गावाकडच्या गोष्टी|पर्व तिसरे|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • पोरांनी लावल्या क्रिकेट ची मॅच बघा कोण जिंकलं..?
    मागचा भाग इथे बघा
    • गावाकडच्या गोष्टी|पर्व...
    मनोरंजन मंडळ इथून subscribe करा
    • Video
  • Комедії

КОМЕНТАРІ •

  • @khankardipak1985
    @khankardipak1985 4 роки тому +21

    लहानपण देगा देवा असे म्हटलेलेच आहे, त्या प्रमाणे नीतीन सर आपण आम्हाला आमच्या लहानपानाची आठवण करून दिली आम्हिही लहानपणी अशा क्रिकेट खेळलो आहे सर पुन्हा एकदा आपले आभार आपण आम्हास बालपणाची आठवन करून दिली आपले आभार मानावे तेवढे थोडेच.

  • @ganeshkasbe9834
    @ganeshkasbe9834 4 роки тому +142

    03:06 सामाईक परीक्षेत सगळे विषय गेलेत... घरचे जेवण देत आहेत हेच लय आहे
    बाब्या एक नंबर बोलास 😀😀😂😂

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 4 роки тому +211

    # ग्रामीण भागात अजूनदेखील 'पारले जी' चाच आधार आहे. 😋😋😋

    • @mythoughtmylife..1463
      @mythoughtmylife..1463 4 роки тому +3

      हो ना राव

    • @rohitgilbile1351
      @rohitgilbile1351 4 роки тому +2

      Hmm

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 4 роки тому +7

      असं काही नाही शहरी लोक पण खातात खूप

    • @mythoughtmylife..1463
      @mythoughtmylife..1463 4 роки тому +5

      @@powerofcompounding123 खातात तर सगळे पण मॅच मध्ये parle ji लावून खेळणं या मध्ये खरी मज्जा

    • @astikpawar3532
      @astikpawar3532 3 роки тому +2

      @@mythoughtmylife..1463 9

  • @rohidaspatil5049
    @rohidaspatil5049 4 роки тому +156

    कॉइन ऐवजी आम्ही चपट्या दगडावर थुंकी टाकून उन्हाळा पावसाळा करायचो
    तुमचे आभार कसे मानावेत समजत नाही ह्या वयात पण तुम्ही आम्हाला आमचं लहानपण दाखवता

  • @ashwinimore796
    @ashwinimore796 4 роки тому +13

    नुसत जिंकून पण चालत नाय कधी कधी मन पण जिंकाव लागत .
    हरलायस मेला नाय .verry Nice congratulation for 50 episodes 💐💐💐💐💐💐

  • @sachingore3691
    @sachingore3691 4 роки тому +15

    काल 1st व 2nd शिप असल्यामुळे एपिसोड पहायला वेळ भेटला नाही. त्यामुळे आज सकाळी पाहिला खूप आवडला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 4 роки тому +5

    मस्तच
    हारलाय मेला नाही.बापु चा लास्ट dialogue😂😂
    आणि युवराज सिंह ची औलाद बाब्या ला मारलेला मस्त dialogue😂😂
    Super cori pati team

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 4 роки тому +3

    मस्त वाटला भाग राव ....,.लहानपणीची आठवण ताजी केलात,.. आतिशय सुंदर ...बापू नाद खुळा

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 4 роки тому +7

    बापू अशिल अंपायर...एक नंबर...

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण 4 роки тому +91

    खरचं भारी खेळ रंगला होता,
    आमच्या टीम मध्ये मी
    12 no, प्लेयर असायचो😅😅😅

  • @k.n9
    @k.n9 4 роки тому +13

    गावाकडची क्रिकेट टीम 👍👍 50 एपिसोड बद्दल अभिनंदन भावांनो 💐💐

  • @maheshnandage2977
    @maheshnandage2977 4 роки тому +22

    आजचा भाग खूप खूप आवडला
    बापु,बाब्या मस्त

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 4 роки тому +8

    खुप मज्या आली बघायला आणि 50 ep झाल्या बदल संपूर्ण टीम चे अभिनंदन. Best of luck all Team

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 4 роки тому +8

    गावाकडच्या माळावरची क्रिकेट ची मॅच म्हणजे त्यात शिव्या तर आल्याचं की,खुप भारी भाग होता,आठवले ते जुने दिवस.....❤💜💓

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 4 роки тому +5

    १ नंबर 😍😍😍😍😘😘😘

  • @apnabharat8509
    @apnabharat8509 4 роки тому +141

    आम्ही पण अशी मँच लावायचो पण मँच 5 रुपयची असायची... आणि प्रत्येक बाँलला एक शिवी हमखास दिली जायची..

