संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • गुरुवारी दिनांक २७ जून २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
    White Gold Trust

КОМЕНТАРІ • 22

  • @sarangthombare4574
    @sarangthombare4574 9 днів тому +1

    Chitrakar saheb tumi mnhta ki MLA call kra tumhi responce nahi det fkt bolta

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 8 днів тому

      आपण केव्हा कॉल केला होता.

  • @Gopalrav-te9db
    @Gopalrav-te9db 9 днів тому +1

    राम राम

  • @bhupeshchopade9606
    @bhupeshchopade9606 4 години тому

    Sir no

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 8 днів тому +2

    दादा खरीप ज्वारी व्यवस्थापन वर व्हिडिओ पाठवा कारण सोयाबीन चे दर कमी असल्यामुळे सोयाबीन ला पर्याय ठरेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 днів тому +2

      नमस्कार दादा , ठीक आहे खरीप ज्वारी विषयी माहिती देऊ

  • @dattaraktate6271
    @dattaraktate6271 8 днів тому +1

    सर कॉक बंद ची समस्या नुकतीच चालू झाली आहे एखाद दुसरं मोसंबीचे हिरवे फळ गळत आहे उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому +1

      नमस्कार दादा , कॉक बंद करिता फवारणी तसेच ड्रेयांचिंग किंवा ब्रोडकास्टिंग करावे लागेल.
      फवारणी-- क्रीप टोक्स + सरेंदर +टॉप अप +बे स्टीकर . ट्रायको बूस्ट डीएक्स +सुडोबूस्ट ची dreanching किंवा शेंखतात मिसळून टाकावे दर महिन्यात्ला .

  • @abhishekjadhao7772
    @abhishekjadhao7772 7 днів тому

    सर संत्रा लागवडी वर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому

      दादा , या व्हिडीओ मध्ये संत्रा पिकाची सुद्धा माहिती दिलेली आहे

  • @gajananpatil1191
    @gajananpatil1191 8 днів тому

    Udid v mungala rihash lavle tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому +1

      नमस्कार दादा , चालेल प्रति किलो ५ मिली रिहांश लावू शकता

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 7 днів тому

    सर कापुस वर चुकून 2 4 D उडाले आहेत पान जमा होत आहे शेजाऱ्यांनी बधारयावर मारल होत 2 3 पाणावर आहेत कापूस

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому

      नमस्कार दादा , 2 4 D उडाले असेल तर त्याला काही उपाय नाही, ते झाड शेवट पर्यंत सुधारत नाही.

  • @sudhakarkakad3110
    @sudhakarkakad3110 8 днів тому

    सर आंबिया झाडावर आहे,मृग पण काही प्रमाणात आहे दोन्ही करिता एकत्र फवारणी नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे

  • @shantanusanjayraoraut3362
    @shantanusanjayraoraut3362 4 дні тому

    अक्षर अस्पष्ट दिसते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      दादा , व्हिडीओ क्वालिटी वाढवा

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 8 днів тому

    सोयाबीन नीघुन मरत आहे काय करावे फोटो कसे पाठवावे ते सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 днів тому +1

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा