सगळं काही ठीक आहे...पण त्यासाठी ही योग्य नियोजन असावं लागतं. फक्त दुधाची संकल्पना घेऊन गाई पळत असलो तरी कशी होणार प्रगती. योग्य नियोजन करा,शेनखतावर काम करा,गोमूत्रा वर काम करा अजून खूप वेगवेगळ्या व्यवस्थापनावर आपण काम करून आपण यश मिळवू शकतो. नकारात्मक विचार करण्या पेक्षा सकारात्मक दृष्टीने काम करून कर्ज बाजारी न होता श्रीमंत नक्की होता येईल. 😊❤
मित्रा तू अगदी सत्य सांगितलेस. मुबईला dhudh. 95/100. लिटर आहे. नांदेड का 70/रुपये आहे मग तुम्हाला. 50/रुपये का. एवढी मोठी गुंतवणूक करून जर 50/रुपये मिळत असेल काय उपयोग
पाटील सर आपले दुग्ध व्यवसायातील मार्गदर्शनपर व्हिडीओ मी बराच कालावधी पासून पाहत आहे आपणास विनंती कि २५ गाई गोठा करण्याकरिता किती खर्च लागू शकतो कृपया कळवावे
सर खूप समजून सांगता तुम्ही त्यामुळे लगेच लक्षात येत धन्यवाद सर
जबरदस्त नियोजन पाटील साहेब
धन्यवाद सरजी आपण कमी खर्चात गोठा बांधकाम करून दुग्ध व्यवसाय चांगला कसा वाढवायचा आहे तो छान प्रकारे सांगितले
खूप छान सर, या व्हिडिओची वाट पाहत होतो. मला जशी माहिती पाहिजे होती ती तुमच्या कडून खूप सोप्या सरळ व रांगड्या भाषेत मिळाली खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
सर किती खर्च येतो हा गोटा बांधण्यासाठी खूप छान माहिती
खुप छान माहीती दिली सर विडीओ आवडला.
छान अशी माहीती दीली धन्यवाद
खूप छान व्हिडिओ बनवला आहे सर असेच नवीन गोठे बांधणी डिटेल व्हिडिओ टाकत जा.. ( structure with measurements) 🙏🚩
हो दादा
@@YTPatilDairyFarmArvindPatil thanks for the Rply sirji 🙏🚩
Hi sir tumcha namber send kra
🙏
मस्त आहे आवडलं.
या गोट्याचा खर्च किती येईल.ते सांगितले पाहिजे.
मी पण गोठा बांधनार आहे.तरी आपण सहकार्य करावे.
खूप छान माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏 साहेब 20 टन सुका चारा साठवण्यासाठी किती बाय किती चे शेड तयार करावे लागेल. लांबी × रूंदी × उंची कृपया मार्गदर्शन करावे.
अप्रतिम नियोजन..व्यवस्थापन सर
धन्यवाद पाटील सर
Patil is great man ♥️👌🐃🐃🐄🐄🐂
खूप छान सर 💐🎁🙏
खूप छान माहिती आहे सर .मला बैल गोठयाची माहिती मिळाली तर त्या बद्दल आभार होतील रिप्लाय द्वारे कळवा
खूप छान सर 🙏🙏🙏🙏
अगदी छान
Chan Mahiti Milali Sir 🔝💐
Khup chhan mahiti sangitli sir ...khup abhar tumche
पाटिल साहेब तुमच्या मेहनतीला व. जिधदिला मणापासुनसलाम
Very nice 👍
मस्त दादा..
Nice video sir
Sir ek video gochid tick mite control vr banva most imp to control theliriosis
Sir khup chan video banvala ahe 🙏🏻 Thank you sir
पाटील साहेब धन्यवाद खूप छान माहिती दिली गोठ्याचा नियोजन मला माझा नवीन व्यवसाय चालू करायचा आहे मला मार्गदर्शन हवं आहे
अभिनंदन सर
धन्यवाद भाऊ 🙏🏻
Sundar, Abhinandan.
Sir video lavkar banwa t ja❤️🙏👍
Khup Chan mahiti milali thanks 🙏
खूप चांगला आहे
Nice Saheab
Khup khup chhan sir
10 म्हशी चा गोढा कसा बाधाऐचा
खूप छान सांगीतले धन्यवाद साहेब
Khup sundar margadarsan aahe bhau👍
धन्यवाद सर
Sir shed sathi patra konta vaprava
माशा गोचीड डासाचा बंदोबस्तासाठी साठी चा वि डी ओ टाका सर
सर वरचा पत्रा सिमेंटचा आहे का साधा
Nice sir
खुप छान !
१नंबर पाटील साहेब
nice vidio sarji
खुप छान सर
Supar
Very Nice to
Patol sir vdo kartana. Vdo no seriali taka konta bagitla kalto
Yacha Purna zalela video dyana sir
आमचे गुरू..
Sar mahis palan pardotoy ka nahi sar mura ya jafrabadi
Sir panyachya takichi atun baherun unchi kiti ahe
Dada kiti bay kiticha gotha ahe aani total kiti kharch yeil sadharan
सर गोटा किती जागेत आहे
Dada 40 masa cha gotta la kiti karcha lagatai
Great Advice
Videvo chhan aahe pan kiti kharch hoto te nahi sangitl saheb aapan
shed ke pillar pipe niche kitne gade hai faundation ke bare me batao
Sir, Mukta gothya madhe janawarana basnya sathi mokali mati ahe ki flooring keli ahe wa patre konte ahet
Amache guru .
लोंखडी पाईप मध्ये का लावला आहात
तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी वरील टिन कोणत्या प्रकारचे आहेत
गायान साठी कोबा कसा आसावा ,,पाटील साहेब,
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे 🙏👍❤️
अंभिनद सर
sir vastushastra badal sanga
Sir 6 gay sathi विट कोबा आणि गव्हाण cha kharch kiti yeil
कीती खर्च येईल गोठ्य साठी 5म्हशीच्या
Training fees kiti aahe sir
Sir stomach niyojan changl mala paty
Nice information sir
Hya shet cha plan pdf asle tr pathavta ka sir
Chan
सर मुक्त गोटा चागला कि साधा
उभे चॅनल किती फुटावर आहेत सर आणि उंची किती हे पण सांगा सर 🙏
पत्रे सीमेंट चे आहेत का सर...
Sir Shed kontay disene bhandhava
प्रशिक्षण फी किती आहे सर
खर्च किती अपेक्षित आहे???
Ha gotha bandhanyasathi kiti kharch ala
5 पानडां त मुक्त संचार गोढा होईल का
दादा खुप दिवसातून व्हिडिओ टाकला
Aapen vel kadun coment che reply takat ja.
चिरा मध्ये गव्हाण टिकते काय
Sir kharch kiti aalay yachya sathi
घरा पासून किती दूर आहे
Sir ya gothyala kharch kiti yeto
Suuuuuuuuunder
विकत गाई आणि म्हशी विकत घेऊन गोकुळ ला दूध घालून आज पर्यंत शेतकरी प्रगत झालेला नाही तो अधिकच कर्ज बाजारी होत गेलेला आहे कटू आहे पण सत्य आहे
बरोबर आहे
गोठ्याची दिशा नाही सगितली सर
Kon as bolt Mag Koni janawar palali asti ka??
सगळं काही ठीक आहे...पण त्यासाठी ही योग्य नियोजन असावं लागतं. फक्त दुधाची संकल्पना घेऊन गाई पळत असलो तरी कशी होणार प्रगती. योग्य नियोजन करा,शेनखतावर काम करा,गोमूत्रा वर काम करा अजून खूप वेगवेगळ्या व्यवस्थापनावर आपण काम करून आपण यश मिळवू शकतो. नकारात्मक विचार करण्या पेक्षा सकारात्मक दृष्टीने काम करून कर्ज बाजारी न होता श्रीमंत नक्की होता येईल. 😊❤
मित्रा तू अगदी सत्य सांगितलेस. मुबईला dhudh. 95/100. लिटर आहे. नांदेड का 70/रुपये आहे मग तुम्हाला. 50/रुपये का. एवढी मोठी गुंतवणूक करून जर 50/रुपये मिळत असेल काय उपयोग
Very nice.
Patil
sr khup chyan mahiti dilit sr tumhi pn kharch pn sanga jene karu Aamhi tasch niyojan bdha godha karu shakto
Kharch kiti lagla ser hy gothyla
Nice video sir
मुरा जातीचे रेडी मिळेल काय
Kiti by kiticha aahe gota
3 दिवसाच्या ट्रेनिंग साठी फी किती आहे सर....
4500
Khup jast paise hote ho sir
4500
Nice
पोल किती इंची वापरले आहे
निवासी टेनिग फी किती आहे...
पाटील सर आपले दुग्ध व्यवसायातील मार्गदर्शनपर व्हिडीओ मी बराच कालावधी पासून पाहत आहे आपणास विनंती कि २५ गाई गोठा करण्याकरिता किती खर्च लागू शकतो कृपया कळवावे
👌👌