कोरी पाटी टीमचे आभिनंदन ....आपण सतत नवीन विषय घेऊन येत , आज आपली हरवत चाललेली खेळाची संस्कृती जोपासण्याचा मोलाचा संदेश दिलात ....... बापू नंबर एक .... गार वाऱ्यात .... पावसात आपण शुटींग पूर्ण केलेत ,खरच आपल अभिनंदन कराव तेवढे कमीच आहे .
मी आपला नियमित प्रेक्षक आहेत खूप छान वाटत पाहिल्यावर अगदी गावाची आठवण तर होतेच पण दिवस सुद्धा खूप मस्त जातो.आपण अतिशय अभयस पूर्ण व्हिडीओ करत आहात याचा सुद्धा आनंद आहे अगदी गावातील जोड्या लावणे हा प्रकार सुद्धा तुम्ही इथे घेतला कमी वेळात फार मोठा संदेश आणि संस्कृती पुढे धकलन्याच काम आपण करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार
हा एपिसोड पाहून छान वाटलं गावाकडे च्या वातावरणात जो आनंद भेटतो तो शहरात नाही मिळत ,बापू एक नंबर डोकेबाज माणूस आहे ,जबरदस्त ,असेच उत्तम विषय घेऊन या धन्यवाद नितीन सर, आणि सर्व टीम
सोन्या सारखे दिवस होते ते ... आजच्या पिढीला नाही समजणार ..लाख रुपये खर्च करुन पण हे मैदानी खेळ नाही खेळता येणार ... Good going Kori Pati production ...
मोबाइल संबंधित डायलॉग खूप छान वाटले,दुसऱ्या पर्वातील प्रत्येक एपिसोड मध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे,नितीनजी तुमचे खूप खूप आभार!कारण गावाकडच्या गोष्टी आबालवृद्ध सर्व जण बघतात.सर्वांचेच प्रबोधन होतय.
भविष्यातील प्लास्टिक पेक्षाही भयंकर समस्या म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट ,वेळीच समजायला हवं किती आणि केव्हा वापर करायला हवा छान वाटलं पुन्हा एकदा नवीन विषय, जुन्या आठवणी ना उजाळा Thank you so much kori pati n team
khupch chaan hya goshti pahtana as wata te soneri deewas punha aalet aaplya ayshyt tq kahi kashnasathi ka asena junya aathwni yeun man khup prasan wata. thnx to all team n good job everyone
एक नंबर आहे भाग भावांनो सोमवार ची वाट पाहत बसावे लागते खरच सिनेमा काडा आव्या. संत्या. बापू. सुरखी.माधुरी आणि तुमची टीम सिलेब्रीटी झाला राव तुम्ही आशील आहात आशील
आजच्या बदललेल्या जीवनशैली ची खरी शोकांतिका मांडल्या बद्दल खूप अभिनंदन! आज खरच प्रत्येकजण मोबाईल ला चिटकून असतो, मोबाईल ने आपल्याला अपंग केले आहे, असे मला वाटते, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला नक्कीच खेळण्यासाठी बाहेर काढले पाहिजे, तरच येणाऱ्या काळातील पिढी सुदृढ राहू शकेल! खूप सुंदर कथा, अभिनय, मांडणी, सर्व काही जबरदस्त!!!!!👌👌👌👍👍👍
मस्तच एपिसोड झाला उत्कृष्ट सादरीकरण आपण मातीतले मानस मातीत नाहीतर काय कार्पेटवर खेळणार पण एक सांगतो बापु सारखं गावामध्ये एकतारी बेन पाहिजे त्याशिवाय माजा नाही राव,,,,,,,,,
फारच सुंदर एपिसोड खुपच आवडला लहान मुलांना कबड्डी व खोखो सारखे खेळच खेळायला लावले पाहिजेत आपण जे खेळाविषयीचे प्रबोधन करता आहात ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे
खुपचं छान आहे.गावातील या सगळ्या गोष्टी मुलांना माहीतच पाहीजे.तसेच मी तुम्हाला सांगु इच्छीतो की गावातील मुलं खुप टेंलेन्ट असतात पन त्यांना खुप सुविधा मिळत ना ही.यावर ही एक एपीसोड काढा.....
आज खूपच हसलो धन्यवाद नितीन सर जी व तुमच्या कोरी पाटी प्रोडेशन च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा मी पर्व 1 सुरवाती पासून आत्ता पर्यंत शो पाहिलेत खरंच अप्रतिम शब्दच अपुरे आहेत बोलावं तितकं थोडंच सर्व टीम ला नमस्कार
"आपण या मातीतली पोरं, या मातीत नाही खेळलो तर या मातीतच जाणार" हे सर्व सांगून जातो, या युगामध्ये सर्वे खेळ मोबाईल संगणकावर खेळले जातात, शरीराचा विकास होत नाही, थोडक्यात मस्तपैकी सांगणारा हा भाग , बापू यामध्ये रंगत आणली,
लोप पावत चाललेल्या खेळांची आज खरचं गरज आहे. बालपणीची मजा काही औरच असते.पण ती आताच्या पिढीला ऊपभोगणं फारच दुर्मिळ होत आहे. भन्नाट अभिनय ...नावं पाढणं आवडलं आणि आठवण ही झाली. बापू..मार इंट्री 😊 कबड्डी...कबड्डी..कबड्डी
212 dislike?? असं कसं असू शकतं?? डीस लाईक करणारे शहरात राहणारे असावेत बहुदा..त्यांना काहीच समजणार नाही गावाकडची मज्जा काय असते ती.. धन्यवाद कोरी पाटी प्रॉडकशन्स!!... आठवणींना उजाळा दिला तुम्ही..
नाद खुळा मित्रांनो... खुप धमाल आणलीत. २० मिनिटाचा भाग पहायला अजुन धमाल येईल. हुतुतु (कबड्डी) वाले लोकेशन अप्रतिम. आता प्रत्येक भागात आमच्यापैकी एक दोन छान कमेंट फिचर केल्या तर अजुनच मस्त वाटेल.
खूप सुंदर एपिसोड होता मोबाइल मुळे खरच काही मुले खेळ विसरून गेले आहेत कबड्डी खो-खो विटीदांडू लपाछपी असे खेळ कोणी खेळत नाही आजच्या भागाचे दाखवलेला आहे ते खरंच खेळण्यासारखे खेळ आहेत मोबाईल मुळे माणूस खेळ नाही मानसी माणूस आज विसरायला लागला आहे म्हणून मोबाईलचा उपयोग फक्त योग्य तेवढाच करावा गरजेनुसार पण कोरी पाटी प्रोडक्शन चा गावाकडच्या गोष्टी बघण्यासाठी तर नक्कीच करावा ती सगळ्यांना विनंती आहे
कोरी पाटी टीमचे आभिनंदन ....आपण सतत नवीन विषय घेऊन येत , आज आपली हरवत चाललेली खेळाची संस्कृती जोपासण्याचा मोलाचा संदेश दिलात .......
बापू नंबर एक ....
गार वाऱ्यात .... पावसात आपण शुटींग पूर्ण केलेत ,खरच आपल अभिनंदन कराव तेवढे कमीच आहे .
बापू म्हणजे खरच अभिनयातला बापमाणुस 🐍🐍👑
1965 ची शाळा सुटल्यावर खेळलेल्या कबड्डीची आठवण झाली.. 👍👍
Ho nakki yenar
👍
मी आपला नियमित प्रेक्षक आहेत खूप छान वाटत पाहिल्यावर अगदी गावाची आठवण तर होतेच पण दिवस सुद्धा खूप मस्त जातो.आपण अतिशय अभयस पूर्ण व्हिडीओ करत आहात याचा सुद्धा आनंद आहे अगदी गावातील जोड्या लावणे हा प्रकार सुद्धा तुम्ही इथे घेतला कमी वेळात फार मोठा संदेश आणि संस्कृती पुढे धकलन्याच काम आपण करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार
हा एपिसोड पाहून छान वाटलं गावाकडे च्या वातावरणात जो आनंद भेटतो तो शहरात नाही मिळत ,बापू एक नंबर डोकेबाज माणूस आहे ,जबरदस्त ,असेच उत्तम विषय घेऊन या
धन्यवाद नितीन सर, आणि सर्व टीम
कोरी पाटी खरचं खुप खुप शुभेच्छा एक एक भाग आणि गावतील कलाकार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असते ते सर्व काही इथं मिळाल धन्यवाद
कडक,,,,काय ते जुने दिवस होते,,कब्बड्डी ,खोखो, सूर कांडी, विटी दांडू, लगोर,,,, भारी भाग आहे,,,धन्यवाद कोरीपाटी टीम
प्रबोधनात्मक एपिसोड असतेत तूमचे अभिनंदन कोरी पाटी प्रोडक्शन👌👌👌
असले खेळ खेळायच तुमचं वय नाही बघ😁😂😂😂😂-बापू मज्जा आली एकच नंबर
बापू च्या acting समोर खरा बेवडा पण फिक्का पडेल अशी आहे..आणि बाब्या पण no1..
