Top Quality Hf गाईंचा गोठा | कमी गाईंपासून जास्त नफा | Hf cow dairy farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Channel शी संपर्क करण्यासाठी
    For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
    #dairyfarming #hfcow #hfcowfarm
    Queries
    How to start new dairy farm
    Hf cow farm in india
    Dairy farm in india
    best cow farm Buffalo farm
    Difficulties in hf cow, dairy farm vyavsay
    Hf dairy farm business
    Dudh vyavsay information in marathi
    Buffalo dairy farm
    Mhais palan marathi
    Murrah buffalo dairy farm
    Jafarabadi buffalo
    #buffalodairyfarm #dairyfarm #दूध_व्यवसाय
    Another
    1 Dairy farm in maharashtra
    2 Dairy farm shed design
    3 Dairy farm kaise shuru kare
    4 Hf cow farm in india
    5 Fodder cutter mashine
    6 Hf cow price in india
    7 Jarcy cow milk per dat
    8 Hf Jercy Milking Farm Dairy
    9 hf dairy farm in india
    Hf cow farm in india price
    Hf गाय पालन
    गाय पालन माहिती
    Hf गाय पालन नफा
    Hf गाय पालन खर्च
    Hf गाय पालन दुध
    मुक्त संचार गोठा
    दूध व्यवसाय

КОМЕНТАРІ • 324

  • @SavitaPatil-gz7zb
    @SavitaPatil-gz7zb Рік тому +191

    ६० लिटर दूध देणाऱ्या गाईचं दूध काढताना व्हिडिओ करा

  • @ajitsalokhe2398
    @ajitsalokhe2398 Рік тому +21

    सर दुध ते 3 टाईम काढतात त्याची टायमिंग विचारून घ्या म्हणजे किती तासांनी 1दूध काढावं 2रा 3रा काढावं ते आणि दूध काढतांना किती खुराक प्रत्येक वेळी द्याचा 20 लिटर 22लिटर 25 लिटर 30 लिटर गाईना किती खुराक द्याचा ते पण विचारा किंवा त्याचा वर 1 विडिओ करा

    • @sudhirsonawane6150
      @sudhirsonawane6150 Рік тому +2

      ८तासांचे अंतर ठेवावे

  • @trimurtidairyfarm2657
    @trimurtidairyfarm2657 Рік тому +12

    व्हिडिओ बघुन खुपच छान वाटल... आज महाराष्ट्रा सुद्धा पंजाबला कमी नाही....आज आपण सुद्धा 50-60 लिटर दुध काढु शकतो फक्त गाईंची पारख आणि नियोजन टाॅप पाहीजेत...दादांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
    आजुनही पुढ जाऊन दादांनी चांगले इंपोर्टेड सिमेन वापरले पाहीजेत ते दोन - चार वर्षांत आनखी खुप पुढे जातील ....

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Рік тому +7

    या दुधाच्या फर्मवर दोन दिवस मुक्कामी राहून ६० लिटर गाय देणार्या गायीचा अभ्यास करावा लागेल , गाईचे शेड्युल अभ्यासावे लागेल.

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 Рік тому +18

    ब्रिडींगवर काम केल्याचा फायदा झाला 👆👌 top HF bridding cow

    • @shelkedairyfarmidfa5419
      @shelkedairyfarmidfa5419 Рік тому

      कालवडी संभल्याच नाही तर ब्रिड कस तयार होईल

    • @bhagwanbawaskar70
      @bhagwanbawaskar70 Рік тому

      Addres phone no.must.otherwise all vdio fall.

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 Рік тому +4

    जबरदस्त आणि मनातील कमेंट्स,, you tube वाले वर विश्वासच ❌नाही,, काय फपार्या बाता मारतील सांगता येत नाही,, सगळेच बाताडे आहेत असे नाही,, काही UA-cam'S मेहनतीही आहेत,, पण बाकीच्या मुळे सर्वांचा विश्वास नाही राहीला,, कृपया वरील कमेंट्स प्रमाणे 60 लिटर दूधाचा व्हिडिओ अपलोड करा,, नाहीतर आम्ही subscriber ह्या फक्त बाता समजू..

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 Рік тому +16

    सर पुढच्या व्हिडीओ त 60 लिटरच्या गाई दाखवा.....

  • @samadhandhage5788
    @samadhandhage5788 Рік тому +9

    60 लीटर चा वीडीओ बनवा

  • @Tukaramk18
    @Tukaramk18 Рік тому +13

    इतके लिटर दूध खरंच निघत काय ?? मी तर पहिल्यांदाच पाहतोय , जास्त करून 15 ते 20 लिटर पर्यंत पहिल्या आहेत मी गायी

    • @adiff695
      @adiff695 Рік тому

      Mazyakd 60 Ltd ci mhis

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 Рік тому +18

    दूध खूपच जास्त काढतात भाऊ...मस्त management आहे

  • @dipakgore4825
    @dipakgore4825 Рік тому +3

    अहो सर मी गेले 10 वर्ष पासून गाई पालन आहे मला 30 लिटर प्लस गेलो नाही
    तुम्ही 60प्लस सांगत आहेत

    • @sachingangurde1965
      @sachingangurde1965 Рік тому

      त्यांची सरासरी ही कमी येत आहे कारण १२ गाईंचे दूध हे ३० लिटर सांगता हे म्हणजे १ गाय - २४ लिटर

    • @sachingangurde1965
      @sachingangurde1965 Рік тому

      ३०० ली

  • @jskdairyfarmpune9891
    @jskdairyfarmpune9891 Рік тому +4

    एक प्रश्न आहे .
    10 जर्शी गाई आणि 5 म्हैस सहित चारा साठा यासाठी किती जागा असावी

  • @rushikeshbhuje3282
    @rushikeshbhuje3282 Рік тому +4

    प्रतेक गाई ची माहीती घ्या.किति दुध देतेय.दाताला कशी आहे.किति रुपयाला आणली.कुठून आनली.हे सगळे प्रश्न विचारा.पुढिल वीडियो मधे

  • @wablekiran
    @wablekiran Рік тому +5

    मला हि मुलाखत सगळ्या मुलाखतीत जास्त आवडली भविष्यात दूध धंद्यात पुढे जायचं असल तर थोड्या गाईत जास्त दूध काडने

  • @umeshmhetre8494
    @umeshmhetre8494 Рік тому +11

    Mineral mixture ani calcium liquid konat vaprata

  • @TradeBuyer708
    @TradeBuyer708 Рік тому +1

    मी युट्युबवरती पाहिलेला सर्वा घाणेरडा गोठा।

  • @samadhandhage5788
    @samadhandhage5788 Рік тому +6

    48.60बहोत बढिया

  • @user-bz7rh3ch6p
    @user-bz7rh3ch6p Рік тому +16

    60 litter live milking kara🤔

    • @pranaybahurupi2313
      @pranaybahurupi2313 Рік тому

      Barobar ahe

    • @rn-ot9ec
      @rn-ot9ec Рік тому +1

      सगळं फेक आहे 35 लिटर पुढ नाय देत दूध

    • @user-bz7rh3ch6p
      @user-bz7rh3ch6p Рік тому

      @@pranaybahurupi2313 खरं आहे

  • @Akshaypathare5997
    @Akshaypathare5997 Рік тому +2

    कांडी खाद्य व भुसा देतात
    हा भुसा म्हणजे नेमकं काय....?

  • @sudhirsonawane6150
    @sudhirsonawane6150 Рік тому +8

    दूध बंद करण्याची पध्दत कशी असते .(dry period)

  • @vipmarathicom4203
    @vipmarathicom4203 Рік тому +4

    Aaj preyant ३० chya pudhe kontich gay dudh det nahi ६० kas kay

  • @Mr.Indian15490
    @Mr.Indian15490 Рік тому +3

    *dada kiti gayi sathi kiti hirva chara lagwad karavi ani roj eka gayila kiti kilo hirva chara dyava* 🙏

  • @praveensusar5294
    @praveensusar5294 Рік тому +2

    60 ltr दूध कशी देईल मी पन तोच Business करतो कही पन नका सांगू live Dakhva दूध काढून...... 👍

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 Рік тому +7

    ६० लिटर 😀 काही ही

  • @vinayakashoksawantsawantvi4207

    दूध अवरेज जबरदस्त आहे

  • @gorakhkopnar9360
    @gorakhkopnar9360 Рік тому +3

    साठ लिटर गाय पिताना व्हिडिओ बनवा

  • @harshadbacche
    @harshadbacche Рік тому +1

    Parat gothyavar video banava

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Рік тому +1

    दररोज 60 लिटर दूध देणारी गाय किती दिवस 60 लिटर दुध देते ,,ती गाय एका वेताला किती दूध देते ,,,,या गाईला दररोज किती किलो ओला व सुका चारा देतात ,,,,,खाद्य किती देतात दिवसात 60 लिटर च्या एका गाईला ,,,किती दिवस dry period असतो ,,,प्लिज सविस्तर मार्गदर्शन करावे

    • @shivajiauti6473
      @shivajiauti6473 Рік тому +1

      उत्तर द्या ना साहेब ,,,,,

  • @breedloverfrommaharashtra7867
    @breedloverfrommaharashtra7867 Рік тому +2

    अजीम पठाण यांचा नंबर द्या काही गाई खरेदी करायच्या आहेत

  • @dipakgaikwad4139
    @dipakgaikwad4139 Рік тому +5

    Live milking for 60 litter

  • @santoshzende3296
    @santoshzende3296 Рік тому +4

    Vadhi charun 60litar dudh kadhta kay

  • @rohitbhadane8696
    @rohitbhadane8696 Рік тому +4

    40 liter chi gai parant thik ahe 60 liter chi gai punjab madhe mushkil ne bhete

  • @bharatpatil3385
    @bharatpatil3385 Рік тому +3

    ६० लिटरची गाय आहे पण सरासरी कमी का??आपले काहि चुकत तर नाही ना परीक्षण कले पाहिजेत मालक

  • @zolageomkar5707
    @zolageomkar5707 Рік тому +4

    Sir
    Hf गाई जर्सी गाई चा compare मध्ये खूप बिमार पडतात का .
    Hf गाई मध्ये रोग येना चे खूप chances असतात का

  • @dipakavhad1029
    @dipakavhad1029 Рік тому +2

    60 लिटर दूध देणाऱ्या गायीचा लाईव्ह व्हिडिओ काडा

  • @user-hg5fs7th4j
    @user-hg5fs7th4j Рік тому +3

    भुसा कोणता समजेल काय

  • @MR-BHK
    @MR-BHK Рік тому +4

    Navin dairy farm kiti gai pasun suruwat karavi ?

    • @amolabhang4524
      @amolabhang4524 Рік тому

      अनुभव नसेलतर् 2 असेल तर 6

  • @javedsheikh2528
    @javedsheikh2528 Рік тому +2

    60 लीटर दूध गाय च वीडियो

  • @bharatpatil3385
    @bharatpatil3385 Рік тому +2

    भावा रात्री आऱ्या नाही का बसत

  • @sayalipawar1577
    @sayalipawar1577 Рік тому +2

    Jar gai gabhan rahayla tras det asal tar kay karav

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 Рік тому +3

    Sar panjab gayeche rete kay ahe.

  • @maheshtejinkar6491
    @maheshtejinkar6491 Рік тому +2

    चारा व्यवस्थापन विचारा

  • @sandipghare6523
    @sandipghare6523 Рік тому +3

    60 liter milking video

  • @sunilmore3958
    @sunilmore3958 Рік тому +1

    दूध संकलन सकाळचं डेरी ला दे देता पण संध्याकाळच्या दुधाच काय करता ह्या बद्दल कोणीच प्रश्न विचारत नाही जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारत नाही

  • @sarthakmane1745
    @sarthakmane1745 Рік тому +1

    विकायला आहे का कालवड

  • @vinaypandharinathkulkarni1852
    @vinaypandharinathkulkarni1852 7 місяців тому

    Khup chhan niyojan

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o Рік тому +2

    Reshim varti mahiti yashogatha dakhava sir

  • @vishalraut2188
    @vishalraut2188 Рік тому +2

    Konty gavca gota aahe ha sir

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 Рік тому

    गोठा आणि गाई खरच छान पण दूध 60 लीटर जरा मुश्किल वासराकड थोडे लक्ष दिले पाहिजे खूप पोट सूटलय केस पण खूप

  • @dineshgajora6590
    @dineshgajora6590 Рік тому +4

    Cows price

  • @sagarrajput1568
    @sagarrajput1568 Рік тому +4

    60 liter jaudya fakt 45 liter live milking karun dakhva mang manu

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Рік тому

    गोठ्याची स्वच्छता अगदीच दुर्लक्षित वाटते.गायी सुद्धा शेणाने माखलेल्या आहेत. स्वच्छतेवर काम करा.

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  Рік тому

      अहो शेठ मुक्त गोठा असल्यावर गाई धुवायची गरज पडत नाही

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 Рік тому

      @@FarmingBabaji मी कुणी ही सेट नाही. मुक्त गोठ्या बद्दल मी बोललो नाही.
      स्वच्छते बद्दल सत्य ते माडलंय स्वच्छते बाबत तडजोड कुणी ही कुठे ही करू नये.
      गोठ्यातील स्वच्छता आणि शेणाने माखलेल्या गायी बद्दल मी बोललोय.
      सत्य बोललं की सेट म्हणून शिवी कशाला देता?
      सगळेच हरबर्याच्या झाडावर चढवणारे नसतात.
      खोटं कौतुक करणारे नसतात.आरसा दाखवणे हा गुन्हा नाही.
      जिथं घाण तिथं रोग ,जिथं स्वच्छता तिथं आरोग्य हे सुत्र आहे. नाव ठेवणं हा माझा अजिबात हेतू नाही.
      क्लीप बनवली म्हणजे लाईक करायला पाहिजेच ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे.
      काय वाटलं म्हणून सांगा म्हणता आणि सत्य सांगितलं की शिव्या देता व्वा खूपच छान धन्यवाद
      धन्यवाद

  • @maheshrajput1110
    @maheshrajput1110 Рік тому +1

    Kalvadiche video banawa

  • @VaibhavJadhav-jz9bh
    @VaibhavJadhav-jz9bh 11 місяців тому

    सर गायींच्या किती जाती असतात. जर्सी मध्ये किती टक्के कशी ओळखावी . आणि HF मध्ये किती टक्के आहे कसे ओळखावे ? व्हिडिओ बनवा plz

  • @user-qi9xc5sp4e
    @user-qi9xc5sp4e Рік тому +14

    सर 60लिटर गाईची किंमत सांगा

  • @TISMARKHAFF
    @TISMARKHAFF Рік тому +2

    Kon kon te semen vapartyat aani kiti jaminivar kiti gayi hou shaktat ❤

  • @mohandarade6776
    @mohandarade6776 6 місяців тому

    पहिला वेताची गाय 40 लिटर दुधाचे विडीओ काडुन दाखवा भाऊ

  • @rohanjadhav4901
    @rohanjadhav4901 Рік тому

    मुरग्रास कसा तैयार केला जातो व मस्थटीक अजार ला ट्रीटमेन्ट व काळजी काय घ्यावी..?

  • @vaibhavjagtap1527
    @vaibhavjagtap1527 Рік тому +1

    सर मला पण गाई घ्याच्या आहेत पण सर मला कुठून घ्यावी लागतील गाई सर मला तुम्ही गाई घेण्यासाठी हेल्प करू शकता का

  • @shwetambarifoods_3713
    @shwetambarifoods_3713 Рік тому

    Khup changla sangopan asel tr tr gai far far tr 35 te 37 litre milking krte yancha chara Ani khurak yache niyogen pn evdha yogya nahi tri evdha milking shkya nahi ya peksha khup mothya gai aplya farm vr ahe 2.5 lakh rs paryant gai ahe chotya chotya ghontinkade laksha deun dekhil 45 plus milking aj paryant farm madye zalela nahiye ...maza anubhav sangtoy yancha hishobat ky tri chuki nakki hot asel

  • @govindmali6783
    @govindmali6783 Рік тому +1

    गाई सारख हिट वर हिट वर येत आहेत काही विलाज करावाकरावा

  • @atishatkare4507
    @atishatkare4507 Рік тому +1

    मला खूप आवडला हा व्हिडिओ 💖💖💖

  • @adityashindevlogs3200
    @adityashindevlogs3200 Рік тому +1

    गाई किती रुपयांना आणल्या ते विचारा की राव🙏🙏

  • @hanumantrathod7770
    @hanumantrathod7770 Рік тому +1

    दूध कसा वाडयचा जर्सी गाय

  • @ganeshbodhare119
    @ganeshbodhare119 Рік тому +1

    खूप छान

  • @maheshdongare2617
    @maheshdongare2617 Рік тому +1

    गाई वेल्या पासून तीन वेळा दूध किती काळ काढता? गाई अतवे पर्यंता तीन वेळा दूध काढता का???

  • @tokyo8676
    @tokyo8676 Рік тому +2

    आणि त्या वासरांची पण किंमत सांगा

  • @omkartakale5461
    @omkartakale5461 Рік тому +1

    Khup Chan

  • @parekhyash2808
    @parekhyash2808 Рік тому

    मी आज गावी गेलो होतो तेव्हा मी एका गोठ्या जवळून जात होतो तेव्हा मी मोबाईल वर छोटा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला मी गाई पासून भरपूर लांब होतो तरी पण गाई मला पाहून खूप मोठ्याने ओरडायला ( हांबरायला) लागली जणू ती माझावर रागवली होती हे normal aahe ki nahi ह्याला काय समजावे शुभ की अशुभ ?

  • @tusharsul6873
    @tusharsul6873 Рік тому +1

    सर तुम्ही मिल्किंग करताना व्हिडिओ बनवा स

  • @atharvashinde2542
    @atharvashinde2542 Рік тому +1

    Trening milel ka sir

  • @vikasnimbalkar4123
    @vikasnimbalkar4123 Рік тому +2

    Pahilaru local gai 36 lit doodh deti ka

  • @gajanansabale4659
    @gajanansabale4659 Рік тому +1

    दुध काढण्यासाठी कालवडी पाजले जाते काय

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 Рік тому +2

    Mineral mixture contya Campani ch de ta

  • @kuldipsonar7446
    @kuldipsonar7446 Рік тому +1

    एकदा दुध काढताना विडियो घ्या भाऊ मला जरा शंका वाटते मी पण दुध काढतो पण एवढ कुठ आसत होय

  • @bgmilive3575
    @bgmilive3575 Рік тому +1

    Kimmt kiti 60 litar vali

  • @user-vu4yv3ey1h
    @user-vu4yv3ey1h Рік тому +3

    एस एन एफ साठी मार्गदर्शन करा

  • @amoltakale7902
    @amoltakale7902 Рік тому +4

    पंजाबच्या गाईची किंमत सांगा

  • @akashpardeshi8715
    @akashpardeshi8715 Рік тому +1

    Sir gir VS hf cow video

  • @harshadbacche
    @harshadbacche Рік тому +3

    नवीन आणलेल्या गायींवर व्हिडिओ बनवा

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Рік тому

    मस्टडिज आजार म्हनजे काय मराठित सांगा नविन शेतकऱ्यांना कसे समजेल

  • @aniketpingale1917
    @aniketpingale1917 Рік тому

    Gay chya dudhat je protin pahije te aste ka dudhachi quality gavthi gay sarkh ast ka

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 17 днів тому

    60 liter chi cow price

  • @dipayadav
    @dipayadav Рік тому

    Sir tyana khurakat ky ky detat te vichara please

  • @pavandeshmukh3952
    @pavandeshmukh3952 Рік тому

    Dhudh hatsne kadhata ka mashin ne

  • @bibhishankamble6692
    @bibhishankamble6692 Рік тому +1

    तुमच्याकडे गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत का 30ltr plus

  • @malhardairyfarm5762
    @malhardairyfarm5762 Рік тому +1

    Price vichara

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 15 днів тому

    Gaya ki divsani dhuta ghanerdya mansano

  • @atharvashinde2542
    @atharvashinde2542 Рік тому +2

    गाय विकत मिळेल का ह्या फार्म वरून

  • @AKYAGAMING143
    @AKYAGAMING143 Рік тому

    Bhau mla pn briding varti kam karaychey aani tyasati lahan padi pasun suruvat krave aahe vatatey tyasati mla lahan padi bhettil ka please mla uplabhdh karun dya
    Have tevde padila paise devu aapn 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattagorad1235
    @dattagorad1235 Рік тому +2

    दूध वाढण्यासाठी काय करावे

  • @rohitpawale8509
    @rohitpawale8509 Рік тому +1

    Dudh kadatani kada

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Рік тому +1

    साहेब 60 लिटर दूध देत नसते गाय उगीच काय पण बोलू नका उगीच लोकांना वेड्यात काढू नका

    • @hariprathap692
      @hariprathap692 Рік тому

      72 lit given bro in Punjab .one day 72 lit .hf cow . don't under estimate the hf cow .

  • @rockstaztechogamer2.013
    @rockstaztechogamer2.013 Рік тому +1

    गाय काय दराणे घेतल्या आहेत

  • @ravindrrahane205
    @ravindrrahane205 Рік тому

    आपण कोणत्या गावचे आहे

  • @geneshbhangre
    @geneshbhangre Рік тому

    तीन महिने ची गाभन गाय ची किंमत किती तीस ते पस्तीस लिटर वाली मला मिळेल का मला घ्या यची आहे प्लीज मला मिळेल का

  • @Imvishalvs
    @Imvishalvs Рік тому

    Vikri sathi kalwadi ahet ka

  • @sonushinde8539
    @sonushinde8539 Рік тому +3

    शेठ पटेल आसे काहीतरी दाखवा 60 लिटर याने पंजाब पण मागे टाकले

    • @sanketaher6727
      @sanketaher6727 Рік тому

      पंजाब च्या गाय आहेत यांच्या
      2 महिने मध्ये 20 गाय घेतल्या आहेत यांनी ज्या व्यापाऱ्यांकडून गाय घेतल्या त्या विडिओ मध्ये दाखवलं आहे

  • @balupatole85
    @balupatole85 Рік тому +2

    👌👌👌👌

  • @user-nt4fh7xy4v
    @user-nt4fh7xy4v Рік тому

    DUDHA KADHNYACHE TIME
    SANGA