संत्रा व मोसंबी नवीन लागवड नियोजन व सविस्तर चर्चा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 тра 2022
  • गुरुवार दि. 26 मे 2022 रोजी
    श्री विलास चित्रकार साहेब आपल्याशी
    " संत्रा व मोसंबी नवीन लागवड नियोजन व सविस्तर चर्चा " या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा, आपल्या प्रश्नांचे योग्य व समाधानकारक उत्तर आपणास नक्की मिळेल.

КОМЕНТАРІ • 33

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 роки тому +4

    संत्रा व मोसंबी नवीन फळ झाडे लागवड आणि चर्चासत्र या बाबत
    तज्ञ वक्ते श्री.विलास चित्रकार सर यांच्या तर्फे उत्तम👌 मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.👍
    सरांचे आणि व्हाइट गोल्ड
    यांच्या टिमचेही हार्दिक 💐अभिनंदन 👏धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @atamaramshelke2625
    @atamaramshelke2625 2 роки тому +3

    सर मोसंबी माहिती छान

  • @shri9168
    @shri9168 Рік тому

    सर,
    संत्रा लागवड १०*१० फूट करू शकतो का?

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 2 роки тому +2

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @devunde6232
    @devunde6232 2 роки тому +1

    👌👌👌

  • @prathameshthite6040
    @prathameshthite6040 2 роки тому

    सर ड्रॅगन फ्रुट ची कली,का गलते,त्याविषयी माहिती सांगा

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 2 роки тому

    संत्रा कटिंग केव्हा.... कोणत्या महिन्यात व वर्ष तून किती वेळा करावी हे सविस्तर सांगावे....

  • @gorakhshinde4439
    @gorakhshinde4439 2 роки тому

    Chunkhadi praman kiti asave

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 2 роки тому

    खता मध्ये मॅग्नेशियम सल्फेट व झिंक सल्फेट ची मात्रा edta फॉर्म घ्यायची की साधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 2 роки тому

    सर मोसंबी लागवड करतांनी सीगल सुपरफास फेट शेण खात व गांडूळ खत एका कलम ला कीती प्रमाण आहे? खडा 1x1x1 चा आहे 🙏🙏कळवा 🙏🙏

  • @pankajrathod6666
    @pankajrathod6666 2 роки тому

    भारी पीक घेता येईल का सर

  • @bharattikhat3789
    @bharattikhat3789 Рік тому

    Mazi kali Jamin ahe samudrapur th dist Wardha yethe ahe mosambi santra yeil ka please sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @vijaywagh1168
    @vijaywagh1168 Рік тому

    Rayjir liquid kay aahi contient kontey aahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रायझर ह्यूमिक ऍसिड १२ % आहे

  • @Nawale_Nilesh601
    @Nawale_Nilesh601 2 роки тому +1

    Sir jambheri che seed miltil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपला भागात चौकशी करा

    • @Nawale_Nilesh601
      @Nawale_Nilesh601 Рік тому

      @@whitegoldtrust ok

  • @pratikkohale1735
    @pratikkohale1735 Рік тому

    Amravati jilahatil mo.no.dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ९८८१८१७०८८

  • @vivekkakde3909
    @vivekkakde3909 Рік тому

    Sir santra cha falavhi size wadat nahi ky karave

  • @pankajrathod6666
    @pankajrathod6666 2 роки тому

    1 वर्ष झाले आहे सर पण वाढत नाही आहे

    • @easyman8391
      @easyman8391 2 роки тому

      आमच तसंच झाला आहे ,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करावा , ९८८१८१७०८८

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 2 роки тому

    संत्रा लागवड झाल्या पासून केव्हा कटिंग करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ चित्रकार सर यांना संपर्क करावा . धन्यवाद

  • @anantamundale8275
    @anantamundale8275 2 роки тому

    👌👌