जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचे महत्त्व !!! खरंच दूध वाढते का ?
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
पाटील सर खुप छान माहिती दिली आपण समाधान वाटले धन्यवाद मनापासून धन्यवाद
One of the best dairy farmer in Maharashtra and also no one other youtuber tell us all information about dairy farming like you sir
Sir, really you are very expet and also good knowledge about dairy. Best of luck sir.
निस्वार्थीपणे, सर्व गोष्टींचे काटेकोर नियोजन व अंतःकरणातून दुध व्यवसायाला चालना देणारे व व्यक्तीमत्व अरविंद पाटील
ठ
2
@@annasahebbutte8579❤❤
सर योग्य ती माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
सर् आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे,त्या बद्दल धन्यवाद ,आपले खुप खुप आभार 🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹माऊली🌹
तुम्हाला अनुभव आसेल तर माहीत संग सर तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात ❤
पाटील साहेब खूप आभारी आहोत
माझे 200लिटर दूध daily आहे, मी गेली 30वर्षापासून 1no दूध उत्पादक आहे.
गेल्या 2वर्षापासून lactation वापरतो पण माझी 15गाई पैकी 1गाय गाभ जात नाही सगळे वापरून झाले कोणी चॅलेंज घेत असेल तर सांगा 5000बक्षीस रोख देऊ, गाय 35 लिटर ची आहे 3रे वेत आहे
भाऊ मी अपंग आहे मी एक गाई पासून सुरुवात केली आहे दुध वाढीसाठी तुम्ही काय देता. मार्गदर्शन मिळेल का. 🙏
भाऊ मी घेतो
चांगली माहिती दिली एक नंबर
दुधव्यसाय मधला बाप माणूस अरविंद पाटील.....
नंबर एक माहिती दिली आहे सर 🌹🌹
खूप छान माहिती देता साहेब❤❤❤❤
पाटील सर फॅट वाढवण्यासाठी एखादा व्हिडिओ जरूर बनवा 🙏🙏
👍
आहे
वैरण दर वर्षी दोन टण सांगितले आहे
दादा 1 जनावराला सांगत आहे @@divanjishinde9572
सर आज आमचा आकडा २००वर गेला कारण mineral mixture मुळे 🔥🔥
भाऊ मी अपंग आम्ही एक गाई घेतली आहे.
कोणते मिनरल मिकचर चांगले आहे दुधवाढीसाठी. 🙏
कोणतं mineral mixture वापरता तुम्ही
Hii
No dyana tumcha
पाटील सरखुपछानमाहितीदिली
फैट वाढविण्यासाठी व्हिडिओ बनवा सर खूप छान माहिती देतात
Jabardast Saheb... Nice
ऊस व नेपीयर गवत हे दोन्ही एकदल पीक आहे पण ऊस vs नेपीयार गवत यापैकी चारा म्हणून कोणते चांगले यावर विडिओ बनवा
नेपियर
नमस्कार पाटील सर गाई म्हशींसाठी मिनरल मिक्चर चे किती महत्व आहे . याबद्दल खुपच भारी माहिती दिली . धन्यवाद सर 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast mahite dile sir
पाटील सर खूप सुंदर माहिती,
Khoop Chan mahiti dili manpurvak dhanyvad
दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बगून तुमचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करत आहे पण तुमी या पावडर ची किंमत काय आहे तुम्हाला कशी मिळते आणी कुठे मिळते
भाउ कुठली च पावडर सलग वापरु नका बदलुन बदलुन वापरा
@@akshaykisavr7623 का ओ काय फरक पडतो का त्याने
चांगली माहिती दिलीत
मनमोकळे पणाने महिती देणारे एकमेव असे देवमाणूस.... पाटील सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...... जबरदस्त महिती दिली सर तुम्ही 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली सर 🙏
खूप आणि खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद
Super se upar
Informative video..
