दिवस तेरावा । योग्य संजीवकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करून फसवणूक टाळा । श्री राहुल पुरमे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2023
  • व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकरी सेवाभावी संस्थेने शास्त्रोक्त माहिती देऊन शेतकऱ्यांना
    कृषी साक्षर करण्याचे ध्येय ठेवून फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये कृषीसाक्षरता अभियान
    आयोजिले आहे. त्यातील तेराव्या दिवसाचे मार्गदर्शन श्री राहुल पुरमे सर " फवारणीत खर्च कमी करण्यासाठी मित्र किडींची ओळख " ह्या विषयावर गुरुवार दिनांक ०२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे

КОМЕНТАРІ • 69

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Рік тому +6

    Sir aaplya marg darshan mule shetkaryanchya khub faida hot ahe khub chhan marg darshan karta sir thankyou verry much sir 🙏🌹

  • @rushikeshkatole2116
    @rushikeshkatole2116 3 місяці тому

    पुरमे साहेब ज्ञानी आणि शांत माणूस आहेत

  • @digitalchm
    @digitalchm Рік тому +5

    Chhan video sir

  • @sureshjadhav2931
    @sureshjadhav2931 Рік тому +4

    🙏नमस्कार सर

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 3 місяці тому +1

    Chhan video❤

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Рік тому +7

    सर टरबूज ची साईज वाढवण्यासाठीकोणती जिब्रेलिक एसिड वापरावे व पंपाला किती ग्राम टाकावे🙏🙏🙏 माहिती खूप सुंदर वाटलि🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, जिब्रेलिक एसिड ०.००१ % मधील घ्यावे

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Рік тому +1

    खूप छान माहिती ,धन्यवाद

  • @rupeshdube80
    @rupeshdube80 Рік тому +2

    नमस्कार सर

  • @rupeshaswar3187
    @rupeshaswar3187 Рік тому +2

    जागतिक हवामान अंदाजानुसार यावर्षी भारतीय मान्सून वर अल निनो/ला नीना प्रणालीचा परीणाम होईल आसा अंदाज आहे यावर तुमचे काय मत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , आमच्या हवामान शास्रज्ञाचा वार्षिक हवामान अंदाज आलेला नाही , त्यामुळे प्राथमिक अंदाज सांगणे कठीण आहे. 🙏

  • @akashghode7937
    @akashghode7937 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulpajgade9285
    @rahulpajgade9285 10 місяців тому

    नमस्कार सर 🙏🙏

  • @santoshpanjanjal5473
    @santoshpanjanjal5473 Рік тому +2

    Nitrobenzine बद्दल थोडक्यात माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नायट्रोबेन्झिनचा मुख्य फायदा झाडाचा सीएन रेशो वाढते, त्यामुळे झाडाची भूक वाढून अन्नद्रव्याचा उचल करते, त्यामुळे पानाचा आकार वाढतो आणि फुलोरा येण्यास मदत होते,

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Рік тому +1

    सर मी हरबरा पिकाला पेरतांना Riser g एकरी 10कि.वापरले..खत 12..32.16..दिड बॅग,आणी बुस्टर बॅग वापरले..जमीन नदीकाठावरील भारी ..होती..पण हरबरा जोमदार वाढही राहीली नाही..व विशेष हरबरा नाही राहिला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , व्यवस्थापनामध्ये कुठं चुकले ते तपासा

  • @uttamadsul349
    @uttamadsul349 Рік тому +2

    ऊसासाठी लिक्विड ह्युमिक अँसिड ठराविक आठवड्याने वर्षभर सोडले तर चालेल का आणि कोल्हापूर मध्ये कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत सोडावे

  • @patilfarm2045
    @patilfarm2045 Рік тому +1

    Sir mazi tumchya teamla request ahae ki tumche videos zalyavarti jamala tar eka eka pikka varti videos banava eg uss tyasathi purva tayari ,lagan ,khat pani vyasthapan,yenare rog va upay va tya madhil antar pik etc

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे , short व्हिडीओ बनवू

    • @patilfarm2045
      @patilfarm2045 Рік тому

      Thik ahae sir jamlyas detail madhe banava ani ek pikanchi adalabadali varti

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Рік тому +2

    Sir methi var bharari favarani karavi ka parinam sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , भरारी ऐवजी रिफ्रेश किंवा टॉप अप वापरा

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i Рік тому +2

    अहो माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलं आपण अजुन शिवाय माझी कमेंट delete केली????
    काय चुकीचं विचारलं ते तरी सांगा तज्ञ आहात आपण शेती चे....

  • @shubhamchaudhari100
    @shubhamchaudhari100 Рік тому +2

    बाजारातील बोगस उत्पादने कशी ओळखावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , उत्पादने घेतनाना चांगल्या नामांकित कंपन्यांचे घ्यावे.