  • @छत्रपतीस्टुडिओ

    बापू सारखा umpire international cricket मधे पाहिजे 😂👌

  • @surajgaikwad8881
    @surajgaikwad8881 4 роки тому +11

    भावांनो, तुमचे एपिसोड बघताना "गावपण" आणि "बालपण", या दोन्ही गोष्टी परत एकदा अक्षरशः जगायला मिळत आहेत! तुमचे आभार मानायला शब्द कमी पडतात दरवेळी.
    तुम्हांला फक्त एकच म्हणावंसं वाटतं की -"एक ही तो दिल है जनाब, कितनी बार जीतोगे!"

  • @kirankadam0413
    @kirankadam0413 4 роки тому +13

    तो टॉच कुणाचा होता आव्या ने खिशात टाकलाय😎😎😎😎
    मस्त एपिसोड होता

  • @LalaMote4
    @LalaMote4 4 роки тому +2

    मस्त एपिसोड होता.

  • @dharamraobansode1914
    @dharamraobansode1914 4 роки тому +1

    झकास कलाकार नो नाद खुळा

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 4 роки тому +5

    खूप छान लहान पण ची आठवण झाली हा एपिसोड पाहून. खूप छान कोरी पाटी प्रोडक्शन☺️👌

  • @shrijamdar2252
    @shrijamdar2252 4 роки тому +28

    4:50 दुसऱ्या न आपली काढण्यापेक्षा आपण काढलेली चांगली😀😀🤣

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 4 роки тому +6

    अगदी लहानपण आठवल.....लै भारी वाटलं राव
    लय हसलो.

  • @ganeshgurav875
    @ganeshgurav875 4 роки тому +5

    Congratulations kori pati production
    50 episode purn kelyabadal asech prekshkanche manoranjan kara
    *धन्यवाद*

  • @sagaragarje6345
    @sagaragarje6345 4 роки тому +6

    आजचा भाग आश्शिल होता👌👌👌✌️✌️✌️

  • @rameshravan9351
    @rameshravan9351 4 роки тому +3

    बापू आज खरच अंपायर झाला बिली बौंडींग 😁😁😁

  • @subhashkurkute1285
    @subhashkurkute1285 4 роки тому +1

    Lay bhari bhavano ....gavchi athavan aali....

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 4 роки тому +1

    Khup Chan लहान पण अटवल रावं

  • @AllVideos-fg6kz
    @AllVideos-fg6kz 4 роки тому +3

    Sglyanchi acting bhari ani ganya ek no.🔥🔥

  • @sachinpol8588
    @sachinpol8588 4 роки тому +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या सुपर

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 4 роки тому +2

    नितीन एपिसोड एकदम बेस्ट वेब सिरीज बंद झाली नाही पाहिजे चालू राहुद्या

  • @rohitchavan1067
    @rohitchavan1067 4 роки тому +18

    काय पण म्हणा अंफायर गद्दारी नव्हता

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +3

    सुरवातच लाईकने करतो बगायच्या अगोदर.
    याच्या मारी बाब्याचा नादच खुळा ,लय विनोदात बेण रान हानतय.

  • @saisonawane2856
    @saisonawane2856 4 роки тому +4

    सत्यता दाखवली राव.... गावात आम्ही पण अश्याच पैशावर मॅचेस लावायचो.... भांडणे होत परंतु लगेचच दुसर्‍या दिवशी सगळे पुन्हा खेळायला तयार......

  • @arunvkamble910
    @arunvkamble910 4 роки тому +6

    Khup Chan.... Lahanpanachi athvan karun dile bhavanno..
    You guys are really super Stars....Keep it up guys , and all the best

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 4 роки тому +1

    Best dilog- बाब्या आर हरलायस मेला नाहीस🤣

  • @swapnilbhadawalakar4107
    @swapnilbhadawalakar4107 4 роки тому +4

    बापू एक नंबर हंपायर

  • @CRU78
    @CRU78 4 роки тому +1

    बाब्या.....लय चिडका....सगळीकडनं मालामाल...... वरुन हारल्यावर रडतंय...मग कोणचं बोलत नाही...... मस्तच भावा......सगळीच चित्रं एक नंबर

  • @santoshshinde6768
    @santoshshinde6768 4 роки тому +1

    Babya mast re Bhava mast acting aste Bhava tujhi kymch .