Agrimin forte changla ahe ka
खूप छान माहिती आहे सर मला ही म्हैस किंवा गाई पालन करायची इच्छा आहे.मी नकी तुम्हाला भेटायला येईल🙏
पाटील साहेब खूप आभारी आहोत🙏🙏
खुप छान माहीत दिली सर
सर आपण चांगली माहीती देता मीळणारा दुध दर आणी खर्च हे सर्व तोट्यात आहे हे पण सांगा
10 month zale bafelo lo delivery la .mineral mixture suru ahe.gantanchi goli pn dili.garbh pn saf kele pn gabh jat nahi kay karn asu shakte plz reply
गाईच्या सडाला चामखळी आलेल्या ओहेत औषध सांगा
साहेब सगळ पटूउन सांगतात ते बरेच लोक एकूण खरेदी करतात पण मला एक प्रश्न असा की ,Vetrina company चे product सोडले तर दुसरे product सांगत का नाहीत
हेच नाही समजत
😂
👌👌 छान माहिती दिली दादा आभारी आहे खरंच
खुप छान आहे 👍
युरिया जास्त झाल्यावर काय होत त्यावर एक व्हिडिओ बनवा साहेब.
Mast motivat karata sir
तुम्ही खुप छान माहिती देता
दादा १ सांगा आता बार्ली चारली जाते बर्याच ठिकाणी दुध देतात खुराक मधी आमच्या इथे पण चारली जाते तर काय फायदे आणि काय तोटे प्लीज सांगा
Best
खरोखर रिझल्ट आहे का.add साठी
Calcium det ahe मिनरल मिक्सर pn del tr chalel k
सर.12 महिने झाले HF गायला गाभ जात नाही .गाय हीट वर येते पण गांभ जात नाही.तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की जर lactation 100/200 gram वापरलं तर गायला गाभ जाईल का.असा तुम्हाला अनुभव आहे का..सर plz उत्तर द्या
सर रोज 200 ग्रॅम मिनरल मिक्स्चर वापरणे शेतकऱ्यास परवडेल का
Thank you sir
खूप छान माहिती दिली साहेब.
पण कसं आहे काही लोकांना बस पशुखाद्य रिझल्ट वल हव असते व ते मिन. मिक्स. वर लक्ष देत नाही का तर खर्च वाढतो म्हणून , त्या मुळे गायीला खूप प्रॉब्लेम येतात .
सर जर HF गाई जर रानात चरायल सोडल तर ती गाई चांघल दुध देइलका नाही
150ग्राम द्यायचे म्हणल्यावर शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
अगदी बरोबर
Soyabean che kutar chalte ka nehmi sathi
अशिच माहिती देत रहा...
सुंदर माहिती सुंदर लुक
वेट झोन शॉप कुठं आहे कोल्हापूर मध्ये
सर आम्ही तुमचे नवनवीन हिडीओ बघुन नविन गाय घेतल्या पाच ते गाईणा आमचं वातावरण पचत नाही तेच साठी काय कराव नक्की कळला ते आजारी पडतेत ताप येते खुप छान माहिती मिळाली
छान माहिती दिली सर धन्यवाद
Result 1number ahe lactation cha mi use kelay
Sir amhi mineral mixture he khurakat takto bhijvun tar chalato ka
सर गाभण म्हैस ला पण मिनिरल् मिक्सचर द्यावे का
नवीन वेनाऱ्या कालवडीस ( 8 महिने पूर्ण झाले आहेत ) काय द्यावे
Mala ek kalat nahi 200 gr 300 gm per day deta parvadt kas tumhala
1 no. माहिती दिली सर आपण दोघांनी
वाय टी पाटील साहेब माझ्या म्हशीचे दूध वाढवायचे आहे यासाठी उपाय सांगा धन्यवाद साहेब तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 🙏🙏❤️ ❤️
सर नाशिक मधे महशीना बियर चि जव खाऊं घलतआत हे हआनईकआरक आहे का माहेती सागा
साहेब माझ्याकडे दोन एकर जमीन आहे मशीन परवडतील का? एक म्हैस घेतली आहे अजून एक घेईन म्हणतोय परवडल का ते सांगा सर 🙏🙏
Risk ghya oh परवडलं का नाही हे नंतर पहा
Kashala gheta nahi parvdnar
धन्यवादसर
Mazya area mdhe hf gai rahu shkte ka
खूप छान video पाटील साहेब 👍👌👌👌
Good sir
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
साहेब मागे तुम्ही पशुखाद्यया वरील खर्च या vedio मध्ये बोला होता की मिनरल मिक्चर ने दूध निघत नसत आणि आज यांचा सोबत येऊन बोलतय मिनरल mixture वापरावं.
