गावाकडच्या गोष्टी|भाग|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • किरण्याचा पोरगा निघाला गावच्या आठवडी बाजाराला काय होणार पुढे ? नक्की बघा...

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @dhirajkarne5404
    @dhirajkarne5404 5 років тому +5

    खूप सुंदर एपिसोड होता मला तर रडूच आलं खूप छान आणि असेच एपिसोड बनवत राहा Carry on Nitin sir 😍😍😇🙏👌👐👌👌👌👌👌

  • @janardanredekar6345
    @janardanredekar6345 5 років тому +9

    एकच नम्बर विषय निवडला आहे... नियत मजहब मधे नाहीच तर माणसाच्या मनात असते... कोन हिंदू आणि कोन मुसलमान... एकच जात.. आणि ती म्हणजे माणुसकी.... भारी वाटला आजचा एपिसोड मस्त...😊😊😊

  • @santoshaskand3991
    @santoshaskand3991 5 років тому +7

    हिन्दू मुस्लिम एकता .....👌
    खुप छान आणि पुढील प्रवास असाच चालू राहो. Best of luck

  • @shashikantwaghulade4156
    @shashikantwaghulade4156 5 років тому +6

    सर्व धर्म समभाव.......
    छान EPISODE होता.......😊

  • @akshaybendake514
    @akshaybendake514 5 років тому +7

    कोई भी मजहब बुरा नही होता , इंसान कि नियत बुरी होती हे 🙌
    एका वाक्यात जिंकला तुम्ही 🙌
    #bestepisodever ✌

  • @bachatepravin
    @bachatepravin 5 років тому +7

    मुस्लिम काय आणि मराठा काय शेवटी आपण सगळी एकच........ मस्त भावांनो

  • @pranaychavan4558
    @pranaychavan4558 5 років тому +7

    आत्ता पर्यंतच्या भागातला हा सर्वात उत्कृष्ट भाग वाटला, आज तुम्ही जे outdoor शूटिंग केलं त्यात अजिबात अस वाटलं नाही की आम्ही एक वेबसिरीज बघतोय, अस वाटलं की सगळं आमच्या डोळ्यासमोर घडतंय, खूप कमी बघायला मिळत असं.
    सगळ्यांनी काम अतिशय उत्कृष्ट केल आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, तो सगळ्यात जास्त आवडला आणि खरंच या गोष्टींची गरज आज आहे.
    बाकी तुम्ही ज्या प्रकारे आमचं मनोरंजन करत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @maheshgosavi8791
    @maheshgosavi8791 5 років тому +15

    हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जो आपण जनते समोर ठेवला छान होता म्हणजे प्रत्येक मुसलमान हा काही वाईट नसतो वाईट असते ते आपले विचार चांगले ठेवा आपल्याला apj कलाम साहेबांचा भारत बनवायचा आहे................................... भारत माता कि जय.......

  • @santoshparde4399
    @santoshparde4399 5 років тому +4

    जबरदस्त मैसेज
    .....मजहब बुरा नहीं होता इंसानियत बुरी होती है.😚👌👌

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 2 роки тому +4

    वाह काय अप्रतिम एपिसोड आहे जबरदस्त हिंदु मुस्लिम एकतेचा संदेश दिलात सुपर्ब........

  • @amrutakulkarni3879
    @amrutakulkarni3879 5 років тому +6

    जात, पात, धर्म, भेद,
    विसरायला लावून सारे भाव,
    कोरी पाटी नेहमीच घेते,
    प्रेक्षकांच्या मनाचा ठाव,
    All d best team 💖👍Keep growing

