्ण शृंगार आदिमाये चा पैठणी सोबत...🙏🌹आई अंबेचा उदो उदो..🙏🌹🙏🌹🙏

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर भजन आहे ऐकायला खूप गोड आहे आणि खूप जुने आहे जुनी भजने खूप छान आहेत 🙏🙏👌👌

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @SunitaDeshpande-o6p
    @SunitaDeshpande-o6p 4 місяці тому +1

    मला हे गाणं , ही चाल , व शब्द खूपच आवडले . श्री महालक्ष्मीच्या दागिन्यांचे
    बारीक निरीक्षण केले आहे .
    संगीत देतांना भरमसाट वाद्यांचा अजिबात वापर नाही . त्यामुळे एक वेगळाच गोडवा आलेला आहे.

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद . तुम्हा रसिक श्रोत्यांचे संगीताचे इतके सखोल निरीक्षण भारावून टाकते 🙏🏽

  • @sandhyaharale1125
    @sandhyaharale1125 4 місяці тому +2

    अप्रतिम..दोन्ही ...आवाज अणि गाणे..

  • @AnnaKasbe-t5j
    @AnnaKasbe-t5j 7 місяців тому +1

    वाव मला लय आवडलाय तुमचा आवाज मला अस वाटतय ते आवाज सारखा आयकावा वाव खुप छान मला लय आवडलाय🙏🙏👌👌👌👌

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 3 місяці тому +1

    माझी नात तीन वर्षाची आहे ती पण छान म्हणते तुमच ऐकूण❤

  • @sagarmane2583
    @sagarmane2583 7 місяців тому +1

    Fabulous , nostalgic, mind blowing, keep it up ...

  • @kaustubhkamble1735
    @kaustubhkamble1735 6 місяців тому

    आराधी गाण्यांमधील खूप जून गाणं आहे, जून गाणं नव्याने खूप छान सादर केलं.

  • @swapna6246
    @swapna6246 3 місяці тому +1

    खूपच सुंदर आवाज आणि अप्रतिम शब्द रचना 👌👌😍😍🙏🙏

  • @happyrajgs
    @happyrajgs 6 місяців тому

    Iam kannadiga ❤but when I listen this song ❤soo peaceful ❤iam listening this song daily 😊my stress reliefer ❤❤❤tq for this beautiful song giving us ❤❤❤

  • @akshdakuchekar4648
    @akshdakuchekar4648 4 місяці тому +1

    तुमच्या गाण्याचे बोल गाण्याचा ताल आणि आणि तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे ...💗

  • @vishakhashimpi2952
    @vishakhashimpi2952 7 місяців тому +1

    Mast voice u have a both god blessed u😊
    Feeling very happy when listening this❤

  • @KamalLokhande-h8l
    @KamalLokhande-h8l 5 місяців тому +1

    Khup ch sunder Shabd...voice amazing ❤

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर, अप्रतिम. खूप दिवसानंतर एक छान गाण. ❤

  • @sudhirdhongade9970
    @sudhirdhongade9970 3 місяці тому +1

    शब्दांचे सौंदर्य आणि संगीताची मधुरता 🙏

  • @sarikarautdound2385
    @sarikarautdound2385 7 місяців тому +1

    फारच सुंदर गाणे आहे मी दररोज एकदा तरी ऐकते❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  7 місяців тому

      खूप खूप आभार 🙏🏽

  • @itsshwet4801
    @itsshwet4801 3 місяці тому +2

    Kiti vela aikl tri man bhart nhi 🤗🙌💐favourite song

  • @supriyakerkar4998
    @supriyakerkar4998 25 днів тому +2

    Apratim aaichya satvik surngar kasa sathi aahe delele rup diste

  • @sachinnakod6423
    @sachinnakod6423 6 місяців тому

    अप्रतिम खूप छान चाल आणि वाद्याचे सुमधुर मिश्रण कानात अमृत घोळत आहेत

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

    • @sachinnakod6423
      @sachinnakod6423 6 місяців тому +1

      @@SaurabhMastoli. तुम्हाला आभार मानायची आवश्यकता पडणार नाही अशीच तुमच्यावर छान छान प्रतिक्रिया येत राहणार

  • @BhaveshPatil-m5e
    @BhaveshPatil-m5e Місяць тому +1

    Radhey Krishna Dhule Maharashtra 🙏🌹

  • @archanasSawant
    @archanasSawant 3 місяці тому +2

    Apratim, Madhur Stuti🙏

  • @savitawani-x9g
    @savitawani-x9g 4 місяці тому +2

    मला गाणं खूप सुंदर खूप छान आवडला आहे❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @raginipore9787
    @raginipore9787 2 місяці тому

    दोघींचा आवाज खूप छान आहे. उगीच उंच स्वरात नाही म्हटले त्यामुळे ऐकायला खूप शांत वाटते आहे.

  • @rachanasawant9467
    @rachanasawant9467 3 місяці тому +2

    He gane kitihi vela aaikale tari samadhan hot nahi. Pharach chan chal n aavaj aahe.

