खरीप ( पावसाळी ) कांदा संपूर्ण व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " खरीप ( पावसाळी ) कांदा संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी LIVE पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

КОМЕНТАРІ • 33

  • @ankitagaikwad1395
    @ankitagaikwad1395 6 днів тому +4

    संपूर्ण कांदा व्यवस्थापना बद्दल अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर माहिती सांगितल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार सर 🎉🎉

  • @RaghavLawate
    @RaghavLawate 6 днів тому +3

    पहिल्यांदा मला वाटलं की पुरमे सरांना हा विषय सांगता येणार नाही. पण खुप छान समजावून सांगितलंत.😊😊best 👌👍💯✅

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 6 днів тому +3

    Khup chan

  • @yogeshkakade8424
    @yogeshkakade8424 6 днів тому +2

    Mahiti khup chan sangitali.....kanda beej utpadan sathi ek video kra.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 днів тому

      धन्यवाद दादा , बिजोउत्पदान कांदा विषयी पुढे माहिती देऊ

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq 6 днів тому +8

    लाल कांदा पेरणी करणार आहे कधी पेरावा काढतांनी पाऊसात सापडेल का म्हणजे एकुणच सुधारीत संपुर्ण व्हिडिओ टाकला तर बर होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 днів тому

      नमस्कार दादा , खरीप कांदा लागवड जुलै - ऑगस्ट महिन्यात करता येते

  • @_Faiyaz_Patel
    @_Faiyaz_Patel 6 днів тому +1

    Mast

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 6 днів тому +2

    साहेब... कापूस.सोयाबीन...मध्येच आम्ही बेजार आहोत...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 днів тому

      दादा , हि माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांसाठी आहे

  • @abhimanmore6391
    @abhimanmore6391 19 годин тому

    आपली माहीती सखोल मिळते

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 5 днів тому

    धन्यवाद सर ❤❤

  • @ganeshpatule9222
    @ganeshpatule9222 5 днів тому +2

    कांदा लागवड न करता खरीप कांदा पेरणी केला तर किती दिवसात निघेल कधी पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा , चालेल बियाण्याची उगवण क्षमता तपासा

    • @dadasahebrodage4782
      @dadasahebrodage4782 День тому

      चार महिने

  • @bhimashankarbarole4825
    @bhimashankarbarole4825 6 днів тому

    Sir solapurla apale product milat nahi neha seeds ani rajshri krish 2 dukan milat nahi available lavkar sir online bhetel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 днів тому

      नमस्कार दादा , नेहा सीड्स आणि राजेश्वरी कृषी केंद्रावर मिळतात त्यांच्या कडे आग्रह करा

  • @rushighurde9169
    @rushighurde9169 6 днів тому +2

    लाल कांदा कधी पेरणी करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 днів тому +1

      नमस्कार दादा , लाल कांद्याचे बी मे ते जून महिन्यात पेरणी करावी आणि जुलै ते ऑगस्ट मध्ये लागवड करू शकता

    • @dadasahebrodage4782
      @dadasahebrodage4782 День тому

      चार महिने

  • @kishormore2426
    @kishormore2426 5 днів тому

    Namskar sir jully mahinya madhi kandachi dirtect peranich keli tr chalal ka

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 4 дні тому

    हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्च केल्यावर सापडत नाही..प्ले लिस्ट ला पण दिसत नाही..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्युब चॅनेल वर पाहू शकता

  • @rahulugale8614
    @rahulugale8614 4 дні тому

    P boost, k lift online kadhi milnar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा , या बद्दल लवकरच कळवू

    • @rahulugale8614
      @rahulugale8614 День тому

      Sanga rao lavkar