  • @shivajigunjal1035
    @shivajigunjal1035 5 років тому +4

    खरच..... मजहब बुरा नही होता....बुरी तो इंसान की नियत होती है

  • @अमितनन्नवरे
    @अमितनन्नवरे 5 років тому +4

    👑बापू शिवाय भाग सुना सुना वाटतोय रे 👑
    बाप्पू आशील लय आशील😀👍

  • @शिवाजीनवले-ख6प
    @शिवाजीनवले-ख6प 5 років тому +9

    तुझं नवीनच लग्न झालंय, चांगलीच ऊब येत असंल😊😊😊

  • @amolghutukade07
    @amolghutukade07 5 років тому +5

    अतिशय सुंदर ऐपिसोड बनवला आहे हा ..
    मुसलमान म्हणल की खरच लोकांच्या मनात द्वेषपूर्ण भावना निर्माण होतेय..... परंतु हा द्वेष माणूसकीसाठी हाणीकारक आहे ..
    सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे कोणी हिंदू नाही आणि कोणी मुस्लिम
    नाही ...गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तो माणूस असतो माणूस 👌👌👌

    • @rajeshpatil3971
      @rajeshpatil3971 5 років тому

      असाच विचार प्रत्तेकाने केला पाहिजे 👍👍👍👌👌

  • @pushpaharale7135
    @pushpaharale7135 5 років тому +3

    ग्रेट रे भावा ! काळजाला भिडला बघ आजचा एपिसोड ! सर्वधर्म समभावाची खूप छान जपणूक !

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 5 років тому +4

    junior नागराज मंजुळे- " नितीन सर "
    Keep it up sir 🦁🦁🦁

  • @rajeshpatil3971
    @rajeshpatil3971 5 років тому +4

    मजहब बुरा नहीं होता इंसान बुरा होता है। खूपच छान मेसेज दिला पवार सरानी,
    धर्मावर राजकारण करणारे असतात त्यांनी शिकावे। आजचा विषय खूपच छान अभिनंदन।

  • @tusharshete8813
    @tusharshete8813 5 років тому +8

    माधुरी कमी खात जा लय मोठी वाटतेस😊😊😊

  • @PRADIPDEORE8686
    @PRADIPDEORE8686 5 років тому +4

    ग्रेट.
    आजचा एपिसोड म्हणजे एक मार्मिक उदाहरण म्हणावं लागेल. समाजात आजही चांगली लोक आहेत. जात, पात, धर्म, पंथ याच्याही पलीकडे जाऊन माणुसकीचा झरा समाजात आजही खळाखळा वाहत आहे.

  • @kailasshinde9042
    @kailasshinde9042 5 років тому +3

    अतिसुंदर छान आपलाच समाज माणुसकी विसरला आज

  • @azharpakhali9010
    @azharpakhali9010 5 років тому +2

    1 no episode majhab bura nhi hota uski niyyat buri hoti hai awesome lines

  • @ajaybhawar8588
    @ajaybhawar8588 5 років тому +6

    हिंन्दु ,मुसलीम,शिख,ईसाई हम सब भाई भाई जय हिंन्द

  • @akshaysangoram7159
    @akshaysangoram7159 5 років тому +8

    मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना
    हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +4

    खरच खूप सुंदर संदेश दिला आहे
    सगळेच मुसलमान वाईट नाहीत
    गर्व आहे मला मी भारतीय मुसलमान आसल्याचा

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 5 років тому +4

    माजहब बुरा नाही होता , इन्सान कि नियत बुरी होती है...1 नंबर डायलॉग....👌👌👌👌

  • @balajimane7963
    @balajimane7963 5 років тому +2

    खुप छान भाग मानवतेच दर्शन देणारा आणि जाति पाती मधे तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड सलाम तुम्हाला व कोरी पाटी प्रोडक्शन टिमला त्रिवार वंदन.

  • @manojdipke8725
    @manojdipke8725 5 років тому +3

    खर आहे. माणूस नाही तर माणसाच मन निर्मळ पाहीजे....

  • @filmwadi2412
    @filmwadi2412 5 років тому +4

    काहीतरी नवीन आणि चांगलं सतत निर्माण करणं, म्हणजे creativity. पण या creativity चा वापर करून चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी नेहमी धडपडणे म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी पार पाडणे अस मला वाटत. जी जबाबदारी कोरी पाटी नेहमी पार पाडत आहे. आम्हा प्रेक्षकांचा मनात दिवसेंदिवस तुमचं स्थान मजबूत होत आहे, याच कारण म्हणजे फक्त तुमचे दर्जेदार एपिसोड. खूप खूप अभिनंदन तुमच्या टीमचं,🤝🤝

  • @arbajmulla6246
    @arbajmulla6246 5 років тому +4

    आजचा एपिसोड सर्वोत्तम एपिसोड. रेटिंग ⭐⭐⭐⭐⭐

  • @shridharjadhav7795
    @shridharjadhav7795 5 років тому +6

    आजचा भाग अतिशय उत्तम होता त्यातला हिंदू-मुस्लीम भेदभाव तुम्ही दाखवलेला तो अतिशय चांगला होता

  • @babasahebrasve8064
    @babasahebrasve8064 5 років тому +2

    किती भारी संदेश दिला आहे राव hats off कोरिपटी खरच खूप भारी राव

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 5 років тому +4

    सूंदर मांडणी आणी सादरीकरण समतेच..
    खूप सहज आणी सूंदर अभिनय करतात सगळे....

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 5 років тому +2

    खूप छान संदेश दिला. आणि आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळात ह्या गोष्टी वापरून मनात विष पेरल जाईल. तेव्हा हा संदेश लक्षात ठेवा.

  • @maheshpawar3093
    @maheshpawar3093 5 років тому +3

    Khup Chan episode........

  • @ankushsurwase7688
    @ankushsurwase7688 5 років тому +3

    Kharokhar ha bhag pahtana shevti shevti rdavl
    👌👌👌

  • @TimePass-rj6ok
    @TimePass-rj6ok 5 років тому +3

    छान....सर चांगला विषय निवडला ..मागील भागात मी comment केली होती की शिव्या
    कमी करा पण या भागात एक पण शिवी नाही अभिनंदन सर......बापु अशिल आहे अशिल

  • @sagargaikwad3102
    @sagargaikwad3102 5 років тому +6

    ईणसान कि नियत बुरी होती है
    सही है
    ना हिंदू. ना मुस्लिम. ना सिक. ना ईसाई. सब है भाई भाई
    खुप मस्त

  • @arbajmulla6246
    @arbajmulla6246 5 років тому +6

    एवढ्या बाजारात शुटिंग!!!!!!! जिकरीचं काम कोरी पाटी प्रोडक्शन केले आहे

  • @jayhind831
    @jayhind831 5 років тому +2

    Wa Bhai...mazab bura Nahi hota...niyat Buri hoti he...👌

  • @ganeshkarale3141
    @ganeshkarale3141 5 років тому +3

    सलाम भाईजान

  • @riteshpawashe3688
    @riteshpawashe3688 5 років тому +22

    आयला कोरी पाटी माझ्या मामी ला पन घेतला का तुम्ही तारल्याच्या बाजारात वडापाव वाल्या च्या दुकानात पानी पिनारी बाई माझी मामी आहे..धन्यवाद😂😂👍

  • @tanmayuphadewwwcom
    @tanmayuphadewwwcom 5 років тому +6

    Majhub bura nahi hota,
    Aadmi ki niyat buried hoti hai.
    Ekdam jabra ha. Aavdla.

  • @anshghatage
    @anshghatage 5 років тому +3

    व्वा कोरी पाटी मानलं तुम्हाला,नवीन पर्वात खरच खुप नवीन विषय मांडत आहात.....

  • @virdhavalsonawane4118
    @virdhavalsonawane4118 5 років тому +1

    खूप सुंदर विषय निवडलात... सध्याच्या वातावरणात अशा प्रकारचे विषय येण खूपच गरजेच बनल आहे.. hats of to u team Kori Pati..!

  • @संतोषभोर-ख4ख
    @संतोषभोर-ख4ख 5 років тому +3

    चांगला च मेसेज मस्तच पोस्ट
    मजब बुरा नही होता नियत बुरी होती है
    खरंच छानच पोस्ट केली आजची
    गावाकडचा बाजार दाखविला त्यातील वडा पाव मस्तच
    जुन्या आठवणी ताज्या होतात
    नवीन XUV गाड्या च्या जमान्यात ते जुने जीप चे मॉडेल व्वा मस्तच
    गेले दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @rishishinde1002
    @rishishinde1002 5 років тому +1

    Aajparyantcha maza sagalyat aawadhicha episode. 👌👌👌👌🙌

  • @Khushu2704
    @Khushu2704 5 років тому +3

    मजहब बुरा नहीं होता इंसान की नियत बुरी होती है.......खूपच सुंदर मेसेज ......आणि गावाकडील बाजार..... Like it very much...... Keep it up.......

