संत्रा/मोसंबी नवीन लागवड व लिंबू मृग व हस्त बहार नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2023
  • गुरुवार दिनांक २२ जून २०२३ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा/मोसंबी नवीन लागवड व लिंबू मृग व हस्त बहार नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे... धन्यवाद

КОМЕНТАРІ • 28

  • @KrushnaKale-hu4wh
    @KrushnaKale-hu4wh Рік тому +2

    खूप छान अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल सर आपले खूप खूप आभारी आहे

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Рік тому +3

    सर नमस्कार
    असाचं एक लाईव्ह किंवा व्हिडिओ सुपर गोल्डन सिताफळ बागेवर घ्यावे हि विनंती 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 11 місяців тому

      नमस्कार सर आपन खुप खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव माळी क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @user-jg2ds5ef8v
    @user-jg2ds5ef8v Рік тому +2

    सर असाच डाळिंब संपूर्ण व्यवस्थापन यावर पण व्हिडिओ टाका ही नम्र विनंती

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Рік тому +1

    खुपच छान व महत्वाची माहीती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार सर

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Рік тому +2

    Sir mi मागील वर्षी संत्री लागवड केली एकदा खालचे फुटवे छाटले आता पुन्हा आले छाटू का

  • @hamidshaikh8638
    @hamidshaikh8638 8 місяців тому

    Sir I'm from sundurg state Maharashtra please let me know which is the best variety of lemon plant is suitable in my climate please give me your suggestion

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      Let me know your area.Then soli type,Irrigation Source.
      Lemon Variety शरबती लिंबू.

  • @user-lx2tv5st9y
    @user-lx2tv5st9y 10 місяців тому

    Sir mi Ramek talukyatla asun... Mala 200 navin Mirug baharasathi Santra lagvad karayachi aahe.
    Kuthe changle kalam miltil....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому +1

      नमस्कार दादा , खात्रीशीर नर्सरींमधून रोप खरेदी करा

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Рік тому

    Sir Santra lagwan kontay mahenayat Maravi ani rasayanik and ja vic neyojana paki kontehi aak niyogon karu shakto kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , संत्रा लागवड आपन ऑगस्ट महीन्यात करू. रसायनिक किंवा जैविक पैकी कोणतेही एयक करू शकता

    • @RajeshSingh-zl7qm
      @RajeshSingh-zl7qm Рік тому

      Thanks sir

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 Місяць тому

    सर अलिमो mhanun ek जात आली आहे संत्रा मधे ती कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा , या जाती बद्दल अजून कल्पना नाही

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 7 місяців тому

    सर लिबु बागेत खत आता दिली तर चालेल का बाग तीन वर्षांची आहे तर कोनती खते दिली पायजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी या ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @ganeshkalepatil7354
    @ganeshkalepatil7354 Рік тому

    सर आमची जमीन ही कळी ची जमीन हाय आम्हाला संत्रा लागवड कारण हाय तासाती काय करावे लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sundarsonwane349
    @sundarsonwane349 6 місяців тому

    लिंबोनी फुलोरा येण्यासाठी सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , झाड किती वर्षाचे आहे

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 Рік тому +2

    सर तुमचा नंबर टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ९८८१८१७०८८