  • @jagdishaute-jy6kc
    @jagdishaute-jy6kc Рік тому +2

    उन्हाळी तीळ सनजीवके वापर कसा
    करावा माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत रिफ्रेश किंवा टॉप अप , फुल वाढीसाठी झेप आणि दान भरण्यासाठी भरारी हि संजीवके त्या त्या अवस्थेत वापरावी

  • @vishalhole2998
    @vishalhole2998 9 місяців тому

    सर भाजीपाला रोपवाटीकेत रोपांची ऊंची वाढत असून त्या प्रमाणात खोडाची जाडी वाढत नाही . कृपया मार्गदर्शन / औषद सांगावी .. विनंती 👏👏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому

      नमस्कार दादा , नत्राचे जास्त प्रमाण व स्फुरद कमी प्रमाण झाल्यास वनस्पतीच्या मूळ व खोडाचा विकास होत नाही ०:५२:३४ १०० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप दाट फवारणी किंवा आळवणी करा

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +3

    सर, लाईव्ह ची वेळ उन्हाळ्यात ८ते९ घेता येईल का? पावसाळ्यात व हिवाळ्यात ७ते ८ योग्य आहे पण उन्हाळ्यात थोडे लवकर होतो 🙏🙏💐💐

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Рік тому +1

      राम कृष्ण हरी माउली आपन माहीती देत आहात खुप छान आहे आपची सिमरन शक्तीच्या बाहेर आहे क्रपया पूसतक रूपात द्यावे ही विनंती गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +2

      नमस्कार दादा , या पूर्वी लाईव्हच्या वेळे मध्ये काही बदल करावा का आम्ही असे शेतकऱ्यांना विचारले होते, तर ९० % शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि ७ ते ८ हि वेळ योग्य आहे.

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Рік тому +2

    Sir tomato var pan gundalnari ali ahe upaye sanga alika marun pan ali panat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , पाने गुंढाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी इमान १० ग्रॅम किंवा पांडासुपर ३० मिली फवारणी करू शकता , धन्यवाद 🙏

    • @nitinrathodbanjara2804
      @nitinrathodbanjara2804 Рік тому +1

      Kai farak padla nahi pahle iman panda supar konika fawarni keli nantar alika panda supar konika fawarni keli tari pan ali jivant ahe

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Рік тому +2

    केळीसाठी झेप व भरारी चा वापर कोणत्या आवस्थेत कसा व केव्हा करावा ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , केळीला घड लागण्याच्या अवस्थेत झेप १५ मिली व केली केळीची फुवन होण्यासाठी भरारी ७ मिली आणि बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @prashantgaikwad8022
    @prashantgaikwad8022 Рік тому +1

    पंढरपूर भागात तुमची उत्पादने कुठं मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पंढरपूर - श्री बालाजी कृषी विकास केंद्र 9420625681

  • @RitikSahare-mo2xu
    @RitikSahare-mo2xu 10 місяців тому

    Sir , kontehi kitknashak,tonic,bhurshinashak ekavelech vaprta yete ka

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Рік тому +1

    सर कापसाची वाढ थाबवण्यासाठी कोणते औषध फवारावे सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लिहोसीन किंवा चमत्कार वापरू शकता

  • @shivajikushare7377
    @shivajikushare7377 Рік тому +1

    Sir मनमाडमध्ये कोन विक्र्यात्या कडे आपले उत्पादने संजिवके मिळतील ph. व डीलर कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 10 місяців тому

    Sir magnecium sulphate cha dose kiti aahe . Ani waster soluble sobat use karta yete ka ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , ड्रीप मधून किंवा ड्रेंचिंग मधून ५ किलो फवारणी मध्ये १०० ग्रॅम प्रति पंप

  • @akshaypatrakar1892
    @akshaypatrakar1892 10 місяців тому

    Bharari sobat kitak nashak dil tar chalel ka

  • @harshadtirlotkar7874
    @harshadtirlotkar7874 Рік тому +1

    देवगड हापुस आंब्यासाठी योग्य वेळी योग्य संजीवकांचा वापर कसा करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आंब्याला मोहोर लागते तेंव्हा झेप संजीवकाचा वापर करावा आणि फळ सेटिंग चालू झाल्या नंतर भरारी वापरावे,

    • @anilpawar733
      @anilpawar733 Рік тому

      A nagar

  • @manojpawar9490
    @manojpawar9490 Рік тому +1

    नाशिकमध्ये औषधे कोणाकडे मिळवतील

    • @anilpawar733
      @anilpawar733 Рік тому

      Kopargoan Bhatil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, नाशिक भागात सध्या कुठेच उपलब्ध नाही,

  • @41vishalkharad74
    @41vishalkharad74 Рік тому

    What's app group

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८ या नंबर च्या व्हाट्स अप वर आपले नाव पत्ता लिहून पाठवा

    • @41vishalkharad74
      @41vishalkharad74 Рік тому

      Number barobar ahe ka

    • @p.m.jadhav7763
      @p.m.jadhav7763 Рік тому

      सुंदर माहिती दिली आहे साहेब

  • @rajendararajmane4230
    @rajendararajmane4230 Рік тому

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा