गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • बापू निघाला व्यसनमुक्ती केंद्रात पुढे काय झालं..? नक्क्की बघा

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @santoshrasal1137
    @santoshrasal1137 5 років тому +31

    बापुला ऊगच म्हणतात का बापु अशिल आहे
    बापु आहेच आशिल
    भारी महाराष्ट्राच मन जिंकतात भावानो तुम्ही
    पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्या तुम्हाला
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-tz4dm9uc8p
    @user-tz4dm9uc8p 5 років тому +220

    😎बापू आशील आहे हे आज स्पस्ट झालं 😎 आणि बापू हिरो आहे बगा ज्यांना माझी कमेंट्स आवडली त्यांनी लाईक करा🙏

  • @ramkhedkar4191
    @ramkhedkar4191 5 років тому +60

    मला चांगलं माहित आहे,,, ह्यो बापू पक्का बारा बोड्याचा आहे,,,, हा घोळ घालून व्यसनमुक्ती केंद्रालाच व्यसनी बनवीन,,,, बापू मस्त ,,लव यू,, मी पेत नाही हा,,,, 😘😘😘👏👏👏👏👏

  • @somnathjadhav4902
    @somnathjadhav4902 5 років тому +47

    1 no स्टोरी तुमच्या लोकां समोर बाहुबली पण फिका आहे खुप खुप आवडल आपल्याला आशाच सुंदर सुदंर स्टोरी कडून हसवा लोकांना ( जय शंभू जय शिवराय / जय महाराष्ट्र )👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊

  • @d.r.kambleindian7188
    @d.r.kambleindian7188 5 років тому +58

    बापू गावाकडच्या गोष्टी तू जर दारू सोडली तर गावाकडच्या गोष्टी मजा उरणार नाही, म्हणून बापू अशील राहिला पाहिजे. बाप्पू पाहिल्याशिवाय मालिका पाहिल्यासारखे वाटत नाही...

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 5 років тому +3

    एक समाजिक संदेश ..अप्रतिम अभिनय...आणी नितिन पवार यांचे सादरीकरन..या सर्वांची तर वाट समस्त महाराष्ट्र पहात असतो....आज परत अव्या संत्या आणी सम्या ची बापु साठी असलेली अपुलकी पुन्हा एकदा पहायला भेटली...बापु तुम्ही खुपच नशीबवान अहात तुम्हाला एवढा जिव लावणारे सहकारी भेटले...प्रयत्न करा सुटेल तुमची...कोरी पाटीला पुन्हा एकदा खूप खूप सुभेछया

  • @MalhariBoradeKRISHNABHAKTI.
    @MalhariBoradeKRISHNABHAKTI. 5 років тому +22

    मी घाबरलो ना आज.... म्हटलं बापुची जर दारू सुटली तर मज्जा कुठून यायची .... पण बापु आशीलआशी....
    खुप छान होता आजचा भाग..
    LOVE YOU KORI PATI PRODUCTION..

  • @sunilsasane9607
    @sunilsasane9607 5 років тому +9

    कोरी पाटीचा अस्सल हिरा
    खरच बापू अश्शिल आहे
    आज बापूच्या सशक्त अभिनयाचा एक नवा पैलू पहायला मिळाला

  • @aadityapimpare3698
    @aadityapimpare3698 3 роки тому +15

    ड्रायव्हर:- तुम्ही रस्त्यात झोपलाय
    बापु:- तुम्ही नाही झोपत व्हय ?
    ड्रायव्हर:- झोपतो की !
    बापु:-. कुठं रस्त्यात व्हय याडं लागलय का ?
    काय confused केलं त्या ड्रायव्हरला 😂😂😂

  • @prashantmahadik8900
    @prashantmahadik8900 5 років тому +2

    Bappu laga lay bahari.. Manla tumhala..kharach Bappu aashil aahe aashil 🐍🐍🐍 Sundar aabhinay radvav pan tumich aani hasvav pan tumich 🙏
    Story 1 number, Direction 1 number, picturisaction 1 number, dialogs 1 number aani sarva kalakarancha abhinay Jabardast.. Bhavano maytri aasavi tar tumchya sarkhi.
    Well done.. Well done.. Well done 👍

  • @Shaileshchopde
    @Shaileshchopde 5 років тому +202

    💐💐🇮🇳 26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशदवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना , शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳💐💐

    • @retrocapsuletunes
      @retrocapsuletunes 5 років тому +1

      भावपुर्वक आदरांजली💐💐

    • @dnyaneshwarkadam8607
      @dnyaneshwarkadam8607 5 років тому

      Rip😢

    • @prasadlokhade2264
      @prasadlokhade2264 5 років тому

      बापु लय मि पन दारु पिऊन तो लयभारि रडायला लागली बापु या आपिसोड मुळ आणि भेटल्या साठि येत आहे येऊन आमची सोय होईल का बापु आशिष हाय ना मग आणि येतो

    • @maulalipatel1093
      @maulalipatel1093 5 років тому +1

      Shailesh chopde

    • @saurabhbhalekar4746
      @saurabhbhalekar4746 5 років тому

      पाण्याशिवाय मासा ,आणि दारू शिवाय बापू 1 no
      आणि शिवी तर लायच नाद भारी हाय
      मग आपली आई तशी निजवायची☺☺
      1 no भावांनो

  • @shaikhaalam236
    @shaikhaalam236 5 років тому +38

    पन बापुची खरी कहानी ऐकून रडूच आल यार

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +4

    आयला खरच बापु आशिल हाय बरका‌😆🤣😅🤣🤣😅😅😁😀👍👍🙏

  • @user-hm7jo4zl4i
    @user-hm7jo4zl4i 5 років тому +13

    सुपर से उपर ओनली बापु भाऊ आय लव यू😁😁😘😘😘😘😘😂🎶👍👌👆👏

  • @prashantkhude9813
    @prashantkhude9813 5 років тому +84

    बापू लेका नेहमी हसवतो..... पण आज रडावल....
    🐍🐍बापू अशील हाय अशील 🐍🐍

  • @shrikantpawar7733
    @shrikantpawar7733 5 років тому +89

    मासा पाण्याशिवाय आणि बापू दारूशिवाय काय राहात न्हाय.
    आणि आम्ही गावाकडच्या गोष्टीशिवाय!

  • @jayshinde6293
    @jayshinde6293 5 років тому +4

    रडवल राव बापूं,,,,,,,👌👌👌तुमचा अभिनय अगदी आतून natural असतो,,,,,,तुमच्या समोर काम करताना मीही आपल्या गावातल्या नाटकात ,,,खरोखर रडलो होतो,,,,,your great

  • @nikitaraut9923
    @nikitaraut9923 4 роки тому +2

    खूपच छान वाटलं कधी दुःख झालं की मी तुमचा चॅनल बघते मन प्रसन होत 😄

  • @jaywantshinde7497
    @jaywantshinde7497 5 років тому +30

    बापू लय मोठा कलाकार ।। बापूच्या अभिनयाला मनापासून। शुभेच्छा।।।।।।।

  • @sumeetkothimbire777
    @sumeetkothimbire777 5 років тому +2

    बापू....एक नंबर. खूप आवडला आजचा भाग।
    साहेबाला पण येडा केला राव बापूनी🤣

  • @abhi22jadhav26
    @abhi22jadhav26 5 років тому +8

    कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत... येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत...
    Khar ahe Bapu

  • @vitthalsukale8602
    @vitthalsukale8602 5 років тому +1

    आजचा विषय खुप छान होता. बापूने पहिल्यापासून शेवटपर्यंत बॅटींग चांगली केली.वयक्तिक शतक सुद्धा केलं पण शेवटच्या चेंडूवर धाव काडून त्याला सामना जिंकता आला नाही. व्यसनमुक्ती मधला तो शेवट निराश जनक ठरला. या विषयातून चांगला जनसंदेशाची खूप मोठी आशा आणि संधी होती पण ती शेवटी फोल ठरली. असो चांगले विषय निवडून चांगले प्रभोधन करा याच तुम्हांला शुभेच्छा.....

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 5 років тому +3

    नुसता धिंगाणा घातला राव.... धुराळा उडाला.. ❤️💐💐🎊🎊✌️🎉

  • @drsantoshchavan3217
    @drsantoshchavan3217 5 років тому +55

    उत्तम अभिनय बापु.. खुप रडविले.... व्यसनी माणसाची कैफियत... सशक्त अभिनेता ,, सलाम भावा,,, हैट्स ऑफ कोरी पाटी प्रोडक्शन

  • @aviinglecreations
    @aviinglecreations 5 років тому +6

    बापू तुला 21 तोफांची सलामी

  • @gk_ghoderao
    @gk_ghoderao 5 років тому +2

    बापू नंबर वन .......बापूला व्यसनमुक्तीचा अध्यक्ष करून टाका .

  • @pramodjaybhaye1216
    @pramodjaybhaye1216 5 років тому +27

    बापू नाही सुदारणार राव लै राजा माणूस आहे राव बापू आशील बापू बापू चा नंबर द्या राव

  • @SachinkMulik
    @SachinkMulik 5 років тому +2

    खुप वाईट वाटले बापु अशिल कसा घडला ते बघुण बापुचा अभिनय १नं . आणी आपण आमच्या कमेंट्सला न्याय दिल्या बद्दल आपले आभार तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणी तेवढ संत्याच जुळवाकी राव #$#

  • @prashantnalawade9045
    @prashantnalawade9045 5 років тому +10

    बापू 1 नंबर कलाकार आहे
    कायम आशील कॉमेडी करणारा बापू आज हृदयस्पर्शी भूमिका करताना डोळे भरून आले मी पण गावामध्ये यात्रेला नाटकात काम करतो आणि कॉमेडी कलाकाराला हृदयस्पर्शी भूमिका करणे किती अवघड आहे ते मला चांगलं माहिती आहे
    खूप छान बापू 111

    • @Pritam2209
      @Pritam2209 5 років тому +1

      शेवटी बापू अश्शील अश्शील ...

    • @popatbodake6613
      @popatbodake6613 5 років тому

      Very very very very very very much
      Nice

  • @rautpravin11
    @rautpravin11 5 років тому +3

    मस्त अभिनय बापु १ नं. Hats off

  • @prashantsainane8364
    @prashantsainane8364 5 років тому +28

    बापू बरोबर सांगतो दारू वाईट नाही
    दारू पिणारा वाईट असतो
    एकच पाहिट बापू टाईट

  • @shivajigunjal1035
    @shivajigunjal1035 5 років тому +1

    बापू शिवाय कोरी पाटी म्हणजे खरच कोरी पाटी असल्यासारख आहे....ज्या भागात बापू नसतो ना तो भाग पाहिल्यासरखा नाही वाटत....love u bapppu......

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 5 років тому +10

    बापू एक नंबर ईमोशनल स्टोरी एक नंबर बापू . मनाला लागणारी बापू तुमारा जवाब नही.

  • @rohanjadhav876
    @rohanjadhav876 5 років тому +14

    बापू च्या नादी लागू नका नायतर ब्रेंड जुळवतोय बापू
    बापू आज रडवल खर आहे बापू तुमच्या बायकोची जागा आता दारून घेतली
    कडक बापू
    संत्या तुझी दोस्तीच वेगळी भावा सगळयांसाठी संत्याच असतो

  • @shamkadam3297
    @shamkadam3297 5 років тому +20

    बापु नाद केला पन वाया नाही गेला बापू तुमी आपल्याला आवडलात

  • @dharmeshgaikwad5951
    @dharmeshgaikwad5951 5 років тому +2

    बापु....जगात भारी....
    आशील हाय आशील हाय......बापु जगात तुमच्यासारखां माणुस मिळणार नाही....
    लब्यु रे बापु...

  • @sujitpatil3223
    @sujitpatil3223 5 років тому +6

    पुढील भागा मध्ये संत्याचा बार तेवडा
    उडवून द्या राव. ....कारण
    सुरकिच्या प्रेमात लईच झुरतय. ....😯
    आणि एक बापुची दारू सोडवु नका..
    बापुचा आश्शील पण बघता येणार नाही 😁😁

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 5 років тому

    Bapu comedy tr aahech pn tyach barobr emotional suddha aahe... Aaj dolyat pani aanl bapun... Salam aahe tuzya abhinayala...
    Pattya tu sahebana pn basvlas.... Shabash... Kharach ashil aahes tu..

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 5 років тому +12

    उत्कृष्ट अभिनय बापू... रडवंल आज.. 👌👌👌

  • @sarakdnyanadev6832
    @sarakdnyanadev6832 5 років тому +1

    खरचं लका संत्या, आव्या,सम्या तुमच्या सारखे बापूला मिळाले ते त्याच भाग्यच..

  • @vitthalgoykar5834
    @vitthalgoykar5834 5 років тому +24

    बापु फक्त दारू पिऊ नको लय भारी

  • @balasahebgodgevlogs7407
    @balasahebgodgevlogs7407 5 років тому

    बापू तुमच्या अभिनयाला तोड नाय राव ...शब्द नाहीत राव माझ्या कडे कौतुक करण्यासाठी .अप्रतिम काम केलं आहे .

  • @कैलासजीमहाराजशास्त्री

    अप्रतिम बापु बोलला.....

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Рік тому

    बाप्पूनच लईच अवघड आहे बाबा 🙆‍♀️ व्यसन मुक्ती केंद्राच्या साहेबालाच प्यायला बसवलं 🤣🤣🤣🤣

  • @ajitmachale7268
    @ajitmachale7268 5 років тому +27

    वाईट वाटत बापूच आयकॉन बरोबर आहे दारू दुख विसरून लावते

  • @uttamjadhav6515
    @uttamjadhav6515 4 роки тому

    Really Tumi sarvani apley Maharashtrachi sankruti tikun devli
    Maka far aavadtoy ha program Tumi sarve. Actor Ani actress great aahat I sailut all of you

  • @pravinshinde489
    @pravinshinde489 5 років тому +10

    संत्या: दारू सोडायला तू गप्प आय घाल😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalrsapkal5865
    @vitthalrsapkal5865 5 років тому

    आरा रा आरा रा रा रा खतरनाक
    आज विश्वास बसला बापू अशील आहे याच्यावर

  • @dhananjaykukar4444
    @dhananjaykukar4444 5 років тому +3

    bapuche dole baga ekhada bevda pn tsi acting nhi kru shakt ...ekdum asli acting hats off to u

  • @d.r.kambleindian7188
    @d.r.kambleindian7188 5 років тому +2

    आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 5 років тому +7

    कायम हसायला लावणारा बापुने आज रडवल हृदयाला स्पर्श करणारी व्यथा

  • @SkPublicityPandharpur
    @SkPublicityPandharpur 5 років тому

    Laga Bapu Daru Sodachi Sodun Sahebala Pajli, Ekdam Kadak

  • @kailaschavan2040
    @kailaschavan2040 5 років тому +6

    अप्रतिम भाग
    बापुचे काम अप्रतिम आहे

    • @नवीझेपनवेस्वप्न
      @नवीझेपनवेस्वप्न 5 років тому +1

      Nitin sir mala acting madhil Kahi Kalat nahi pan tumchyakade gavakdchya goshti sarkhe prabhavi madhyam aahe Ya apisode madhun AK samajik Sandesh jayla have hota. Aamhala tumchyakadun Khup apeksha aahet. Sorry pan ha bhag mala aavadala nahi.

  • @umakantmankumbare8612
    @umakantmankumbare8612 4 роки тому +1

    😂😂😂😂😂ayla Pappu kharch ashil ahe yr

  • @anshghatage
    @anshghatage 5 років тому +5

    बापु डोळ्यात पाणी आणलं की राव,
    आणि तु सोडाय गेला पण सायबाला नादी लावलस की दारुच्या...😳😂😂😂

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 6 місяців тому +2

    ऐक गोष्ट खरी आहे दारू पिणारा माणूस कधी खोटं बोलत नाही...

