कमीत कमी खर्चात गोठा कसा बनवावा/दूध व्यवसायातील महत्त्वाचा विषय/HF cow dairy farm/cow dairy farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2023
  • दूध व्यवसायातील महत्त्वाचा विषय म्हणजे गोठा व्यवस्थापन
    कमीत कमी खर्चात गोठा कसा बनवावा
    बांबू ताटवेच्या गोठ्यापासून गाईंना मिळतो गारवा
    दूध व्यवसाय कसा करावा
    दूध व्यवसाय परवडतो का
    दूध व्यवसाय स्टेटस
    गोठा व्यवस्थापन
    गाईंसाठी गोठ्याच नियोजन
    HF cow dairy farm
    HF cow dairy farm information
    cow dairy farm in India
    Indian dairy farms
    Indian dairy farmers
    dairy farm business
    HF cow dairy farm information
    • माझ्या गोठ्यावर चारा द...

КОМЕНТАРІ • 85

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 10 місяців тому +14

    विडिओ मस्त आहे..
    शंभूराजे चा फोटो बघुन खूपच भारी वाटलं..
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे 🙏

  • @bhavanapokharkar
    @bhavanapokharkar 9 місяців тому +5

    किती सुंदर नि स्वछ गोठा आहे. खूप च म्हणजे खूप सूदर आहे दादा तुमचा गोठा मानलं जो गोठ्यात काम करतोय,

  • @ravindrakale8960
    @ravindrakale8960 9 місяців тому +5

    गोठ्याचे नियोजन उत्तमरित्या केले आहे... पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा....

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 10 місяців тому +4

    मस्त भाऊ तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @SHIVRAJ_____583
    @SHIVRAJ_____583 3 місяці тому

    कमी खर्चात खूप छान शेड बनवला भाऊ

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 9 місяців тому +2

    महाराष्ट्रातील सर्वात टोपचा गोठा अप्रतिम नैसर्गिक आहे खरोखरच

    • @NandDairyFarm
      @NandDairyFarm  9 місяців тому

      धन्यवाद दादा

  • @shivajitaru4077
    @shivajitaru4077 9 місяців тому +2

    खूप सुंदर चांगली माहिती मिळाली

  • @popularsong07388
    @popularsong07388 10 місяців тому +4

    खुप छान माहिती दिली सर ❤

  • @rameshsable842
    @rameshsable842 10 місяців тому +3

    Ekdam भारी माहिती दिली दादा🎉

  • @vilaspawadesir6975
    @vilaspawadesir6975 10 місяців тому +10

    छान माहिती दिली आणि आपले नियोजन सुद्धा व्यवस्थित आहे बऱ्याच गोष्टी बोलायच्या पण प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू छान

  • @ravikantshinde2697
    @ravikantshinde2697 Місяць тому

    एकच नंबर दादा ❤🎉

  • @dattarode5232
    @dattarode5232 10 місяців тому +2

    खुप छान धन्यवाद सर

  • @s.rrudre2884
    @s.rrudre2884 10 місяців тому +2

    छान माहिती दिलीत...

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 10 місяців тому +1

    खुप छान महीती दिली धन्यवाद

  • @rammore6055
    @rammore6055 10 місяців тому +1

    एक नंबर नियोजन आहे.👍

  • @dnyaneshwarkangule7279
    @dnyaneshwarkangule7279 9 місяців тому +1

    नियोजन खूपच चांगल आहे 👍👍👍

  • @vishwasavhad8785
    @vishwasavhad8785 10 місяців тому +1

    दादा खूप छान माहिती दिली नियोजन छान आहे.

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 10 місяців тому +1

    Sir khup छान ❤❤

  • @AshokNirwal-co2vn
    @AshokNirwal-co2vn 9 місяців тому

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl Місяць тому

    ऐक नंबर भाऊ

  • @parmeshwarsurnar1116
    @parmeshwarsurnar1116 9 місяців тому

    Khup chhan mahiti lai bhari

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 10 місяців тому

    सर भारी नियोजन

  • @saurabhupasani4780
    @saurabhupasani4780 9 місяців тому +2

    दादा, तुम्ही अतिशय मनापासून गोठा बनवला आहे

  • @naveenbakki
    @naveenbakki 10 місяців тому

    Nic shed useful good information 👌 thanks 🙏❤

  • @siddhiagroproducts
    @siddhiagroproducts 10 місяців тому

    खुप छान नियोजन

  • @maulideshmukh8284
    @maulideshmukh8284 9 місяців тому

    सुंदर नियोजन भाऊ

  • @rushikeshkale9969
    @rushikeshkale9969 10 місяців тому

    1 no jugad vatala 😊✌✌

  • @babaraopawar8523
    @babaraopawar8523 10 місяців тому

    Mast video banavta sir

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 9 місяців тому

    खूप छान

  • @VILASPAWAR247
    @VILASPAWAR247 10 місяців тому

    लय भारी भाऊ

  • @bailgada.sharyat.official.2020
    @bailgada.sharyat.official.2020 7 місяців тому +1