  • @vkarale46
    @vkarale46 5 років тому +2

    गळा दाटून आला ,डोळ्यात पाणी आलं आजचा episode बघून, सगळ्यांना धन्यवाद

  • @rajendrajadhav3376
    @rajendrajadhav3376 5 років тому +5

    हा एपिसोड म्हणजे नुसत मनोरंजन नाही ह्या पासून सुद्धा काहीतरी शिकवण मिळते
    हिंदू असो की मुसलमान शेवटी एक माणुसकी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून आहे हे नितीन पवार सरांनी सिद्ध केल
    धन्यवाद सर

  • @SachinJadhav-wy7tp
    @SachinJadhav-wy7tp 5 років тому +2

    आतां पर्यंत जेवढे एपिसोड झाले
    त्या पेक्षा लै लै लै भारी नितीन सर
    भाईजान 1च नंबर काम केलं राव
    अल्लह के नेक बन्दे हो तुम
    आपको प्यारा सा सलाम

  • @rohidaspatil5049
    @rohidaspatil5049 4 роки тому +5

    वडाप आणि राजा हिंदुस्थानी खूप जुन नातं आहे

  • @ajaykamble9892
    @ajaykamble9892 5 років тому +2

    मस्त मालगुडी डेस ची आठवण झाली अशीच वाट आम्ही भगायचो एपिसोड ची आता गावाकडच्या गोष्टींची भगतो

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 5 років тому +4

    किरण्याचं पोरगं इदरं हाय अन आत्या लय वंगाळ बोलतीया😂😂😂😂😂

  • @ashishsarode7320
    @ashishsarode7320 5 років тому +1

    Khup sundar message convey kelay aaj...
    Layi bhari...
    #Kori pati

  • @manojgaikwad7287
    @manojgaikwad7287 5 років тому +4

    मजब बूरा नही होता ईनसान कि नियत बूरी होती है 👌👌👌

  • @sandipadsul2506
    @sandipadsul2506 5 років тому +1

    मित्रांनो खूपच भारी... कोई भी माझहाब बरा नाही होता..लय आवडलं

  • @sonbagore5559
    @sonbagore5559 5 років тому +3

    खंरच चांगली माणसं आहेत अजुन म्हणुनतर जग चालंलय आणी गावचे मुसलीम बांधव छत्रपतींचे सेवक आहेत ते वाईट वागनारे नाहीत
    जर शिवराय जय शंभुराजे

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 5 років тому +2

    खुप छान!
    मजहब बुरा नहीं होता!
    ईंन्सान कि नियत बुरी होती है!
    मस्तच संदेश दिला होता

  • @KP25188
    @KP25188 6 місяців тому +6

    कोणी भगत आहे का २०२४ मधे लाईक करा

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 2 місяці тому

      Aami Aahot ki 7:8:2024😊❤

    • @sandippatil2528
      @sandippatil2528 2 місяці тому

      11 आॅगस्ट 2024, अंदाजे तीन ते चार वर्षांपूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानाततील जनतेवर केलेले अत्याचार पाहिले आणि आता बांगलादेशात
      चालू असलेल हिंदूवर अत्याचार कोण करतय हे सर्वज्ञात आहे, गुरुगोविंद सिंग यांनी सांगितले आहेच की मुस्लिमाने तेलाच्या भांड्यात कोपरापर्येत हात बुडवून तोच हात तिळाच्या पोत्यात घातल्यानंतर जितके तिळ हाताला चिटकतील तितक्या वेळा शपत घेतली तरी त्यांच्या वर विश्वास ठेवू नये