  • @dayanandkamble471
    @dayanandkamble471 5 років тому +35

    Bapu Sathi ek like 😊

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 5 років тому

    बापू जिंकलत आज.
    खूप छान कलाकार आहात.
    व्यसन खूप वाईट असतं पूर्ण कुटुंब रसातळाला घालवते.
    बापूची खरी कहानी आज समजली.😢😢😢😢😢
    Bapu you are great person.❤❤❤❤❤
    बापू अश्शील हाय अश्शील😂

  • @B.k_Kishor
    @B.k_Kishor 5 років тому +3

    कडक बापु बघ तुझ भाषण 😍😁😅

  • @sagargawde8485
    @sagargawde8485 5 років тому +2

    बापु तुझा नाद नाय बाबा

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 5 років тому +10

    एक नंबर बापू......असाच आश्शील रहा...........👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️

  • @dnyaneshwarpavar4046
    @dnyaneshwarpavar4046 5 років тому +2

    खूप इमोशनल स्टोरी आहे, & गंमत शिर, ऐक नंबर बापू

  • @shaharukhmulla9556
    @shaharukhmulla9556 5 років тому +4

    Awesome episode.....Really nice.......No words to explain.........

  • @kiranpandit8070
    @kiranpandit8070 5 років тому +1

    पैसे नसतील तरीही हरकत नाही पण बापु सारखा एखाद्या तरी मित्र असावा

  • @roshanighode8552
    @roshanighode8552 5 років тому +6

    व्यसनमुक्तीचा फायदाच दावला नाही पण बापुचा आभिनय मात्र उत्कृष्ट

  • @pradipdeore4317
    @pradipdeore4317 5 років тому +1

    झक्कास.
    बापु डोळ्यात पाणी आलं राव.
    नका सोडायला लाऊ दारू बापुला. बापु आहे तसाच भारी आहे.

  • @kiran198722
    @kiran198722 5 років тому +4

    Outstanding performance of Asshil Bappu......

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 5 років тому +1

    बापूचा नादच वंगाळ ओ,
    बापू आश्शील हाय,
    बाब्या कुठं गायब हाय राव...

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 5 років тому +3

    मैत्री खास रेखाटली आहे. ........व्यसनमुक्तीचा विषय खास मांडला आहे..

  • @ganeshwagh7178
    @ganeshwagh7178 5 років тому

    एक वेळ बापु पासून दारू दुर जाईल पण दारू पासून बापु दुर जाणार नाही सुंदर एपिसोड छान छान गोष्टी म्हणजे गावाकडच्या गोष्टी

  • @krunalbobade1725
    @krunalbobade1725 5 років тому +3

    अरे वाह रे बापू आशिलं हा आशिल
    आयलां साहेबाणाच कामाला लावला......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 5 років тому +2

    बापू विषय हार्ड राव तुमचा खतरनाक आर्रर्रर्र, अर्रर्रर्ररा खतरनाक

  • @KOHINOORJITKAR
    @KOHINOORJITKAR 5 років тому +4

    बापू सलाम हाय तुला...... unbelievable

  • @navneetchavan4724
    @navneetchavan4724 5 років тому +1

    Bapu Tula namaskar tooch 1 number Ashil

  • @rohitnagarkar5931
    @rohitnagarkar5931 5 років тому +11

    बापू लय भारी कधी तर भेटा आपली दारू ची दुकानच आहे .

  • @user-cj5lt9ve7m
    @user-cj5lt9ve7m 5 років тому

    मस्तच एपिसोड
    बाप्पू एक नंबर काम केले
    माणुस गेल्या वर किमंत कळते खरं आहे
    रडावंल पण आणि हसावंल पण

  • @pawanbagdi839
    @pawanbagdi839 5 років тому +3

    Always superb 👌👌👌👌👌

  • @niwasmane8895
    @niwasmane8895 4 роки тому

    Wa kharach 1 no series aahe aani tyat bapu mhanje bonus points. Ashi hi series chalu theva.

  • @anilshinde228
    @anilshinde228 5 років тому +4

    Bapu mast mi dar somwari gawakadchya goshti pahato pudchya Ep gram swchata abhiyanwar kada na raw