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 4 роки тому +2

    आव्याच बरोबर आहे.... मॅच जिंकून चालत नाही मन सुद्धा जिंकाव कधीतरी...❤👍👍👍👍

  • @vaibhavsonwane3314
    @vaibhavsonwane3314 4 роки тому +5

    लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या राव खरंच खूप खूप भारी एपिसोड होता हा आणी नितीन सर आम्ही तर शाळा बुडवून क्रिकेट खेळायला जायचो आणि बाब्या सारखंच माझा पण छोटा भाऊ होता तो पण असंच करायचा आणी बापू मी तर आपला प्रत्येक एपिसोड shere करतो आणी प्रत्येक एपिसोड ची लिंक माझ्या whatsapp cha status असतं

  • @jairamb.rathod2570
    @jairamb.rathod2570 4 роки тому +4

    Super 👍 👌 Nitin Dada 🙏

  • @pramodbhosale4821
    @pramodbhosale4821 4 роки тому +1

    लहानपणची आठवण झाली
    Thank You नितीन सर...

  • @pratap.jadhavar
    @pratap.jadhavar 4 роки тому +12

    सगळं लहानपण डोळ्यासमोरून गेलं . Koti pati u rocks ...🤘

  • @aayushidancenashik7088
    @aayushidancenashik7088 4 роки тому +1

    मस्त झाला एपिसोड

  • @pratap.jadhavar
    @pratap.jadhavar 4 роки тому +2

    अव्या.... केस कुरळे असले म्हणजे मालिंगा होत नाहीं..😂😂

  • @jijaykale1191
    @jijaykale1191 4 роки тому +3

    बापुचा नाद खुळा

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 роки тому +2

    लहानपणीचे दिवस आठवले, 😘मस्त होते ते दिवस

  • @rajendradhule4015
    @rajendradhule4015 4 роки тому +2

    क्रिकेटचा एपिसोड खूप छान होता
    आम्हीपण बॅट बाॅल खेळायला जायचो
    तर अशीच मजा यायची.खूप मजा आली.

  • @swapnilantre933
    @swapnilantre933 4 роки тому +4

    1no..episode

  • @pravin7360
    @pravin7360 4 роки тому +2

    लय भारी असते गावकडेचे वातावरण

  • @kendredattatray7106
    @kendredattatray7106 4 роки тому +3

    Nice mach
    Bapu party banwa rao🍾🍾🥃

  • @bandyajadhav439
    @bandyajadhav439 4 роки тому +1

    Ek number episode bhavvanno

  • @dharamalimkar4480
    @dharamalimkar4480 3 роки тому +1

    Khup bara vatt yaar tumchya viedio baghun

  • @prajaktaanilwatekar6609
    @prajaktaanilwatekar6609 3 роки тому +4

    1 नंबर episode...very nice acting and story writing...Hats off to you super stars...

  • @kiranshinde526
    @kiranshinde526 4 роки тому +5

    खूप खूप छान .
    माझे बालपण आठवले तुमच्यामुळे.
    खूप आभारी

  • @vishalkokade8527
    @vishalkokade8527 4 роки тому

    Bhavano june दिवस आठवले राव 1 क नंबर मस्तच

  • @nitinsonar8292
    @nitinsonar8292 4 роки тому +2

    आपला आपल्या टीमचा खूप अभिमान आहे सर खरंच खूपच छान

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 4 роки тому +3

    अप्रतिम कार्यक्रम आहे..
    स्वप्नील पवार
    संभाजीनगर

  • @nileshdeore1680
    @nileshdeore1680 4 роки тому +2

    Thanks to Kori pati production...tumhi kharokharch lahapanachi athvn krun dili...ani congratulations for 50 .....

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 4 роки тому +1

    Junya lahanpanichya cricket chya athvani tajya zalya rao.lay bhari episode

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 4 роки тому +4

    गण्याचा attitude 🔥🔥

  • @uttamharanmare1494
    @uttamharanmare1494 4 роки тому +1

    Mast khupch chhan chaludya

  • @vijaysalekar4302
    @vijaysalekar4302 4 роки тому +2

    खरच भावानो लहान पनीची आठवन करुन दिली तुम्ही मनापसुन तुम्हा सर्वाना धन्यवाद व पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभैच्छा

  • @Ranvijay3219
    @Ranvijay3219 4 роки тому +1

    Khupach chaan

  • @mPawar-wr8ys
    @mPawar-wr8ys 4 роки тому +4

    बापु तयारीला लागा 31 डिसेबर येतोय

  • @prashantthombre7825
    @prashantthombre7825 4 роки тому +3

    मी काय मनतो गोटेश दादा🤣🤣🤣🤣☝️👌👌👌👍

  • @udayjadhav4819
    @udayjadhav4819 4 роки тому +2

    खूपच छान अप्रतिम👌👌

  • @WatchDogs001
    @WatchDogs001 2 роки тому

    हाच तो वीडियो जो फेब्रुवारी 2020 मध्ये सजेशन साठी आला आणि पहिल्यांदा पाहिला वीडियो आवडला आणि चॅनेल वरचे सगळे वीडियो पहिल्यापासून बघायला सुरुवात केली आणि गावाकडच्या गोष्टी खूप आवडल्या. आज 800+ वेळा गावाकडच्या गोष्टी बघितल्या आणि बघत आहे. 😍

  • @yoginimore8579
    @yoginimore8579 4 роки тому +10

    क्रिकेट च्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😢😢😢

  • @ravishinde9476
    @ravishinde9476 4 роки тому +19

    ते मलिंगागत केस हे भारी आहे

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 4 роки тому +9

    मस्त रे भावांनो लहानपणाची आठवण करून दिली..