हे दिल्या नंतर म्हशी ची तब्येत चांगली होती का आणि म्हशी तयार होतात का.
Saheb mi 10 varsha dugdhavyavsay kela ahe pan kadhi mineral mixture vaparale nahi ani kuthale tonic kadhi konta ajar nahi mg kashyasathi he sagle
सर दुधाच्या भावाच्या हिशोत इतका खरचं संभव आहे का?
सर गाईची फॅट कशी वाढेल याबद्दल एक व्हिडिओ बनवा 🙏
ज्याच्या भरोवश्यावर कमवता त्यालाच
मशीन मानता waa waa
आमची म्हैस प्रत्येक वेताला गर्भ पिशवी साफ करावी लागतेय तर त्या साठी गाभण काळात काय द्यावे लागेल ; सध्या सातवा महिना चालू आहे व दोन टाईम दूध चालू आहे
अरे भावा पाच महिन्यापर्यंत दूध काढ़ले पाहिजे
मी मिनरल मिक्स्चर वापरून बघितले आहे हा तुम्ही काय व्हिडिओमध्ये सांगत आहे मला काही रिझल्ट मिळला नाही हा प्रमोशन आहे मला वाटते?
Vetrimix closeup bafelo la delevari zalyavar var pan deta yeil ka sir
सर मिनरलमिक्चर हे गाभण जनावरांना चालते का?
Very nice sar
दूध वाढीसाठी फॅट वाढीसाठी एखादा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जरूर सांगा सर
खुप छान माहिती दिली सर
जनावरांना चावणाऱ्या मच्छर साठी काय व्यवस्था आहे का
किक्रेट मध्ये सचिन जनावरा मध्ये अरविंद पाटील देव आहे
दूध व्यवसायातील देव माणूस अरविंद पाटील सर गाया खरेदी करायच्या आहेत 25/प्लसच्या आणि त्याही तुमच्या फार्मवरून सुरवातीला पाचच पाहिजेत मिळतील का
Gay kinva mhaes dudh denyasathi sarki changali ka Kandi changali
सर आपण मुरघास करतानाच हे मिनरल मिक्चर वापरलं तर चालेल का....?
खुप छान माहिती.
खुपच छान
मिनरल मिक्सर कुठलं कंपनी चे द्यावे
Sir mineral mixture contuniue dyach ahe ka jnavar gaban rahilyavr dile tr chalto ka
Bovi grow la tyanchya result ahe pan vetrimix lactation yala result ny kasach me pastavlow ahe tumchyavar he vel ny yeu dye
छान माहिती
मिनरल मिक्सचर कशा मधून द्यावे
Sir aplyala he mineral mixture bolaych asel tar kuthun bolavav me flipkart amzaon var nahi milat plz replay
सर लहान कालवड ला मिनरल मिक्सर दिले तर चालते का...अन सर्वात चांगले मिनरल मिक्सर कोणत आहे.
Minfa gold
पाटील सर पावडरचे रेट नाही सांगितले ति माहिती टाका
मेडिकल मध्ये हे प्रोडक्ट MRP रेट ला देतात 1रूपये पन कमी करत नाहीत
हो न
@@somnathtupe6086 88888⁸888888⁸⁸8888888888888888888888888888888888888888888888
Mi kamit deto
@@akshaypatil6357 lactition 5kg price??
Vetrimix closup price??
वेटझोन शॉप मध्ये घ्या
दादा मुक्त गोठ्यातील कालवडी लाथा मारता आणि धरू देत पण नाहीत मन्ह खर आहे का ? दादा मला पण माझ्या दोन कालवडींना मुक्त गोठा करयचा आहे मी तुंमचे मुक्त गोठ्याचे पण व्हिडिओ पाहितले आहेत