लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन / श्री. शशांक प्र. दाते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2021
  • ताण व्यवस्थापन, छाटणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खैऱ्या रोग नियोजन माहिती, हस्त बहार चे फायदे इत्यादी.
    सहभाग:
    श्री. शशांक प्र. दाते
    उद्यानविद्या तज्ञ, कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

КОМЕНТАРІ • 7

  • @rajukutwal8103
    @rajukutwal8103 10 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Рік тому +1

    good information🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshnamdas5089
    @santoshnamdas5089 7 місяців тому

    सुप्तावस्थेत फळे येऊ नयेत म्हणून कोणते नियोजन करावे

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 10 місяців тому

    सर कुठल्या महीन्या मध्ये कटिग करावी

  • @dhananjayshinde6680
    @dhananjayshinde6680 Рік тому

    सर लिंबूनी झाड पिवळी का पडत आहे

  • @ujwalrewale3415
    @ujwalrewale3415 Рік тому

    सर आता जर लिऔसिल फवारणी केली तर चालेल का

  • @ranjeetvasantaherrao8796
    @ranjeetvasantaherrao8796 Рік тому

    हस्त बहर चे नि योजन कसे करावं ही माहिती न देता आपण संूर्णपणे निंबू पिकाचं नियोजन सांगितलं पुस्तकी महिती देण्यापेक्षा प्रात्यक्षिक महिती देण्यावर भर दिला असत तर बरे झाले असते उत्तम