  • @shivbhkt2855
    @shivbhkt2855 3 роки тому +1

    बापू मुळे गावाकडच्या गोष्टी मध्ये मज्जा आहे

  • @jayvantkumbhar422
    @jayvantkumbhar422 5 років тому +40

    आई घातली बापू न साहेबाला पण उद्योगाला लावला 😁😁😁😁

    • @somnathjadhav4902
      @somnathjadhav4902 5 років тому

      Jayvant Kumbhar 😎😎

    • @maheshhingmire3784
      @maheshhingmire3784 5 років тому

      😅😅😅😅

    • @ganeshkhomane5234
      @ganeshkhomane5234 5 років тому

      Come

    • @amargaikwad8696
      @amargaikwad8696 5 років тому +2

      मस्त एपिसोड। आता तुम्ही जरा शिकार बंदी आणि वृक्ष सवर्धण वर एपिसोड घ्याल का। आणि तुमचं गाव छान आहे एकदम क्लीन आणि ग्रीन मला कोकणची आठवण येते। गावात झाडे लावा

    • @atulpatil3286
      @atulpatil3286 5 років тому

      वा बापु दारू सोडायला गेला साहेबाला जोडीदार केला बापु असशील 👌👌

  • @vishalsankpal8123
    @vishalsankpal8123 5 років тому +1

    खुप छान शेवटी बापू न साहेबाना पन कामाला लावल.....😜😜
    बापु खुप छान अभिनय केला। .......👍👍👍ओढ पुडील भागाची.........👍👍👌👌👌

  • @ratikant1
    @ratikant1 5 років тому +32

    लवकर येऊद्या की राव
    असा उशीर केल्यावर बापूची दारू कशी सुटल

  • @ajinkyasawant2223
    @ajinkyasawant2223 5 років тому +1

    बापू अशिल आहे. खूप छान 👌👌👌

  • @abhijeetjadhav2906
    @abhijeetjadhav2906 5 років тому +13

    बापुवर खट्ट एपिसोड काढला राव...
    😁हसाया भी और रुलाया 😩 भी.....

  • @nitinsonar8292
    @nitinsonar8292 4 роки тому +2

    हो राव खरच हे आपलं सगळं बघून खरंच एवढा मोठा अभिमान वाटतो ना हे सुचत कुठून तुम्हाला

  • @dipakjadhav6740
    @dipakjadhav6740 5 років тому +4

    बापू आशील हाय आशील
    एक च नंबर

  • @jairamb.rathod2570
    @jairamb.rathod2570 5 років тому +1

    Super Nitin Bhau 👍👍

  • @shrikadam1016
    @shrikadam1016 5 років тому +6

    Hats off to director.

  • @saurabhulbhagat9918
    @saurabhulbhagat9918 5 років тому +2

    bapu nice acting.... super acting.... really dolyat pani alel.... #emotional

  • @filmwadi2412
    @filmwadi2412 5 років тому +44

    बापू अशील हाय हे माहिती होत, पण येवडा अशील?
    पण काय पण म्हणा कोरी पाटीच अशील हाय raav

  • @laxmanpawar3110
    @laxmanpawar3110 5 років тому +1

    1 नंबर व्यसनमुक्ती

  • @tusharasawale766
    @tusharasawale766 5 років тому +5

    lay bhari bapu...👍👌👌😀😀😀

  • @varunfilmproductionhouse1779
    @varunfilmproductionhouse1779 5 років тому

    खूप मस्त चांगला भाग होता शुभेच्छा संपूर्ण टीम ला

  • @rupeshkumbhar4971
    @rupeshkumbhar4971 5 років тому +7

    मासा पान्या शिवाय आणि बापु दारू शिवाय जगुचं शकतं नाही...

  • @rm7240
    @rm7240 4 роки тому

    मी kpp च्या प्रत्येक एपिसोड lo बघायच्या आधीच like करत असतो.
    Mla santya, surki, अव्या , माधुरी, सम्या, अशील बापू, बाब्या खूप आवडतात.
    आनि खास करुन माधुरी, अशील बापू आणि बाब्या. सर्वच जन एकदम natural acting करतात

  • @pavang.8104
    @pavang.8104 5 років тому +5

    कमेंट केल्या शिवाय पुढ जाऊच वाटत नाय.
    बापु आंशिल हाय 👍👌😎

  • @sandipg1731
    @sandipg1731 5 років тому +1

    खरंच बापु आश्शिल हाय

  • @indian6322
    @indian6322 5 років тому +3

    बापु लय भारी
    बापु आशील आशी

  • @ganeshgurav5026
    @ganeshgurav5026 5 років тому

    बापूच्या कॉमेडी ला तोड नाही खूप छान अभिनय बापू