सोन्या सारखे दिवस होते ते ... आजच्या पिढीला नाही समजणार ..लाख रुपये खर्च करुन पण हे मैदानी खेळ नाही खेळता येणार ... Good going Kori Pati production ...
मोबाइल संबंधित डायलॉग खूप छान वाटले,दुसऱ्या पर्वातील प्रत्येक एपिसोड मध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे,नितीनजी तुमचे खूप खूप आभार!कारण गावाकडच्या गोष्टी आबालवृद्ध सर्व जण बघतात.सर्वांचेच प्रबोधन होतय.
खुप छान 👌👌👌👌लहानपणिचे दिवस आठवले #loveuNitin sir....osm episode👌👌👌👌👌
च्या यला नावं पाडायची पद्धत मी विसरलेलो ,तुमच्या मुळ आठवली👌👌👌
Âmöl Šönďkâr छान आहे
mi pn
Ha Dada Mi Pan Visarloch Hoto Laka Lay Bhari Nav Asyachi Saglyanchi
तुम्हां लोकांना तोडच नाही , मास्टर पीस तुमचा क्लास वेगळाच आहे अफलातून 👍
अतिशय सुंदर एपिसोड आहे लहान पणीची आठवण जागी झाली अप्रतिम जबरदस्त खुपच छान सुपर्ब.....
सुपर स्टोरी आणि खूप मजेशीर मांडणी व तेवढाच गंमतीदार अभिनय....👌👌👌
लहानपणीचे दिवस आठवले....खूप आभारी आहे मी संपूर्ण टीम चा...
मस्तच डायलॉग "मातीत नाही गेला तर माती होईल"
खूपच सुंदर आहे हा कार्यक्रम... मी न चुकता पाहतो.बापू आशील आहे आशील
भविष्यातील प्लास्टिक पेक्षाही भयंकर समस्या म्हणजे
मोबाईल आणि इंटरनेट ,वेळीच समजायला हवं किती आणि केव्हा वापर करायला हवा
छान वाटलं पुन्हा एकदा नवीन विषय, जुन्या आठवणी ना उजाळा
Thank you so much kori pati n team
Bhus
an Patil
Nice
Bas kar Nako zavay chiku
लहानपण आठवलं मस्तच एक छान संदेश दिला पुर्ण टीमच अभिनंदन 👌👌👌👌
आमच्या लहानपणी मोबाइल नव्हते म्हणून आम्ही सगळे खेळ खेळू शकलो
बापु एकदम झ्याक ना राव
विषय हार्ड
One and only bapu fan🔝
व्वा,लय भारी...👌👌👌
टीम कोरी पाटी लव यु...
😃😍😍👌👌👌👌👌
Lalsing vairat.. tu Sachin vairat Cha Mitra ahes ka?? Panchgani cha
khupch chaan hya goshti pahtana as wata te soneri deewas punha aalet aaplya ayshyt tq kahi kashnasathi ka asena junya aathwni yeun man khup prasan wata. thnx to all team n good job everyone
बापुचा नादच नाय.......
दारु पिउन पाया पडतय......
