मुक्त संचार गायींचा गोठा | hf cow dairy farming | मुर घास | Murgas Chara | Cow Farming | शोध वार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 47

  • @adhirajmekale6798
    @adhirajmekale6798 8 місяців тому +4

    नमस्कार चा-यासाठी केलेली स्मार्ट व किफायतशीर गुंतवणूक . कष्ट व बुध्दीच्या जोरावर केलेले उत्तम उदाहरण आपणास समृद्धि व उत्तम आरोग्य लाभो हीच मनोमन शुभेच्छा ..

  • @vilassurywanshi-it6yt
    @vilassurywanshi-it6yt 8 місяців тому +1

    Shodh varta ya teem che Kam atyant sunder ahe best of luck

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 8 місяців тому

    आपण गावो गावी जाऊन शेतकरी आणि व्यावसायिक यांची मुलाखत घेता खरंच खूप स्तुत्य उपक्रम करता आहात सर तुम्ही. सगळे शेतकरी सधन झाले पाहिजेत असे मला वाटते.

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      नक्कीच सर शोध वार्ता नावाला शुभण्यासारखं काम करणं आमचं कर्तव्य आहे आणि खेड्यापाड्यातील सामान्य शेतकऱ्यांना महाराष्ट्र समोर आणणं हा आपला उद्देश आहे... आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देईल धन्यवाद

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm 8 місяців тому +8

    चायनल वाल्यांनी दुधाचे भाव वाढवण्यासाठी सरकार विरुद्ध आवाज उठवायला हवा

    • @mirzafaisalbaig
      @mirzafaisalbaig 8 місяців тому

      भाव वाढ़त नसेल तर कमीत कमी खर्च कमी करण्याची आइडिया केली पहिजे।

  • @nileshkapkar1544
    @nileshkapkar1544 5 місяців тому

    खूप छान....
    कष्ट करणारा माणूस काहीसुद्धा करू शकतो.
    हे यामधून सिद्ध होते.

  • @parkhechandrasen6810
    @parkhechandrasen6810 8 місяців тому

    खुप खुप आभारी आहोत....शोध वार्ता चॅनल..

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 8 місяців тому +1

    नमस्कार सर लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому +1

      सर तुमचा नंबर द्या

  • @kishorgaikwad1683
    @kishorgaikwad1683 5 місяців тому

    खूपच छान👌👌👌

  • @anirudhamain1634
    @anirudhamain1634 8 місяців тому +1

    खूपच छान ❤

  • @vitthalshinde4891
    @vitthalshinde4891 5 місяців тому

    Khupch Sunder

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 8 місяців тому +1

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🌹🎉 👏💐🙏👍

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 5 місяців тому

    खूप सुंदर ,

  • @chavangoatfarmnarayangavha3240
    @chavangoatfarmnarayangavha3240 8 місяців тому +1

    Sr tumhi khup chan vidio banvala ahe ya mule shetkari vargala khup fayda ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому +1

      प्रकाश सर तुमच्यासारखे शेतकरी पुत्र जोपर्यंत असे बाहेर येत नाही तोपर्यंत आपण सदन होणार नाहीत

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 8 місяців тому

    एकदम भारीच 👌👌

  • @Realfactmaharashtra
    @Realfactmaharashtra 8 місяців тому

    🎉🎉🎉 खूप खूप छान❤❤

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 8 місяців тому +2

    या शेतकऱ्याच कौतुक केलं पाहिजे, चाऱ्यावर केलेलं नियोजन उत्तम आहे आणि मुक्त गायींचा गोठा आणि त्यामधून मिळणार उत्पन्न छान च आहे...

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s 5 місяців тому

    Plese dhudhache bhav vadsanga viranache pendche bhav vadlay ki

  • @chavangoatfarmnarayangavha3240
    @chavangoatfarmnarayangavha3240 8 місяців тому +1

    Khup chan niyojan

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      खरंच हा शेतकऱ्याचा पोरगा खूप हुशार आहे एचएफ गाईंचा पालन कसं करावं मुरघासाच नियोजन कसं करावं यांनी उत्तम पद्धतीत केला आहे

  • @ayushkailasghodke7858
    @ayushkailasghodke7858 8 місяців тому

    लई भारी सर

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s 5 місяців тому

    ❤ dada yahysobat mendhi palansudhha kara vinnati

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 6 місяців тому

    👌👌👍

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 6 місяців тому

    👍👍👍✍️💐

  • @somnathmunde8416
    @somnathmunde8416 8 місяців тому +1

    🎉🤗👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @सिद्धेश्वरडेअरीफार्म

    👌👌👌👌👌👍

  • @purushottambandare2404
    @purushottambandare2404 6 місяців тому +1

    राम राम सर मि पण बीड मध्ये राहतो येईल भेट देण्यासाठी तुमच्या गोठ्यात

  • @VARSHAWAGHMODE-lj2kq
    @VARSHAWAGHMODE-lj2kq 8 місяців тому

    ❤❤

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne 8 місяців тому

    👌🏻👌🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 4 місяці тому

    🙏बंकर मधे मका कुट्टी ठेवली चांगली भारी दाबुन पेक केली ४० दिवसाणी जनावराला खायला सुरू केली त्या नंतर( ४० दिवस) कीती दिवस , महीने जनावराला खाऊ घालू शकतो🙏योग्य सल्ला द्या सर प्लिज 🙏

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 4 місяці тому

    गाई कालवडी विकतात का

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 8 місяців тому

    B,s,sadawrte,🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद सरता टीम तुमची आभारी आहे

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 8 місяців тому

    Yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes yes

  • @Rushikeshbodkhe-n7n
    @Rushikeshbodkhe-n7n 6 місяців тому

    सगळं ok आहे पण भाव नाही दुधाला. काय फायदा आता सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे आणि संप फुकरला पाहिजे

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe3863 8 місяців тому

    Nad khula mulakhat

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      मनःपूर्वक आभार सरजी❣️🙏🏻

  • @sunilshinde1133
    @sunilshinde1133 8 місяців тому

    दुध दरकमी आहे

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm 8 місяців тому

    शेतकऱ्यांनी सुद्धा वाढीव माहिती सांगू नये खरोखर सांगावं

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      तुमच्या प्रोफाइल वरून लक्षात येत आहे???

  • @bhausahebdandekar6731
    @bhausahebdandekar6731 8 місяців тому

    दूध दर वाढत नाहीत