  • @Vktravelingvlog
    @Vktravelingvlog 5 років тому +3

    खूप मस्त एपिसोड होता . १ नंबर

  • @alltypeofpdcmolding574
    @alltypeofpdcmolding574 5 років тому +3

    आमी सगळे भारतीय आहोत आमचा धार्म भारतीय आमची जात भारतीय बोला भारत माताकी जय

  • @sagarkarne4904
    @sagarkarne4904 5 років тому +2

    arrrrrrrrrrrrrrrraaaaaaaa................................... khatarnakkkkkkkk

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 5 років тому +3

    मटकीला मोड नाय गावाकडच्या गोष्टीला तोड नाय

  • @salimmakhdoom1377
    @salimmakhdoom1377 5 років тому +2

    Ek no sir rao kharach doyat pani aal rao aani aata chiya samaja kharach jat vager kahi naste ho fakt niyat saf pahije ek no episod sir aani ho ha episod tv var dakhva sir pls

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues8954 5 років тому +3

    बऱ्याच दिवसाने गावचा बाजार बघाइला भेटला छान भाग होता

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 5 років тому +2

    भावांनो काय बोलू 1 नंबर फक्त ऐकच बापू कुटाय बापू अशील हाय

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 5 років тому +5

    मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना ईन्सान है हम ये आज का प्रोगाम दिखाता है
    फक्त कोरी पाटी प्रोडक्शन

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 5 років тому +2

    अर्रर्रर्रर्र खतरनाक, एपिसोड भावांनो अशीच जर जात ना बघता माणूस म्हणून जर प्रत्येकाने एकमेकांना मदत करूया..... बाकी विषय हार्ड एपिसोड

  • @NARENDRADTHAKAR
    @NARENDRADTHAKAR 5 років тому +3

    अशा प्रकारचे भाग विविध धर्मामधील अंतर कमी करण्यास मदत करतील.
    Good Effort

  • @birjuhande9970
    @birjuhande9970 5 років тому +1

    अप्रतिम
    खूप आवडला ।

  • @saurabhfakira
    @saurabhfakira 4 роки тому +4

    चांगला संदेश दिला भावा।

  • @sandipyadav4421
    @sandipyadav4421 5 років тому +2

    Lay bhari.....Majhab bura nahi hota, Insan ki niyat kharab hoti hai......Wow

  • @bhushanpatil8345
    @bhushanpatil8345 5 років тому +3

    Kharch khup Chan Hindu Muslim Bhai Bhai kahi rajkarn karnarya lokanmule aapn ladht basto

  • @maheandrpatil5136
    @maheandrpatil5136 5 років тому +1

    खूप छान एपिसोड होता माणसाच्या नेते खोट राहिली त्यावेळेस असे विषय निर्माण होतात आज तो खूप मन जिंकलं तुम्ही कोरी पाटी प्रोडक्शन

  • @haridaskadam5384
    @haridaskadam5384 5 років тому +4

    हिंदु काय मुस्लिम काय मानुस तो मानुसच ना मस्त

    • @juberdhalait7539
      @juberdhalait7539 5 років тому +2

      Haridas Kadam Maharashtra Maadhe log jati chya durshti konatun bagat nahi apn matichya nazretun baghto apli jaat vegli asli tar mati amchi ak aye jati Che navhe ami ya matiche ahot jay Maharashtr

  • @pravinnalawade1511
    @pravinnalawade1511 5 років тому +2

    कोरी पाटी प्रोडक्शन ला मानाचा मुजरा मित्रांनो सर्वधर्मसमभावाची भावना फक्त कोरी पाटी प्रोडक्शन वर बघायला मीळते

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 роки тому +3

    माणुसकी ला सलाम 👌👌👍👍👏👏🙏🙏💞💞

  • @dayanand1512
    @dayanand1512 5 років тому +1

    सुंदर.. डोळ्यांतुन पाणी आले..

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 5 років тому +6

    #_मजहब बुर नहीं होता इंसान कि नियत बुरी होती है

  • @surajkamble6038
    @surajkamble6038 5 років тому +1

    Kharach changla vishay niwdla ...Kori pathi ne....
    Thank.....
    Sarva Dharma sambhav......

