संत्रा व मोसंबी वरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन - श्री विलास चित्रकार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2021
  • जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    - (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    - (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

КОМЕНТАРІ • 66

  • @rameshnibe7556
    @rameshnibe7556 4 місяці тому

    Very good information sir.thanks sir.

  • @yogendratekade1495
    @yogendratekade1495 2 роки тому +3

    🙏धन्यवाद सर🙏
    जैविक आणि रासायनिक दोन्ही प्रकारची माहिती संपूर्ण छान समजली ,बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली

  • @hanumantwaghmode3753
    @hanumantwaghmode3753 Рік тому +1

    उत्कृष्ट आणि अचूक मार्गदर्शन. फापट पसारा नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 Рік тому +2

    छान मार्गदर्शन केले.

  • @shubhamwanere77099
    @shubhamwanere77099 2 роки тому +3

    Thanks 👍👍👍

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली.....धन्यवाद!

  • @ramlaghane9646
    @ramlaghane9646 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर जैविक बुरशीनाशकाबदल योग्य माहिती. 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @jagdambenterprises
    @jagdambenterprises 2 роки тому +3

    खूप व्हिडिओ पाहिले पण तुम्ही चांगले निवारीकरण केले... धन्यवाद

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @dhananjaybudhnar9681
    @dhananjaybudhnar9681 Рік тому +1

    खुपच छान माहिती दिली सर.🙏🙏

  • @nileshwadatkar4675
    @nileshwadatkar4675 Рік тому

    🙏 धन्यवाद सर 🙏 इतकी छान इतका सुटसुटीत व्हिडिओ स्टेप बाय स्टेप समजणारी माहिती सांगितली 🙏🙏

  • @rahulkharabe8291
    @rahulkharabe8291 2 роки тому +1

    🙏🙏🌿

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 роки тому +2

    Very nice information Sir Thanks so much Sir I like this

  • @anildighade8095
    @anildighade8095 3 роки тому +1

    Thanks

  • @narayanbhutekar4488
    @narayanbhutekar4488 3 роки тому +1

    छान सर

  • @kishortaurpatil5450
    @kishortaurpatil5450 Рік тому

    बोरु म्हणजे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बोरू म्हणजे ताग होय

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 3 роки тому

    संपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому +1

      आपले सुद्धा धन्यवाद भाऊ

    • @mangeshbhutekar4665
      @mangeshbhutekar4665 3 роки тому +1

      खरच सर तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे ती अगदी बरोबर आहे thanks sir 🙏

  • @user-jg6bw3wg7m
    @user-jg6bw3wg7m 3 роки тому

    खुप खुप धन्यवाद साहेब. आपण आणखी सखोल आनि संपुर्ण संत्र्याची माहिती वेळोवेळी वेळी लवकरात लवकर देत जावी ही विनंती करतो

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 11 місяців тому

    Sir Mosmbi che zad did varsyache ahe tyala dink disun yet ahe amistar favarle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 11 місяців тому

    Sir he antrpravahi 4 product sagitle ahe te 4 hi ghyache ki konthi ek ghyach

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , ते पर्याय सांगितले आहे , एक कोणतेही वापरा

  • @yogeshdolas2966
    @yogeshdolas2966 3 роки тому +1

    Nice

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 4 місяці тому

    औषधांची नावे टाईप करा, किंवा नावे स्पष्ट उच्चारानुरूप.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , औषधांच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @bhupeshbaraskar1143
    @bhupeshbaraskar1143 Рік тому +1

    Skb sporulus100 kuthe milel sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दाद, या उत्पादना बद्दल आमच्याकडे माहिती नाही

  • @jamshedshaikh5905
    @jamshedshaikh5905 2 роки тому +1

    West d composer दया दर 10-15 दिवसाला
    100% control

  • @dattaraktate6271
    @dattaraktate6271 Рік тому +1

    सर गाईचे शेण+ गोमूत्र+ ट्रायकोड ड्रामा चालेल काय
    पेस्ट करून लावण्यासाठी प्रमाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 роки тому +1

    आगर जिला बडोद तहसील म़प्र चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यबाद सर नमस्कार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      आपका भी धन्यवाद 🙏

  • @user-xp3vj7jb6p
    @user-xp3vj7jb6p Рік тому

    खूप छान माहिती दिली पण नेठीवो चे प्रमाण जास्त झाले सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , योग्य प्रमाण आहे

  • @pseries8647
    @pseries8647 3 роки тому +2

    धन्यवाद दादा बोरू बियाणे कुठे मिळेल व काय भाव

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      आपले पण धन्यवाद..
      बोरू बियाणे पश्चिम महाराष्ट्र मध्ये मिळते
      अधिक महितीसाठी आपल्या 8888167888 नंबर वरती कॉल करा..

  • @nileshraut4015
    @nileshraut4015 3 роки тому +1

    Ok

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      🙏

    • @shankarbhoyar3937
      @shankarbhoyar3937 3 роки тому

      खूप छान माहिती दिली सर धन्यवाद, mi संत्रा lavgan केली 1 महिना zala त्यासाठी काही निओजन किंवा ड्रिचिंक काय करावं

  • @sureshjadhav9953
    @sureshjadhav9953 3 роки тому +2

    सर सोयाबीन पेरल्यावर स्टोगॴम मारले होते पण केना जास्त प्रमाणात ऊगला आता परत 15/20 दीवसाने शाकेत हे तननाशक मारले तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार भाऊ, शक्यतो परत तणनाशक फवारू नये, निंदणी केली तर फायदा होईल

  • @akashkhule7926
    @akashkhule7926 2 роки тому +1

    Sir,
    झाडे पिवळी पडत असल्यास काय उपाययोजना करावी...

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      नमस्कार दादा, आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..

  • @shamraojiborkar6828
    @shamraojiborkar6828 Рік тому

    . मोसंबीचे पाने गळतात फळ गळतात माहिती सुचवा

  • @prabhakardattatrayashinde9757
    @prabhakardattatrayashinde9757 3 роки тому +2

    एक महिन्यापुर्वी रंगपुर मोसंबी च्या नवीन लागवड केलेल्या झाडांना मोठ्या प्रमाणात डिंक येत आहे .त्यासाठी Dupont Kocide ची फवारणी चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pawankale6423
      @pawankale6423 2 роки тому

      नमस्कार दादा ,कृपया आपला शेती सहायता क्रमांक वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..