    आत्ता पर्यंत लाखो रुपयांचे गोठे पाहिले...., पण तुमचा गोठा त्यात १कच नंबर आहे 👌

  • @hanumangite1908
    @hanumangite1908 5 місяців тому

    Nice khup bhari

  • @user-ek1zp2mf6z
    @user-ek1zp2mf6z 9 місяців тому

    Lay bhari❤🎉

  • @bhindhane
    @bhindhane 9 місяців тому

    Well done 👍👍

  • @MinaFating-rn8ly
    @MinaFating-rn8ly 9 місяців тому

    छाण.भाऊ👌👌👌

  • @user-sz9yp8hd7s
    @user-sz9yp8hd7s 9 місяців тому

    खुप भारी

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 10 місяців тому

    👌👌👌

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 9 місяців тому

    Mast 👍

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 8 місяців тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली ,गोट्यामध्ये स्वच्छता खूप चांगली आहे,नियोजन खूप मस्त आहे, अतिशय सुंदर गोटा आहे 🙏🙏🙏👍👍🎉🎊

  • @user-bh9oz5yy6m
    @user-bh9oz5yy6m 20 днів тому

  • @dattarode5232
    @dattarode5232 10 місяців тому

    खुप छान माहिती सर

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 9 місяців тому +1

    आपण छान सुंदर उपयुक्त कमी खर्चात बचत कशी करावी व दुग्धव्यवसाय विकास कसा वाढेल फायद्याचा ठरेल हे उत्तम उदाहरण देऊन सांगितले आहे धन्यवाद शुभ सायंकाळ सर

  • @santoshpawale736
    @santoshpawale736 10 місяців тому

    Apla Patta Sanga

  • @niteendavne5382
    @niteendavne5382 10 місяців тому

    Very good knowledge Sir ❤

  • @shankarsonwale1182
    @shankarsonwale1182 10 місяців тому

    Dada eka janawrasathi kiti shetra chara lagvad karavi

  • @PankajAkare-ff8ge
    @PankajAkare-ff8ge 10 місяців тому

    तुम्ही पुढील व्हिडिओ मध्ये खांब (पोल) ची माहिती द्यायची........

  • @yogeshaher5192
    @yogeshaher5192 4 місяці тому

    अहो सर खुपचं छान माहिती दिली तुम्ही
    तुमचं गांव कोणतं आणि तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @user-vn8eo2nu8r
    @user-vn8eo2nu8r 10 місяців тому

    Mat chi kharedi kuthe Keli dada thavdha sanga

  • @sudarshenpatange2298
    @sudarshenpatange2298 10 місяців тому

    Bhau dharmvir Sambhaji maharajanca photo baghun khup br vatal

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 5 місяців тому

    फार छान सुंदर विश्लेषण प्रत्येक गोष्टी चे विवेचन कीमत किती? किती गाई साथी। आम्हाला 100 गाई साठी किती जमीन, खर्च ब वेल लागेल

  • @sudarshankadam733
    @sudarshankadam733 10 місяців тому

    भाऊ गीर गाय बंदिस्त राहू शकते का...

  • @babaraopawar8523
    @babaraopawar8523 10 місяців тому

    Sir HF . Jarsi ka cross HF cow palya pahije ya badal video banva sir🙏

  • @ShivshankarNarwade-ot6xh
    @ShivshankarNarwade-ot6xh Місяць тому

    🎉 राहिला कोठे आहे 🎉

  • @pramodkhillari6903
    @pramodkhillari6903 10 місяців тому

    Tumhala gothyasathi total kharch kiti aala

  • @ShivshankarNarwade-ot6xh
    @ShivshankarNarwade-ot6xh Місяць тому

    राहिला कोठे आहे 🎉

  • @sairammagar2602
    @sairammagar2602 10 місяців тому

    भरी आहे

  • @Dinkar_Mande
    @Dinkar_Mande 10 місяців тому

    हायड्रोपोनिक व अझोला चारा विशेष महत्त्व सांगा

    • @NandDairyFarm
      @NandDairyFarm  10 місяців тому +1

      कटकटीचं काम आहे डोक्यातून काढून टाका

  • @sudamkatore9640
    @sudamkatore9640 9 місяців тому

    दादा खुप छान माहिती दिली आहे तुमचा नंबर पाठवा आम्हाला

  • @subhashmunde0779
    @subhashmunde0779 10 місяців тому +1

    कडबा कुटि किंमत किती आहे

  • @user-sj6nx1gv5l
    @user-sj6nx1gv5l 10 місяців тому

    बांबुला किड लागु नये म्हणून काय प्रक्रिया केली आहे का

  • @shrikantsolanke799
    @shrikantsolanke799 6 місяців тому

    दादा म्हशी परवडते की गाई

  • @wadkarnaresh267
    @wadkarnaresh267 10 місяців тому

    मुरघास भेटेल का विकत

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 9 місяців тому

    गोठा मालकांचा नंबर द्या प्लिज

  • @AshfaqSayyad-hw4tx
    @AshfaqSayyad-hw4tx 9 місяців тому

    भाऊ दूध कुठे वीकते दार काऐ लगते

  • @gopinathkblog
    @gopinathkblog 10 місяців тому +1

    भैया लवकर टाक गोठ्याला लागणारा खर्चाचा विडीओ कारण की मला बी खर्चाचा अंदाज कळेल

  • @user-us5su2rt9k
    @user-us5su2rt9k 10 місяців тому

    नंबर व पत्ता सांगा

  • @kishorgavali4160
    @kishorgavali4160 10 місяців тому

    बाबु मॅट कोठे भेटली सर

    • @nandkishorgame
      @nandkishorgame 10 місяців тому

      परभणी नवा मोंढा

  • @a.k5167
    @a.k5167 10 місяців тому

    Number द्या

  • @skull_xd6596
    @skull_xd6596 10 місяців тому

    👌👌👌