  • @santoshkalamkar5918
    @santoshkalamkar5918 5 років тому +4

    मझअब बुरा नहीं होता आदमी की नियत बुरी होती हैं. आवडल आपल्याला

  • @amitdalvi4430
    @amitdalvi4430 5 років тому +2

    1नं एपिसोड खूपच छान संदेश दिला

  • @vidscape4001
    @vidscape4001 4 роки тому +4

    Great msg dila sir tumcha pratek episode madhe ek great msg asto bigg fan of gavakadcha goshti mi out of india (kuwait) madhe job karto ani ithe pan aplya web series che khup fan ahet gavat aslya sarkha watat superb series god bless all of u

  • @annajadhav3623
    @annajadhav3623 5 років тому +2

    खुप छान भाग आहे हा आठवडा बाजार अन आताचा मॉल खूप फरक आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @prathameshkalebag6886
    @prathameshkalebag6886 4 роки тому +6

    माणुसकी हाच खरा धर्म आहे हे सिद्ध केले

  • @datta_telang7788
    @datta_telang7788 5 років тому +1

    तुमचा भाग पाहून प्रेरणा मीळते एक उर्जा मीळते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aadeshs2490
    @aadeshs2490 5 років тому +4

    Suggestion:जेव्हा नातू सापडतो आन जवळ येतो तवा आजी नि प्रेमापोटी,काळजीतून कडकडुन मिठी मारलेली दाखवायला पायजे होती ,उथळ वाटलं त्याचं सापडणं,बाकी सगळं लै भारी👌

  • @ajinkyakamble2929
    @ajinkyakamble2929 5 років тому +1

    माणुसकी हाच धर्म.. नितीन सर अप्रतिम

  • @thefooddoc_
    @thefooddoc_ 5 років тому +4

    इंद्रच दिसतंय 😂😂😂
    7:59

  • @abhishekmain8529
    @abhishekmain8529 5 років тому +1

    Khup chaan episode aahe..jagaala chaangla sandesh denaara. Very good aani best of luck

  • @anisattar4848
    @anisattar4848 5 років тому +4

    खरच मस्त एपिसोड आहे मि जातिन मुसलमान आहे पन मला हे कोरी पाटी चे एपिसोड खुप आवडतात वाटत नाही की हे लोक एक्टींग करतात अस वाटत अपन त्यांचे जवळ पास आहे अपल्या समोर होतय सगळ खरच खुप ग्रेट

  • @maheshkamble5148
    @maheshkamble5148 5 років тому +1

    Khup sundar ani preran denara episode hota 👌👌👌

  • @74.snehapawar44
    @74.snehapawar44 5 років тому +5

    मजहब बुरा नही होता ... इंसान की नियत बुरी होती है.....व्वा ....दर्जा....🙏🏻

  • @dhanajighadagedg8489
    @dhanajighadagedg8489 5 років тому

    सही रे सही.....शुट .....व्वा क्या बात है .....Very nice Direction ....Nice Sirji.....
    Good output.......

  • @prabhakarwaghmare1317
    @prabhakarwaghmare1317 5 років тому +3

    Atachya rajkaranyansathi changalach sandesh ahe je dharmachya navavar rajkaran karatat

  • @prashantdurge8855
    @prashantdurge8855 5 років тому +1

    Really Good One Heart touching video and ek number story end keep it up 👍

  • @shahinshekhaji1185
    @shahinshekhaji1185 5 років тому +5

    Mi tumche all vidio baghte... Pn he vidio baghul dolyatun pani cha aal... Majahab bura nahi hota. Insaan ki niyat buri hoti hai.. 😘😘😘😘😘

  • @abhijeetdhanipkar6426
    @abhijeetdhanipkar6426 5 років тому +2

    सर्व धर्म समभाव...😊😊👌👍👬👬👬

  • @abhishekkulkarni2310
    @abhishekkulkarni2310 5 років тому +5

    धार्मिक तणाव हा फक्त मिडिया मध्येच जास्त दिसून येतो. प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. राजकारणी आपल्या सोयीनुसार धर्मांचा वापर करून घेत असतात.