  • @JagdambaRangolis
    @JagdambaRangolis 3 місяці тому

    मला हे गाणं खूपपपपपपपपपपपपपप आवडले मी पण नवरात्र हे तुमचे गाणे खूप आवडीने म्हण आहोत धन्यवाद

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @varshashastri2757
    @varshashastri2757 5 місяців тому +2

    आवाजा मधे खुप गोडी आहे 👌👌👌

  • @pradnyachivate1862
    @pradnyachivate1862 5 місяців тому +1

    खूप छान आनंद वाटतो,आईकल्यावर

  • @kavitajadhav8841
    @kavitajadhav8841 4 місяці тому +1

    अप्रतिम शब्दांकन, सुंदर संगीत,सुरेख आवाज 👌🫶❤️🚩🚩🚩

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @DeeptiParab-v5z
    @DeeptiParab-v5z 5 місяців тому

    खूपच कौतुकास्पद
    नविन पिढीला असं ऐकताना आनंद झाला

  • @reshmajavir148
    @reshmajavir148 4 місяці тому

    Daivi awaj constantly aikavas vatt god gifted ...sober music calm sound soothing music...loved it

  • @pratikshanalabale7601
    @pratikshanalabale7601 Місяць тому +2

    Khup god aavaj aahe.kitidahi aikavch vatate

  • @meenadhamnaskar4177
    @meenadhamnaskar4177 3 місяці тому

    😊 sahajpane jibhevar rengalatil ashi shabd rachana ani kunalahi theka dharayala yeil ashi chal.khupacha chhan ani goad gailay.❤

  • @ShantanuBharde
    @ShantanuBharde 7 місяців тому

    While listening this ,my heart and mind filled with sweetness🎉....Thanks alot...

  • @mansitawade9057
    @mansitawade9057 7 місяців тому +1

    खूपच छान अगदी ऐकत बसावस वाटत❤❤

  • @monika44523
    @monika44523 6 місяців тому +1

    Kaalpasun continue aikte mi aani maz path jhal song....khup surekh aavaj aahe tumcha 😊

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @tejasandstuti5877
    @tejasandstuti5877 6 місяців тому

    Mala kup avdl he गाणं aaj divsbhr ekte mi ,avaj kup chan ahe tumcha❤❤❤❤❤

  • @aniketumap956
    @aniketumap956 7 місяців тому

    Very nice voice.
    I see you reply to each and every comment it shows your loves toward the audience. Really great song.

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  7 місяців тому

      Thanks a lot.
      श्रोते वेळात वेळ काढून गाणी ऐकतायत आणि comment करतायत . त्या वाचताना आमच्या कष्टांचं चीज झाल्याचं समाधान मिळतं . असंच प्रेम आणि आशीर्वाद तुम्हा प्रेक्षकांचे राहोत अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना . 🙏🏽

  • @vedakhare8463
    @vedakhare8463 6 місяців тому

    अप्रतिम. अंगावर काटा उभा राहिला. खूप च सुंदर

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @7d45bramheshnevase6
    @7d45bramheshnevase6 21 день тому +1

    Khup Khup sunder ahe gane, aikayla khup gad vatat...

  • @anujabodkhe1182
    @anujabodkhe1182 3 місяці тому

    खूप खूप छान आहे गाण ,खूपचं छान आवाज आहे ,मला खूप आवडले धन्यवाद ❤❤🎉🎉🎉🎉

  • @ManishaRaul-f6z
    @ManishaRaul-f6z 3 місяці тому

    खरंच किती छान गाने आहे ऐकुन खरच खूप भारी वाटलं संगीत अप्रतिम आहे

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽😊😊

  • @adityarajput9410
    @adityarajput9410 7 місяців тому +1

    Your voice is treat for ears ❤
    Jai mata di 🙏 🙌

  • @shraddhayadav1952
    @shraddhayadav1952 4 місяці тому +1

    मधुर वाणी आणि सुरेख शब्दरचना 🎉

  • @AnaghaPatil-f6z
    @AnaghaPatil-f6z 4 місяці тому +2

    खूप सुंदर आहे सारखं ऐकत राहावे वाटते

  • @JyotiShahane-e1e
    @JyotiShahane-e1e 3 місяці тому

    शंकराशी सारीपाट आबांबाई खेळ ग, सावर सावर आबांबाई पैठणीचा घोळ ग.🙏👏💐🚩

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Місяць тому +2

    ❤जय शिवराय जय भवानी जय शंभूराजे ❤

  • @shantanudeshmukh6631
    @shantanudeshmukh6631 3 місяці тому

    खूप च छान आवाज आहे आणि गाण्याची रचना पण अतिशय सुंदर आणि चाल पण खूप छान 👌👌👌👌

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @Gitanjali-hx4ed
    @Gitanjali-hx4ed 6 місяців тому +1

    Atishay god ..khup chhan❤❤

  • @ishwarpatil5771
    @ishwarpatil5771 3 місяці тому

    चाल खुप छान लावलीय ताई . आणि मुरुदुंग पण मस्त वाजतेय .

  • @Super_adveya
    @Super_adveya 6 місяців тому

    Khupch sundar,ho yetya navratrila khup viral honar

  • @manishakadam664
    @manishakadam664 6 місяців тому

    ताई खुप खुप छान आहे , एक शब्दात सांगायचे तर अप्रतिम 👌👌

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @MadhuriPathade-pj7bc
    @MadhuriPathade-pj7bc 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤khup chan tumcha avaj pn khup god aahe

  • @shubhamgurav4315
    @shubhamgurav4315 6 місяців тому

    संगीत प्रचंड आवडलं मला, अप्रतिम ❤

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊

  • @dhanashrikulkarni
    @dhanashrikulkarni 4 місяці тому +1

    ऐकतच राहावंसं वाटतेय ❤

  • @shubhadachumbalkar7914
    @shubhadachumbalkar7914 4 місяці тому +1

    Khupch man mohun jate he bhakti geet ekun❤❤😊

  • @nerlekarsanchitanikhil586
    @nerlekarsanchitanikhil586 4 місяці тому +2

    खरंच खूप छान आवाज आहे❤️

  • @prajaktanaik8791
    @prajaktanaik8791 3 місяці тому

    मन शांत झालं गाणं ऐकताना ❤
    दोघींचा आवाज पण खूप छान आहे

    • @SaurabhMastoli.
      @SaurabhMastoli.  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