Dairy Farm : दुष्काळात चारा आणि दुधाचं व्यवस्थापन कसं करावं | ॲग्रोवन | Dinesh Bhosale|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #Agrowon #dairy #dairyfarm
    राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे चारा आणि दुधाच्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. यावर कोणकोणते पर्याय अवलबंता येतील? काय उपाययोजना करता येतील? याबद्दल सांगत आहेत दिनेश भोसले
    There is currently a drought situation in the state. Therefore, farmers are facing fodder and milk problems. What are the options available? What measures can be taken? Dinesh Bhosle is telling about this
    Agrowon ला WhatsApp वर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : whatsapp.com/c...
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 57

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 10 місяців тому +18

    दुधाला दर मिळेना झाल, साध गणित 20 लिटर देणार्या 1गाईसाठी ,,3 सुग्रास पोती 4950 रु,रोजचा चार्याच खर्च 50_70 रू,मजुरी,आजारपणावरील खर्च,कालवडीला दुध ,आणि दुधाला दर किती याचा विचार केला पाहिजे

  • @drrajuranjitsinhchandel972
    @drrajuranjitsinhchandel972 10 місяців тому +7

    Dinesh उत्तम माहिती दिली. दूध उत्पादक यांना आपल्या ज्ञानाचा सामाजिक संवेदना ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. 🌹

  • @rknrkn321
    @rknrkn321 10 місяців тому +12

    डॉ.दिनेश भोसले सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे.
    आम्हा लाखो पशुपालकांना खूप मार्गदर्शन सरांनी केलेले आहे.

  • @mohsinkhanmokashi9229
    @mohsinkhanmokashi9229 10 місяців тому +8

    sir khup chan bole...But भेसळ प्रतिबंधक karnyabadhal बोलावं पाहिजे...60,,% भेसळ आहे...भेसळ बंद झाली तर 45 रू cow milk asel, Buffalo 70 rupees hoil....

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 10 місяців тому +39

    सर तुम्हाला आवर्जून सांगावस वाटले की मी सातारा जिल्ह्यातील खटाव गावचा रहिवासी आहे आमच्या इथे उत्तम दर्जाचे सेमेन मिळत नाही त्यासाठी आम्हाला सातारा किंवा कराड वरून मागविण्यात 500रुपये च्या ऐवजी 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात

    • @argademanohar8922
      @argademanohar8922 10 місяців тому

      Posted on.
      .
      .
      L0 look o
      Loop ppoopp😊😊

    • @balasahebpatil5415
      @balasahebpatil5415 10 місяців тому +2

      चितळे डेअरी भिलवडी सांगली संपर्क साधावा

    • @kiranjadhav2504
      @kiranjadhav2504 9 місяців тому

      बरोबर आहे आपल्या इकडे सीमेन खूप महाग पडत आहे

    • @gopalghorade5300
      @gopalghorade5300 9 місяців тому

  • @Prayaslearning
    @Prayaslearning 8 місяців тому

    छान माहिती.
    ज्यांची मुलाखत घेतलीय त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा सोशल मीडिया हॅण्डल्स description मध्ये शेअर केले तर शेतकऱ्यांना डॉ भोसले सरांसारख्या मार्गदर्शकांशी संपर्क साधणे सोपे जाईल.

  • @drrahulvocalbeast
    @drrahulvocalbeast 10 місяців тому +5

    अविरत ऊर्जेचा आणि आपुलकी मायेच निर्मळ व्यतिमत्व म्हणजे भोसले सर 🙏🏻

  • @user-nf9mp8cw3s
    @user-nf9mp8cw3s 10 місяців тому +2

    फार मोठा ज्ञान दिलं तुम्ही पण शासनाचा दखल घेत नाही कृषी विभाग भी घेत नाही मी दोन वर्षाचा पूर्वी ठिबकसाठी आणि रेनगन साठी अप्लाय केला होता माझा अजून बी नंबर आलेला नाही रेनगन साठी मला भविष्यात चारा उत्पन्न करायचा होता रेनगन वर महाडीबीटी मध्ये फार गोड आहे कृषी विभाग त्याच्यावर लक्ष देत नाही दोन वर्षापासून माझं नाव आलेलं नाही रेनगन साठी

  • @md_mayur_dumane
    @md_mayur_dumane 9 місяців тому +3

    तोट्यात दूध विकण्यापेक्षा स्वतः दुध खायचं म्हणल्यावर दूध धंद्यातून नफा काय मिळणार? पशुखाद्याला पैसे कुठून आनणार?

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 10 місяців тому +3

    दिनेश भोसले sir khup अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे....

    • @maluharyan9517
      @maluharyan9517 9 місяців тому

      खूपच छान माहिती दिली, सरांनी धन्यवाद सर

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 10 місяців тому +5

    देशी गाईला संकरित बोलता ? काय मार्गदर्शन कराल ? खाजगी डॉक्टर लुटतात सर्वांना ; सरकारी डॉक्टर हप्ते घेऊन खाजगी डॉक्टरांना सपोर्ट करतात !

  • @vitthalchandwade1772
    @vitthalchandwade1772 10 місяців тому +2

    हा खुप स्तुत्य उपक्रम आहे,आपले आभार 🙏

  • @satish2558
    @satish2558 10 місяців тому +2

    खूप छान उपक्रम (series) धनंजय sir👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @user-cx8hn6nz5d
    @user-cx8hn6nz5d 10 місяців тому +1

    दिनेश छान आणि सोप्या भाषेत माहिती। दिलीस

  • @md_mayur_dumane
    @md_mayur_dumane 9 місяців тому +1

    दुधाचे दर सातत्याने सरकारकडून पाडले जातात. शेतकऱ्यांना दोष देणं सोडा, काटेकोर नियोजन शेतकरी तेव्हा करेल जेव्हा त्याच्याकडे पैसे येतील

  • @sarthakmandlik1412
    @sarthakmandlik1412 9 місяців тому +4

    दुध घरीच वापर करून शेतकरी सुखी होईल का

  • @sangitapimpale9072
    @sangitapimpale9072 9 місяців тому +3

    महिलांना हा दुध व्यवसाय करण्यासाठी सोईचा आहे काय सर मला भारतीय गो वंश सांभाळावा असे वाटते ॰ते शक्य होईल का कृपया मार्गदर्शन सांगावे

  • @vikassholey
    @vikassholey 10 місяців тому

    Dr Bhosale Sir अभिनंदन

  • @vilaskalkar1838
    @vilaskalkar1838 9 місяців тому +1

    जळगांव जिल्ह्य़ात केळी खोड पासुन कुटार तयार करून सायलेज चारा करणे शक्य होईल कां, फायदेशीर ठरेल कां?

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 9 місяців тому

    फक्त आणी फक्त देशी गोवंश देशी याच फक्त मानवी जीवनाचे आरोग्यासाठी शेतीच्या सुपीकतेसाठी शेतीतला नापीक पणा घालवण्यासाठी व मानवी जीवनाचे आरोग्य टिकवण्यासाठी फक्त देशी आणि देशी बैलाची शेती फक्त एकच विश्वास देशी गाई देशी गोवश

  • @gangthadi
    @gangthadi 10 місяців тому +5

    Nirma,uria,starch टाकलं तर नक्कीच परवडेल

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 9 місяців тому

    Khoopach Chan History

  • @tushardhumal3501
    @tushardhumal3501 10 місяців тому +1

    छान माहिती

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 9 місяців тому +2

    🙏

  • @kadammanoj834
    @kadammanoj834 9 місяців тому

    ब्रिडीग फिडीग मॅनेजमेंट

  • @VishnuHoge-iq6uu
    @VishnuHoge-iq6uu 9 місяців тому +1

    परभणी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी नसून फुकट पगारी खाऊन ऐस आराम करतात शेतकऱ्यांपर्यंत कुठलीही माहिती पोहोचवत नाहीत महाराष्ट्रातील सर्वात भंगार

  • @AnilKokare-gj3dn
    @AnilKokare-gj3dn 9 місяців тому

    सर.मी मंगळवेढा तालुक्यातील भोसे तुन आहे.ईकडे पाउस नाही.दुध उपलब्ध त कमी आहे तरी पण दुध ची दर कमी आहे.काय तरी करा

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 10 місяців тому

    Very very good video

  • @nitinrasal8896
    @nitinrasal8896 9 місяців тому +1

    साहेब जरा खरं सांगा लोकांना यउतूब वर पाहुण लोक फसतात

  • @ibrahimmuhammad1264
    @ibrahimmuhammad1264 8 місяців тому

    ❤❤

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 10 місяців тому +1

    Dudh dhandyt khup income aahe pn Dairy chalak ch jast nafa kamawtyt ani khar kashat karnryla faar kmi tysathi sarkari Dhoran kahitri thos nirnay pahije tyshiway khi khr nhi shetkari yanchya

    • @Mahi_K45
      @Mahi_K45 10 місяців тому

      कुठल्याही उत्पन्नात त्या पुढील साखळी जास्त कमावते भाऊ जास्त पिकवयच म्हटयल्यावर असा वि4 करून चालत नाही

  • @sanketkalamkar536
    @sanketkalamkar536 9 місяців тому

    सर अहमदनगर जिल्हा आहे का पिक विम्या मध्ये आणि त्यामधे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा भेटल का

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 10 місяців тому +9

    मोदी ला म्हणा बाहेरून दूध मागून घ्या

    • @Mahi_K45
      @Mahi_K45 10 місяців тому

      मोडीने चहा विकला आहे त्यामुळे तो दूध बाहेरून आणणार नाही

    • @rsgoatfarm874
      @rsgoatfarm874 10 місяців тому +2

      Ya madhe modhi che kya ale saheb

    • @amoldongare1079
      @amoldongare1079 10 місяців тому +1

      आयात निर्यात

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 10 місяців тому +1

    Hi

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 10 місяців тому +1

    Sir

  • @vilaskalkar1838
    @vilaskalkar1838 9 місяців тому

    सायलज चारा बाबत आपले काय मत आहे
    विकत घेणे परवडेल कां?

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 10 місяців тому +1

    होऊ द्या थोडी टंचाई

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 9 місяців тому

    हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणताय दर कशाला आहे का

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 10 місяців тому +2

    शेतकऱ्या नी सरकारला घाबरल पाहिजे

  • @rahulugale8614
    @rahulugale8614 10 місяців тому +1

    Jawari, bajari vr adharit chara 😅😅😅😅yalach kahihi mahiti nahi, kshala anal yala

  • @user-fe6sp5uq4q
    @user-fe6sp5uq4q 10 місяців тому +1

    सरांचा नंबर द्या

  • @rahulugale8614
    @rahulugale8614 10 місяців тому +1

    Gai mhasivr prem karat nahi mhane, kahi fekya hantoy ha 😅😅😅

  • @tusharawate13
    @tusharawate13 9 місяців тому +1

    Dhudhat honary bhesal vr bola

  • @sanjayraj8090
    @sanjayraj8090 2 місяці тому

    ष,,,,,ष,ष,,,,ष,ष,षष