खुप छान
एक नंबर आहे भाग भावांनो सोमवार ची वाट पाहत बसावे लागते खरच सिनेमा काडा आव्या. संत्या. बापू. सुरखी.माधुरी आणि तुमची टीम सिलेब्रीटी झाला राव तुम्ही आशील आहात आशील
खरचं आत्तपर्यंतच्या सर्व एपिसोड मध्ये हा मेसेज खरच खूप छान आहे.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी......
खरच खुप मज्जा आली ते दिवस आठवले जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद कोरी प्रोडक्शन
आजच्या बदललेल्या जीवनशैली ची खरी शोकांतिका मांडल्या बद्दल खूप अभिनंदन!
आज खरच प्रत्येकजण मोबाईल ला चिटकून असतो, मोबाईल ने आपल्याला अपंग केले आहे, असे मला वाटते, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला नक्कीच खेळण्यासाठी बाहेर काढले पाहिजे, तरच येणाऱ्या काळातील पिढी सुदृढ राहू शकेल! खूप सुंदर कथा, अभिनय, मांडणी, सर्व काही जबरदस्त!!!!!👌👌👌👍👍👍
Aajcha bhag pahun junya athvani jagya jhalya....mi lahan astana khup kabaddi khelyache.....khupach chan vatle...miss u kabaddi
मस्तच एपिसोड झाला उत्कृष्ट सादरीकरण
आपण मातीतले मानस मातीत नाहीतर काय कार्पेटवर खेळणार
पण एक सांगतो बापु सारखं गावामध्ये एकतारी बेन पाहिजे त्याशिवाय माजा नाही राव,,,,,,,,,
नाद केला भावांनो पावसात खेळी जाणारी कब्बडी दाखवली..👍👍👍फुल्ल राडा
खुप छान आहे.मोबाईल व टिव्ही मुळे मुलं मैदानी खेळ विसरत चालली आहे .व एकामेकांचा संवाद राहिला नाही . एकलकोंडे होत आहेत 😃😃😃
एकदम झकास खूप छान बाब्या एकदम भारी भावा
आजचा भाग जाम आवढला आपल्याला एक नंबर😃😊👌
खूप छान बापू आशील खूपच छान मी तर खुप फॅन झालो तुमचा
Your all epoisde is great . The message given by team is excellent. Guys keep it up
रम्य ते बालपण... आठवणीना उजाळा दिल्याबद्दल.... लय भारी... एक नंबर बापू एकदम कडक....
Khup Mast. Chan watale . Me karadchi ahe khup chan watate aaplya bhagatil lok etake pudhe alet. Khup chan . Keep it up 👍👍👍👍
खरच खुप छान आव्या आणि बापू तुम्ही खुप छान काम करताय गावाकडच्या सर्व गोष्टी आठवण करून देताय तुम्ही
मस्त ..लहानपणी ची आठवण करून दिली राव.. गावाकडच्या दोस्तांचीच आठवण झाली.. khup mast subject nivdala
अगदी बरोबर.
कोरी पाटी प्रोड्युकॅशन्स चे आता पर्यंतचे सर्वच भाग हे खूप छान आहेत त्यासाठी कोरी पाटी चे खूप खूप आभार🙏
No challenge to team kori pati production.......
Yes you are right
Mastch...... Junya khela chi majach kahi vegali ahe👍👍👍👍👍
Fakt Satara 😎👉
*केला तो #नाद@😎
झाली ती #हवा@🌬
कडक रे #भावा@💃
तुच आहे #छावा@👆
भावाची #हवा
आणि बापूची एन्ट्री तर खूपच मजेदार होती
आजच्या पिढी साठी खुप छान संदेश..😊👍💓...
र्रराख कशाला पायजे,हितं काय सामनं भर्रर्रर्रवायचंयत वे...
बापू लय भारी....👌👍
एकदम . . B R A N D . . एपिसोड
Ek no. 👍👌👌
बापू खरंच अशील ए अशील...जबराट acting
हत्ती आणि मुंगी मधील फरक आज समजला....😂😂😂
Aaj khup chan vishay mandlaat thank u
Simple direction with good thoughts...ek nub
फारच सुंदर एपिसोड खुपच आवडला लहान मुलांना कबड्डी व खोखो सारखे खेळच खेळायला लावले पाहिजेत आपण जे खेळाविषयीचे प्रबोधन करता आहात ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे
खुपचं छान आहे.गावातील या सगळ्या गोष्टी मुलांना माहीतच पाहीजे.तसेच मी तुम्हाला सांगु इच्छीतो की गावातील मुलं खुप टेंलेन्ट असतात पन त्यांना खुप सुविधा मिळत ना ही.यावर ही एक एपीसोड काढा.....
Old days are golden days.....🙂 या भागाला १००/१००
Kharach khup mahtavacha vishay mandla tumi kiti khelaycho aapan ata kahich ural nahi fakt mobile,,hi kharch shokantika aahe,,nice volg
Hoy...Tumhi khelelaat ka khel
Kharch gavakadchi khup athavan yete gavakadchya goshti baghitlyavar thank you gav jivnt thevlya mule
आधीच आपली सविस्तर आई घालायची 😂😂😘😘
लय झकास भाग होता आयला आम्हीपन लय खेलायचो सुर फाट्या!!!कबडी!! झाडावरल्य सुर पारंब्या सगल्या आठनी मनातन उसलुन भाहेर
आल्या आणी या भागा मधुन सगल्या परीयंत पोहचल्या खरच लई भारी वटल.......
मोबाईल वापराच पण मैदानावर पण खेळ खेळायला जा !
आज खूपच हसलो धन्यवाद नितीन सर जी व तुमच्या कोरी पाटी प्रोडेशन च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा मी पर्व 1 सुरवाती पासून आत्ता पर्यंत शो पाहिलेत खरंच अप्रतिम शब्दच अपुरे आहेत बोलावं तितकं थोडंच सर्व टीम ला नमस्कार
Nice massage given by this video to new generations. Everyone become slaves of gadgets
लय भारी संपूर्ण टीम ,लहानपणीच दिवस आठवले..
Excellently awesome
खूप छान👌👌
मोबाईल मूळे मैदानी खेळ ईतीहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत.
आगदी योग्य विषयाला हात घातला भावांनो..👍
पण मंदीरात झोपताना देवाकडे पाय नका करत जाऊ यार..❤
दुसरे पर्व छान वाटले असेच विषय छेडीत चला झक्कास
"आपण या मातीतली पोरं, या मातीत नाही खेळलो तर या मातीतच जाणार" हे सर्व सांगून जातो, या युगामध्ये सर्वे खेळ मोबाईल संगणकावर खेळले जातात, शरीराचा विकास होत नाही, थोडक्यात मस्तपैकी सांगणारा हा भाग ,
बापू यामध्ये रंगत आणली,
Jhakkas aahe video
मातीत नाही गेला तर माती होईल.
Watch, share, subscribe...jay shivray🙏
ua-cam.com/video/jvDfZbwEijM/v-deo.html
कडक रे 👍 भावनो नुसता राडा i love कब्बडी भावानो तुमचं गाव जामच भारी आहे . निसर्गरम्य 😍😍👍👊
खरंच यार मातीत नाय गेलो तर माती होईल 👌
लोप पावत चाललेल्या खेळांची आज खरचं गरज आहे.
बालपणीची मजा काही औरच असते.पण ती आताच्या पिढीला ऊपभोगणं फारच दुर्मिळ होत आहे.
भन्नाट अभिनय ...नावं पाढणं आवडलं आणि आठवण ही झाली.
बापू..मार इंट्री 😊
कबड्डी...कबड्डी..कबड्डी
हाय
हृदयस्पर्शी......एपिसोड मस्त वाटलं भाऊ लहानपण आठवलं आज पण बापुच
212 dislike?? असं कसं असू शकतं?? डीस लाईक करणारे शहरात राहणारे असावेत बहुदा..त्यांना काहीच समजणार नाही गावाकडची मज्जा काय असते ती.. धन्यवाद कोरी पाटी प्रॉडकशन्स!!... आठवणींना उजाळा दिला तुम्ही..
Haram khor Ahet dislike kelele
Vishal Tippe
Tass nahi mitranoo , pan mandirat jhoptana .. tyanni deva kade pay kelte mhanun .. lokanni dislike kell asel
Mla maze balpan athwle.thank you gawakadchya goshti.dolyat pani ahe ani balpan pn ahe.khup majet jat rao balpan.love you so much friends
नाद खुळा मित्रांनो... खुप धमाल आणलीत. २० मिनिटाचा भाग पहायला अजुन धमाल येईल. हुतुतु (कबड्डी) वाले लोकेशन अप्रतिम. आता प्रत्येक भागात आमच्यापैकी एक दोन छान कमेंट फिचर केल्या तर अजुनच मस्त वाटेल.
Great Job kori pati production 💐💐💐💐
खूप सुंदर एपिसोड होता मोबाइल मुळे खरच काही मुले खेळ विसरून गेले आहेत कबड्डी खो-खो विटीदांडू लपाछपी असे खेळ कोणी खेळत नाही आजच्या भागाचे दाखवलेला आहे ते खरंच खेळण्यासारखे खेळ आहेत मोबाईल मुळे माणूस खेळ नाही मानसी माणूस आज विसरायला लागला आहे म्हणून मोबाईलचा उपयोग फक्त योग्य तेवढाच करावा गरजेनुसार
पण कोरी पाटी प्रोडक्शन चा गावाकडच्या गोष्टी बघण्यासाठी तर नक्कीच करावा ती सगळ्यांना विनंती आहे
Khup athavtat te diwas
बापू खर आहे मोबाइल आला आणी मातीतल खेळ सारे विशरून गेले मोबाईल पुढे कोनाला काही सुचत नाही आम्ही पण लहान पणी चोर पोलिस खेळाचो खरच ते दिवस येनार नाहीत
अजरामर कलाकार म्हणजे बाप्पू
❤️❤️❤️
प्रत्येक गावात बाप्पू नअसतोच 😘😘😘
एक नंबर झाला
पण झोपण्याची पद्धत वेगळी
द्यायला हवी होती
देवाकडे पाय नको
बरोबर आहे
Shhoting la purn set bst nsel ...
Mhnun bhahutek nailaj...
Krun shoot kel asl
Hi
खूप सुंदर आहे आजचा भाग.. आणि नेमका विषय हाताळलात त्याबद्दल तुमचे आभार..
Congratulations Kori pati production for completing 400K subscribes.
नाद खुळा, विषय हार्ड ,नविन पिढीला लाजवेल असा विषय, मातीत खेळला नाय तर, माती होईल👌 असेच नवनवीन विषय मांडत जा ,शुभेच्छा कोरी पाटी टीमला👍
नितीनजी, खर सांगा बापू ला रोज किती क्वार्टर लागतात☺️?
1nambar
Watch, share, subscribe...jay shivray🙏
ua-cam.com/video/jvDfZbwEijM/v-deo.html
Nahi pit bapu te fakt series var dakhvnyasathi
2
Khup chhan kelay episode
Junya aathavani ujalalya...
Shaletil ek nibandhach nav dolya samor aal
VIDYAN SHAP KI DARADAN
kharach he khel aatta sadhya sajaja sahaji baghayala milat nahit
Khup chhan nitin sir...👍👌👍👌👍
#Nitin patil
Bhava salam he tuzya nirikshanala ani direction la
DP fuse athavale aaj😁😁
Proud ahw2 bhau 90s madhla aslyamule..!!
Mobile nhavta tyamule sagle khel khello😄😍😍
Tech Mahntal .. aavya dewlat kasa kai jopaila
खरच खूप भारी काम करताय तुम्ही सर्व ,तुमचे सर्वच भाग खूप भारी आहेत.
संत्या, बापू एक नंबर काम आहे तुमचं.
मोबाईलचे व्यसन दारुपेक्षा खूप वाईट आहे. वेळीच आवर घालणे जरुरीचे आहे.
खुपच छान असच चालुदेत अभिनंदन गुडलक
काही म्हणा राव मला नाव खूप आवडली
हत्ती की मुंगी , इतिहास की भूगोल
शाळेतले दिवस आठवले
तसा मी मोबाईल चा वापर कमीच करतो
एकदम मस्त 👌👌💐