  • @premjadhav533
    @premjadhav533 4 роки тому +3

    Ek dum jabrat khatrnak superrrr duperrrrr jam bhari

  • @meghamane5176
    @meghamane5176 3 роки тому

    आपले सर्व एपिसोड आजवर चे पाहिले व आणखी पहात आहे ह्या कोरी पाटी प्रोडक्शन च लोकेशन तसेच संवाद पात्रे चालू घडामोडी चे वास्तव वादी पात्र असुन सर्व कलाकार यांचे काम सर्वोत्कृष्ट असे आहे संवाद शैली उत्तम प्रकारची आहे आपल्या ला माझ्या कडुन पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @kiranmohite8501
    @kiranmohite8501 4 роки тому +7

    BAPU CHA EK NO COMEDY HAMPIRE 👌😆❤

  • @bkkokare6789
    @bkkokare6789 3 роки тому

    गण्या चांगली acting करतय
    त्याला पण next episode madhe घ्या

  • @कुमारमालुसरे-ल4ख

    1 नबंर भावोनो 😝😝

  • @nitinlandge6281
    @nitinlandge6281 4 роки тому +6

    लवकर दुसरा एपिसोड घेऊन या, जास्त वाट बघायला लावु नका. कार्यक्रम बघत आहे असे वाटत नाही जसे की आपल्या अवतभोवती चालू आहे रियल मध्ये.
    खरंच खूप मजा येते बघायला......

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 4 роки тому +3

    Nice episode...🙏💐BAPU Ram Ram...

  • @prashantdurge8855
    @prashantdurge8855 4 роки тому +2

    Avya aamcha Ditto Virat 😎Bhau Distoy...Lakka Lahanpanichya Aathvani Tajya Kelyat Rav...😎😎 Keep it up 👍 😎👍✌️✌️

  • @shivamjadhav2504
    @shivamjadhav2504 4 роки тому +1

    मस्त भाग

  • @kailasjopale3292
    @kailasjopale3292 4 роки тому +1

    लय भारी

  • @KrishnaPawar9080
    @KrishnaPawar9080 3 роки тому +1

    खूप भारी खेळ

  • @shrikanthindu3133
    @shrikanthindu3133 4 роки тому +1

    Babaya bhau kadak

  • @sagarpareet8719
    @sagarpareet8719 4 роки тому +2

    Ek no.ep lahanpnachi athavn ali pn santya pn pahije hota aajchya ep madhye

  • @samadhanmore6628
    @samadhanmore6628 4 роки тому +1

    एक नंबर

  • @yogeshlandage9482
    @yogeshlandage9482 4 роки тому +1

    Love u bapu and babaya

  • @prashantgaikwad2282
    @prashantgaikwad2282 4 роки тому +4

    Khup Mast Episode Aahe June Divas Aathavle Amhe Tar Ek He Match Nahi Harlelo Lahan Pani

  • @mr.bhaskarnivruttishevare6045
    @mr.bhaskarnivruttishevare6045 4 роки тому +1

    Bapu ani babya 1no

  • @tusharbhosale8535
    @tusharbhosale8535 4 роки тому +1

    Kdkkk Lai bhari Bhau 😘 😘 kdkkk episode ak number Lai bhari 😘 😘😘 😘

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 4 роки тому +1

    Khup chan match jhali

  • @yj8758
    @yj8758 2 роки тому +1

    Ek no.team

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 4 роки тому +6

    Best episode
    Congratulations to all of you for 50 episode completed.

  • @shivamanivase6610
    @shivamanivase6610 4 роки тому +2

    ये युवरासिंग ची अवलाद.. एक नंबर बापु ..😂😂😂

  • @sagarghorpade3508
    @sagarghorpade3508 4 роки тому

    बाब्या हरला हाईस .मरला न्हाईस ....हे असच चालायच......छान खरच मस्त वाटले बापू चे वाक्य.

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 4 роки тому +6

    बापू अशील आहे पण गद्दार नाही लेका

  • @jaymahakal8025
    @jaymahakal8025 4 роки тому +1

    लै भारी

  • @kuldippawar1610
    @kuldippawar1610 4 роки тому

    जुने दिवस आठवले जोस्कत खेळत बसायचो ते 😘😃😃😃

  • @prafulshende91
    @prafulshende91 4 роки тому +2

    I like आव्या s actinge love you guys।।।।